आपण मारामारी इनीशिएट करायची नाही. बालेकिल्ल्यावर मोर्चे धरुन बसायचं. तसंही तो या स्थितीत काही करु शकत नाही. जो काय हल्ला करायचा आहे तो मॅग्नुसच करणार आहे. त्यामुळे कवचात जाऊन बसणे सगळ्यात श्रेयस्कर!!
हत्ती ई८ मधे आला तरी आनंद मारामारी करणार नाहीये!!
हत्ती तिथे बसून राहील मॅग्नुस हत्ती मारु शकत नाही कारण एफ ८ घरावर दुसरा जोर नाहीये. आता हत्तींची मारामारी झाली तर आनंदला फेवरेबल आहे. ती क्शी टाळायची हा प्रश्न मॅग्नुसला सोडवावा लागेल!
हात पुन्हा पोळून घेतले. मॅग्नुस निर्विवाद वरचढ ठरला. आनंदला एका विश्रांतीच्या दिवसानंतर काही करता येते काबहे तातडीने बघावे लागेल. अन्यथा मॅग्नुस असा खेळायला लागला तर सामना ८ डावात संपायचा!!
आज खूप वर्षांनी बसून बुद्धीबळाचा डाव फॉलो केला. समालोचनामुळे मजा आली.
चतुरंग, प्रा डॉ, रमताराम, रामदास, संक्षी: तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार! धावत्या समालोचनाबद्दल धन्यवाद!
प्रतिक्रिया
आता ह्त्ती ई८ मधे गेला तरी
इट इज अनिमॅनिजबल!
प्लॅन हाच की
In reply to इट इज अनिमॅनिजबल! by संजय क्षीरसागर
टर्टल थिअरी!!
In reply to प्लॅन हाच की by चतुरंग
वजिराच्या बाजूला
दादाश्री,
In reply to वजिराच्या बाजूला by चतुरंग
पण तो फारच
In reply to वजिराच्या बाजूला by चतुरंग
चला सामना
मोहर्यांची अदलाबदली करून
ए-फाईल संपूर्ण ताब्यात असून कार्लसन डाव का संपवत नसावा
कारण
In reply to ए-फाईल संपूर्ण ताब्यात असून कार्लसन डाव का संपवत नसावा by संजय क्षीरसागर
नाही हो साधी आयडिया आहे!
In reply to कारण by चतुरंग
पोझीशन तगडी झाली तर काय अदा आहे पटाकडे पाहण्याची.
अहो प्राडॉ
In reply to पोझीशन तगडी झाली तर काय अदा आहे पटाकडे पाहण्याची. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाचते आहे. प्रतिसादांतून खेळी
झाला डाव संपला!
चला लागा कामाला.
आनंदने आज बर्लिनने
आपल्याला हा ताण काही सोसायचा नाही बॉ.
हा हा!
In reply to आपल्याला हा ताण काही सोसायचा नाही बॉ. by रामदास
क्यू एफ ७ खेळी
आज खूप वर्षांनी बसून बुद्धीबळाचा डाव फॉलो केला.
अरे
आलोय
In reply to अरे by केदार-मिसळपाव