अ : काय हिरो , काय काय . जोब कसा चालू आहे
ब . काय नाय निवांत . जोब मस्त . सध्या टीम लीड झालो आहे त्यामुळे फक्त दुसर्याचे काम चेक करतो . फारसे टेक्निअल काम करत नाही हल्ली
अ : मजा आहे कि मग .आता अजून ३-४ वर्षात मेनेजर झाल्यावर मग तर पूर्ण इमेल आणि एक्सेल आणि फोन एवडेच वापरावे लागेल
ब . हो ना यार . मेनेज्मेण्ट मध्ये गेलेले बरे असतंय रे
वरचे अ आणि ब ६-९ वर्षे अनुभव असलेले आईटी(सर्विस) क्षेत्रामध्ये एक सर्वसाधारण अभियंते.सर्वसाधारण म्हणण्याचे म्हणजे प्रत्तेक क्षेत्रामध्ये उत्तम काम करणारे , स्वत:चे काम आवडत असणारे , नवीन संकल्पना पुढे आणणारे असे लोक असतातच पण हे लोक सर्व साधारण या गटात येत नाहीत तर अपवाद या गटात येतात .
त्यामुळे खालील लिखाण/प्रश्न हे बहुसंख्य सर्वसाधारण लोकांना डोळ्यासमोर धरून पडलेले आहेत
तर सांगायचा मुद्दा हा कि आईटी क्षेत्रामध्ये माणूस फ्रेशर म्हणून लागला कि सर्वसाधारणपणे ५ वर्षात त्याला आपले प्रोमोशन झाले नाही तर तर अपराधी असल्याची भावना येते आणि लवकरात लवकर मेनेजर बनून त्याला टेक्निअल काम बंद करायचे असते . पण हे असे अजून किती वर्षे चालणार ?
१. स्वत: ला सारखे अपडेट ठेवणे सगळ्यांना शक्य होईल का ?
आईटी मधले स्किल हे साधारण ३-४ वर्षात पूर्ण बदलत असते . जी लोक सो कॉल्ड मेनेज्मेण्ट मध्ये
नसतील त्यांना जर नोकरी टिकवायची असेल तर रिटायर होऊ पर्यंत सतत अभ्यास करावा लागणार . सतत नवीन शिकावे लागणार . ३०-४० पर्यन्त नवीन स्किल आत्मसात करणे जमू शकेल पण ४५+ नंतर हे शक्य होईल का ?
२.अजून १५-२० वर्षांनी भारतीय आईटी(सर्विस) कंपनी वर परिणाम कसा होईल आणि त्या तो कसा हाताळतील ?
साधारण पणे भारतीय आईटी(सर्विस) कंपनी या ओफशोर वरच्या २-७ वर्ष अनुभव असलेल्या लोकामुलेच फायदा कमवत असतात आणि एखादी वेळ अशी येईल कि कंपनीमधले बरेच लोक १५-२०् वर्षे
अनुभव असलेलो साधारण लोक असतील . एक तर कंपनी त्यांचा पगार कमी करेल नाही तर कामावरून काढून टाकेल . पण काहीही झाले तरी नुकसानी मध्ये धंदा करणार नाही , त्यावेळचे चित्र कसे असेल ?
३ आईटी मधला रिटायर झालेला माणूस कसा असेल ?
सध्या तरी आईटी मधला एवेरेज वय साधारण ३० च्या आसपास असेल असे मानले तरी यातले सगळेच लोकांना काही दर वर्षी ५-२० टक्के पगार वाढ , दर ३-४ वर्षांनी प्रोमोशन मिळणार नाही .
तर अजून २०-३० वर्षांनी आईटी चे चित्र कसे असेल ?
आईटी मधील लोकांना रिटायर होने नशिबात असेल का ?
४. सध्या तरी आईटी ओफशोरिंग मध्ये भारत बाप आहे . पण फिलिपिन्स , मलेशिया पोलंड , चाइना , स्लोवाकिया सारखे देश पण सध्या बराच मार्केट मारत आहेत . या देशाकडून स्पर्धा चालू झाली कि भारत कसा रीस्पोंड करेल ? हि स्पर्धा एकदम तीव्र झाली तर वरचे सगळेच प्रश्न इनव्हेलीड होतील का ?
तुम्हाला काय वाटते ?
वाचने
38173
प्रतिक्रिया
166
मिसळपाव
प्रतिक्रिया
कधीही वीटांवर वीटा ठेवुन भिंत
In reply to वायटू के नंतरची भारतीय आयटी by सोत्रि
गवंडीकाम आणि कोडींग मध्ये
In reply to कधीही वीटांवर वीटा ठेवुन भिंत by प्रसाद१९७१
तसेच कधीही कोडींग नाही केलेला
In reply to गवंडीकाम आणि कोडींग मध्ये by संदीप डांगे
थोडेसे
In reply to तसेच कधीही कोडींग नाही केलेला by प्रसाद१९७१
इंजिनियर पोरं येउन गलिच्छ कोड
In reply to तसेच कधीही कोडींग नाही केलेला by प्रसाद१९७१
ती एक कला आहे, सगळ्यांनाच ती
In reply to इंजिनियर पोरं येउन गलिच्छ कोड by sagarpdy
हि कला आहे
In reply to ती एक कला आहे, सगळ्यांनाच ती by टवाळ कार्टा
ठाण्याचा माजिवडे नाका ते
In reply to हि कला आहे by अत्रन्गि पाउस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jiya Re... - { Jab Tak Hai Jaan }सहमत बाणा....
In reply to ठाण्याचा माजिवडे नाका ते by मदनबाण
सहमत !
In reply to ठाण्याचा माजिवडे नाका ते by मदनबाण
आता दिली ना यंदा मतं?
In reply to सहमत ! by डॉ सुहास म्हात्रे
थांबा, थांबा साहेब. तुमचे
In reply to आता दिली ना यंदा मतं? by नितिन थत्ते
+१
In reply to थांबा, थांबा साहेब. तुमचे by डॉ सुहास म्हात्रे
>>जनतेने नक्की योग्य प्रकारे
In reply to थांबा, थांबा साहेब. तुमचे by डॉ सुहास म्हात्रे
थत्ते साहेब, पूर्वानुभव
In reply to >>जनतेने नक्की योग्य प्रकारे by नितिन थत्ते
एकदम अॅग्रीच म्हणजे.
In reply to ठाण्याचा माजिवडे नाका ते by मदनबाण
जन्म गेला हो
In reply to एकदम अॅग्रीच म्हणजे. by वेल्लाभट
शालेय जीवन नौपाड्यात घालवले.
In reply to जन्म गेला हो by अत्रन्गि पाउस
विवियाना ला परवानगीच कशी दिली
In reply to एकदम अॅग्रीच म्हणजे. by वेल्लाभट
५००००% सहमत रे टका. खरं तर
In reply to ती एक कला आहे, सगळ्यांनाच ती by टवाळ कार्टा
हेच हेच ते
In reply to ५००००% सहमत रे टका. खरं तर by कॅप्टन जॅक स्पॅरो
खरयं....
In reply to हेच हेच ते by अत्रन्गि पाउस
फार चुकीची उदाहरणे...ही
In reply to हेच हेच ते by अत्रन्गि पाउस
उत्तम सोल्यूशन डिझाईनींग...
In reply to ती एक कला आहे, सगळ्यांनाच ती by टवाळ कार्टा
मधे कधीतरी अॅपल आयपॅड्बद्दल
In reply to उत्तम सोल्यूशन डिझाईनींग... by डॉ सुहास म्हात्रे
हे अमेरिकन काहीही पिल्लू
In reply to मधे कधीतरी अॅपल आयपॅड्बद्दल by अमेरिकन त्रिशंकू
अमेरिकन लोक पिल्लू सोडण्यात
In reply to हे अमेरिकन काहीही पिल्लू by संदीप डांगे
अगदी सहमतं. शिवाय लहान
In reply to अमेरिकन लोक पिल्लू सोडण्यात by टवाळ कार्टा
लहान मूल जे शिकवाल ते शिकते
In reply to अमेरिकन लोक पिल्लू सोडण्यात by टवाळ कार्टा
तुम्ही "god must be crazy"
In reply to लहान मूल जे शिकवाल ते शिकते by संदीप डांगे
भारी सिरिज आहे ती..
In reply to तुम्ही "god must be crazy" by टवाळ कार्टा
+१००
In reply to भारी सिरिज आहे ती.. by कॅप्टन जॅक स्पॅरो
तुम्ही "god must be crazy"
In reply to तुम्ही "god must be crazy" by टवाळ कार्टा
हेहे
In reply to तुम्ही "god must be crazy" by हाडक्या
नक्की रे.. भेट तू पुढच्या
In reply to हेहे by टवाळ कार्टा
लवकरच १ ठाणे कट्टा होणारै असे
In reply to नक्की रे.. भेट तू पुढच्या by हाडक्या
ह्यावेळी
In reply to लवकरच १ ठाणे कट्टा होणारै असे by टवाळ कार्टा
छुपा कट्टा नसेल तर मिपाच्या
In reply to ह्यावेळी by अत्रन्गि पाउस
"god must be crazy" सदाबहार..
In reply to तुम्ही "god must be crazy" by टवाळ कार्टा
लहान मुलाला काही नविन नवीन
In reply to अमेरिकन लोक पिल्लू सोडण्यात by टवाळ कार्टा
ही कथा खरी आहे का खोटी हे
In reply to हे अमेरिकन काहीही पिल्लू by संदीप डांगे
Hole-in-the-wall...
In reply to मधे कधीतरी अॅपल आयपॅड्बद्दल by अमेरिकन त्रिशंकू
पाच मिनिटाच्या आत सर्व मुलं त्यावर गेम्स खेळू लागली होती."पाच मिनिटाच्या आत" ही जरा जास्तच अतिशयोक्ती झाली :) पण काही दिवस संगणक हातात आला तर पूर्वी संगणकाचा काहीही संपर्क नसलेली मुलेही कोणत्याही मदतीशिवाय त्याचा यशस्वीपणे मूलभूत वापर करू शकतात हे डॉ सुगत मित्रा नावाच्या एका भारतीय शास्त्रज्ञाने सिद्ध केले आहे. ते संशोधन Hole-in-the-wall या नावाने प्रसिद्ध आहे. इ स १९९९ मध्ये दिल्लीतील त्यांचे ऑफिस आणि कालकाजी या झोपडपट्टीमध्ये असलेल्या कुंपणाच्या भिंतीत एक छिद्र पाडून त्यातून त्यांना एक संगणक टच-स्क्रीनच्या सहाय्याने वापरता येईल अशी सोय केली. काही दिवसातच त्या झोपडपट्टीतील लहान मुले तो संगणक वापरायला शिकली. हा प्रयोग नंतर अनेक ठिकाणी यशस्वीपणे केली गेला आहे. यासाठी त्यांना TED सन्मान दिला गेला आहे. अधिक माहिती इथे मिळेल.त्या आयफोनवर गेम्स डालो
In reply to Hole-in-the-wall... by डॉ सुहास म्हात्रे
.
In reply to कधीही वीटांवर वीटा ठेवुन भिंत by प्रसाद१९७१
गवंडी कामात कष्ट असतात साहेब
In reply to . by सांगलीचा भडंग (verified= न पडताळणी केलेला)
.
In reply to गवंडी कामात कष्ट असतात साहेब by प्रसाद१९७१
खरे खुरे उपयोगी असे नविन ??
In reply to गवंडी कामात कष्ट असतात साहेब by प्रसाद१९७१
२००७ पासून लिनक्स बेस्ड
In reply to खरे खुरे उपयोगी असे नविन ?? by कपिलमुनी
क्लाऊड आल्याने मला तरी फरक
In reply to २००७ पासून लिनक्स बेस्ड by प्रसाद१९७१
मस्तय
In reply to क्लाऊड आल्याने मला तरी फरक by आदूबाळ
"सिस्टिम चालणे" हा मला यूजर
In reply to क्लाऊड आल्याने मला तरी फरक by आदूबाळ
"सिस्टिम चालणे" हा मला यूजर म्हणून फार दरिद्री बेंचमार्क वाटतो.सहजपणे फार भारी बोलून गेलात ! *ok* जसे : आधुनिक मानव अगदी गेल्या ८०-९०,००० वर्षांपासून करतच आला आहे. पण पहिला पायाने, मग घोड्यावरून, मग घोड्याच्या गाडीतून, मग यांत्रिक गाडीने (तिची तर इतकी व्हर्शन्स झाली की सांगू नका), मग रेल्वे आली, मग विमाने उडायला लागली, आणि आतातर रॉकेट वापरून माणसाला चंद्र व मंगळावर रहायला जायची स्वप्ने पडताहेत... तसं बघायला गेलं तर ह्या सगळ्या "ट्रान्स्पोर्टेशन सिस्टीम्स"च आहेत नाही का ? पण, एकीपेक्षा तिच्या पुढची कितीतरी फरकाने वेळ-श्रम-आरामाचा फायदा करून देतात यात कोणाला संशय आहे का ? "मानवी जीवनाच्या कित्येक सर्वसामान्य गोष्टींचे झालेले ई-एनेबल्मेंट" ही मानवाच्या इतिहासातली सर्वात मोठी आणि सर्वात जलद झालेली क्रांती आहे *... फक्त ती आपल्या डोळ्यासमोर इतकी जलद झाली आहे की आपण तिला गृहीत धरतो आहोत आणि तिची व्याप्ती सहज ध्यानात येत नाही... जसे आपल्या रोज डोळ्यासमोर असणार्या बालकाची वाढ आपल्या ध्यानात येत नाही पण दोन-चार वर्षांनी भेट देणारा पाहुण्याच्या तोंडी, "किती मोठा झालाय हा दोनेक वर्षांत?" असे वाक्य येते ! ================== * संगणक क्रांतीपूर्वीची जागतिक मानवी जीवनावर सर्वांगीण परिणाम करणारी क्रांती-- जिला आपण "औद्योगिक क्रांती" म्हणतो-- इ स १७६० ते १८४० अशी १८० वर्षे चालू होती आणि तिने जगाच्या केवळ १०% टक्के लोकजीवनात फरक पडला होता. त्याविरुद्ध, संगणकाने आपल्या जीवनात किती फरक पडला आहे हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकाने; अ) संगणकाचा तडक अथवा दुरान्वयाने संबंध नसणार्या किती गोष्टी आपल्या आजूबाजूला आहेत ? आणि आ) त्या गोष्टी रोजच्या जीवनातून काढून टाकल्या तर काय होईल ? या फक्त दोनच प्रश्नांचीच उत्तरे शोधावीत !ई-एनेबल्मेंट
In reply to "सिस्टिम चालणे" हा मला यूजर by डॉ सुहास म्हात्रे
टॅक्स रिटर्न आणि रेल्वे टिकिट
In reply to ई-एनेबल्मेंट by मित्रहो
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- HTTP/2 finished, coming to browsers within weeks HTTP/2 Frequently Asked Questionsह्या समस्या
In reply to टॅक्स रिटर्न आणि रेल्वे टिकिट by मदनबाण
ग्राहकांना येणार्या
In reply to टॅक्स रिटर्न आणि रेल्वे टिकिट by मदनबाण
एक एंड युसर म्हणुन मला काय
In reply to २००७ पासून लिनक्स बेस्ड by प्रसाद१९७१
एक एंड युसर म्हणुन मला काय
In reply to २००७ पासून लिनक्स बेस्ड by प्रसाद१९७१
स्मार्ट फोन हा प्रकार मला
In reply to २००७ पासून लिनक्स बेस्ड by प्रसाद१९७१
स्वता आयटीत फक्त पैश्यासाठी
In reply to गवंडी कामात कष्ट असतात साहेब by प्रसाद१९७१
जाऊद्या हो सोकाजीराव, कुणाशी
In reply to स्वता आयटीत फक्त पैश्यासाठी by सोत्रि
अग्गायाया .. थॉर माणूस, डेटा
In reply to जाऊद्या हो सोकाजीराव, कुणाशी by थॉर माणूस
तो ड्वायलॉकच असला भारी मारलाय
In reply to अग्गायाया .. थॉर माणूस, डेटा by हाडक्या
सोत्रि हि खालचि तुमचि वाक्ये
In reply to स्वता आयटीत फक्त पैश्यासाठी by सोत्रि
'सिव्हिल इंजिनियर' सुपरवायझर
In reply to कधीही वीटांवर वीटा ठेवुन भिंत by प्रसाद१९७१
.
In reply to वायटू के नंतरची भारतीय आयटी by सोत्रि
एकदम खरे !! एका नामवंत
In reply to वायटू के नंतरची भारतीय आयटी by सोत्रि
अभिजित-१
In reply to एकदम खरे !! एका नामवंत by अभिजित - १
हेडस्ट्राँग (ह.घ्या.)
In reply to अभिजित-१ by इरसाल
आता LTI
In reply to एकदम खरे !! एका नामवंत by अभिजित - १
वाक्या वाक्याशी सहमत. नेमकं
In reply to वायटू के नंतरची भारतीय आयटी by सोत्रि
तमाम मॅनेजर्स आणि नॉन हॅन्ड्स ऑन मंडळींसाठी (३५-४० च्या वयातील) हा 'वेकअप कॉल' समजावा. TCS चे नुकतेच झालेले ले ऑफ्स हे फक्त ट्रेलर होते.१०००% खरं आमच्या हापिसात पण सध्या तीच परिस्थिती आहे. मॅनेजर जास्त पण एकही धड चांगला टेक्निकल अर्किटेक्ट नाही. कस्ट्मर तिकडे बोंबा मारतो आणि इथे मॅनेजर हात वर करुन मो़कळा होतो, "I don't have the required resource available". पिरॅमिड उलटा झाला आहे. इथुन पुढे मी फक्त मॅनेजर आहे माझा फारसा टेक्नॉलॉजीशी संबंध येत नाही असं कोणी म्हणालं तर त्याची नोकरी धोक्यात आहे हे नक्की.