राम राम सभ्य मिपाकर स्त्रीपुरुषहो,
आपण सर्वच जण येथे नेहमी येत असता, लिहीत असता, वाचत असता. मिपावर येणे झाले नाही तर चुकल्याचुकल्या सारखे वाटते, मिपा आता कुटुंबाप्रमाणेच आहे, इत्यादी.. असेही आपल्यापैकी बरेच जण अनेकदा म्हणताना आढळतात..
आता कुटुंबाचाच विषय निघाला तेव्हा अर्थातच प्रत्येकाच्या जोडीदाराचा विषयही ओघानेच आला. आणि म्हणूनच हा पेश्शल धागा मिपाकर सदस्यांच्या जोडीदारांकरता आहे. त्यांची ओळख करून घेण्याकरताच आम्ही ह धागा सुरू करत आहोत..
मिपावरील पुरुष सभासदांच्या जोडीदारांना इथे मिपाच्या सुना मानले आहे आणि स्त्री सभासदांच्या जोडीदाराला येथे मिपाचे जावई मानले आहे. तर मंडळी, प्रत्येकाने आपापल्या जोडीदाराची, म्हणजेच पर्यायाने मिपाच्या जावईसुनांची ओळख येथे करून द्यायची आहे! :)
ओळखीचे स्वरूप -
विवाह पिरेमातून झाला की घरच्यांनी पाहून? :)
जोडीदाराच्या आवडीनिवडी,
एकमेकातले वादविवाद-भांडणं मारामार्या,
एका पार्टनरच्या सतत मिपावर पडिक असल्यामुळे काही भांडणं होतात का? :)
इत्यादी इत्यादी इत्यादी...
जोडीदाराचा फोटूही येथे टाकल्यास उत्तमच, परंतु आग्रह अर्थातच नाही..
जे पतीपत्नी दोघेही इथले सभासद आहेत त्यांनीही एकमेकांची ओळख करून द्यायची आहे. अर्थात, ते शिक्रेट ठेवायचे असेल तर आग्रह नक्कीच नाही! :)
आमच्यासारख्या अविवाहितांना आणि ब्रह्मचार्यांना या धाग्यात स्थान नाही! :)
चला तर मंडळी,
होऊ द्यात सर्वांना मिपाच्या गुणी जावई-सुनांची ओळख..! :)
आपला,
(अविवाहीत परंतु कुटुंबवत्सल!) तात्या.
वाचने
33191
प्रतिक्रिया
91
मिसळपाव
प्रतिक्रिया
अवांतर
हा हा हा!
In reply to अवांतर by चेतन
तात्या
माझ्यासार
In reply to तात्या by विनायक प्रभू
मी एकदा
In reply to तात्या by विनायक प्रभू
किती पिशव्या
In reply to तात्या by विनायक प्रभू
एकच
In reply to किती पिशव्या by अवलिया
अवांतर
In reply to तात्या by विनायक प्रभू
-)
ओळखी करून
माझ्या
आणखी काय म्हणणार आता ?
In reply to माझ्या by JAGOMOHANPYARE
स्वप्नातीला राजकुमार, राजकुमारी बद्दल ही लिहिता येईल.
नको!!!!!
In reply to स्वप्नातीला राजकुमार, राजकुमारी बद्दल ही लिहिता येईल. by कलंत्री
आणि काही
In reply to नको!!!!! by बिपिन कार्यकर्ते
एक्स्प्रेशन
> सेल्फ
हो
कोणीच
प्रपंच करावा `नेट'का!
अनेकदा
In reply to प्रपंच करावा `नेट'का! by आपला अभिजित
मीच सुरूवात करतो...
गोड पदार्थ
In reply to मीच सुरूवात करतो... by योगी९००
मिपावरून भांडणे...
माझी उत्तरपत्रिका!
उत्तम
In reply to माझी उत्तरपत्रिका! by नीधप
आता मला
In reply to उत्तम by विसोबा खेचर
प्रथम प्रतिक्रिया
In reply to माझी उत्तरपत्रिका! by नीधप
टॅग बंद
In reply to प्रथम प्रतिक्रिया by सोनम
ह्या
In reply to प्रथम प्रतिक्रिया by सोनम
फोटो
In reply to माझी उत्तरपत्रिका! by नीधप
हम्म
विवाह
आमची कहाणी
ह्म्म
In reply to आमची कहाणी by धमाल मुलगा
+१
In reply to ह्म्म by आनंदयात्री
.
In reply to आमची कहाणी by धमाल मुलगा
वाचन
In reply to आमची कहाणी by धमाल मुलगा
धमीला पाठिंबा..
In reply to वाचन by श्रीया
सकाळी
In reply to आमची कहाणी by धमाल मुलगा
सहमत
In reply to सकाळी by मृगनयनी
असेच म्हणतो
In reply to सकाळी by मृगनयनी
अभिनंदन धमु/धमी
In reply to आमची कहाणी by धमाल मुलगा
तात्या उत्तम धागा सुरु केलात की तुम्ही!
सहमत.
In reply to तात्या उत्तम धागा सुरु केलात की तुम्ही! by आरती
याला मी ही
In reply to सहमत. by शितल
हा धागा
In reply to याला मी ही by भाग्यश्री
अज्जुका
>>बायकांचा
In reply to अज्जुका by वेताळ
तात्या
तिला?
In reply to तात्या by श्रीमंत दामोदर पंत
मजा आली
मी आणि हिलरी
३)
In reply to मी आणि हिलरी by क्लिंटन
ड्रीम
In reply to ३) by धमाल मुलगा
????
खासच
In reply to ???? by प्रभाकर पेठकर
ओळख
अवांतर चौकशा
In reply to ओळख by सायली पानसे
धन्यवाद.
In reply to अवांतर चौकशा by भास्कर केन्डे
अवांतर प्रतिक्रिया
In reply to धन्यवाद. by सायली पानसे
ओळख -
पारंपारीक पद्धतीने विवाह झाला.
आमची ष्टोरी
जियो
In reply to आमची ष्टोरी by मुक्तसुनीत
काय बोलावे..
मिपा बद्दल राहिलेच
In reply to काय बोलावे.. by शितल
पदरी पडलं... :)
एकदम ओळखीचे!!!!
पण ते
In reply to एकदम ओळखीचे!!!! by पिवळा डांबिस