✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माझं खोबार... भाग २

ब
बिपिन कार्यकर्ते यांनी
Sun, 10/05/2008 - 05:08  ·  लेख
लेख

Book traversal links for माझं खोबार... भाग २

  • ‹ माझं खोबार... भाग १
  • Up
  • माझं खोबार... भाग ३ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
34056 वाचन

💬 प्रतिसाद (58)

प्रतिक्रिया

व
विजुभाऊ Mon, 10/06/2008 - 16:22 नवीन

रीचर्ड बर्टन

रीचर्ड बर्टन हा वेश पालटुन फिरत असताना एके ठिकाणी पकडला गेला. अशियायी पुरुषांप्रमाणे खाली बसुन लघवी न करता तो युरोपीयन लोकांप्रमाणे उभे राहुन लघवी करत होता. त्यामुळे लोकाना त्याचा संशय आला
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे Mon, 10/06/2008 - 20:35 नवीन

आयला धमाल

आयला धमाल लिहिता हो तुम्ही! इतके दिवस का शांत बसला होतात? टिपिकल वातावरण, बुंग, जितकं आधी निघता येईल तितकं आधी, अक्षरी पं-ध-रा, मजूर... वा वा! धमाल आहे... भाषेबद्दल सगळं विस्तारानं लिहा हां! कंजूषी नको... :)
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Mon, 10/06/2008 - 22:19 नवीन

खूपच आवडला

खूपच आवडला हाही भाग.. एकदम माहीतीपूर्ण, नवीन शब्द्,देशाचा इतिहास कळतोय.. सही आहे!
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Mon, 10/06/2008 - 22:45 नवीन

शेख बिपिन

आपल्या सुरस आणि चमत्कारिक कथा वाचायला उत्सुक आहे
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 10/06/2008 - 22:56 नवीन

मस्तच लेखन!

एकदम ओघवतं आणि नेमकं लिहिलं आहे माहितीपूर्ण आणि तरीही रंजक! १०.३० च्या विमानासाठी घरातून 'पं ध रा' मिनिटांच्या अंतरासाठी देखील ६.३० ला निघणं पण एकदम सह्ही! (माझे बाबा ही असेच आहेत. त्यांचे नेहेमीचे म्हणणे "अरे तिथे जाऊन मारा ना गप्पा काय मारायच्या आहेत त्या, आपल्याकडे कधी कशाने बंद होईल, संप होईल सांगता येत नाही आपण आपले आधी जाऊन बसलेले बरे!") अहो पण आमचं इतक्या आधी जाऊन पार भरीत होऊन जातं त्याचं काय?! एकाच सुलतानाच्या भरपूर बायका आणि असंख्य मुलांचे उल्लेख वाचून करमणूक झाली! ;) बिपिनराव लिखते रहो! (खुद के साथ बातां : ह्या सुलतानांचा 'परफॉर्मन्स' बघून पाश्चात्यांना व्हायग्राच्या शोधाची प्रेरणा मिळाली की काय? ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
श
शुभान्गी Sat, 10/11/2008 - 01:11 नवीन

तुमचे अनेक

तुमचे अनेक गुण पाहिले पण हा गुण (लीहीण्ञाचा) आमच्या पासुन कसा काय लपला??? लिखाण अतिशय सुन्दर झाले आहे..... शब्द अतिशय सुन्दर गुन्फले गेले आहे. keep it up.....
  • Log in or register to post comments
म
मन्जिरि Mon, 10/27/2008 - 14:20 नवीन

माझ खोबार भाग ४?

बिपिन नविन भाग कुथाय?
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 10/27/2008 - 15:00 नवीन

लिहितो हो...

अहो लिहितोय हो. सध्या थोडा व्यस्त आहे आणि त्यामुळे मनासारखा वेळ मिळत नाहिये. लिहितो लवकरच. :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन्जिरि
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा