आजपर्यंत मिपावर हजारो आयडी आले आणि गेले असतील…. काही या भाऊगर्दीतही टिकून (की टिच्चून ???) राहिले….
त्यातले बरेचसे प्रामाणिक, पारदर्शक आणि मनापासून विचारप्रवाह मांडणारे आहेत. डू आयडीची पिल्लावळ नक्की कधी सुरु झाली ते माहित नाही पण हळू हळू मिपाच्या घरातल्या माणसांपेक्षा चपलांचे जोड वाढू लागले. मतमतांतराचा भाग आपसूकच मिपावर येतो. आयडी बरोबरच एक व्यक्तिमत्वही आलेच … त्या आयडीच्या नावामागे (खर्या आणि डू आयडी सुद्धा) एक मन असते… विचार असतात… काही ना काही ध्येयही असते… असे वेगवेगळे आयडी वाचल्यावर मनात कुठले न कुठले विचार उमटतातच…
उदाहरणार्थ : आदूबाळ म्हटले की डोळ्यासमोर एक आज्ञाधारक, हुशार आणि चुणचुणीत व्यक्तिमत्व उभे राहते… सतीश गावडे म्हटले की एक प्रामाणिक आणि सरळ माणसाची प्रतिमा दिसते …. अभ्या म्हटले की एक खूप जिवलग आणि अडीअडचणीला धावून येणारा मित्र भेटल्यासारखे वाटते…
सगळ्यांचे विचार आणि स्वभाव आयडीवरून ओळखता येतातच असे नाही, पण बर्याच वेळा हे आपण अंदाजाने सांगू शकतो. ही उदाहरणे वानगीदाखल आहेत …असे कितीतरी आयडी तुमच्याही मनात काहीतरी विचार उत्पन्न करीत असतीलच… तर तुम्हाला कुठला आयडी आवडतो आणि का ते थोडक्यात सांगू शकाल का ? कुठलीही चिखलफेक किंवा वैयक्तिक आरोप न करता निखळपणे विचार मांडावेत ही विनंती …व्यक्तिश: भेटलेली व्यक्ती शक्यतो टाळा कारण त्या आयडीचा मूळ स्वभाव बराचसा माहित झालेला असतो.
ज्या आयडीबद्दल ते मत व्यक्त केलेले असेल त्या आयडीने (तो अस्तित्वात असल्यास) ते अंदाज बरोबर की चूक हेही सांगितल्यास मजा येईल…
चला तर मग !
वाचने
57304
प्रतिक्रिया
316
मिसळपाव
प्रतिक्रिया
सगळं आहे. ;)
In reply to नक्की काय विकता आपण? =)) by टवाळ कार्टा
नम्र स्वभाव-अभ्या
In reply to माझे आवडते आय डी by सालस
अय्या!!!!
In reply to माझे आवडते आय डी by सालस
उगाच सुंदर वाटणार्या -गौरी
In reply to माझे आवडते आय डी by सालस
बर्याच दिवसांनी दिसलात लेलीण
In reply to उगाच सुंदर वाटणार्या -गौरी by गौरी लेले
कहर....दंगा होणार इथे =))
मग शंका है का?
In reply to कहर....दंगा होणार इथे =)) by टवाळ कार्टा
मला काही बोल्लात का ?
In reply to कहर....दंगा होणार इथे =)) by टवाळ कार्टा
मला सग्ळेच आयडी आवडतात
+११११११
In reply to मला सग्ळेच आयडी आवडतात by टवाळ कार्टा
जीवन भाऊ त्यांच्या जीवनविषयक
आज्ञाधारक आणि हुशार! लोल!
सूड आणि माईल्ड??? =))
In reply to आज्ञाधारक आणि हुशार! लोल! by आदूबाळ
सूड आणि माईल्ड??? =))
In reply to सूड आणि माईल्ड??? =)) by टवाळ कार्टा
टका बिका कॅजॅस्पा सोन्याबापू.
माझे आवडते आयडी: ह्यांच्या
रिसेंटली बाजीरावाचे ट्रेलर बघुनकानामधे भिकबाळी घातलेली असल्याने अमचा अवडता अयडीआहे. १०. डॉक्टर सुबोध खरे: Doctors Job is assumed to be limited well within room ह्या माझ्या समजाला तडा घालवणारे पहिले गृहस्थ. नौदलामधे डॉक्टर असल्याने ह्यांचे अनुभव वाचणं हि मेजवानी असते. एक-दोनदा त्यांच्याशी फोनवर बोलणंही झालयं. युनिकॉर्नप्रेमी असल्याने आमच्या दोघांमधे किमान एक मुद्दा तरी कॉमन निघाला शेवटी =)) ११. एक्काकाका उर्फ डॉ. सुहास म्हात्रे: अतिशय डाउन टु अर्थ व्यक्तीमत्व. कधीही बोलत असतील तेव्हा अगदी अगत्याने बोलतील. त्यांचे प्रवासाचे लेखं भयानक आवडतात. लेफ्ट हँड मर्सिडिझ स्वप्न्सुंदरी जब्बर आहे त्यांची :) १२. सोन्याबापु: सॅल्युट सोल्जर...बॉस!! माझ्याकडे शब्द नाहित. एकदा भेटायचं आहे बस्सं. १३. रंगाण्णा बिंगफोडे जोशी: =)) माणुस किती नम्र असावा (का नसावा) ह्याचं उत्तम उदाहरण. मिपावर वाचनमात्रं होतो तेव्हापासुन रंगाण्णांनी कोणाशीही वाद घातल्याचं आठवतं नाही. एक मिपासंवादांमधलं माझं आणि त्यांची एक असहमती सोडली तर बाकी कसलाही वाद नाहित. मिपावरची विकीपेडिया असा पुरस्कार ह्यांना द्यावा अशी मागणी मी येथे करतो. १४. यशोधरा/ हिमोधरा: ह्या तै सखाराम गटण्याच्या सख्ख्या तै आहेत म्हणे. दिलं पुस्तकं की खा...दिलं पुस्तकं की खा. वाचन, वेगवेगळ्या पुस्तकांची मेलामेली वगैरे उद्योगांमुळे अवडता आयडी आहे. शिवाय प्रवास आणि ट्रेक्स हा हि म्युचुअल लैक्स चा भाग असल्याने सुद्धा असावं. हौडी यशोतै? १५. स्रुजा: सेम अॅज यशोधरा...पुस्तक आवड आणि इन जनरल खफ वरती गडबडगंमत करण्यामधे आघाडीवर असल्याने अवडता आयडी असु शकेल. शिवाय व्यनिय गप्पांमधुन अधुन मधुन प्रोफेशनल डिस्कशनही होत असतं तिच्याशी. =)) १४. सानिकास्वप्निल आणि स्वातीदिनेश: त्यांच्या रेसिपीज, पदार्थ सजवायची पद्धत, पदार्थाचं कलात्मक सादरीकरणं कसं करावं ह्याचं उत्तम उदाहरण (चुकुन उदरभरण लिहिणार होतो :P) १५. रेवाक्का: चिंग्याच्या गोष्टी भयानक आवडतात हो तुमच्या. अगदी मी लहानपणी माझ्या आयशीला कसं पिडत असेन ह्याचं अगदी चित्रं डोळ्यासमोर उभं रहातं तुमच्याशी गप्पा मारताना. बाकी आय सपोर्ट चिंग्या बरं का. =)) १६. आदूबाळः झॅक माणुस है ह्यो. कंदी बी गफ्फा हाणा चार नव्या गोष्टी शिकिवणार बगा तुमान्सी. मागे मला काही रेफरन्सेस दिलेले त्याचा मला भरपुर फायदा झालेला. १७. अद्द्या: हे आमचे कानडीअप्पा त्यांच्या लेखांमुळे आणि इतर गप्पांमुळे आमचे मित्रं बनलेत. १८. पैसातै: :) :) :) :)!!! ह्यांच्या घरी झेंडु बाम, अम्रुतांजन, अॅस्परिन वगैरेंचा खप वाढवायला मी कारणीभुत ठरलो आहे ह्याचा मला सार्थ अभिमान आहे =)). ह्यांना संपादन असु द्या, वादग्रस्तं मुद्द्यांवर घातलेल्या वादावर त्यांच्याशी व्हॉट्सअॅपवर घातलेला वाद असु द्या. त्या कायमपणे समजुतदार भुमिका घेत आलेल्या आहेत. बाकी त्यांनी काजुबिजुची पाकिटं वगैरे आणायचं प्रॉमिस दिलेलं आहे बरं का रे होतकरु पुणेकरांनो. तेवढं चहाचं बघा. =)) बाकी मामलेदार, खटपट्या, पेठकर काका, मंद्या, प्यारे१, वेल्लाभट, सूड्क्या, सगा ह्या आयडींचा नामोल्लेख एका वेगळ्या प्रतिसादामधुन देइनचं. आत्ता एवढचं सांगतो. थँक्स मित्रांनो...यु आर बेस्ट अॅट व्हॉट यु डु. !!!!+११११११११११
In reply to माझे आवडते आयडी: ह्यांच्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
अक्ख्या प्रतिसादाशी सहमत..
In reply to माझे आवडते आयडी: ह्यांच्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
भिकबाळीची झायरात केल्याने
In reply to माझे आवडते आयडी: ह्यांच्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
आपण नुसती अश्वासनं देता.
In reply to भिकबाळीची झायरात केल्याने by सूड
+1111111111
In reply to माझे आवडते आयडी: ह्यांच्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
लय मिपाकर आवडतात.
जेव्हा मी बोटीवर होतोजेव्हा काश्मीरला गेलो तेव्हा त्याच्याशी पूर्णपणे रिलेट होता आले. बाकी जुन्या जाणत्यांमध्ये गवि, रामदास, पिवळे डांबिसकाका, विसोबा खेचर, परा, टार्झन, बिका, शरदिनी, भडकमकर मास्तर, इ.इ. अनेक लोक्स आहेत. नावे घेऊ तरी कितीजणांची? काही नजरेतून सुटून गेली असतील तरी माफ करणे. नंतर लक्षात येतील तसतशी लिहीनच.नाखुनकाकांचे नाव विसरलो कसे!!
In reply to लय मिपाकर आवडतात. by बॅटमॅन
अद्द्या, श्रीरंगपंत जोशी,
.
सूचना
Hya comment chi kadhipasun
In reply to सूचना by एस
मी विडंबन पाडणार होतो यावर =)
In reply to Hya comment chi kadhipasun by कॅप्टन जॅक स्पॅरो
सुंदर सूचना
In reply to सूचना by एस
आवडते आयडी
चान चान
येक र्हायलंच की!
In reply to चान चान by स्टुपिड
नावाच्या मागं अल्ट्रासुपरएलिट
In reply to येक र्हायलंच की! by स्टुपिड
चांगले लिहिणारे
+1
In reply to चांगले लिहिणारे by दिनेश सायगल
येग्झॅटली!!
In reply to चांगले लिहिणारे by दिनेश सायगल
भेटलेले टाळायचेत ना? भेटलेले
टका तर लाडकाच!!
In reply to भेटलेले टाळायचेत ना? भेटलेले by अजया
तू आठवण काढली होय टक्कुमक्कु,
In reply to टका तर लाडकाच!! by टवाळ कार्टा
उग्गीच्च
In reply to तू आठवण काढली होय टक्कुमक्कु, by दमामि
हा धागा
माझे नाव ठळक लिश्टात नै...
In reply to हा धागा by नाखु
तुला
In reply to माझे नाव ठळक लिश्टात नै... by टवाळ कार्टा
खिक्क
In reply to तुला by नाखु
टका
In reply to खिक्क by टवाळ कार्टा
रात्रीच्या मुक्कामाची सोय
In reply to टका by कपिलमुनी
आणि पाताळेश्वरला नेणार नाही,
In reply to टका by कपिलमुनी
+११ ही
In reply to आणि पाताळेश्वरला नेणार नाही, by बॅटमॅन
ग्यांगची मेंब्र काय बोल्तात
In reply to +११ ही by नाखु
नाखुन काका, तुम्च्यासाठी टी
In reply to हा धागा by नाखु
स्तवन-वंदन-स्मरण
क्या बात हैं, काका..
In reply to स्तवन-वंदन-स्मरण by चित्रगुप्त
खत्रा
In reply to स्तवन-वंदन-स्मरण by चित्रगुप्त
बरेच आहेत..
काही आयडी राहून गेले.. वरचे
In reply to बरेच आहेत.. by बाळ सप्रे
धन्यवाद.
In reply to बरेच आहेत.. by बाळ सप्रे
तिरशिंगरावांचे ऊर्फ तिमा
माझे आवडते आयड़ि
माझे आवडते आयड़ि (प्रतिक्रिया) पुरवणि
In reply to माझे आवडते आयड़ि by पगला गजोधर
माझे आवडते आयड़ि (लेखन) पुरवणी
In reply to माझे आवडते आयड़ि by पगला गजोधर
गजोधर. उत्तरपत्रिका जमा करा.
In reply to माझे आवडते आयड़ि (लेखन) पुरवणी by पगला गजोधर
एक एक नावाचं एक एक प्रतिसाद
In reply to गजोधर. उत्तरपत्रिका जमा करा. by अभ्या..
प्रसाद भागवत (भांडवली बाजाराबद्दल लेख)
In reply to माझे आवडते आयड़ि (लेखन) पुरवणी by पगला गजोधर
आयला! सध्या मिपावर येणे फारसे
बिकांच्या प्रतिसादाला मम
In reply to आयला! सध्या मिपावर येणे फारसे by बिपिन कार्यकर्ते
येस्स... हे सगळे आहेतच. नावं
In reply to बिकांच्या प्रतिसादाला मम by प्रीत-मोहर
=))
In reply to येस्स... हे सगळे आहेतच. नावं by बिपिन कार्यकर्ते
पुपे, घाटपांडे काका, स्मिता.,
In reply to येस्स... हे सगळे आहेतच. नावं by बिपिन कार्यकर्ते
आणि विठोबा!!!! हाव कुड आय
In reply to येस्स... हे सगळे आहेतच. नावं by बिपिन कार्यकर्ते
सहमत
In reply to आयला! सध्या मिपावर येणे फारसे by बिपिन कार्यकर्ते