मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे.
माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत.
भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले.
शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील?
एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या.
मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते.
ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो.
माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते.
शिक्षण : जेमतेम डिप्लोमा
पगार : २२००/-
नौकरी : खाजगी.
जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू.
इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.)
वाहन : समोरच्या शेजार्याने दिलेली सायकल.
आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी.
लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले.
शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला.
अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे.
दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली.
थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का?
संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य.
डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..
वाचने
367426
प्रतिक्रिया
1423
मिसळपाव
प्रतिक्रिया
आता मात्र....डॉळॅ पाणावले
In reply to त्ये हृदयाचं पानी भौतीक नियम by डॉ सुहास म्हात्रे
आयशप्पत, हृदय पिळवटलं की ते
In reply to आता मात्र....डॉळॅ पाणावले by बॅटमॅन
भौतेक पाणी होऊन नंतर वाफ झाली
In reply to ह्रुदयाचे पाणी पाणी होऊन ते by बॅटमॅन
हम्म....
In reply to भौतेक पाणी होऊन नंतर वाफ झाली by नगरीनिरंजन
हहपुवा
In reply to हम्म.... by बॅटमॅन
भा.पो. - १ इच्छूक
लग्नाचा बाजार
नातेवाईक फक्त लग्नात जेवायला
In reply to लग्नाचा बाजार by बोका-ए-आझम
नातेवाईक फक्त लग्नात जेवायला
In reply to लग्नाचा बाजार by बोका-ए-आझम
नातेवाईक फक्त लग्नात जेवायला - फुकटात मिळतं म्हणून येतात. तुम्ही कोणाशी का लग्न करा, त्यांचा उद्देश हा फक्त फुकट जेवण मिळणार आहे हा असतो.हे तर पूर्वपूरींनी प्राचीन काळातच लिहून ठेवलं आहे... बा बॅटमना, पोतडीतून काढून ते काव्य टाकू शकणार का इथे ?अरेच्च्या, खालीच डॉ खरेंनी ते
In reply to नातेवाईक फक्त लग्नात जेवायला by डॉ सुहास म्हात्रे
"नातेवाईक फक्त लग्नात जेवायला
In reply to लग्नाचा बाजार by बोका-ए-आझम
कन्या वरेयते रूपं माता वित्तं
आतले-आणि
+१
In reply to आतले-आणि by नाखु
(No subject)
In reply to +१ by पिवळा डांबिस
का रे बाबा?
In reply to (No subject) by स्पा
अर्र
In reply to का रे बाबा? by पिवळा डांबिस
ओह!
In reply to अर्र by स्पा
+१
In reply to +१ by पिवळा डांबिस
(No subject)
In reply to आतले-आणि by नाखु
नादखुळा
In reply to आतले-आणि by नाखु
सहीच!
In reply to आतले-आणि by नाखु
नक्कीच स्पृहणिय आहे हे !
In reply to आतले-आणि by नाखु
नाद खुळा -चिंचवडला ६
In reply to आतले-आणि by नाखु
@ नाद खुळा
In reply to नाद खुळा -चिंचवडला ६ by सुबोध खरे
सर नक्की येवा..
In reply to @ नाद खुळा by सुबोध खरे
नाखु _/\_ तुमच्या जिद्दीला.
In reply to आतले-आणि by नाखु
सुंदर...
In reply to आतले-आणि by नाखु
प्रतिसाद आवडला
In reply to आतले-आणि by नाखु
नाखुकाका _/\_
In reply to आतले-आणि by नाखु
मी नाखुकाकां कडून सदर हकिगत
In reply to आतले-आणि by नाखु
नाखु, तुम्ही ग्रेट आहात.
In reply to आतले-आणि by नाखु
तुमचे मनापासून अभिनंदन आणि
In reply to आतले-आणि by नाखु
+१
In reply to आतले-आणि by नाखु
राग मानणार नसाल तर एक बोलु का
प्र.गो. >>> आंम्ही टुमच्याशी
In reply to राग मानणार नसाल तर एक बोलु का by प्रसाद गोडबोले
गिर्जाकाका, कवापास्न
In reply to प्र.गो. >>> आंम्ही टुमच्याशी by अत्रुप्त आत्मा
आता बुवांच्या पुढच्या
In reply to प्र.गो. >>> आंम्ही टुमच्याशी by अत्रुप्त आत्मा
त्यापेक्षा पुढचा धागा मी
In reply to आता बुवांच्या पुढच्या by डॉ सुहास म्हात्रे
प्रगो...येउंद्या एक फर्मास
In reply to प्र.गो. >>> आंम्ही टुमच्याशी by अत्रुप्त आत्मा
एवढ्यात लायकी काढू नका हो, ..
In reply to राग मानणार नसाल तर एक बोलु का by प्रसाद गोडबोले
एकदा मुलाला शिक्षण दिल्यानंतर परत पुढे नोकरी मिळवुन देण्यासाठी फ्लॅट मिळवुन देण्यासाठे जर तुम्हालाच प्रयत्न करावे लागत असतील तर तर तो मुलगा नक्कीच लग्नाला लायक नाहीये .यातला नोकरी मुद्दा बरोबर आहे, म्हणजे ती स्वकर्तुत्वावर मिळवावी लागते, पण घर खरच जमेल का ? पुण्याचेच उदाहरण पहा, साधा २ बेडरुमचा फ्ल्याट ५० लाखाच्या पुढे जातोय, पगार ५ लाखापासुन २२ वर्षी सुरु झाला, तरी नुस्ते कर्ज भेटायची लायकी यायला अजून ७ एक वर्ष लागतील, तोपर्यंत तो फ्ल्याट कमीतकमी कोटीच्या वर गेला असेल. कसे गणित सुटणार ? :(लईच मोठा आवाका आहे लेखाचा.
मित्रांच्या वधुशोधादरम्यान
ह्या निमित्ताने,
In reply to मित्रांच्या वधुशोधादरम्यान by वेल्लाभट
दोन्ही बाजूने संसाराची
In reply to ह्या निमित्ताने, by पिलीयन रायडर
अभिमान!
In reply to ह्या निमित्ताने, by पिलीयन रायडर
आयला लई नशीबवान आहात कि.
In reply to अभिमान! by बोका-ए-आझम
हे पटलं नाही ..
In reply to आयला लई नशीबवान आहात कि. by सुबोध खरे
काळे साहेब
In reply to हे पटलं नाही .. by शेखर काळे
असे अमुक एक रक्कम टेक-होम आणि
In reply to मित्रांच्या वधुशोधादरम्यान by वेल्लाभट
ह्म्म
मुलीच्या संसारात आईची लूड्बूड
In reply to ह्म्म by विटेकर
काका जोक करत नसावेत. मी
In reply to मुलीच्या संसारात आईची लूड्बूड by पिलीयन रायडर
हेच म्हणतो
In reply to काका जोक करत नसावेत. मी by आदूबाळ
अहो पण किती ते जनरलायजेशन??
In reply to काका जोक करत नसावेत. मी by आदूबाळ
नाही नाही, जनरलायजेशन
In reply to अहो पण किती ते जनरलायजेशन?? by पिलीयन रायडर
सिलेक्शन बायस बद्दल सहमत.. पण
In reply to नाही नाही, जनरलायजेशन by आदूबाळ
मला वाटते...
In reply to अहो पण किती ते जनरलायजेशन?? by पिलीयन रायडर
मुलीच्या संसारात आईची लूड्बूडया वाक्याचा अर्थ " मला हा असा फाटका औरंगजेब मिळाला हो, कध्धी पिक्चर नाही, का भेळ नाही. कधी शिंगणापूर साधी पण विचारले नाही ग तुझ्या बापाने, पण तू नक्की जावैबापूच्या मागे लागुन शिंगापूर तरी करुन घे हो" असा होतो. :)फाटका औरंगजेब
In reply to मला वाटते... by ब़जरबट्टू
+१
In reply to फाटका औरंगजेब by आदूबाळ
फाटका औरंगजेब हा लई म्हणजे
In reply to मला वाटते... by ब़जरबट्टू
मुलीच्या संसारात आईची लूड्बूड
In reply to ह्म्म by विटेकर
@अशा बावळट बायका आहेत जगात
In reply to मुलीच्या संसारात आईची लूड्बूड by पियुशा
अपर्णातै रामतीर्थंकर
In reply to @अशा बावळट बायका आहेत जगात by अत्रुप्त आत्मा
पि.रा. बाई... आपण म्हणताय, ते
In reply to अपर्णातै रामतीर्थंकर by पिलीयन रायडर
सहमत
In reply to मुलीच्या संसारात आईची लूड्बूड by पियुशा
मुलाला त्याच्या आई बाबा पासून
In reply to मुलीच्या संसारात आईची लूड्बूड by पियुशा
मित्रांमधे गप्पा मारता मारता
आयला म्हणजे पुरुषभ्रूणहत्या
In reply to मित्रांमधे गप्पा मारता मारता by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
अगा बाबौ नको नको _/\_
In reply to ... by डॉ सुहास म्हात्रे