गिरगाव चौपाटीवर मेक इन इंडिया च्या अंतर्गत महाराष्ट्र रजनी हा कार्यक्रम सुरु असताना स्टेज ला आग लागली व खूप गोंधळ उडाला. त्यावरच प्रहारचे ज्येष्ठ पत्रकार श्यामसुंदर सोन्नर यांनी शेतकऱ्यांच्या वेदनेवर कविता मांडली आहे. श्याम सुंदरसोन्नर यांनी आपल्या कवितेतून सरकारवर आसूड ओढले आहेत, ही कविता सोशल मीडियावर प्रंचड लोकप्रिय होत आहे, फेसबुक तसेच व्हॉटसअॅपवर ही कविता व्हायरल होत आहे.वाचा, श्यामसुंदर सोन्नर यांची कविताशेतकऱ्याच्या तळतळाटानेच तुमचं स्टेज पेटलं
.....................................
जगाच्या पोशिंद्याचं दुःख
आभाळाला खेटलं
शेतकऱ्याच्या तळतळाटानेच
तुमचं स्टेज पेटलं
उद्योगपतीच्या समोर
तुम्ही नाचवता बायका
शेतकऱ्याला द्यायला
नाही म्हणता पैका
शेतकरी झालं उध्वस्त
ते आयुष्यातून उठलं
शेतकऱ्याच्या तळतळाटानेच
तुमचं स्टेज पेटलं
उद्योगपतींना खुशाल देता
मोठमोठ्या संधी
कांद्याचे जरा भाव वाढले
की निर्यातीवर बंदी
असं दुटप्पी वागणं कसं
तुम्हालाच पटलं
शेतकऱ्याच्या तळतळाटानेच
तुमचं स्टेज पेटलं
मेक इन इंडियाचा
केवढा मोठा बोलबाला
तिकडे शेतकरी मात्र
नुसते कष्ट करून मेला
उद्योगपतीची वाढते ढेरी
अन् शेतकऱ्याचं रक्त आटलं
शेतकऱ्याच्या तळतळाटानेच
तुमचं स्टेज पेटलं
नफेखोर उद्योगपतीसाठी
केवढा तुमचा आटापिटा
जगाला जगविणारा मात्र
मुदलामध्ये सोसतो तोटा
किती मांडू हिशेब सारा
मन पार विटलं
शेतकऱ्याच्या तळतळाटानेच
तुमचं स्टेज पेटलं
- शामसुंदर महाराज सोन्नर
वाचने
15178
प्रतिक्रिया
81
मिसळपाव
प्रतिक्रिया
कविता आवडलीये!
एक नंबर..
https://m.facebook.com
स्वतः लिहलेल्या कविता आवडतील
कविता आवडली...पण,
+१
In reply to कविता आवडली...पण, by खटपट्या
शेतकरी दु:खी आहे पण म्हणून बाकीची कामं ठेउन त्यांनाच मांडीवर घेउ
In reply to कविता आवडली...पण, by खटपट्या
अहो भालेराव साहेब,
In reply to शेतकरी दु:खी आहे पण म्हणून बाकीची कामं ठेउन त्यांनाच मांडीवर घेउ by महासंग्राम
अनुमोदन
In reply to कविता आवडली...पण, by खटपट्या
कवितेतली तळमळ प्रामाणीक आणि मनाला भिडणारी आहे
+११
In reply to कवितेतली तळमळ प्रामाणीक आणि मनाला भिडणारी आहे by अर्धवटराव
कविता आहे. उपमा आहे त्यामुळे
गांधीजी आठवले. बिहार
अत्यंत जुनाट बुरसट कविता
सहमत. अगदी १००% सहमत. बाकी
In reply to अत्यंत जुनाट बुरसट कविता by एक सामान्य मानव
कोती मनोवृत्ती आहे राव! तिकडे
अजिबात आवडली नाही....
+1
In reply to अजिबात आवडली नाही.... by ज्ञानोबाचे पैजार
+11111
In reply to अजिबात आवडली नाही.... by ज्ञानोबाचे पैजार
ते कसले वेल गेट्तायत सून...
In reply to अजिबात आवडली नाही.... by ज्ञानोबाचे पैजार
नेहमी प्रमाणे सहमत !
In reply to अजिबात आवडली नाही.... by ज्ञानोबाचे पैजार
कविता एका पत्रकारांने केली
जेपीभाऊ....
In reply to कविता एका पत्रकारांने केली by जेपी
अत्यंत भिकार कविता.
राजकिय हेतूने केलेली कवीता
डीडी किसान
In reply to राजकिय हेतूने केलेली कवीता by सर्वसाक्षी
ह्म्म ..
शेतीच केली पाहीजे असे काही सरकारी बंधन नाही ना ? इतका त्रास होतो
In reply to ह्म्म .. by विटेकर
भालेराव, कळकळ समजतेय. पण
In reply to शेतीच केली पाहीजे असे काही सरकारी बंधन नाही ना ? इतका त्रास होतो by महासंग्राम
पिराताई,पण म्हणुन तळतळटाने
In reply to भालेराव, कळकळ समजतेय. पण by पिलीयन रायडर
ह्याचे
In reply to भालेराव, कळकळ समजतेय. पण by पिलीयन रायडर
शेतकर्यांसाठी, शेतकरी
In reply to ह्याचे by नाखु
क्रेझी चा जागी
In reply to शेतकर्यांसाठी, शेतकरी by महासंग्राम
अतिशय उत्तम प्रतिसाद
In reply to ह्याचे by नाखु
विटेकरांच्या प्रतिसादाला +१
In reply to शेतीच केली पाहीजे असे काही सरकारी बंधन नाही ना ? इतका त्रास होतो by महासंग्राम
प्रत्येकाचे काम महत्त्वाचे आहे.
In reply to विटेकरांच्या प्रतिसादाला +१ by श्रीगुरुजी
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे.
In reply to प्रत्येकाचे काम महत्त्वाचे आहे. by महासंग्राम
शेतकर्यांचे प्रॉब्लेम्स मोठे
पुढील ३ दुवे पाहावेत१ २ ३
In reply to शेतकर्यांचे प्रॉब्लेम्स मोठे by पिलीयन रायडर
इंडस्ट्रियलायझेशन इतके वाढले
In reply to शेतकर्यांचे प्रॉब्लेम्स मोठे by पिलीयन रायडर
खरंय !!
In reply to इंडस्ट्रियलायझेशन इतके वाढले by जयंत कुलकर्णी
आँ अच्चं आये का ते शगलं? नै
कुठले सरकार कधी होते मग
कविता
चर्चा कविते वर झाली तर बरय..
ते पण नको
In reply to चर्चा कविते वर झाली तर बरय.. by जेपी
हायला,
धाग्यावर अवांतर आहे पण
आमच्या एका देखण्या एम्बीए
In reply to धाग्यावर अवांतर आहे पण by धर्मराजमुटके
हास्यास्पद कविता आहे.
एकच बाजू मांडायची असेल तर छान
अतिशय मुद्देसुद प्रतिसाद.
In reply to एकच बाजू मांडायची असेल तर छान by वेल
छान
In reply to एकच बाजू मांडायची असेल तर छान by वेल
+१
In reply to छान by इरसाल
वेल, जबरदस्त लिहिलेय!
In reply to एकच बाजू मांडायची असेल तर छान by वेल
मस्त प्रतिसाद
In reply to एकच बाजू मांडायची असेल तर छान by वेल
वेल व्हेरी वेल.
In reply to एकच बाजू मांडायची असेल तर छान by वेल
वेल डन, एकच नंबर!!!!!
In reply to एकच बाजू मांडायची असेल तर छान by वेल
नेमकं...
In reply to एकच बाजू मांडायची असेल तर छान by वेल
मुद्देसुद लेखन ! मुख्य म्हणजे
In reply to एकच बाजू मांडायची असेल तर छान by वेल
प्रचंड सहमत... प्रतिसाद आवडला
In reply to एकच बाजू मांडायची असेल तर छान by वेल
+11111 प्रतिसाद आवडला...
In reply to एकच बाजू मांडायची असेल तर छान by वेल
उत्तम प्रतिसाद!
In reply to एकच बाजू मांडायची असेल तर छान by वेल
ही कविता लिहिणार्या ज्येष्ठ
हाफशेंच्युरी निमीत्त सर्वांना
आम्ही गावी शेतीच करतो , गावी
धन्यवाद
In reply to आम्ही गावी शेतीच करतो , गावी by _मनश्री_
धन्यवाद , १५ दिवसांनी
In reply to धन्यवाद by नाखु
नमस्कार,
In reply to धन्यवाद , १५ दिवसांनी by _मनश्री_
१२५ मूर्ख