✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वर्तूळ - एक अनुभव

ज
जयंत कुलकर्णी यांनी
Tue, 11/23/2010 - 21:23  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7084 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

अभिनंदन

यकु
Tue, 11/23/2010 - 21:39 नवीन
चित्रफित पाहाण्याआधीच सर्व कलाकारांचे आणि श्री. संतोष राम यांचे अभिनंदन. आणि लोकांना चित्रफित दाखण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल तुमचेही अभिनंदन. मलाही असाच नाद आहे लोकांना कॉम्प्युटरवर काहीतरी, विशेषत: हॉलीवूडचे चित्रपट दाखवत राहाण्याचा. ब्लड डायमंड, दि किंगडम, हॉटेल रवांडा (हा पाहिल्यावर उगाच बिअर पिऊन आलो होतो) मर्डर बाय डेथ असला एखाद दुसरा चांगला पिक्चर शोधायला सहा-सहा चित्रपटांच्या डीव्हीडी आणा! वेस्टेज डीव्हीडी साठ्वा! या डीव्हीडींचं काय करायचं त्याचा क्ल्यू द्या हो कुणीतरी - दोन्/अडीचशे डीव्हीडी पडून आहेत.
  • Log in or register to post comments

लघूपट बघण्याची उत्सुकता

अनामिक
Tue, 11/23/2010 - 21:47 नवीन
लघूपट बघण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
  • Log in or register to post comments

हेच म्हणते.. हा लघुपट बघायची

प्राजु
Wed, 11/24/2010 - 06:14 नवीन
हेच म्हणते.. हा लघुपट बघायची उत्सुकता निर्माण झाली आहे..
  • Log in or register to post comments

अरे वा... एका आगळ्या वेगळ्या

मदनबाण
Wed, 11/24/2010 - 08:59 नवीन
अरे वा... एका आगळ्या वेगळ्या चित्रपटाची ओळख करुन दिल्या बद्धल धन्स. :) हा चित्रपट बघायला मिळाला पाहिजे.
  • Log in or register to post comments

पहायलाच हवी ही लघुचित्रफीत.

रविंद्र प्रधान
Wed, 11/24/2010 - 09:07 नवीन
पहायलाच हवी ही लघुचित्रफीत. माहिती दिल्याबद्दल श्री जयंत कुलकर्णी यांना धन्यवाद.
  • Log in or register to post comments

वर्तुळ

चित्रगुप्त
Mon, 05/18/2015 - 09:22 नवीन
...."आमचा एक नऊ मित्रांचा ग्रूप आहे.".... ......किती भाग्यवान आहात, कुलकर्णी साहेब .... वर्तुळ ही चित्रफीत तूनळीवर सापडली नाही, कुठे बघता येईल ?
  • Log in or register to post comments

लिंक मिळाली तर बरे होईल ….

खेडूत
Mon, 05/18/2015 - 09:51 नवीन
लिंक मिळाली तर बरे होईल …. ईमेल आता करून उपयोग होईल का? पाहूयात ! @ जेपी: संतोष राम यांचा पत्ता काढून थेट विचारा की (फोन लागना गेलाय) - हाकानाका ! धागा वर आणल्याबद्दल आभार.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा