आईटी(सर्विस) क्षेत्रामधील सर्वसाधारण अभियंते
अ : काय हिरो , काय काय . जोब कसा चालू आहे
ब . काय नाय निवांत . जोब मस्त . सध्या टीम लीड झालो आहे त्यामुळे फक्त दुसर्याचे काम चेक करतो . फारसे टेक्निअल काम करत नाही हल्ली
अ : मजा आहे कि मग .आता अजून ३-४ वर्षात मेनेजर झाल्यावर मग तर पूर्ण इमेल आणि एक्सेल आणि फोन एवडेच वापरावे लागेल
ब . हो ना यार . मेनेज्मेण्ट मध्ये गेलेले बरे असतंय रे
वरचे अ आणि ब ६-९ वर्षे अनुभव असलेले आईटी(सर्विस) क्षेत्रामध्ये एक सर्वसाधारण अभियंते.सर्वसाधारण म्हणण्याचे म्हणजे प्रत्तेक क्षेत्रामध्ये उत्तम काम करणारे , स्वत:चे काम आवडत असणारे , नवीन संकल्पना पुढे आणणारे असे लोक असतातच पण हे लोक सर्व साधारण या गटात येत नाहीत तर अपवाद या गटात येतात .
त्यामुळे खालील लिखाण/प्रश्न हे बहुसंख्य सर्वसाधारण लोकांना डोळ्यासमोर धरून पडलेले आहेत
तर सांगायचा मुद्दा हा कि आईटी क्षेत्रामध्ये माणूस फ्रेशर म्हणून लागला कि सर्वसाधारणपणे ५ वर्षात त्याला आपले प्रोमोशन झाले नाही तर तर अपराधी असल्याची भावना येते आणि लवकरात लवकर मेनेजर बनून त्याला टेक्निअल काम बंद करायचे असते . पण हे असे अजून किती वर्षे चालणार ?
१. स्वत: ला सारखे अपडेट ठेवणे सगळ्यांना शक्य होईल का ?
आईटी मधले स्किल हे साधारण ३-४ वर्षात पूर्ण बदलत असते . जी लोक सो कॉल्ड मेनेज्मेण्ट मध्ये
नसतील त्यांना जर नोकरी टिकवायची असेल तर रिटायर होऊ पर्यंत सतत अभ्यास करावा लागणार . सतत नवीन शिकावे लागणार . ३०-४० पर्यन्त नवीन स्किल आत्मसात करणे जमू शकेल पण ४५+ नंतर हे शक्य होईल का ?
२.अजून १५-२० वर्षांनी भारतीय आईटी(सर्विस) कंपनी वर परिणाम कसा होईल आणि त्या तो कसा हाताळतील ?
साधारण पणे भारतीय आईटी(सर्विस) कंपनी या ओफशोर वरच्या २-७ वर्ष अनुभव असलेल्या लोकामुलेच फायदा कमवत असतात आणि एखादी वेळ अशी येईल कि कंपनीमधले बरेच लोक १५-२०् वर्षे
अनुभव असलेलो साधारण लोक असतील . एक तर कंपनी त्यांचा पगार कमी करेल नाही तर कामावरून काढून टाकेल . पण काहीही झाले तरी नुकसानी मध्ये धंदा करणार नाही , त्यावेळचे चित्र कसे असेल ?
३ आईटी मधला रिटायर झालेला माणूस कसा असेल ?
सध्या तरी आईटी मधला एवेरेज वय साधारण ३० च्या आसपास असेल असे मानले तरी यातले सगळेच लोकांना काही दर वर्षी ५-२० टक्के पगार वाढ , दर ३-४ वर्षांनी प्रोमोशन मिळणार नाही .
तर अजून २०-३० वर्षांनी आईटी चे चित्र कसे असेल ?
आईटी मधील लोकांना रिटायर होने नशिबात असेल का ?
४. सध्या तरी आईटी ओफशोरिंग मध्ये भारत बाप आहे . पण फिलिपिन्स , मलेशिया पोलंड , चाइना , स्लोवाकिया सारखे देश पण सध्या बराच मार्केट मारत आहेत . या देशाकडून स्पर्धा चालू झाली कि भारत कसा रीस्पोंड करेल ? हि स्पर्धा एकदम तीव्र झाली तर वरचे सगळेच प्रश्न इनव्हेलीड होतील का ?
तुम्हाला काय वाटते ?
वाचने
38110
वाचनखूण
प्रतिक्रिया
166
नंबर २ ची परीस्थीती सुरू झाली
In reply to नंबर २ ची परीस्थीती सुरू झाली by खटपट्या
सहमत ! गोष्टी आता १५-२०
In reply to सहमत ! गोष्टी आता १५-२० by स्रुजा
हाहाहा...
In reply to हाहाहा... by योगी९००
कसं काय बेसलेस ? मॅनेजर च्या
In reply to कसं काय बेसलेस ? मॅनेजर च्या by स्रुजा
ठीक आहे
In reply to ठीक आहे by योगी९००
त्यांना काम नसते असं माझं पण
In reply to त्यांना काम नसते असं माझं पण by स्रुजा
हो आणि अजून एक राहिलं की हे
In reply to ठीक आहे by योगी९००
असेच म्हन्तो
In reply to असेच म्हन्तो by अत्रन्गि पाउस
आमच्या कंपनी मधे एकाने
In reply to असेच म्हन्तो by अत्रन्गि पाउस
अलबत!
In reply to अलबत! by सोत्रि
बादवे - पीएमपी म्हणजे काय? ते
In reply to बादवे - पीएमपी म्हणजे काय? ते by आदूबाळ
Project Manager Professional
In reply to Project Manager Professional by अनुप ढेरे
तुम्ही ६ वर्ष आयटी मधे काम
In reply to तुम्ही ६ वर्ष आयटी मधे काम by प्रसाद१९७१
+१११११
In reply to +१११११ by टवाळ कार्टा
माझ्या ऐकण्यात खरच ही टर्म
In reply to +१११११ by टवाळ कार्टा
ह्म्म... पीएमपी म्हणजे काय ते
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मोदींनी नऊ महिन्यांत केले काय?In reply to Project Manager Professional by अनुप ढेरे
रच्याकने
In reply to रच्याकने by अत्रन्गि पाउस
हो, माझाही तसाच काहीसा समज
In reply to Project Manager Professional by अनुप ढेरे
ते Project Management
In reply to Project Manager Professional by अनुप ढेरे
>> आता मी देखील आयटीत काम
In reply to बादवे - पीएमपी म्हणजे काय? ते by आदूबाळ
पी.एम.पी.= पिढीजात
In reply to अलबत! by सोत्रि
-(PMP वाल्या ड्यामेजरच्या
In reply to असेच म्हन्तो by अत्रन्गि पाउस
एका कंपनी मध्ये PMP असलेला
In reply to एका कंपनी मध्ये PMP असलेला by अभिजित - १
कोणती कंपनी? व्यनि करू शकाल ?
In reply to सहमत ! गोष्टी आता १५-२० by स्रुजा
शोषित
In reply to शोषित by नितिन थत्ते
हाहा, वाटतंय खरं तसं.
In reply to हाहा, वाटतंय खरं तसं. by स्रुजा
नाही वाटत
In reply to नाही वाटत by सुनील
हे म्हणजे ..
In reply to नंबर २ ची परीस्थीती सुरू झाली by खटपट्या
भडंगकाका या लिखाणावरून तुम्ही
In reply to भडंगकाका या लिखाणावरून तुम्ही by विजुभाऊ
निव्वळ कोडिंग किंवा टेस्टिंग
In reply to निव्वळ कोडिंग किंवा टेस्टिंग by हाडक्या
+१११११११११११
In reply to निव्वळ कोडिंग किंवा टेस्टिंग by हाडक्या
"निव्वळ कोडिंग किंवा टेस्टिंग
In reply to "निव्वळ कोडिंग किंवा टेस्टिंग by विजुभाऊ
टेस्टींगबद्दल इतकीही माहिती
In reply to "निव्वळ कोडिंग किंवा टेस्टिंग by विजुभाऊ
विजूभौ, तुमचे दोन्ही प्रतिसाद
In reply to विजूभौ, तुमचे दोन्ही प्रतिसाद by सोत्रि
सोत्री भौ कामाचा दर्जा आणि
In reply to विजूभौ, तुमचे दोन्ही प्रतिसाद by सोत्रि
आयटीतले कुठलेही काम हे
In reply to "निव्वळ कोडिंग किंवा टेस्टिंग by विजुभाऊ
.
In reply to "निव्वळ कोडिंग किंवा टेस्टिंग by विजुभाऊ
टेस्टींगबद्दल थोडेसे... बघाच
In reply to निव्वळ कोडिंग किंवा टेस्टिंग by हाडक्या
प्रचंड सहमत
In reply to प्रचंड सहमत by संदीप डांगे
कोडरची जात वेगळी आणि टेस्टरची
In reply to कोडरची जात वेगळी आणि टेस्टरची by टवाळ कार्टा
कोडरच होता तो पूर्वाश्रमीचा..
In reply to कोडरच होता तो पूर्वाश्रमीचा.. by संदीप डांगे
बादवे, कोडर आणी टेस्टर मधे
In reply to बादवे, कोडर आणी टेस्टर मधे by राघवेंद्र
:-) अहो तशीपण अपेक्षा
In reply to कोडरच होता तो पूर्वाश्रमीचा.. by संदीप डांगे
निर्धास्त आयुष्य ??
In reply to निर्धास्त आयुष्य ?? by कपिलमुनी
आयआयटीयन्स बद्दल आहे हो ते वाक्य...
In reply to कोडरच होता तो पूर्वाश्रमीचा.. by संदीप डांगे
+१
In reply to कोडरच होता तो पूर्वाश्रमीचा.. by संदीप डांगे
डांगे साहेब, आपले विचार
In reply to डांगे साहेब, आपले विचार by काळा पहाड
खरंच करा हो... माझ्या
In reply to खरंच करा हो... माझ्या by संदीप डांगे
फक्त सगळ्या फाईल्स असलेल्या
In reply to फक्त सगळ्या फाईल्स असलेल्या by विजुभाऊ
तेच म्हटले मी विजू भाऊ, मी
नंबर ३ आणि ४ वर सगळ्यांची मतं
मला वाटते भारतीय सॉफ्टवेयर
१. स्वत: ला सारखे अपडेट ठेवणे
In reply to १. स्वत: ला सारखे अपडेट ठेवणे by कॅप्टन जॅक स्पॅरो
स्पर्धा सगळ्याचं क्षेत्रात
In reply to स्पर्धा सगळ्याचं क्षेत्रात by टवाळ कार्टा
माहित नाही रे. माझे आयटीवाले
In reply to स्पर्धा सगळ्याचं क्षेत्रात by टवाळ कार्टा
.
In reply to १. स्वत: ला सारखे अपडेट ठेवणे by कॅप्टन जॅक स्पॅरो
१. स्वत: ला सारखे अपडेट ठेवणे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मोदींनी नऊ महिन्यांत केले काय?In reply to १. स्वत: ला सारखे अपडेट ठेवणे by मदनबाण
@मदनभाचा:
In reply to @मदनभाचा: by कॅप्टन जॅक स्पॅरो
टाका इथेच. आमालाबी हा द र
In reply to टाका इथेच. आमालाबी हा द र by डॉ सुहास म्हात्रे
ह्यापैकी जॉब सिक्युरिटी हा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मोदींनी नऊ महिन्यांत केले काय?In reply to १. स्वत: ला सारखे अपडेट ठेवणे by मदनबाण
आयटी हमालांचे शोषण अनेक वर्ष
In reply to आयटी हमालांचे शोषण अनेक वर्ष by मदनबाण
"युनियनचे" संरक्षण
अर्थाचे दोन प्रकार आहेत
In reply to अर्थाचे दोन प्रकार आहेत by विटेकर
.
आयटी
आपण काय तज्ञ नाही तरी,,,,
In reply to आपण काय तज्ञ नाही तरी,,,, by चौकटराजा
सद्ध्याही सी.एन.सी.
वायटू के नंतरची भारतीय आयटी
In reply to वायटू के नंतरची भारतीय आयटी by सोत्रि
++११११११११११११११११११११११११
In reply to वायटू के नंतरची भारतीय आयटी by सोत्रि
अतिशय उत्तम आणि अभ्यासपूर्ण
In reply to वायटू के नंतरची भारतीय आयटी by सोत्रि
कधीही वीटांवर वीटा ठेवुन भिंत
In reply to कधीही वीटांवर वीटा ठेवुन भिंत by प्रसाद१९७१
गवंडीकाम आणि कोडींग मध्ये
In reply to गवंडीकाम आणि कोडींग मध्ये by संदीप डांगे
तसेच कधीही कोडींग नाही केलेला
In reply to तसेच कधीही कोडींग नाही केलेला by प्रसाद१९७१
थोडेसे
In reply to तसेच कधीही कोडींग नाही केलेला by प्रसाद१९७१
इंजिनियर पोरं येउन गलिच्छ कोड
In reply to इंजिनियर पोरं येउन गलिच्छ कोड by sagarpdy
ती एक कला आहे, सगळ्यांनाच ती
In reply to ती एक कला आहे, सगळ्यांनाच ती by टवाळ कार्टा
हि कला आहे
In reply to हि कला आहे by अत्रन्गि पाउस
ठाण्याचा माजिवडे नाका ते
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jiya Re... - { Jab Tak Hai Jaan }In reply to ठाण्याचा माजिवडे नाका ते by मदनबाण
सहमत बाणा....
In reply to ठाण्याचा माजिवडे नाका ते by मदनबाण
सहमत !
In reply to सहमत ! by डॉ सुहास म्हात्रे
आता दिली ना यंदा मतं?
In reply to आता दिली ना यंदा मतं? by नितिन थत्ते
थांबा, थांबा साहेब. तुमचे
In reply to थांबा, थांबा साहेब. तुमचे by डॉ सुहास म्हात्रे
+१
In reply to थांबा, थांबा साहेब. तुमचे by डॉ सुहास म्हात्रे
>>जनतेने नक्की योग्य प्रकारे
In reply to >>जनतेने नक्की योग्य प्रकारे by नितिन थत्ते
थत्ते साहेब, पूर्वानुभव
In reply to ठाण्याचा माजिवडे नाका ते by मदनबाण
एकदम अॅग्रीच म्हणजे.
In reply to एकदम अॅग्रीच म्हणजे. by वेल्लाभट
जन्म गेला हो
In reply to जन्म गेला हो by अत्रन्गि पाउस
शालेय जीवन नौपाड्यात घालवले.
In reply to एकदम अॅग्रीच म्हणजे. by वेल्लाभट
विवियाना ला परवानगीच कशी दिली
In reply to ती एक कला आहे, सगळ्यांनाच ती by टवाळ कार्टा
५००००% सहमत रे टका. खरं तर
In reply to ५००००% सहमत रे टका. खरं तर by कॅप्टन जॅक स्पॅरो
हेच हेच ते
In reply to हेच हेच ते by अत्रन्गि पाउस
खरयं....
In reply to हेच हेच ते by अत्रन्गि पाउस
फार चुकीची उदाहरणे...ही
In reply to ती एक कला आहे, सगळ्यांनाच ती by टवाळ कार्टा
उत्तम सोल्यूशन डिझाईनींग...
In reply to उत्तम सोल्यूशन डिझाईनींग... by डॉ सुहास म्हात्रे
मधे कधीतरी अॅपल आयपॅड्बद्दल
In reply to मधे कधीतरी अॅपल आयपॅड्बद्दल by अमेरिकन त्रिशंकू
हे अमेरिकन काहीही पिल्लू
In reply to हे अमेरिकन काहीही पिल्लू by संदीप डांगे
अमेरिकन लोक पिल्लू सोडण्यात
In reply to अमेरिकन लोक पिल्लू सोडण्यात by टवाळ कार्टा
अगदी सहमतं. शिवाय लहान
In reply to अमेरिकन लोक पिल्लू सोडण्यात by टवाळ कार्टा
लहान मूल जे शिकवाल ते शिकते
In reply to लहान मूल जे शिकवाल ते शिकते by संदीप डांगे
तुम्ही "god must be crazy"
In reply to तुम्ही "god must be crazy" by टवाळ कार्टा
भारी सिरिज आहे ती..
In reply to भारी सिरिज आहे ती.. by कॅप्टन जॅक स्पॅरो
+१००
In reply to तुम्ही "god must be crazy" by टवाळ कार्टा
तुम्ही "god must be crazy"
In reply to तुम्ही "god must be crazy" by हाडक्या
हेहे
In reply to हेहे by टवाळ कार्टा
नक्की रे.. भेट तू पुढच्या
In reply to नक्की रे.. भेट तू पुढच्या by हाडक्या
लवकरच १ ठाणे कट्टा होणारै असे
In reply to लवकरच १ ठाणे कट्टा होणारै असे by टवाळ कार्टा
ह्यावेळी
In reply to ह्यावेळी by अत्रन्गि पाउस
छुपा कट्टा नसेल तर मिपाच्या
In reply to तुम्ही "god must be crazy" by टवाळ कार्टा
"god must be crazy" सदाबहार..
In reply to अमेरिकन लोक पिल्लू सोडण्यात by टवाळ कार्टा
लहान मुलाला काही नविन नवीन
In reply to हे अमेरिकन काहीही पिल्लू by संदीप डांगे
ही कथा खरी आहे का खोटी हे
In reply to मधे कधीतरी अॅपल आयपॅड्बद्दल by अमेरिकन त्रिशंकू
Hole-in-the-wall...
पाच मिनिटाच्या आत सर्व मुलं त्यावर गेम्स खेळू लागली होती."पाच मिनिटाच्या आत" ही जरा जास्तच अतिशयोक्ती झाली :) पण काही दिवस संगणक हातात आला तर पूर्वी संगणकाचा काहीही संपर्क नसलेली मुलेही कोणत्याही मदतीशिवाय त्याचा यशस्वीपणे मूलभूत वापर करू शकतात हे डॉ सुगत मित्रा नावाच्या एका भारतीय शास्त्रज्ञाने सिद्ध केले आहे. ते संशोधन Hole-in-the-wall या नावाने प्रसिद्ध आहे. इ स १९९९ मध्ये दिल्लीतील त्यांचे ऑफिस आणि कालकाजी या झोपडपट्टीमध्ये असलेल्या कुंपणाच्या भिंतीत एक छिद्र पाडून त्यातून त्यांना एक संगणक टच-स्क्रीनच्या सहाय्याने वापरता येईल अशी सोय केली. काही दिवसातच त्या झोपडपट्टीतील लहान मुले तो संगणक वापरायला शिकली. हा प्रयोग नंतर अनेक ठिकाणी यशस्वीपणे केली गेला आहे. यासाठी त्यांना TED सन्मान दिला गेला आहे. अधिक माहिती इथे मिळेल.In reply to Hole-in-the-wall... by डॉ सुहास म्हात्रे
त्या आयफोनवर गेम्स डालो
In reply to कधीही वीटांवर वीटा ठेवुन भिंत by प्रसाद१९७१
.
In reply to . by सांगलीचा भडंग (verified= न पडताळणी केलेला)
गवंडी कामात कष्ट असतात साहेब
In reply to गवंडी कामात कष्ट असतात साहेब by प्रसाद१९७१
.
In reply to गवंडी कामात कष्ट असतात साहेब by प्रसाद१९७१
खरे खुरे उपयोगी असे नविन ??
In reply to खरे खुरे उपयोगी असे नविन ?? by कपिलमुनी
२००७ पासून लिनक्स बेस्ड
In reply to २००७ पासून लिनक्स बेस्ड by प्रसाद१९७१
क्लाऊड आल्याने मला तरी फरक
In reply to क्लाऊड आल्याने मला तरी फरक by आदूबाळ
मस्तय
In reply to क्लाऊड आल्याने मला तरी फरक by आदूबाळ
"सिस्टिम चालणे" हा मला यूजर
"सिस्टिम चालणे" हा मला यूजर म्हणून फार दरिद्री बेंचमार्क वाटतो.सहजपणे फार भारी बोलून गेलात ! *ok* जसे : आधुनिक मानव अगदी गेल्या ८०-९०,००० वर्षांपासून करतच आला आहे. पण पहिला पायाने, मग घोड्यावरून, मग घोड्याच्या गाडीतून, मग यांत्रिक गाडीने (तिची तर इतकी व्हर्शन्स झाली की सांगू नका), मग रेल्वे आली, मग विमाने उडायला लागली, आणि आतातर रॉकेट वापरून माणसाला चंद्र व मंगळावर रहायला जायची स्वप्ने पडताहेत... तसं बघायला गेलं तर ह्या सगळ्या "ट्रान्स्पोर्टेशन सिस्टीम्स"च आहेत नाही का ? पण, एकीपेक्षा तिच्या पुढची कितीतरी फरकाने वेळ-श्रम-आरामाचा फायदा करून देतात यात कोणाला संशय आहे का ? "मानवी जीवनाच्या कित्येक सर्वसामान्य गोष्टींचे झालेले ई-एनेबल्मेंट" ही मानवाच्या इतिहासातली सर्वात मोठी आणि सर्वात जलद झालेली क्रांती आहे *... फक्त ती आपल्या डोळ्यासमोर इतकी जलद झाली आहे की आपण तिला गृहीत धरतो आहोत आणि तिची व्याप्ती सहज ध्यानात येत नाही... जसे आपल्या रोज डोळ्यासमोर असणार्या बालकाची वाढ आपल्या ध्यानात येत नाही पण दोन-चार वर्षांनी भेट देणारा पाहुण्याच्या तोंडी, "किती मोठा झालाय हा दोनेक वर्षांत?" असे वाक्य येते ! ================== * संगणक क्रांतीपूर्वीची जागतिक मानवी जीवनावर सर्वांगीण परिणाम करणारी क्रांती-- जिला आपण "औद्योगिक क्रांती" म्हणतो-- इ स १७६० ते १८४० अशी १८० वर्षे चालू होती आणि तिने जगाच्या केवळ १०% टक्के लोकजीवनात फरक पडला होता. त्याविरुद्ध, संगणकाने आपल्या जीवनात किती फरक पडला आहे हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकाने; अ) संगणकाचा तडक अथवा दुरान्वयाने संबंध नसणार्या किती गोष्टी आपल्या आजूबाजूला आहेत ? आणि आ) त्या गोष्टी रोजच्या जीवनातून काढून टाकल्या तर काय होईल ? या फक्त दोनच प्रश्नांचीच उत्तरे शोधावीत !In reply to "सिस्टिम चालणे" हा मला यूजर by डॉ सुहास म्हात्रे
ई-एनेबल्मेंट
In reply to ई-एनेबल्मेंट by मित्रहो
टॅक्स रिटर्न आणि रेल्वे टिकिट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- HTTP/2 finished, coming to browsers within weeks HTTP/2 Frequently Asked QuestionsIn reply to टॅक्स रिटर्न आणि रेल्वे टिकिट by मदनबाण
ह्या समस्या
In reply to टॅक्स रिटर्न आणि रेल्वे टिकिट by मदनबाण
ग्राहकांना येणार्या
In reply to २००७ पासून लिनक्स बेस्ड by प्रसाद१९७१
एक एंड युसर म्हणुन मला काय
In reply to २००७ पासून लिनक्स बेस्ड by प्रसाद१९७१
एक एंड युसर म्हणुन मला काय
In reply to २००७ पासून लिनक्स बेस्ड by प्रसाद१९७१
स्मार्ट फोन हा प्रकार मला
In reply to गवंडी कामात कष्ट असतात साहेब by प्रसाद१९७१
स्वता आयटीत फक्त पैश्यासाठी
In reply to स्वता आयटीत फक्त पैश्यासाठी by सोत्रि
जाऊद्या हो सोकाजीराव, कुणाशी
In reply to जाऊद्या हो सोकाजीराव, कुणाशी by थॉर माणूस
अग्गायाया .. थॉर माणूस, डेटा
In reply to अग्गायाया .. थॉर माणूस, डेटा by हाडक्या
तो ड्वायलॉकच असला भारी मारलाय
In reply to स्वता आयटीत फक्त पैश्यासाठी by सोत्रि
सोत्रि हि खालचि तुमचि वाक्ये
In reply to कधीही वीटांवर वीटा ठेवुन भिंत by प्रसाद१९७१
'सिव्हिल इंजिनियर' सुपरवायझर
In reply to वायटू के नंतरची भारतीय आयटी by सोत्रि
.
In reply to वायटू के नंतरची भारतीय आयटी by सोत्रि
एकदम खरे !! एका नामवंत
In reply to एकदम खरे !! एका नामवंत by अभिजित - १
अभिजित-१
In reply to अभिजित-१ by इरसाल
हेडस्ट्राँग (ह.घ्या.)
In reply to एकदम खरे !! एका नामवंत by अभिजित - १
आता LTI
In reply to वायटू के नंतरची भारतीय आयटी by सोत्रि
वाक्या वाक्याशी सहमत. नेमकं
तमाम मॅनेजर्स आणि नॉन हॅन्ड्स ऑन मंडळींसाठी (३५-४० च्या वयातील) हा 'वेकअप कॉल' समजावा. TCS चे नुकतेच झालेले ले ऑफ्स हे फक्त ट्रेलर होते.१०००% खरं आमच्या हापिसात पण सध्या तीच परिस्थिती आहे. मॅनेजर जास्त पण एकही धड चांगला टेक्निकल अर्किटेक्ट नाही. कस्ट्मर तिकडे बोंबा मारतो आणि इथे मॅनेजर हात वर करुन मो़कळा होतो, "I don't have the required resource available". पिरॅमिड उलटा झाला आहे. इथुन पुढे मी फक्त मॅनेजर आहे माझा फारसा टेक्नॉलॉजीशी संबंध येत नाही असं कोणी म्हणालं तर त्याची नोकरी धोक्यात आहे हे नक्की.माझ्या काही आय.टी.
In reply to माझ्या काही आय.टी. by कॅप्टन जॅक स्पॅरो
ता.क. वरच्या प्रतिसादामधली
In reply to ता.क. वरच्या प्रतिसादामधली by कॅप्टन जॅक स्पॅरो
कोड-गवंडी हा शब्द फार आवडला
In reply to कोड-गवंडी हा शब्द फार आवडला by टवाळ कार्टा
खरं तरं कोड-ग्या म्हणणार होतो
In reply to खरं तरं कोड-ग्या म्हणणार होतो by कॅप्टन जॅक स्पॅरो
=))
In reply to =)) by सोत्रि
(No subject)
In reply to माझ्या काही आय.टी. by कॅप्टन जॅक स्पॅरो
आयबीएम वॉटसन आतापासूनच याच्या
१. स्वत: ला सारखे अपडेट ठेवणे
In reply to १. स्वत: ला सारखे अपडेट ठेवणे by श्रीगुरुजी
१५-२० वर्षात भारतात अजून एक
In reply to १५-२० वर्षात भारतात अजून एक by श्रीगुरुजी
श्रीगुरुजी एका पर्सोनल प्रश्न