हिंदुत्व आणि असहिष्णुता! - भाग १
In reply to इतका स्फोटक लेख अन् by उगा काहितरीच
In reply to नेहमीचे अल्पसंख्यांक समर्थक कुठे गेले? by ट्रेड मार्क
In reply to ब्वार्र! by sagarpdy
In reply to उत्तरे क्रमानुसार..... by गरिब चिमणा
इस्लामी शासकांनी कीती मंदिरे पाडली याचा विदा द्यावा.पवित्र कुराण ए शरीफ ईतर धर्मांचा आदर करायला शिकवते, त्यामुळे इस्लामि शासकांनी मंदीरे पाडली हा खोटा आरोप आहे.
हा घ्या विदा
Menara Kudus Mosque Masjid Menara Kudus in Indonesia, with its original tower. One of Indonesia's most famous mosques, Menara Kudus has retained much of its former Hindu character. Although the main building has been reconstructed, its iconic minaret and front gates are believed to be relics of a Hindu site.In reply to साहेब तुमची उत्तरे देखील तुमच्या नावाप्रमाणेच गरीब आहेत by गणेश उमाजी पाजवे
In reply to . by hmangeshrao
In reply to कशाला नव्या आइडिचीही इज्जत by DEADPOOL
In reply to कशाला नव्या आइडिचीही इज्जत by DEADPOOL
In reply to याचाच अर्थ हिंदू धर्म by DEADPOOL
In reply to . by hmangeshrao
In reply to . by hmangeshrao
In reply to उत्तरे क्रमानुसार..... by गरिब चिमणा
In reply to सिरिया मध्ये यजदि महिलांची by गरिब चिमणा
In reply to थोडी माहिती by ट्रेड मार्क
In reply to विकीपिडीयाची आर्टीकल कुणीही by गरिब चिमणा
In reply to इस्लाम ला बदनाम कोण करतंय नक्की ? by गणेश उमाजी पाजवे
In reply to कुरानातच लिहिले आहे कि या by गरिब चिमणा
In reply to कुरानातच लिहिले आहे कि या by गरिब चिमणा
In reply to विकीपिडीयाची आर्टीकल कुणीही by गरिब चिमणा
In reply to विकीपिडीयाची आर्टीकल कुणीही by गरिब चिमणा
In reply to कुणीही एडिट करू शकत नाही! by DEADPOOL
In reply to ग चि , त जो आणि सर्व तथाकथित by बाप्पू
In reply to "इस्लामी शासकांनी कीती मंदिरे by मम्बाजी सर्वज्ञ
In reply to हिन्दू आणि हिन्दूत्व म्हणजे by मितभाषी
In reply to ही घ्या लिंक सुरुवातीसाठी! by DEADPOOL
https://mr.m.wikipedia.org/wiki/वरच्या लिंकवर क्लिक केल्यावर हे दिसले. काय टिंगल्या करता पूलशेठ. आजच्या आशयाचे आकर्षण २०१५ क्रिकेट विश्वचषक ही क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची ११वी आवृत्ती १४ फेब्रुवारी ते २९ मार्च, इ.स. २०१५ दरम्यान ऑस्ट्रेलिया व न्यू झीलँड देशांमध्ये खेळवली गेली. मेलबर्न येथे आय.सी.सी.ने ३० जुलै २०१३ रोजी आयोजित केलेल्या सोहळ्यात २०१५ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये संयुक्तरीत्या आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धेचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर करण्यात आला. एकूण ४४ दिवस चालणाऱ्या ह्या स्पर्धेमध्ये १४ देशांचे राष्ट्रीय संघ सहभागी होणार असून १४ वेगवेगळ्या मैदानांवर हे सामने रंगणार आहेत. स्पर्धेमध्ये एकूण ४९ सामने खेळविले जातील. त्यामधील २६ सामने ऑस्ट्रेलियातील ॲडलेड, ब्रिस्बेन, कॅनबेरा, होबार्ट, मेलबर्न, पर्थ व सिडनी या ठिकाणी तर उर्वरित २३ सामने न्यूझीलंडमधील ऑकलंड, क्राइस्टचर्च, ड्युनेडिन, हॅमिल्टन, नेपियर, नेल्सन आणि वेलिंग्टन येथे खेळविण्यात येतील. साखळी फेरीसाठी १४ देशांना अ आणि ब गटामध्ये विभागण्यात आले. अ गटामध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, बांगलादेश, न्यू झीलँड, पात्रता फेरीतील संघ २, पात्रता फेरीतील संघ ३ चा समावेश होता. तर ब गटामध्ये भारत, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे, आयर्लण्ड आणि पात्रता फेरीतील संघ ४ चा समावेश होता. साखळी फेरीमध्ये प्रत्येक संघाचे सहा सामने झाले. विश्वचषकाचा अंतिम सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा ७ गडी राखून विजय मिळवित पाचव्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. पुढे वाचा... मागील अंक - नोव्हेंबर २०१५ - जुलै २०१५ - मे २०१५ - एप्रिल २०१५ - मार्च २०१५ - ऑक्टोबर २०१४ - ऑगस्ट २०१३ - २०१२ मधील सदर लेख - २०११ मधील सदर लेख - २०१० मधील सदर लेख - २००९ मधील सदर लेख - २००८ मधील सदर लेख - मागील अंक पुढील अंक - पुढच्या मुखपृष्ठ सदराबद्दल आपले मत येथे द्या.
In reply to https://mr.m.wikipedia.org by मितभाषी
In reply to हम्म त्यांची लिंक गंडली आहे. by माहितगार
In reply to हिन्दू आणि हिन्दूत्व म्हणजे by मितभाषी
In reply to भारत सोडून बाकी अजून कुठल्या by मम्बाजी सर्वज्ञ
In reply to हिन्दू आणि हिन्दूत्व म्हणजे by मितभाषी
In reply to सर्वोच न्यायालयाचे मत by रमेश आठवले
In reply to मला तो म्रूत मनुक्शास by मितभाषी
In reply to घ्या by टवाळ कार्टा
In reply to ट्का हाहाहा by मितभाषी
In reply to मला तो म्रूत मनुक्शास by मितभाषी
In reply to गरीब चिमणाजी , ABP माझा बघता by उगा काहितरीच
In reply to हिंदुत्व सोडून द्या. by कापूसकोन्ड्या
In reply to पार खिचडी करून टाकली आहे by अत्रे
In reply to पहिल्या दोन वाक्यातच तर्कदोष by अत्रे
In reply to भारतात असहिष्णुता नाही!!!!! by DEADPOOL
In reply to एखादी गोष्ट आहे कि नाही by अत्रे
In reply to एखादी गोष्ट आहे कि नाही by अत्रे
In reply to पहिल्या दोन वाक्यातच तर्कदोष by अत्रे
In reply to अजून एक - by अत्रे
In reply to कोणत्याही नेत्यांवर ही by DEADPOOL
In reply to ठीक आहे, मग तुमचं असं म्हणणं by अत्रे
In reply to माझा मुद्दा ओवेसिंचा आहे. by DEADPOOL
In reply to आणि हिंदूंविरोधात by DEADPOOL
In reply to तुम्हाला असे सिद्ध करायचे by अत्रे
In reply to Typo - शेवटच्या दोन वाक्यात by अत्रे
In reply to बदल करुन वाचल्यास आपलेच by माहितगार
In reply to तुम्हाला असे सिद्ध करायचे by अत्रे
In reply to तुम्हाला असे सिद्ध करायचे by DEADPOOL
In reply to माझा मुद्दा ओवेसिंचा आहे. by DEADPOOL
हल्ले झालेत हे मान्य आहे, पण ९० कोटी जनता जर हिंदू असेल तर हे प्रमाण अत्यल्प आहे.१. म्हणजे असहिष्णुता बाळगणारे हिंदू अस्तित्वात आहेत। याचा अर्थ काही प्रमाणात असहिष्णुता आहे। 2. भारतात धार्मिक कारणामुळे अनेक दंगली झाल्या आहेत। त्यामुळे कावळ्याच्या उदाहरणात सांगितल्या प्रमाणे अमुक प्रसंगी दंगल झाली नाही याने काहीच सिद्ध होत नाही। २. असहिष्णुतेचा थ्रेशोल्ड काय असायला पाहिजे? लोकसंख्येच्या किती प्रमाणात लोक हिंसक असले म्हणजे समाज असहिष्णू असतो। माझ्या मते थ्रेशोल्ड ०.०००००१% असला पाहिजे। ३. फक्त शारीरिक हिंसा म्हणजे असहिष्णुता का? जर कोणी धमक्या देत असेल (डायरेक्ट किंवा ऑनलाइन - उदा. "याला मारले पाहिजे"), तर त्याचा समावेश असहिष्णुतेमध्ये करावा का? उदाहरण म्हणून लोकसत्ता च्या फेसबुक पेज वरच्या कंमेंट वाचा https://m.facebook.com/story.php?story_fbid=1089392237780072&id=301804346538869
In reply to जर-तर चा मुद्दा कामाचा नाही। by अत्रे
In reply to म्हणजे कोटीमध्ये १ by DEADPOOL
त्या माथेफिरुने हल्ला केला तर संपूर्ण धर्माच असहिष्णु!नाही. एवढेच म्हणता येइल की या धर्मातील लोकात "काही प्रमाणात" असहिष्णुता आहे. त्याचबरोबर हल्य्यास किती लोकांचे जाहीर्/खासगी समर्थन आहे ते पहावे लागेल.
एक तेरेसाचा लेख लिहिला तर माफी मागून मोकळेयाचा मी निषेध करतो. लेख मागे घेण्याची काहीच गरज नव्ह्ती.
In reply to अजून एक - by अत्रे
१०. तथाकथित धर्मचिकित्सक व विचारवंत हिंदूधर्माचीच का चिकित्सा करतात? (दुसऱ्या शब्दात का टीका करतात?)माझ्या माहितीनुसार हिंदू धर्मात धर्मचिकित्सा आणि टिका यांना फारमोठे स्थान आहे. -विरोधकांनी केलेल्या टिकेला पुर्वपक्ष संबोधून टिकेला उत्तरपक्षात उत्तर देऊन मुद्दे खोडून काढणे याला शास्त्रार्थ म्हणतता - उलट ते हिंदू धर्माचे बलस्थान आहे. तुमचे धर्म अभिव्यक्ती स्वातंत्र्यात कच्चे आहेत आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यात पक्के आहोत हि अभिमानाने सांगावयाची गोष्ट असावी. १) विचारवंतांच्या टिका जेथे एकांगी असतील तेथे त्या एकांगी असल्याचे निदर्शनास आणत तर्कसुसंगत मांडणी करणे हि समर्थकांची जबाबदारी आहे. २) धागालेखकाने स्वतःच्या भूमिकेवर आतापर्यंत किती टिका केली आहे ? टिकाकारांना तुम्ही स्वतःवर टिकाकरुन घ्या अथवा अमुक गोष्टीवर टिकाकरा असे प्रत्यक्षात म्हणणे कठीण असावे. केवळ दुसर्यांनी टिकाकेली म्हणून न रडता दुसर्या धर्मांची समतोल चिकित्सा करत टिका करणे हि तुमची स्वतःची जबाबदारी आहे हे लक्षात घेण्याची जरुरी असावी का ?
In reply to धागालेखास उत्तर १ by माहितगार
In reply to सर्वप्रथम मी विचारवंत नाही by DEADPOOL
In reply to सर्वप्रथम मी विचारवंत नाही by DEADPOOL
पण कधीकधी ते व्यक्तिस्वातंत्र्य अतिरेकीपणाने वापरले जाऊन त्यात द्वेष निर्माण होतो. यासाठी वर यू आर अनंतमूर्ती यांचा उल्लेख केलाच आहे.तुम्ही "शुभंकरोती कल्याणम,... शत्रुबुद्धी विनाशाय..." कधी ऐकले आहेत हिंदू धर्मात द्वेषाला कुठे स्थान आहे ? द्वेष करताना तुम्ही हिंदू धर्माच्या मुलभूत तत्वांपासून भटकत नाही आहात का ?
२. यनावाला- हे देवपूजासुद्धा करू नये असे सांगतात.व तोंडसुख घेतात. आजपर्यंत यांना फक्त हिंदू धर्माच वाईट दिसत आलाय! बाकीच्या धर्माची चिकित्सा हे का करत नाहीत?हिंदू धर्माच्या आत राहून देवपूजेवर तोंडसुख घेता येतच त्यासाठी इतर धर्मांवर टिका केलीच पाहीजे नाहीतर देवपूजेवर तोंडसूख घेऊ नये अशी हिंदू धर्माची परंपरा नाही. हिंदू धर्मीय परंपरा विरोधी बाजू मुद्देसुद पणे दाखवण्याची आहे. यनावालांनी बाकी धर्मांची चिकित्सा केली नसेल तर ते एकांगी ठरते यात अंशतः तथ्य आहे म्हणून तुम्ही स्वतः पर धर्मांचा अभ्यासकरून अभ्यासपूर्ण अशा (अक्रस्ताळ्या नव्हे ) काय टिका केल्या हा प्रश्न उरतोच ? ठरवले तर करता येते की मीही पक्क्या हिंदूत्ववाद्यांमध्ये मोडत नाही तरीही जिथे तर्कसुसंगत आहे तिथे परधर्मीय भूमिकांची चिकित्साही केली हिंदू धर्मीय बाजूही मांडली आहेत. पण माझ्या या आणि या धाग्यांवर किती जण आले ? तुम्हालाही यनावालाच दिसतात केवळ यनावालाच दिसणे आणि इतर काही न दिसणे याला काय म्हणावे ? टिकाकारांशी अभ्यासपुर्ण शास्त्रार्थ करा आक्रस्ताळ्या विरोधाने तुमच्या स्वतःच्या भूमिकेचे नुकसान होते, तुमच्या स्वतःच्या मुलभूत भूमिकांना बाधा पोहोचते. आणि तुमच्या विरोधकांना तेच हवे असते. हा विरोधकांचा ट्रॅप असतो या ट्रॅप मधून जेवढ्या लवकर बाहेर पडाल तेवढी तुमची भूमिका सशक्त होईल असे माझे यक्तिगत मत आहे.
In reply to पण कधीकधी ते by माहितगार
In reply to पण कधीकधी ते by DEADPOOL
इथे व्यक्तिस्वातंत्र्य अति वापरून हिंदू धर्माचा द्वेष केला गेलाआहे असा अर्थ अभिप्रेत आहे.इथे कार्य-कारण संबंधाची गल्लत होते आहे. द्वेषाची निर्मिती त्यांनी काढलेल्या अबकड निष्कर्षामुळे होत असू शकते. त्यासाठी त्यांनी काढलेल्या निष्कर्षातील तार्कीक उणीवांकडे बोट दाखवावयास हवे त्यांचे मुद्दे खोडावयास हवेत. व्यक्तिस्वातंत्र्यावर बंधन घालणे हा उपाय नाही. व्यक्तिस्वातंत्र्यावरच्या बंधनांची मागणी वाढवली की तुम्ही असहिष्णूतेच्या आरोपास पात्र होण्याची शक्यता निर्माण होते हा एक भाग झाला. त्याही पेक्षा हिंदू धर्माची सगळी दारोमदारच व्यक्तिस्वातंत्र्यावर आहे आणि व्यक्तिस्वातंत्र्याच्या मुद्यास ठेच पोहोचवली की तुमच्या स्वतःच्या धार्मीक स्वातंत्र्याच्या तत्वास आधी ठेच पोहोचते त्यामुळे हिदूत्ववाद्यांनी कुणाच्याही व्यक्तिस्वातंत्र्यावर टिका करण्यापुर्वी किमान दहा वेळा तरी विचार करणे हिंदूंच्या स्वतःसाठी महत्वाचे असावे.
In reply to धागालेखास उत्तर १ by माहितगार
विचारवंतांच्या टिका जेथे एकांगी असतील तेथे त्या एकांगी असल्याचे निदर्शनास आणत तर्कसुसंगत मांडणी करणे हि समर्थकांची जबाबदारी आहे
९. आपण भारत माता की जय ही घोषणा का देतो हा प्रश्न हिंदूंना का पडला नाही?१) यात हिंदू असण्याचा काय संबंध ? आमेरीकेचे अथवा फिजीचे नागरीक असलेल्या हिंदूं "भारत माताकी जय" का म्हणतील ते "माता आमेरीका की जय" म्हणतील आणि कदाचित "बाबा आमेरीका की जय " म्हणणार नाहीत. "बाबा आमेरीका की जय " न म्हणता "माता आमेरीका की जय" म्हटल्याने त्यांचे आमेरीका प्रेम कमी होईल का अशा पद्धतीचा युक्तीवाद केला जातो आहे आणि केवळ "बाबा आमेरीका की जय " असेच म्हणा म्हणण्याचा आग्रह त्यांच्या लेखी असहिष्णूता असेल. अशा युक्तीवादास तुमचे उत्तर काय असेल ? बेसिकली चर्चा चघळत ठेवण्याचा ट्रॅप आहे का ? बाबा म्हणा की माता म्हणा की गुलशन म्हणा तुमची तुम्ही नागरीक असलेल्या देशाशी बेसीक लेव्हलची काही रचनात्मक केले नाहीतरी किमान डिस्ट्रक्टीव्ह काही न करण्याची आणि डिस्ट्रक्टीव्ह टेंडंन्सीचे समर्थन न करण्याची कमिटमेंट आहे का ? हा आणि एवढाच प्रश्न असावयास हवा आहे का ? २) "भारत माता की जय ही घोषणा का देतो? " हा प्रश्न पडणारे तुमच्यातच (हिंदूधर्मीयातही) दुर्दैवाने इतके/पुरेसे कनैय्या निपजतात की सर्व हिंदू 'भारत माता की जय' म्हणतात हे सरसकटपणे स्विकारणे कठीण व्हावे. तुमचे वाक्य "आपण भारत माता की जय ही घोषणा का देतो हा प्रश्न बहुसंख्य भारतीयांना का पडला नाही? " असे लिहिल्यास विरुद्ध बाजू डिफेन्सीव्हवर जाते पण जिथेतिथे हिंदूत्व सिद्धकरण्याच्या घाईत घोटाळा होत असेल का. ३) वंदे मातरम अथवा भारत माता की जय यांचा हिंदूत्ववादाशी संबंध लावण्याच्या आग्रहातली अथवा शिर्क ठरवण्याच्या तर्कातली (दुसर्या बाजूची) तर्कविसंगती मी दुसर्या धागा लेखातील या प्रतिसादां मधून खोडून काढली आहे. तेव्हा त्याची या प्रतिसादात पुर्नौक्ती करणे तुर्तास टाळतो.
In reply to धागालेखास उत्तर २ by माहितगार
In reply to The requested page "/node/www by अत्रे
In reply to धागालेखास उत्तर २ by माहितगार
In reply to धागालेखास उत्तर २ by माहितगार
In reply to "भारत माता की जय ही घोषणा का by DEADPOOL
In reply to आणि भारत माता की जय यावर by DEADPOOL
In reply to उद्या उठून भारतातील यमुना by DEADPOOL
In reply to :) हा कसा तर्कसुसंगत मुद्दा by माहितगार
In reply to उद्या उठून भारतातील यमुना by DEADPOOL
हे चालेल का?कोणाला राष्ट्रगीत म्हणायचे नसेल तर ते खेदजनकच आहे . पण आपल्याला तसे करायचेही स्वातंत्र्य आहे, त्यामुळे चालेल का याचं उत्तर "हो" असं द्यावं लगेल. फार फार तर त्या व्यक्तीशी चर्चा करणे एवढेच आपल्या हातात आहे . समजा तुम्ही फेसबुक वर स्टेटस टाकला - सगळ्यांनी माझ्या status वर "भारतमाता की जय" अशी comment करा. आणि फक्त १० लोकांनी ती केली, तर बाकीच्या लोकांना तुम्ही काय कराल?
In reply to हे चालेल का? by अत्रे
फार फार तर त्या व्यक्तीशी चर्चा करणे एवढेच आपल्या हातात आहे .चर्चा शब्दाच्या आधी 'तर्कसुसंगत' हा शब्द तेवढा जोडण्याचे सुचवतो
In reply to हे चालेल का? by अत्रे
In reply to हिंदू धर्माच्या आत राहून by DEADPOOL
In reply to प्रश्न थेट आहेत अन त्याला by नाना स्कॉच
In reply to जर समोरचा ओरिजिनल असेल तर by DEADPOOL
In reply to जर समोरचा ओरिजिनल असेल तर by DEADPOOL
In reply to तुमचे काम प्रतिपक्षाचा मुद्दा by माहितगार
साधुवाद!!!!
७. देव देवतांची नग्न चित्र काढणारा हुसैन याला आपल्या धर्माच्या प्रेषितची चित्र काढण्याची का बुद्धि सुचली नाही? ८. आणि चार्ली हेब्दो च्या हल्याची तुलना करता हिंदूंनी हुसैनला कोणती शिक्षा दिली?नग्नता हे हिंदू धर्मातील कुणाच्याही पावित्र्याच्या मोजणीचे माप नसावे. हिंदू धर्म तुम्हाला तुमचे मन पवित्र ठेवण्यास सांगतो. त्यामुळे या बाबतीत आक्षेप घेणार्यांनी स्वतःचे मन शुद्ध करुन मग आक्षेप नोंदवणे श्रेयस्कर असावे किंवा कसे. एम.एफ. हुसैन एकांगी वागला हे नक्की म्हणून त्याला शिक्षा देण्याची भूमिका मनात येणे स्पृहणीय ठरत नसावे उलटपक्षी बघा तुम्हाला व्यक्ति स्वातंत्र्य आहे आता तुमच्या धर्माबद्दल तेच काम करुन दाखवा तसे स्वातंत्र्य तुम्हाला इतर धर्मात मिळत नाही तेव्हा अधिकत्म स्वातंत्र्य देणारा आमचा धर्म श्रेष्ठ ठरतो अशा प्रकारच्या भूमिकेची मांडणी यावयास हवी पण अशी मांडणी करण्यात हिंदू धर्मीय कमी पडतात कारण स्वधर्माच्या अभ्यासातच ते कमी पडतात असे असेल का ? तुम्हाला सरळ आवाहन घ्यायचे नसले तरी प्रेषित अशाच वाळवंटात फिरला असू शकतो म्हणून वाळवंटातील मार्गांची चित्रे काढा आणि उपलब्ध कक्षेत आवाहन द्या. हाकानाका
In reply to धागालेखास उत्तर ३ by माहितगार
In reply to यावरून तुम्ही हिंदू धर्म by DEADPOOL
In reply to धागालेखास उत्तर ३ by माहितगार
In reply to @ माहितगार साहेब, by भंकस बाबा
त्याचे तोंड वहाणेने चारचौघात फोडले पाहिजे होते.ही "आवडलं नाही की मार त्याला" ची व्रुत्ती माणसात कशी निर्माण होत असेल? शाळेत/घरी झालेल्या "संस्कारांचा" हा परिणाम असेल का?
In reply to त्याचे तोंड वहाणेने चारचौघात by अत्रे
In reply to नाही आवडलं की वहानेने मारणं by उगा काहितरीच
In reply to एखाद्याला मारण्याची उर्मी by तर्राट जोकर
In reply to ओक्के टीजे ! आमच्या ज्ञानात by उगा काहितरीच
In reply to हा प्रतिसाद असा हवा... by उगा काहितरीच
In reply to नाही आवडलं की वहानेने मारणं by उगा काहितरीच
In reply to कशाने मारतो ते त्या साधनाच्या by अत्रे
In reply to अहो साहेब , AK-47 हे उदाहरण by उगा काहितरीच
In reply to मी शार्ली हेब्दोचे अजिबात by तर्राट जोकर
शिवाय हुसैनला जीवाच्या भीतीने देश सोडावा लागला हे सोयिस्कर विसरत आहात ते वेगळे.हुसेनला जीवाच्या भीतिने देश सोडावा लागला ही एक लोणकढी अफवा निधर्मांधांनी हिंदुत्ववाद्यांना बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक पसरवली आहे. हिंदुत्ववाद्यांच्या भीतिने हुसेनने देश सोडला असे ही मंडळी वारंवार सांगून हिंदुत्ववाद्यांची बदमानी करीत आहेत. हुसेनच्या चित्रांविरूद्ध न्यायालयात खटले दाखल होण्यापूर्वीच व वादंग निर्माण होण्यापूर्वीच हुसेनने भारत सोडला होता. दस्तुरखुद्द हुसेननेच आपल्या मुलाखतीत काय सांगितले आहे ते वाचा. I have not fled India, said MF Husain in his last interview _________________________________________________ In his last interview to BBC Hindi in October 2010, the 95-year-old painter had said that he left India in 2005 (not in 2006 as widely reported), mainly to pursue three major projects, and not because of the controversy caused by some paintings upsetting sections of Hindu society. "I am not in self-exile", the artist, who was one of the pioneers of modern art in India, had said firmly. He said: "I left India in 2005; then nothing of this (protests by Hindu activists) had happened. I wanted to do three major projects that I could not do in India, because I needed sponsors. I still deny it, I am not in exile". http://timesofindia.indiatimes.com/india/I-have-not-fled-India-said-MF-Husain-in-his-last-interview/articleshow/8791202.cms
In reply to शिवाय हुसैनला जीवाच्या भीतीने by श्रीगुरुजी
In reply to शिवाय हुसैनला जीवाच्या भीतीने by श्रीगुरुजी
In reply to शिवाय हुसैनला जीवाच्या भीतीने by श्रीगुरुजी
In reply to एम एफ हुसैन प्रकरणाची by तर्राट जोकर
In reply to फ्रंटलाईन हे कोणत्या by श्रीगुरुजी
In reply to साहेब, हुसैन काय बोलला, का by तर्राट जोकर
In reply to हुसेनच्या चित्रांबद्दलचा वाद by श्रीगुरुजी
In reply to काय तुम्ही बरखा दत्तला घेउन by तर्राट जोकर
In reply to साहेब, हुसैन काय बोलला, का by तर्राट जोकर
तुम्ही एनडीटीवीचाच हवाला देताय त्यांच्या साईटीवरच ही बातमी मिळाली.एनडीटीव्ही च्या बातम्या अत्यंत पक्षपाती असतात. मी दोन लिंक्स दिल्या आहेत. एक टाईम्सची व दुसरी एनडीटीव्हीची. दोन्हीमध्ये बातमी नसून हुसेनच्या मुलाखती आहेत. हुसेनने आपण २००५ मध्ये भारत का सोडला हे अत्यंत स्पष्टपणे व वारंवार सांगूनसुद्धा हुसेनने जीवाच्या भीतिने भारत सोडला हे असत्य एनडीटीव्ही गोबेल्स तंत्राने वारंवार सांगत आहे. शक्य असतं तर एनडीटीव्ही ने हुसेनची मुलाखत सुद्धा एडीट करून त्यात आपल्याला हवी ती वाक्ये टाकली असती.
In reply to तुम्ही एनडीटीवीचाच हवाला by श्रीगुरुजी
In reply to His detractors questioned by तर्राट जोकर
In reply to His detractors questioned by तर्राट जोकर
“Their reactions are purely political,” Husain tells AAP.“These are political parties that do it to garner support. I never responded."I never responded" हे देखील खरे नाही. हुसेनने नंतर भारतमातेचे नग्न चित्र काढल्याबद्दल माफी मागून चित्र मागे घेतले होते. कतार, लंडन व दुबईत रहात असताना व भारतात परतण्याची अजिबात शक्यता नसताना व त्यामुळे हिंदू संघटनांच्या तथाकथित धमक्यांची अजिबात भीति नसताना हुसेनने हे चित्र मागे का घेतले? एकंदरीत या मासिकात हुसेनच्या तोंडात ही टाकलेली वाक्ये खरी दिसत नाहीत. हुसेन जे बोललाच नाही ते त्याच्या तोंडी टाकलेले दिसते.
In reply to फ्रंटलाईन हे कोणत्या by श्रीगुरुजी
In reply to एम एफ हुसैन प्रकरणाची by तर्राट जोकर
In reply to टाइमलाइन ला महत्व प्रत्येक by DEADPOOL
In reply to टाइमलाईन बघणे आपल्या by तर्राट जोकर
In reply to प्रतिसादात तुम्ही इतके लाचार by DEADPOOL
In reply to तुमच्या प्रतिसादात भुमिका by तर्राट जोकर
In reply to त जो मी कशी भाषा वापरत आहे हे by DEADPOOL
In reply to मी शार्ली हेब्दोचे अजिबात by तर्राट जोकर
In reply to मी शार्ली हेब्दोचे अजिबात by तर्राट जोकर
In reply to दोन्ही घटनांमधले कित्येक फरक by DEADPOOL
In reply to शब्दांचे खेळ खेळायला मला वेळ by तर्राट जोकर
In reply to म्हणजे तुम्हाला समजा कोणी by DEADPOOL
In reply to अहो साहेब , AK-47 हे उदाहरण by उगा काहितरीच
In reply to मान्य आहे, पण माझा रोख याकडे by अत्रे
In reply to मान्य आहे, पण माझा रोख याकडे by अत्रे
In reply to असा भारत पाहिजे की लेखक, by DEADPOOL
In reply to धर्म (मग तो कुठलाही असो) by नाना स्कॉच
In reply to नाही पण आमचा हिंदू धर्म by DEADPOOL
In reply to नाही बाकी तुमची खात्री वगैरे by नाना स्कॉच
In reply to अंतर्धान पावले का डेडपूल जी! by नाना स्कॉच
इतका स्फोटक लेख अन्