✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आनंद-कार्लसन, सोची २०१४ - डाव ३

च
चतुरंग यांनी
Tue, 11/11/2014 - 17:41  ·  लेख
लेख
वीकांताला आनंद डाव हरला आणि १.५ वि.०.५ असा गुणांनी मागे पडला. कालचा विश्रांतीचा दिवस आज काय घेऊन येतोय बघूयात. आनंदसाठी जिंकणे अनिवार्यच आहे कारण पांढरी मोहोरी आहेत आणि पराभवाचे घाव ताजे आहेत!! आतापर्यंत आनंद ज्याज्यावेळी डाव हरला आहे त्या त्यावेळी त्यापुढचा डाव लगेच जिंकलाय अपवाद मागची जगज्जेतेपदाची स्पर्धा! यावेळी तो अपवाद होता हे सिद्ध करु शकेल का आनंद? कामाचा दिवस असल्याने मला सलग येणे शक्य नाही रसिकांनी डाव पुढे चालू ठेवावा. आनंदने डी४ प्याद्याने डाव सुरु केलाय. पहिल्या ५ मिनिटातच १५ खेळ्या झाल्यात. आनंदचे सी प्यादे बघता बघता सातव्या पट्टित पोचले आणे आणि सी स्तंभ मोकळा झालाय. घोडा बी५ असा मोक्याच्या स्थानावर आलाय.

Book traversal links for आनंद-कार्लसन, सोची २०१४ - डाव ३

  • ‹ आनंद-कार्लसन, सोची २०१४ - डाव २
  • Up
  • आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ४ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
19552 वाचन

💬 प्रतिसाद (84)

प्रतिक्रिया

वा

केदार-मिसळपाव
Tue, 11/11/2014 - 17:44 नवीन
हे काय चाल्लय आज आनंद चे... एकदम शिवसेना स्टाईल...
  • Log in or register to post comments

आनन्द आज आक्रमक मुड मधे आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 11/11/2014 - 17:50 नवीन
आनन्द आज आक्रमक मुड मधे आहे (वीज भार नियमनामुळे मीही सलग म्याच नै पाहू शकत) :(
  • Log in or register to post comments

प्राडॉ

चतुरंग
Tue, 11/11/2014 - 17:51 नवीन
डावात पट टाकता का? डाव इथेच बघता येऊ शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी मोबाइल वरून आहे थांबा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 11/11/2014 - 17:52 नवीन
ट्राय करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

पट

केदार-मिसळपाव
Tue, 11/11/2014 - 17:53 नवीन
चालत नहिये आज.
  • Log in or register to post comments

आनंदने घडाका

चतुरंग
Tue, 11/11/2014 - 17:54 नवीन
लावलाय राव आज. किती वर्षांनी आनंद जुन्या दिवसांची आठवण करुन देतोय! फक्त शेवटप्र्यंत नीट डाव ने म्हणजे झालं...
  • Log in or register to post comments

मी पण मोबल्यावर आहे.कुठल्याही

जेपी
Tue, 11/11/2014 - 17:55 नवीन
मी पण मोबल्यावर आहे.कुठल्याही टिवी चॅनेलवर दिसात नाय. :-(
  • Log in or register to post comments

त्याच अस झालय

केदार-मिसळपाव
Tue, 11/11/2014 - 17:58 नवीन
की, सावकाश खेळुनसुद्धा कार्लसन शेवटी रिग्यात घेतोच, मग होउन जाउ दे. बी-५ मधल्या घोड्याला त्याने काही मदत ठेवली नाहिये.
  • Log in or register to post comments

हा आनंद पण किल्लेकोट का करत

प्रचेतस
Tue, 11/11/2014 - 17:58 नवीन
हा आनंद पण किल्लेकोट का करत नाही, कार्ल्याने कसं पटकन केलं
  • Log in or register to post comments

मॅग्नुस

चतुरंग
Tue, 11/11/2014 - 17:59 नवीन
आनंदचा जी ५ वरचा घोडा घेऊ शकत नाही कारण मग बी ५ मधला घोडा डी ६ असा येतो आणि वजिराला जागा नाही. कारण वजीर बाजूला गेला की प्यादे आठव्या पट्टीत येते आणि काळा मोहोरी गमावतो..
  • Log in or register to post comments

हा दुवा बरोबर नसेल तर संपादकांनी काढावा ही विनंती

बहुगुणी
Tue, 11/11/2014 - 18:02 नवीन
तिसर्‍या डावाचा पट टाकायचा प्रयत्न करतो आहे: हा दुवा बरोबर नसेल तर संपादकांनी काढावा ही विनंती
  • Log in or register to post comments

दुवा बरोबर आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 11/11/2014 - 18:03 नवीन
वर धाग्यात टाकतो आभार. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

कार्लसन ने

केदार-मिसळपाव
Tue, 11/11/2014 - 18:02 नवीन
हत्ती ए-५ खेळला तर.. आनंद च्या घोड्याला वजिराने मदत पुरवावी लागेल.
  • Log in or register to post comments

पटाबद्दल

केदार-मिसळपाव
Tue, 11/11/2014 - 18:04 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments

आनंद घोड्याचं बलीदान का देतोय

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 11/11/2014 - 18:09 नवीन
आनंद घोड्याचं बलीदान का देतोय
  • Log in or register to post comments

वरती उत्तर दिलंय मी

चतुरंग
Tue, 11/11/2014 - 18:12 नवीन
....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नाही हो,

प्रचेतस
Tue, 11/11/2014 - 18:12 नवीन
नाही हो, उंटाचा पाठिंबा घेतलाय की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नक्की मला नाहीए कळाले.

केदार-मिसळपाव
Tue, 11/11/2014 - 18:13 नवीन
काळ्या उंटाला किंवा घोड्याला मारण्यासाठी. नक्की मला नाहीए कळाले.
  • Log in or register to post comments

जवळ्जवळ १६ मिनिटं होत आलीयेत

बहुगुणी
Tue, 11/11/2014 - 18:22 नवीन
कार्लसनची पूढची खेळी अजूनही नाही....
  • Log in or register to post comments

आज

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 11/11/2014 - 18:31 नवीन
कार्लसनची सिष्टिम ह्यांग झाली वाटतं उत्तम बचाव त्याचा आता सुरु झालं वाटतं -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

नाही तो जाम चिवट आहे

चतुरंग
Tue, 11/11/2014 - 18:33 नवीन
एवढ्यात आनंद व्यक्त करु नका...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खेळलाय तो.

केदार-मिसळपाव
Tue, 11/11/2014 - 18:32 नवीन
फक्त इथे थोडे उशिरा दिसलेय.
  • Log in or register to post comments

घोड्याची मारामारी झाली

केदार-मिसळपाव
Tue, 11/11/2014 - 18:34 नवीन
आता आनंद एफ-३ खेळणार का? कि नवीन चाल रचणार?
  • Log in or register to post comments

खेळला एफ ३

चतुरंग
Tue, 11/11/2014 - 18:38 नवीन
आता हत्ती सहाव्या पट्टीत कधी घुसतोय ते बघायचे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केदार-मिसळपाव

कार्लसन

केदार-मिसळपाव
Tue, 11/11/2014 - 18:42 नवीन
बहुधा घोडा मागे घेइल पण आनंद उंट जी-५ ला आणु शकतो. पण तसे नाही झाले तर कार्लसन घोडा अजुन मागे इ-८ ला नेइल का?
  • Log in or register to post comments

पुढची चाल तज्ञ लोक गेस करा ना

arunjoshi123
Tue, 11/11/2014 - 18:44 नवीन
पुढची चाल तज्ञ लोक गेस करा ना राव.
  • Log in or register to post comments

आज आनंद भारी वाटतोय मला सध्यातरी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 11/11/2014 - 18:48 नवीन
लेका घोड़ा मागे घे टूक टूक -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

हत्ती ए ५

चतुरंग
Tue, 11/11/2014 - 18:50 नवीन
मधे येऊ शकतो परंतु मग घोडा डी ६ मधे येऊ शकतो आणि वजिराला हुसकावून लावू शकतो. सहाव्या पट्टीत हत्ती आणि उंट हे काही सोपे नाही काळ्याला. पण खेळला तो हत्तीची चाल...
  • Log in or register to post comments

माहित नाही.

केदार-मिसळपाव
Tue, 11/11/2014 - 18:51 नवीन
पुढच्या चाली. कदाचित घोडा - जी-३ किंवा एफ-६ किंवा सी-३? हत्ती - ए-५ पण कार्लसन नेहमीच काहितरी नविन करतो.
  • Log in or register to post comments

घोडा मारलान आनंदने...

केदार-मिसळपाव
Tue, 11/11/2014 - 18:53 नवीन
बाप्पा. काहितरी ठरवुन आलाय आनंद आज
  • Log in or register to post comments

च्यायला

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 11/11/2014 - 18:53 नवीन
दोघांचे घोड़मारी नक्की का ?
  • Log in or register to post comments

कार्लसन ने पण घोडा घेतला. आता

केदार-मिसळपाव
Tue, 11/11/2014 - 18:55 नवीन
किल्लेकोट शिवाय पर्याय नाही आनंदला. ... जबरी खेळलाय.
  • Log in or register to post comments

ए-३ प्यादे जाणार आनंद चे.

केदार-मिसळपाव
Tue, 11/11/2014 - 18:56 नवीन
मग किल्लेकोट बहुतेक.
  • Log in or register to post comments

अरे आनंद

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 11/11/2014 - 18:56 नवीन
वजीर इतक्या पुढे नेऊन ठेवला हार्ट बीट वाढले ना भो माझे -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

आता

केदार-मिसळपाव
Tue, 11/11/2014 - 19:08 नवीन
इ-डी-५ खेळलाय आनंद. कार्लसन आता ए-२ खेळणार का?
  • Log in or register to post comments

कार्लसनचं प्यादं

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 11/11/2014 - 19:11 नवीन
डोके दुखी होऊ नये मागच्या टूर्नामेंटला आनन्द असाच लटकला होता.
  • Log in or register to post comments

चला लोकहो आम्ही पळतो..

चतुरंग
Tue, 11/11/2014 - 19:30 नवीन
आता पुढचे दोन तास अतरी येता येणार नाही.
  • Log in or register to post comments

प्यादी पुन्हा समान झाली आहेत.

arunjoshi123
Tue, 11/11/2014 - 19:32 नवीन
प्यादी पुन्हा समान झाली आहेत. आता एन्डगेम नशीबात असलाच तर तो ही रोचक व्हावा.
  • Log in or register to post comments

जिंकतोय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 11/11/2014 - 19:32 नवीन
कार्लसन कधी रिझाइन देईल ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

कार्लसन कधी रिझाइन देईल ?

प्रसाद गोडबोले
Tue, 11/11/2014 - 19:40 नवीन
कार्लसन कधी रिझाइन देईल ? >>> माझ्या माहीती नुसार कार्लसन कधीच रिझाइन देत नाही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोणाचं पारडं जड आहे आज ?

प्रसाद गोडबोले
Tue, 11/11/2014 - 19:33 नवीन
कोणाचं पारडं जड आहे आज ?
  • Log in or register to post comments

कल

रामदास
Tue, 11/11/2014 - 19:40 नवीन
आत्तातरी आनंदच्या बाजूने आहे.
  • Log in or register to post comments

आनंद मधे मधे पाणण्या उंचाउन

arunjoshi123
Tue, 11/11/2014 - 19:41 नवीन
आनंद मधे मधे पाणण्या उंचाउन प्रत्येक डावात मॅग्नसकडे पाहतो. ते मला थोडेसे नेहमी ऑकवर्ड नि नर्व्हस वाटते. आत्ता पहिल्यांदा मॅग्नसला तस्सेच आनंदकडे पाहताना पाहिले.
  • Log in or register to post comments

डाव नेहमीच शेवटपर्यंत आनंदचा

arunjoshi123
Tue, 11/11/2014 - 19:42 नवीन
डाव नेहमीच शेवटपर्यंत आनंदचा वाटतो. मॅग्नस शेवटी बाजे मारतो.
  • Log in or register to post comments

:(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 11/11/2014 - 19:46 नवीन
ओके :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

कार्लसन आता

केदार-मिसळपाव
Tue, 11/11/2014 - 20:07 नवीन
एच-६ खेळणार का?
  • Log in or register to post comments

जी-५- आणी बी जी-३

केदार-मिसळपाव
Tue, 11/11/2014 - 20:17 नवीन
पुन्हा कार्लसन ला खेळावे लागेल.
  • Log in or register to post comments

ह्म्म्म

केदार-मिसळपाव
Tue, 11/11/2014 - 20:21 नवीन
बी-बी-४ काय करणार आनंद आता.. खाणार कि वेगळे खेळणार
  • Log in or register to post comments

मॅग्नसला तेराच मिनिटे राहिलीत

arunjoshi123
Tue, 11/11/2014 - 20:24 नवीन
मॅग्नसला तेराच मिनिटे राहिलीत. टाईमवर हारण्याचा गेम तर होणार नाही?
  • Log in or register to post comments

खाल्यावर त्याचा हत्ती जातो ना

arunjoshi123
Tue, 11/11/2014 - 20:31 नवीन
खाल्यावर त्याचा हत्ती जातो ना.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा