प्रेम म्हणजे नक्की काय असतं ???
दररोज पेपरात प्रेमभंगातून नैराश्य आल्याने अथवा विरुद्धलिंगी व्यक्तीने योग्य प्रतिसाद न दिल्याने अथवा आपल्या प्रेमास समाजाने /कुटुंबाने मान्यता न दिल्याने आत्मघात केल्याच्या बातम्या येत असतात ....
आम्ही स्वत: प्रेमात तसे अपयशीच , आमची व्यथा इथे पहा ... http://www.misalpav.com/node/27748
तर प्रेम म्हणजे नक्की काय असते ? या प्रश्नाचा शोध घेण्याचा प्रयत्न केयास अनेक उत्तरे समोर आली ...
विकीबाबा म्हणतात... Love is a variety of different feelings, states, and attitudes that ranges from interpersonal affection to pleasure It can refer to an emotion of a strong attraction and personal attachment.[1] It can also be a virtue representing human kindness, compassion, and affection—"the unselfish loyal and benevolent concern for the good of another".[2] It may also describe compassionate and affectionate actions towards other humans, one's self or animals.[3]
पण थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातून विचार केल्यास प्रेम भावना ही विशिष्ट वयात ( पौगंडावस्था ते युवा -तरुण अवस्था ) पुनरुत्पादन /प्रजोत्पादना साठी निसर्गात:मानवी मेंदुमध्ये जे हार्मोनिक बदल होतात त्यास भिन्नलिंगी आकर्षक व्यक्ति दिसल्यानंतर मेंदूने दिलेले प्रतिसाद व त्याचे अभिव्यक्तीकरण असे असावे असे वाटते ... प्रेमात माणसे खरोखर वेडी होतात ,आंधळी देखील होतात याचा अनुभव मला स्वत:ला तर आलाच ,पण इतर अनेकांमध्येही तशी लक्षणे कॉमन आढळली ....
आपणास काय वाटते ? प्रेम म्हणजे नक्की काय असतं ???
प्रतिक्रिया
धाग्याचे शीर्षक वाचून
(No subject)
लै भारी असतं.
मज्जा ????
सॉरी गौरीताई काळे.
त्या लेले आहेत
अर्र अगेन सॉरी.
हे प्रेम कि वासना?
प्रेम बीम सगळं खोटं असतं,
बाप्रे !
उच्च विचार सरणीचे कौतुक वाटले
प्यान्ट ची बटने लावणे म्हणजे
अबे खाली चेन असली तरी वर बटन
अर्र्र ... ते त्यांनी बटणे
इलॅस्टिकवाली पँट घे... =))
=))
होय ना राव , त्या ८५
बायको "८२" वर्षाची आहे
बायको "८२" वर्षाची आहे
trong>ना उम्र की सीमा हो , ना
प्रेम हे सलमान खानचं नाव असतं.
अंदाज अपना अपना सारखा एपिक
येस! धन्यवाद श्रीमंत चिमणराव!
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे
+१
इति, कविवर्य मंगेश पाडगावकर.
मनापासून धन्यवाद,या विषयावर
अवांतर: प्रेत्यक प्रियकराने
जो तुमकु सामनेवाले पे होना और
प्रेम म्हणजे
गुटर्रघूम...गुटर्रघूम...
हा बुवेशजींच्या कवितेचा reference का हो?
:)
धडामधूम... धडामधूम...
ह्म्म्म तुम्हाला कबुतरांची
हे राहिलंच...
आजकालचं प्रेम ना?
प्रयोग करायला हवा
हाच प्रश्न मलाही पडलेला आहे..
बरोबर आहे तुमच पण हार्मोन्स
माझ प्रेमाबद्दल मत (शिरीष
ओळखा पाहू मला
स्वची ओळख पटलेल्या "मी
नाही हो.
मुलाचा बाप :)
ओळखा पाहू मी कोण!
अब वो बाय डिफॉल्ट
आ.न. कधी?
प्रेम ना ?
झिनझिन !
Pagination