मोदीभक्त आम्ही
रात्रंदिन जपतो
नमो नमः ।।धृ।।
तुमचे दौरे तुमच्या भेटी
तुम्ही जोडलेली जगभरची नाती
शिंझो अबे तुमचा मित्र
बराक तुमचा जणू शाळूसोबती
फेसबुक अन गूगलवाले
जीव भारी त्यांचा तुमच्यावरती
मिडियाच कशाला इथला
जग सारे गुणगान गाते पहा ।।१।।
परदेशी गुंतवणुकीस
आला आहे नुसता आता पूर
कारखान्यांमधून पुन्हा
निघू लागला सोन्याच्या धूर
साऱ्या देशाचा आता
बदलत चालला पुरता नूर
झाली सुखाची परमावधी
अच्छे दिन आले आम्हास अहा! ।।२।।
डिजिटल इंडिया जोरात
अन् स्वच्छ आमचा भारत झाला
जगभरचे धनिक लागले
मेक इन इंडिया सारे करायला
मन की बात ऐकून तुमच्या
प्रत्येकजण धन्य धन्य झाला
"दलित, अल्पसंख्य, शेतकऱ्यांचे काय?"
हे कोण बोलला? देशद्रोहीच दिसतो हा ।।३।।
काव्यरस
वाचने
15350
प्रतिक्रिया
74
मिसळपाव
प्रतिक्रिया
आदरणीय राहुलजी गांधीजी
डॉक्टर साहेब वृत्त कुठले आहे
वृत्त की वृत्ती?
In reply to डॉक्टर साहेब वृत्त कुठले आहे by नाना स्कॉच
वृत्तातच भंजाळलोय हो! वृत्ती
In reply to वृत्त की वृत्ती? by प्राची अश्विनी
दलित, अल्पसंख्य आणि शेतकरी
In reply to वृत्तातच भंजाळलोय हो! वृत्ती by नाना स्कॉच
मुक्त
मुक्त.
मुक्त छंद असतो का वृत्त??
मस्त मस्त
वांतीक्रांती जरूर येईल. अखिल दोरुगडे,कुटे,कात्रे ज्ञानसागर समुद्रम्थन मौक्तीक अभिलाषी बापुडवाणा मिपाकर महासंघ आणि शहरी मिपाकर वाचक चळ्वळचुकून नेमाडे वाचलं राव :P
In reply to मस्त मस्त by नाखु
क्रांति कुठली येतेय राव!
In reply to मस्त मस्त by नाखु
आपली येक रिक्वेष्ट
धन्यवाद!
In reply to आपली येक रिक्वेष्ट by चौकटराजा
आवर्जुन करा... फक्त वरून तशी
In reply to धन्यवाद! by डॉ. एस. पी. दोरुगडे
एक कविता काय पाडली तर लगेच
In reply to आवर्जुन करा... फक्त वरून तशी by मोदक
मुक्त छंदच असतो. वृत्त आणि
पण मग बेसिक प्रश्न अनुत्तरीत
"छंद = वृत्त" हि माझी समजूत
In reply to पण मग बेसिक प्रश्न अनुत्तरीत by नाना स्कॉच
सकाळी सकाळी पोट साफ झालं का?
हो, तुम्हाला मात्र पोटदुखी
In reply to सकाळी सकाळी पोट साफ झालं का? by अनुप ढेरे
मोदी पंतप्रधान झाले नसते
बा डी स
In reply to मोदी पंतप्रधान झाले नसते by बोका-ए-आझम
नानासाहेब,
In reply to बा डी स by नाना स्कॉच
मोदी पंतप्रधान होण्याआधीही
In reply to मोदी पंतप्रधान झाले नसते by बोका-ए-आझम
अजुन लिहिले असते पण तुम्हाला
In reply to मोदी पंतप्रधान होण्याआधीही by डॉ. एस. पी. दोरुगडे
असोच.
भिकार कवितेला म्हटलंय
In reply to मोदी पंतप्रधान होण्याआधीही by डॉ. एस. पी. दोरुगडे
बोका तुमच्या कवितेला भिकार
In reply to मोदी पंतप्रधान होण्याआधीही by डॉ. एस. पी. दोरुगडे
टुकार.
हे तुमचे खरे नाव का?
In reply to टुकार. by नाव आडनाव
ती स्टेज पेटायची कविता तुमचीच
छे!
In reply to ती स्टेज पेटायची कविता तुमचीच by sagarpdy
मोदीसाहेब
काटा रूते कुणाला,आक्रंदतात
दलित, अल्पसंख्य, शेतकऱ्यांचे
राहूल गांधी वरची कविता मिटके
राहुल गांधींवर कविता
In reply to राहूल गांधी वरची कविता मिटके by तर्राट जोकर
आता यात काय नवीन आहे दादा?
In reply to राहूल गांधी वरची कविता मिटके by तर्राट जोकर
हे हे. थोडा खुलासा करतो.
In reply to आता यात काय नवीन आहे दादा? by खालीमुंडी पाताळधुंडी
अगदी मीही तसाच :O:O
In reply to हे हे. थोडा खुलासा करतो. by तर्राट जोकर
मोदीविरोधकही नाही. मोदीभक्त
In reply to हे हे. थोडा खुलासा करतो. by तर्राट जोकर
*चाय से केटली गरम
असले की ते विचित्र वाटते असे म्हणु का? *ही एक हिंदीभाषी म्हण आहे तरीही कृपया ह्याचा संबंध मोदींशी जोडू नये ही नम्र इणंतीखीक्क
In reply to मोदीविरोधकही नाही. मोदीभक्त by नाना स्कॉच
तुम्हाला स्वतःबद्दल अन
In reply to खीक्क by चेक आणि मेट
टुकार , पांचट , इतर समानार्थी
थोडी भर टाकतो.
नमस्कार, दोरुगडे साहेब.
आवडली.
आवडली कविता ,मस्त झालिए
सर्वात मोठ्या मोदीभक्त.
सर्वात मोठ्या मोदीभक्त.
Posted by Unofficial:
हा हा हा! फ्रॉयिडिअन स्लिप!
In reply to Posted by Unofficial: by तर्राट जोकर
छान
(No subject)
सॉरी, विसरलोच! ती तर तुमची
In reply to (No subject) by अनुप ढेरे
तुम्ही औषधाचे डाक्टर का
In reply to सॉरी, विसरलोच! ती तर तुमची by डॉ. एस. पी. दोरुगडे
ते दुसऱ्या प्रकारचे डॉक्टर
In reply to तुम्ही औषधाचे डाक्टर का by कॅप्टन जॅक स्पॅरो
तुम्ही
In reply to ते दुसऱ्या प्रकारचे डॉक्टर by श्री गावसेना प्रमुख
उत्कृष्ट कविता! मिपावर आता
प्रतिसाद देणाऱ्यांचे आभार.
'योजना'
In reply to प्रतिसाद देणाऱ्यांचे आभार. by डॉ. एस. पी. दोरुगडे
उन्हाळ्यात कांजण्या होतात कि
Don't waste your time with
हे तुम्ही स्वतःला शिकवताय कि आम्हाला?
In reply to Don't waste your time with by डॉ. एस. पी. दोरुगडे
Don't waste your time with
Hatred is ...
In reply to Don't waste your time with by डॉ. एस. पी. दोरुगडे
Welcome to the wonderful
Are you serious?
In reply to Welcome to the wonderful by डॉ. एस. पी. दोरुगडे
मोदीभक्त आम्ही
च्या मारी
कवितेचा आशय काहीही असो, कविता