आंतरजातीय विवाह
काल एका मैत्रीनीचा मेसेज आला. एक कविता पाठवली होती. "चुक कोणाची? माझी का त्याची?". खोदुन विचारल्यावर तीने सांगितल. एका मुलावर तीच प्रेम होत अजूनही आहे. दोघही एकमेकावर मनापासुन प्रेम करत होते, अजुनही करतात. एकमेकांनी घरी सगळ काही घरी सांगितलं. पण घरच्यांनी विरोध केला.
कारण एकच दोघांची जात वेगळी म्हणुन. पळुन लग्न करण्याचा सल्ला मी दिला पण घरच्यांना दुखवुन लग्न न करण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता. जो कोणत्याही संस्कारी मुलाला आणि मुलीला शोभणारा होता. त्यांची गोष्ट ऐकताना १८५० च्या काळ चालु असल्या सारख मला वाटत होत. लग्नासाठी अजुनही मुलगा आणि मुलगी एकच जातीची असायला पाहिजे हे मला माहितच नव्हत.
नेहमीच लग्नाच्या रस्त्यात ही जात, काळ्या माजरा सारखी आडवी का येते अजुनही मला काळल नाही. आणि नेहमीच मुलाला किवा मुलला दहा पावले मागे घ्यावी लागतात. पण ही दहा पावले त्याचं आयुष्य त्यांना एव्हड मागे घेऊन जातात की तीथुन त्यांना पुढे येन अवघड होऊन बसत. पेपर मधुन, पुस्तकातुन खुपवेळा समानते बद्दल वाचाल आणि ऐकल आहे. पण हे विचार अजुनही फक्त पुस्तकातच आहेत.
भारतीयांच्या गंज लागलेल्या मेंदु आणि बुरसटलेले विचार अजुन किती जणांच्या प्रेमाचा बळी घेणार आहे कोणास ठाऊक
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हे त्या प्रेमींच्या घरच्यांना सांगायला पाहिजे
पळुन लग्न करण्याचा सल्ला मी
आयुष्यात अनेकदा ठाम निश्चय केल्याशिवाय काही मिळत नाही.
मुलगा स्वतंच्या पायावर उभा
,अन्यथा हाल कुत्रेही खात नाही
भारतीयांच्या गंज लागलेल्या
वैयक्तिक (पण प्रातिनिधीक) अनुभव
यामागे
घरच्यांना दुखवुन लग्न न
माझ्या आंतराष्ट्रीय लग्नास
स्वतंत्र असलेल्या मुलांनी
तुमच्या मैत्रीणीला घरी कशी
घरातील लोक आंतरजातीय विवाहास मान्यता देणार नाहीत
पळुन लग्न करण्याचा सल्ला मी
पळुन लग्न करण्याचा सल्ला मी दिला पण घरच्यांना दुखवुन लग्न न करण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता. जो कोणत्याही संस्कारी मुलाला आणि मुलीला शोभणारा होतायालाच सन्स्कार म्हणताय मग आन्तरजातीय व्यक्ति बरोबर प्रेम करताना असले सन्स्कार आठवले नाहीत का? माझ्या एका ओळखीच्या मुलाने प्रेम तर दुसर्या जातीच्या मुलीबरोबर केले होते पण लग्न मात्र आईवडील म्हणाले त्याच मुलीशी केले मग त्यालाही तुम्ही सन्स्कारी म्हणाल म्हणजे एका मुलीला फसवणे असले याला सन्स्कार म्हणता का? कीती बुरसटलेले विचार आहेत हे.+१११
परिस्थिती प्रत्येकाला
हे पहा
आता हळूहळू रंग भरायला लागलाय.
लेखक महाशय कुठे गायबलेत कोण
प्रेमाला कोणतीच बंधण नसतात.
आजकाल कुणी जुमानत नाही आणि
माझ्यामते प्रेमाला कोणतीच
मला काही वेगळे प्रश्न आहेत.
तर माझा मुद्दा असा - की
हो, हल्ली सजातीय विवाहात
पौगंडावस्था म्हणजे १२-१६.
नाही, हे एका बर्यापैकी लिबरल
ओके. वैद्यकिय जाणकारांकडून
अवांतरः लग्नाचे वय काहीही असू
लग्नाचे वय काहीही असू देत.
ओ. सॉरी. विसरलो. माझ्या
:)
आदिवासी जमातींमधले
बाकी, ज्याला इच्छा नाही
देशांनुसार सरासरी वयाची
आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन
विहिंप, संघ यासारख्या प्रबळ
हम्म!!
कौटुंबिक गुंतागुंत
मिपावरील