राम राम सभ्य मिपाकर स्त्रीपुरुषहो,
आपण सर्वच जण येथे नेहमी येत असता, लिहीत असता, वाचत असता. मिपावर येणे झाले नाही तर चुकल्याचुकल्या सारखे वाटते, मिपा आता कुटुंबाप्रमाणेच आहे, इत्यादी.. असेही आपल्यापैकी बरेच जण अनेकदा म्हणताना आढळतात..
आता कुटुंबाचाच विषय निघाला तेव्हा अर्थातच प्रत्येकाच्या जोडीदाराचा विषयही ओघानेच आला. आणि म्हणूनच हा पेश्शल धागा मिपाकर सदस्यांच्या जोडीदारांकरता आहे. त्यांची ओळख करून घेण्याकरताच आम्ही ह धागा सुरू करत आहोत..
मिपावरील पुरुष सभासदांच्या जोडीदारांना इथे मिपाच्या सुना मानले आहे आणि स्त्री सभासदांच्या जोडीदाराला येथे मिपाचे जावई मानले आहे. तर मंडळी, प्रत्येकाने आपापल्या जोडीदाराची, म्हणजेच पर्यायाने मिपाच्या जावईसुनांची ओळख येथे करून द्यायची आहे! :)
ओळखीचे स्वरूप -
विवाह पिरेमातून झाला की घरच्यांनी पाहून? :)
जोडीदाराच्या आवडीनिवडी,
एकमेकातले वादविवाद-भांडणं मारामार्या,
एका पार्टनरच्या सतत मिपावर पडिक असल्यामुळे काही भांडणं होतात का? :)
इत्यादी इत्यादी इत्यादी...
जोडीदाराचा फोटूही येथे टाकल्यास उत्तमच, परंतु आग्रह अर्थातच नाही..
जे पतीपत्नी दोघेही इथले सभासद आहेत त्यांनीही एकमेकांची ओळख करून द्यायची आहे. अर्थात, ते शिक्रेट ठेवायचे असेल तर आग्रह नक्कीच नाही! :)
आमच्यासारख्या अविवाहितांना आणि ब्रह्मचार्यांना या धाग्यात स्थान नाही! :)
चला तर मंडळी,
होऊ द्यात सर्वांना मिपाच्या गुणी जावई-सुनांची ओळख..! :)
आपला,
(अविवाहीत परंतु कुटुंबवत्सल!) तात्या.
वाचने
33191
प्रतिक्रिया
91
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझ्या
In reply to एकदम ओळखीचे!!!! by पिवळा डांबिस
नाय हां!!!
In reply to माझ्या by धमाल मुलगा
>>तेंव्हा
In reply to नाय हां!!! by पिवळा डांबिस
आता काय करावे?
तात्या, तुमचं डोकं बाकी सुपीक हो! कसले कसले धागे काढता!!
हृदयस्पर्षि
In reply to तात्या, तुमचं डोकं बाकी सुपीक हो! कसले कसले धागे काढता!! by चतुरंग
खूप मजा
ऑपोझिट्स ऍट्रॅक्ट !!
लाखात एक
In reply to ऑपोझिट्स ऍट्रॅक्ट !! by संदीप चित्रे
धन्यवाद !
In reply to लाखात एक by भास्कर केन्डे
आहाहा...सगळंच उलट..
खल्लास
In reply to आहाहा...सगळंच उलट.. by वाटाड्या...
धन्यवाद केन्डे साहेब...
In reply to खल्लास by भास्कर केन्डे
लहानपणापा
In reply to आहाहा...सगळंच उलट.. by वाटाड्या...
अक्षरशः
In reply to लहानपणापा by ३_१४ विक्षिप्त अदिती
वाह वाह !!
मी परत
पुस्तक काढा
ही घ्या माझी उत्तरे...
चांगला धागा आहे. सौ. ची
:)
In reply to चांगला धागा आहे. सौ. ची by एस