आजपर्यंत मिपावर हजारो आयडी आले आणि गेले असतील…. काही या भाऊगर्दीतही टिकून (की टिच्चून ???) राहिले….
त्यातले बरेचसे प्रामाणिक, पारदर्शक आणि मनापासून विचारप्रवाह मांडणारे आहेत. डू आयडीची पिल्लावळ नक्की कधी सुरु झाली ते माहित नाही पण हळू हळू मिपाच्या घरातल्या माणसांपेक्षा चपलांचे जोड वाढू लागले. मतमतांतराचा भाग आपसूकच मिपावर येतो. आयडी बरोबरच एक व्यक्तिमत्वही आलेच … त्या आयडीच्या नावामागे (खर्या आणि डू आयडी सुद्धा) एक मन असते… विचार असतात… काही ना काही ध्येयही असते… असे वेगवेगळे आयडी वाचल्यावर मनात कुठले न कुठले विचार उमटतातच…
उदाहरणार्थ : आदूबाळ म्हटले की डोळ्यासमोर एक आज्ञाधारक, हुशार आणि चुणचुणीत व्यक्तिमत्व उभे राहते… सतीश गावडे म्हटले की एक प्रामाणिक आणि सरळ माणसाची प्रतिमा दिसते …. अभ्या म्हटले की एक खूप जिवलग आणि अडीअडचणीला धावून येणारा मित्र भेटल्यासारखे वाटते…
सगळ्यांचे विचार आणि स्वभाव आयडीवरून ओळखता येतातच असे नाही, पण बर्याच वेळा हे आपण अंदाजाने सांगू शकतो. ही उदाहरणे वानगीदाखल आहेत …असे कितीतरी आयडी तुमच्याही मनात काहीतरी विचार उत्पन्न करीत असतीलच… तर तुम्हाला कुठला आयडी आवडतो आणि का ते थोडक्यात सांगू शकाल का ? कुठलीही चिखलफेक किंवा वैयक्तिक आरोप न करता निखळपणे विचार मांडावेत ही विनंती …व्यक्तिश: भेटलेली व्यक्ती शक्यतो टाळा कारण त्या आयडीचा मूळ स्वभाव बराचसा माहित झालेला असतो.
ज्या आयडीबद्दल ते मत व्यक्त केलेले असेल त्या आयडीने (तो अस्तित्वात असल्यास) ते अंदाज बरोबर की चूक हेही सांगितल्यास मजा येईल…
चला तर मग !
वाचने
57304
प्रतिक्रिया
316
मिसळपाव
प्रतिक्रिया
किती करायचे?
तुम्ही ते नाही सांगायचे हो...
In reply to किती करायचे? by कॅप्टन जॅक स्पॅरो
पंखेराव
In reply to तुम्ही ते नाही सांगायचे हो... by माम्लेदारचा पन्खा
व्यक्तिशः भेटलेले बरेचसे लोक माहीत असतात....
In reply to पंखेराव by अभ्या..
मला आवडतो
In reply to किती करायचे? by कॅप्टन जॅक स्पॅरो
पण काय??????
In reply to मला आवडतो by लालगरूड
चिमण्याचा आयडी
In reply to पण काय?????? by मांत्रिक
साहेबांना अमित पाटील हा आयडी
In reply to किती करायचे? by कॅप्टन जॅक स्पॅरो
अगदी अगदी. त्यांची आणि आमची
In reply to साहेबांना अमित पाटील हा आयडी by सागरकदम
भगवान श्रीराम अमर नव्हते
In reply to अगदी अगदी. त्यांची आणि आमची by कॅप्टन जॅक स्पॅरो
ओह आय सी!!
In reply to भगवान श्रीराम अमर नव्हते by सागरकदम
तुला
In reply to ओह आय सी!! by सूड
असा सगळा प्रकार आहे तर =))
In reply to तुला by कॅप्टन जॅक स्पॅरो
पुरवणी:-
In reply to असा सगळा प्रकार आहे तर =)) by टवाळ कार्टा
वॉव मस्त धागा मापं. (माझे नाव
माईसाहेब कुरसूंदीकर हा आयडी
अत्रुप्त (पुर्वाश्रमीचे
अत्रुप्त (पुर्वाश्रमीचे
In reply to अत्रुप्त (पुर्वाश्रमीचे by खटपट्या
खटपट्या >>> मनःपूर्वक
In reply to अत्रुप्त (पुर्वाश्रमीचे by टवाळ कार्टा
अता मी काय केलं
In reply to खटपट्या >>> मनःपूर्वक by अत्रुप्त आत्मा
थांब तुला फॅन ग्रुप मधुन
In reply to अता मी काय केलं by टवाळ कार्टा
फॅन ग्रुप ?
In reply to थांब तुला फॅन ग्रुप मधुन by खटपट्या
बॅटमॅन ,भाषांतला चौफेरपणासाठी
+१ बॅटमन हा आयडी मला
In reply to बॅटमॅन ,भाषांतला चौफेरपणासाठी by कंजूस
+१
In reply to +१ बॅटमन हा आयडी मला by खटपट्या
गणपा हा आयडी पण टीशर्ट आणि
सतीश गावडे म्हटले की एक
आपण भेटलोय रे....मला माहीत आहे....
In reply to सतीश गावडे म्हटले की एक by सतिश गावडे
धन्या लेका आवर्जून आठवण ठेवली
In reply to सतीश गावडे म्हटले की एक by सतिश गावडे
दोन आय.डी.
पैसाताई,
In reply to दोन आय.डी. by लाल टोपी
धन्यवाद.
In reply to दोन आय.डी. by लाल टोपी
आतिवास
या प्रतिसादाला
In reply to आतिवास by एस
+१
In reply to आतिवास by एस
माझे आवडते आयडी पैसाताई(अगदी
गंमतीत घ्या ही विनंती!!!
In reply to माझे आवडते आयडी पैसाताई(अगदी by मांत्रिक
पिवशी( निरागस निष्पाप)
In reply to गंमतीत घ्या ही विनंती!!! by मांत्रिक
@ माप, टवाळ कार्टा ब्बरोबर
In reply to पिवशी( निरागस निष्पाप) by टवाळ कार्टा
@ ट्क्या ईनो घे ईनो..........
In reply to @ माप, टवाळ कार्टा ब्बरोबर by पियुशा
कृष्ण तर मी आहे
In reply to @ ट्क्या ईनो घे ईनो.......... by टवाळ कार्टा
कसला राग अन कसलं काय? चार
In reply to गंमतीत घ्या ही विनंती!!! by मांत्रिक
लास्ट & द बेस्ट: डाॅ. सुहास
In reply to गंमतीत घ्या ही विनंती!!! by मांत्रिक
अरे जेपी राहिला (निरागस गिफ्ट
In reply to लास्ट & द बेस्ट: डाॅ. सुहास by मांत्रिक
टक्या (महाडांबरट) दू दू दू
In reply to माझे आवडते आयडी पैसाताई(अगदी by मांत्रिक
(No subject)
In reply to टक्या (महाडांबरट) दू दू दू by टवाळ कार्टा
दूत्त दूत्त
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
परीकथेतला राजकुमार हा आयडी
तुमने पुकार और
In reply to परीकथेतला राजकुमार हा आयडी by धनावडे
भारीच धागा आहे हा...
धन्यवाद ! म्हणजे आम्ही पण
In reply to भारीच धागा आहे हा... by चांदणे संदीप
हा..हा..
In reply to धन्यवाद ! म्हणजे आम्ही पण by उगा काहितरीच
हा नियमात बसतो का नाही माहित नाही
माझे आवडते आयडी
एक जाहीर आवाहन
आतिवास, रामदास, बॅटमन, गवि,
सगळे शरदिनीला विसरले का ?
रामदास का ते सांगायला नकोच.
माझ्या आवडत्या आयडी म्हणजे
दादूस आणि माई हल्ली का दिसत
In reply to माझ्या आवडत्या आयडी म्हणजे by सुबोध खरे
माझे आवडते आय डी
नम्र भाषा- प्रगो
In reply to माझे आवडते आय डी by सालस
अत्यंत प्रेमळ -प्यारे हं!!!
In reply to नम्र भाषा- प्रगो by मांत्रिक
अरे मी मांत्रिक नाही. गैरसमज
In reply to अत्यंत प्रेमळ -प्यारे हं!!! by बॅटमॅन
का एवढे मनाला लावून घेतोयस
In reply to अरे मी मांत्रिक नाही. गैरसमज by प्यारे१
अरे पण मांत्रिक माझा आयडी
In reply to का एवढे मनाला लावून घेतोयस by अभ्या..
+११११११
In reply to का एवढे मनाला लावून घेतोयस by अभ्या..
अग्दी अग्दी
In reply to +११११११ by बॅटमॅन
अगो बाई सालस का?
In reply to माझे आवडते आय डी by सालस
नक्की काय विकता आपण? =))
In reply to अगो बाई सालस का? by प्यारे१