अ : काय हिरो , काय काय . जोब कसा चालू आहे
ब . काय नाय निवांत . जोब मस्त . सध्या टीम लीड झालो आहे त्यामुळे फक्त दुसर्याचे काम चेक करतो . फारसे टेक्निअल काम करत नाही हल्ली
अ : मजा आहे कि मग .आता अजून ३-४ वर्षात मेनेजर झाल्यावर मग तर पूर्ण इमेल आणि एक्सेल आणि फोन एवडेच वापरावे लागेल
ब . हो ना यार . मेनेज्मेण्ट मध्ये गेलेले बरे असतंय रे
वरचे अ आणि ब ६-९ वर्षे अनुभव असलेले आईटी(सर्विस) क्षेत्रामध्ये एक सर्वसाधारण अभियंते.सर्वसाधारण म्हणण्याचे म्हणजे प्रत्तेक क्षेत्रामध्ये उत्तम काम करणारे , स्वत:चे काम आवडत असणारे , नवीन संकल्पना पुढे आणणारे असे लोक असतातच पण हे लोक सर्व साधारण या गटात येत नाहीत तर अपवाद या गटात येतात .
त्यामुळे खालील लिखाण/प्रश्न हे बहुसंख्य सर्वसाधारण लोकांना डोळ्यासमोर धरून पडलेले आहेत
तर सांगायचा मुद्दा हा कि आईटी क्षेत्रामध्ये माणूस फ्रेशर म्हणून लागला कि सर्वसाधारणपणे ५ वर्षात त्याला आपले प्रोमोशन झाले नाही तर तर अपराधी असल्याची भावना येते आणि लवकरात लवकर मेनेजर बनून त्याला टेक्निअल काम बंद करायचे असते . पण हे असे अजून किती वर्षे चालणार ?
१. स्वत: ला सारखे अपडेट ठेवणे सगळ्यांना शक्य होईल का ?
आईटी मधले स्किल हे साधारण ३-४ वर्षात पूर्ण बदलत असते . जी लोक सो कॉल्ड मेनेज्मेण्ट मध्ये
नसतील त्यांना जर नोकरी टिकवायची असेल तर रिटायर होऊ पर्यंत सतत अभ्यास करावा लागणार . सतत नवीन शिकावे लागणार . ३०-४० पर्यन्त नवीन स्किल आत्मसात करणे जमू शकेल पण ४५+ नंतर हे शक्य होईल का ?
२.अजून १५-२० वर्षांनी भारतीय आईटी(सर्विस) कंपनी वर परिणाम कसा होईल आणि त्या तो कसा हाताळतील ?
साधारण पणे भारतीय आईटी(सर्विस) कंपनी या ओफशोर वरच्या २-७ वर्ष अनुभव असलेल्या लोकामुलेच फायदा कमवत असतात आणि एखादी वेळ अशी येईल कि कंपनीमधले बरेच लोक १५-२०् वर्षे
अनुभव असलेलो साधारण लोक असतील . एक तर कंपनी त्यांचा पगार कमी करेल नाही तर कामावरून काढून टाकेल . पण काहीही झाले तरी नुकसानी मध्ये धंदा करणार नाही , त्यावेळचे चित्र कसे असेल ?
३ आईटी मधला रिटायर झालेला माणूस कसा असेल ?
सध्या तरी आईटी मधला एवेरेज वय साधारण ३० च्या आसपास असेल असे मानले तरी यातले सगळेच लोकांना काही दर वर्षी ५-२० टक्के पगार वाढ , दर ३-४ वर्षांनी प्रोमोशन मिळणार नाही .
तर अजून २०-३० वर्षांनी आईटी चे चित्र कसे असेल ?
आईटी मधील लोकांना रिटायर होने नशिबात असेल का ?
४. सध्या तरी आईटी ओफशोरिंग मध्ये भारत बाप आहे . पण फिलिपिन्स , मलेशिया पोलंड , चाइना , स्लोवाकिया सारखे देश पण सध्या बराच मार्केट मारत आहेत . या देशाकडून स्पर्धा चालू झाली कि भारत कसा रीस्पोंड करेल ? हि स्पर्धा एकदम तीव्र झाली तर वरचे सगळेच प्रश्न इनव्हेलीड होतील का ?
तुम्हाला काय वाटते ?
वाचने
38173
प्रतिक्रिया
166
मिसळपाव
प्रतिक्रिया
नंबर २ ची परीस्थीती सुरू झाली
सहमत ! गोष्टी आता १५-२०
In reply to नंबर २ ची परीस्थीती सुरू झाली by खटपट्या
हाहाहा...
In reply to सहमत ! गोष्टी आता १५-२० by स्रुजा
कसं काय बेसलेस ? मॅनेजर च्या
In reply to हाहाहा... by योगी९००
ठीक आहे
In reply to कसं काय बेसलेस ? मॅनेजर च्या by स्रुजा
त्यांना काम नसते असं माझं पण
In reply to ठीक आहे by योगी९००
हो आणि अजून एक राहिलं की हे
In reply to त्यांना काम नसते असं माझं पण by स्रुजा
असेच म्हन्तो
In reply to ठीक आहे by योगी९००
आमच्या कंपनी मधे एकाने
In reply to असेच म्हन्तो by अत्रन्गि पाउस
अलबत!
In reply to असेच म्हन्तो by अत्रन्गि पाउस
बादवे - पीएमपी म्हणजे काय? ते
In reply to अलबत! by सोत्रि
Project Manager Professional
In reply to बादवे - पीएमपी म्हणजे काय? ते by आदूबाळ
तुम्ही ६ वर्ष आयटी मधे काम
In reply to Project Manager Professional by अनुप ढेरे
+१११११
In reply to तुम्ही ६ वर्ष आयटी मधे काम by प्रसाद१९७१
माझ्या ऐकण्यात खरच ही टर्म
In reply to +१११११ by टवाळ कार्टा
ह्म्म... पीएमपी म्हणजे काय ते
In reply to +१११११ by टवाळ कार्टा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मोदींनी नऊ महिन्यांत केले काय?रच्याकने
In reply to Project Manager Professional by अनुप ढेरे
हो, माझाही तसाच काहीसा समज
In reply to रच्याकने by अत्रन्गि पाउस
ते Project Management
In reply to Project Manager Professional by अनुप ढेरे
>> आता मी देखील आयटीत काम
In reply to Project Manager Professional by अनुप ढेरे
पी.एम.पी.= पिढीजात
In reply to बादवे - पीएमपी म्हणजे काय? ते by आदूबाळ
-(PMP वाल्या ड्यामेजरच्या
In reply to अलबत! by सोत्रि
एका कंपनी मध्ये PMP असलेला
In reply to असेच म्हन्तो by अत्रन्गि पाउस
कोणती कंपनी? व्यनि करू शकाल ?
In reply to एका कंपनी मध्ये PMP असलेला by अभिजित - १
शोषित
In reply to सहमत ! गोष्टी आता १५-२० by स्रुजा
हाहा, वाटतंय खरं तसं.
In reply to शोषित by नितिन थत्ते
नाही वाटत
In reply to हाहा, वाटतंय खरं तसं. by स्रुजा
हे म्हणजे ..
In reply to नाही वाटत by सुनील
भडंगकाका या लिखाणावरून तुम्ही
In reply to नंबर २ ची परीस्थीती सुरू झाली by खटपट्या
निव्वळ कोडिंग किंवा टेस्टिंग
In reply to भडंगकाका या लिखाणावरून तुम्ही by विजुभाऊ
+१११११११११११
In reply to निव्वळ कोडिंग किंवा टेस्टिंग by हाडक्या
"निव्वळ कोडिंग किंवा टेस्टिंग
In reply to निव्वळ कोडिंग किंवा टेस्टिंग by हाडक्या
टेस्टींगबद्दल इतकीही माहिती
In reply to "निव्वळ कोडिंग किंवा टेस्टिंग by विजुभाऊ
विजूभौ, तुमचे दोन्ही प्रतिसाद
In reply to "निव्वळ कोडिंग किंवा टेस्टिंग by विजुभाऊ
सोत्री भौ कामाचा दर्जा आणि
In reply to विजूभौ, तुमचे दोन्ही प्रतिसाद by सोत्रि
आयटीतले कुठलेही काम हे
In reply to विजूभौ, तुमचे दोन्ही प्रतिसाद by सोत्रि
.
In reply to "निव्वळ कोडिंग किंवा टेस्टिंग by विजुभाऊ
टेस्टींगबद्दल थोडेसे... बघाच
In reply to "निव्वळ कोडिंग किंवा टेस्टिंग by विजुभाऊ
प्रचंड सहमत
In reply to निव्वळ कोडिंग किंवा टेस्टिंग by हाडक्या
कोडरची जात वेगळी आणि टेस्टरची
In reply to प्रचंड सहमत by संदीप डांगे
कोडरच होता तो पूर्वाश्रमीचा..
In reply to कोडरची जात वेगळी आणि टेस्टरची by टवाळ कार्टा
बादवे, कोडर आणी टेस्टर मधे
In reply to कोडरच होता तो पूर्वाश्रमीचा.. by संदीप डांगे
:-) अहो तशीपण अपेक्षा
In reply to बादवे, कोडर आणी टेस्टर मधे by राघवेंद्र
निर्धास्त आयुष्य ??
In reply to कोडरच होता तो पूर्वाश्रमीचा.. by संदीप डांगे
आयआयटीयन्स बद्दल आहे हो ते वाक्य...
In reply to निर्धास्त आयुष्य ?? by कपिलमुनी
+१
In reply to कोडरच होता तो पूर्वाश्रमीचा.. by संदीप डांगे
डांगे साहेब, आपले विचार
In reply to कोडरच होता तो पूर्वाश्रमीचा.. by संदीप डांगे
खरंच करा हो... माझ्या
In reply to डांगे साहेब, आपले विचार by काळा पहाड
फक्त सगळ्या फाईल्स असलेल्या
In reply to खरंच करा हो... माझ्या by संदीप डांगे
तेच म्हटले मी विजू भाऊ, मी
In reply to फक्त सगळ्या फाईल्स असलेल्या by विजुभाऊ
नंबर ३ आणि ४ वर सगळ्यांची मतं
मला वाटते भारतीय सॉफ्टवेयर
१. स्वत: ला सारखे अपडेट ठेवणे
स्पर्धा सगळ्याचं क्षेत्रात
In reply to १. स्वत: ला सारखे अपडेट ठेवणे by कॅप्टन जॅक स्पॅरो
माहित नाही रे. माझे आयटीवाले
In reply to स्पर्धा सगळ्याचं क्षेत्रात by टवाळ कार्टा
.
In reply to स्पर्धा सगळ्याचं क्षेत्रात by टवाळ कार्टा
१. स्वत: ला सारखे अपडेट ठेवणे
In reply to १. स्वत: ला सारखे अपडेट ठेवणे by कॅप्टन जॅक स्पॅरो
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मोदींनी नऊ महिन्यांत केले काय?@मदनभाचा:
In reply to १. स्वत: ला सारखे अपडेट ठेवणे by मदनबाण
टाका इथेच. आमालाबी हा द र
In reply to @मदनभाचा: by कॅप्टन जॅक स्पॅरो
ह्यापैकी जॉब सिक्युरिटी हा
In reply to टाका इथेच. आमालाबी हा द र by डॉ सुहास म्हात्रे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मोदींनी नऊ महिन्यांत केले काय?आयटी हमालांचे शोषण अनेक वर्ष
In reply to १. स्वत: ला सारखे अपडेट ठेवणे by मदनबाण
"युनियनचे" संरक्षण
In reply to आयटी हमालांचे शोषण अनेक वर्ष by मदनबाण
अर्थाचे दोन प्रकार आहेत
.
In reply to अर्थाचे दोन प्रकार आहेत by विटेकर
आयटी
आपण काय तज्ञ नाही तरी,,,,
सद्ध्याही सी.एन.सी.
In reply to आपण काय तज्ञ नाही तरी,,,, by चौकटराजा
वायटू के नंतरची भारतीय आयटी
++११११११११११११११११११११११११
In reply to वायटू के नंतरची भारतीय आयटी by सोत्रि
अतिशय उत्तम आणि अभ्यासपूर्ण
In reply to वायटू के नंतरची भारतीय आयटी by सोत्रि