हिंदुत्व आणि असहिष्णुता! - भाग १
भारतात म्हणे असहिष्णुता वाढीस लागली आहे!
जर भारतात असहिष्णुता आहे तर बोंबाबोंब करणाऱ्यानी खालील प्रश्नाची उत्तरे द्यावीत!
१.क्षणोक्षणी बाबरीचा उल्लेख करणाऱ्यानी आजपर्यंत प्रत्येक इस्लामिक शासकांनी किती मंदिरे पाडलीत याचा हिशेब द्यावा!
२. जर असहिष्णुता वाढली असेल तर हिंदूंचा आराध्य प्रभु श्रीराम याचा अत्यंत अपमानास्पद उल्लेख करणाऱ्या ओवेसीवर एकाही हिंदूने हल्ला केला का?
३. भारतात ८० कोटी हिंदू आहेत तरीही यू आर अनंतमूर्ती यांचे विधान ऐकून किती हिंदूनी दंगली केल्या?
४. सरकार उजवे आहे व अल्पसंख्यविरोधी आहे तर अजूनपर्यंत अल्पसंख्य आरक्षण का संपवले नाही?
५. दादरी प्रकरनाचा गाजावाजा करतांना तुम्हाला मुम्बईची दंगल आठवत नाही?
६. असहिष्णुता वाढली आहे म्हणून देश सोडून जाऊ म्हणणारे किती लोक देश सोडून गेले
७. देव देवतांची नग्न चित्र काढणारा हुसैन याला आपल्या धर्माच्या प्रेषितची चित्र काढण्याची का बुद्धि सुचली नाही?
८. आणि चार्ली हेब्दो च्या हल्याची तुलना करता हिंदूंनी हुसैनला कोणती शिक्षा दिली?
९. आपण भारत माता की जय ही घोषणा का देतो हा प्रश्न हिंदूंना का पडला नाही?
१०. तथाकथित धर्मचिकित्सक व विचारवंत हिंदूधर्माचीच का चिकित्सा करतात? (दुसऱ्या शब्दात का टीका करतात?)
अजूनही बरेच प्रश्न आहेत पण त्याबद्दल नंतर!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
तर सर्व सदस्यांना एक प्रश्नः
हिंदुंच्या भावना
म्हणजे हिंदू मुस्लिमांसारखे
म्हणजे हिंदू मुस्लिमांसारखे
65च्या युद्धात ब्लैक आउट
शक्य वाटत नाही महाशय हे होणे.....
होय , असे झाले होते.
प्लॅंट करणारे भारतीय मुस्लिमच
@ तजो
धन्यवाद अत्रेसाहेब,
शिवसेनेच्या नेत्याने हुसैनचे
असो,
शिवसेनेच्या नेत्याने हुसैनचे
Shiv Sena (Army of Shiva)
संदर्भ?
आता नाव दिले, बक्षिसही दिले,
असं नसतं हो. तुम्ही काहीही
https://www.wsws.org/en
https://www.wsws.org/en
World Socialist Web Site
The name says it all!!!!!!!! बादवे, या भगवान गोयलबद्दल या साईटीवर जो दावा केलेला आहे ती घटना २००५/०६ मध्ये घडलेली होती. त्या काळात आंतरजाल सर्वत्र होते. पण आश्चर्य असे की हा दावा फक्त या समाजवाद्यांच्याच साईटीवर आहे. इतरत्र कोठेही उल्लेख सापडत नाही. अशा दाव्याची विश्वासार्हता शून्यापेक्षाही कमी आहे.अपेक्षित प्रतिसाद. =))
नाही. मी पांचजन्य, कमल संदेश,
गुरुजी तुम्हाला वाट्टेल ते
गुरुजी तुम्हाला वाट्टेल ते
अहो एनडीटीवी, हिंदु, इत्यादी
घडलेली घटना, त्या घटनेची
द हिंदू - कट्टर
प्रत्येक हिंदुने कट्टर
सहमत.
फक्त कट्टर हिंदूंचा विरोध
या ला अ जू न स र क वा य चे का
सरकलेल्याला अजून काय सरकवणार
जा गा आ हे ते व ढ स र क वू न
न को. क शा ला.
फक्त कट्टर हिंदूंचा विरोध
कोणी काय बोलायचं हा ज्याचा
आचार्य आपण दुसऱ्याचे संस्कार
बाकी काही असो. ह्याला लाखवेळा
माझ्या सामान्य आकलनानुसार मला
1 जर कोणी बीजेपी सरकार
स्पष्ट कराल का?
दोन्हीही द्या!
ठीक आहे.....
म्हणजे असहिष्णुता पूर्वापार
मग उजवे सरकार आल्यावरच
असं म्हणता येईल,
बिल्कुल नाही
मी शब्दप्रमाणिक अर्थाने
आमची कोठेही शाखा नाही सांगण्यासारखे
अहो ,
सहमत, हिंदुबहुल भारतात