जर मोदी पंतप्रधान झाले तर प्रत्येकाच्या काही ना काही अपेक्षा त्यांच्याकडून असतीलच. हा धागा त्या अपेक्षांचा अंदाज घेण्यासाठी काढतो आहे.
मोदी असे करतील, तसे करतील वगैरे गप्पा आपण मारत असतो. तावातावाने त्यांच्या कार्याची स्तुती/निंदा चालु असते. पण हे सारे निवडणुकीपर्यंत. त्यानंतर काय? समजा बहुमताने मोदींना जनादेश दिला की त्यांचे सरकार स्थापन होईल. अशावेळी एक मतदार म्हणून त्यांनी काही गोष्टिंना प्राधान्यक्रम द्यावा असे तुम्हाला वाटत असेल.
मी काही गोष्टींची यादी पुढे देतोयः (कोणत्याही खास (चढत्या/उतरत्या) भाजणीत ही यादी नाही)
- भ्रष्टाचार निर्मुलन
- महिला सुरक्षा
- महागाईच्या दरावर नियंत्रण व घट
- काळा पैसा परत आणणे
- टॅक्स रिफॉर्म्स
- खाणींची लायसन्स वाटप करणे
- लोकपालाची अपाँटमेंट
- शस्त्रास्त्र खरेदी
- पाकिस्तानशी युद्ध
-- पाकिस्तानशी संबंध सुधारणे
- चीनशी युद्ध
-- चीनशी संबंध सुधारणे
- राम मंदीर निर्माण
- निर्मल गंगा अभियान
- पायाभुत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढवणे
- पोटा सारखा कायदा आणणे
- नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करणे
- निवडणुक प्रक्रियेत सुधारणा करणे
- बालकल्याण योजना राबवणे
- शैक्षणिक धोरणावर लक्ष केंद्रित करणे
- आरोग्य धोरणावर लक्ष केंद्रीत करणे
- क्रिडा धोरणावर लक्ष केंद्रीत करणे
- पर्यावरणाकडे लक्ष देणे
- आर&डी कडे लक्ष देणे
- शेतकरी, कामगार, लघूद्योग, मासेमारी, पर्यटन आदी क्षेत्रांकडे लक्ष देणे
- वन विंडो क्लिअरन्स सारख्या योजनांनी उद्योगधंदे व त्यायोगे रोजगारीला चालना देणे
- इतर (स्पष्ट करा)
आता तुम्हाला यापैकी कोणती पाच कामे मोदींनी सर्वात प्राधान्याने हाती घ्यावीशी करावीशी वाटतात? ती कामे त्यांनी कशी करावी? असे तुम्हाला वाटते तेही लिहा आणि त्या पाच कामांनाही प्राधान्यक्रमाने लावा.
तुम्ही निवडलेल्या कामांव्यतिरिक्त इतर कामे महत्त्वाची नाहित असे नाही पण जेव्हा तुम्ही मोदी पंतप्रधान होतील असे म्हणता / समजता तेव्हा त्यांनी कशाला प्राधान्य द्यावे यावर विचार केला असेलच.
चला तर येऊ द्या तुमचे प्राधान्य क्रम. लक्षात ठेवा हा क्रम फक्त मोदी पंतप्रधान झाले तर तुमच्या अपेक्षांव्वर आधारित आहे इतर नेत्यांसाठी तो क्रम वेगळा असण्याची शक्यता आहे.
वाचने
44484
प्रतिक्रिया
123
मिसळपाव
प्रतिक्रिया
लई मागणं नाही!
१००% सहमत.
In reply to लई मागणं नाही! by पैसा
हामेरिकेची दादागिरी कमी झालीच पायजे!
In reply to लई मागणं नाही! by पैसा
मोदींशी संबंध सुधारण्यासाठी अमेरिकेत वाढता दबाव
In reply to हामेरिकेची दादागिरी कमी झालीच पायजे! by आयुर्हित
एवढं का कुरवाळताहेत ?
In reply to मोदींशी संबंध सुधारण्यासाठी अमेरिकेत वाढता दबाव by आयुर्हित
परफेक्ट!
In reply to एवढं का कुरवाळताहेत ? by माहितगार
असेच आहे...
In reply to एवढं का कुरवाळताहेत ? by माहितगार
बातमी परत एकदा नीट वाचा!
In reply to एवढं का कुरवाळताहेत ? by माहितगार
पोच
In reply to बातमी परत एकदा नीट वाचा! by आयुर्हित
मला तर ब्वॉ राम मंदीर हवे.
आता सिरियस प्रतिसाद
कोणीही पंतप्रधान झाला तरी
तर...
चीन मैत्री करण्याच्या लायकीचा
पहिल्या ५ वर्षात खांग्रेसच्या तुलनेत....
वरील कुठलेही काम मोदीने नाही
प्रतिसाद पटला..
In reply to वरील कुठलेही काम मोदीने नाही by विवेकपटाईत
मोदी पंतप्रधान झाले तर
सामाजिक संतुलन
In reply to मोदी पंतप्रधान झाले तर by आतिवास
२. धार्मिक/ साप्रदायिक /
In reply to मोदी पंतप्रधान झाले तर by आतिवास
छिद्रान्वेष
In reply to २. धार्मिक/ साप्रदायिक / by पगला गजोधर
बाकीच्या मुद्द्यांवर पग
In reply to छिद्रान्वेष by सुबोध खरे
+१
In reply to २. धार्मिक/ साप्रदायिक / by पगला गजोधर
>>पटेल व मराठा राखीव जागा
In reply to +१ by श्रीगुरुजी
या मुद्द्यांवरून पेटवापपेटवी
In reply to >>पटेल व मराठा राखीव जागा by नितिन थत्ते
या मागण्या मोदी पंतप्रधान
In reply to >>पटेल व मराठा राखीव जागा by नितिन थत्ते
या मागण्या मोदी पंतप्रधान झाल्यावर आलेल्या नाहीत.इतर गोष्टी मोदी पंतप्रधान झाल्यानंतरच सुरू झाल्या आहेत ना?(१) भ्रष्टाचारमुक्त (२)
वीज, पाणी, संवाद (कम्युनिकेशन
एवढे सगळे मोदींनी करायचे?
मग त्यांनी काय केले इतकी वर्ष?
In reply to एवढे सगळे मोदींनी करायचे? by आयुर्हित
भारताला मोठे करायचे आहे
In reply to मग त्यांनी काय केले इतकी वर्ष? by अर्धवटराव
आणि हे vision फक्त मोदिंकडे आहे
In reply to भारताला मोठे करायचे आहे by आयुर्हित
सहमत. मोदींना मोठं करायचे
In reply to आणि हे vision फक्त मोदिंकडे आहे by अर्धवटराव
फार नाही... त्यांनी हवे ते करावे.
आभार!
थोडक्यात पक्षाला मत न देता
In reply to आभार! by ऋषिकेश
महागाईवर नियंत्रण
In reply to आभार! by ऋषिकेश
अब आया उंट....!
In reply to महागाईवर नियंत्रण by अनुप ढेरे
ही भीती कधीही कुठल्याही
In reply to अब आया उंट....! by ऋषिकेश
काही धोरणात्मक बदल हे
In reply to ही भीती कधीही कुठल्याही by अनुप ढेरे
एक पैज लावून सांगतो....
महागाई नियंत्रण
In reply to एक पैज लावून सांगतो.... by चौकटराजा
double tax avoidance treaty
In reply to महागाई नियंत्रण by आयुर्हित
वरिल सगळी कामे ही कोणीही
अन्नधान्याच्या, बाबतीत
In reply to वरिल सगळी कामे ही कोणीही by प्रमोद देर्देकर
स्तुत्य परंपरा :)
In reply to अन्नधान्याच्या, बाबतीत by ऋषिकेश
साहेब खरं आहे हो पण हे.
In reply to स्तुत्य परंपरा :) by माहितगार
रुपया मजबूत करा
In reply to वरिल सगळी कामे ही कोणीही by प्रमोद देर्देकर
मोदी जर विरोधी पक्ष नेते झाले तरीही.....
मला सगळ्याच वरील पैकी सगळंच
मुद्दा क्रमांक दोन बद्दल...
In reply to मला सगळ्याच वरील पैकी सगळंच by पिलीयन रायडर
पण यापुर्वीही अशा रोजगार
In reply to मुद्दा क्रमांक दोन बद्दल... by थॉर माणूस
फुकट अन्न
In reply to मला सगळ्याच वरील पैकी सगळंच by पिलीयन रायडर
खरं आहे
In reply to फुकट अन्न by llपुण्याचे पेशवेll
१. बद्दल मी मत नीट ठरवू
In reply to मला सगळ्याच वरील पैकी सगळंच by पिलीयन रायडर
आरक्षणा बद्दल चर्चा करायची
In reply to १. बद्दल मी मत नीट ठरवू by ऋषिकेश
मेडिकल?
In reply to आरक्षणा बद्दल चर्चा करायची by पिलीयन रायडर
एखादा विषय शिकायला किमान
In reply to मेडिकल? by सुनील
?
In reply to एखादा विषय शिकायला किमान by पिलीयन रायडर
मेडिकल मध्ये "डोनेशन कोटा"
In reply to एखादा विषय शिकायला किमान by पिलीयन रायडर
वा छान! आता मोदी पंतप्रधान
प्रतिसाद
In reply to वा छान! आता मोदी पंतप्रधान by llपुण्याचे पेशवेll
मोदी-भक्ती
In reply to प्रतिसाद by ऋषिकेश
+१११११११११११११११११११११
In reply to मोदी-भक्ती by चैतन्य ईन्या
मराठी वृत्तपत्रातील बेजबाबदार अनुवाद
In reply to +१११११११११११११११११११११ by शिद
+/-
In reply to मराठी वृत्तपत्रातील बेजबाबदार अनुवाद by माहितगार
अलिकडच्या आप की अदालत मध्ये
In reply to +/- by विकास
+१०००००००००००००००००००००००००००
In reply to मोदी-भक्ती by चैतन्य ईन्या
माझ्या मते १ ते ५
सरकारने नद्या-जोड प्रकल्प
देशभरात नाही पण काही अतिशय
In reply to सरकारने नद्या-जोड प्रकल्प by अनुप ढेरे
मोदी पंप्र झाले तर
परवाच्या लोकसत्तामध्ये असाच
In reply to मोदी पंप्र झाले तर by बॅटमॅन
खास असे काही नाही
In reply to परवाच्या लोकसत्तामध्ये असाच by प्यारे१
काँग्रेसबद्दल भरपूर राग आहे
In reply to खास असे काही नाही by ऋषिकेश
मान्य.
In reply to काँग्रेसबद्दल भरपूर राग आहे by प्यारे१
व्यक्ती लांबचा विचार करत असेल
In reply to मान्य. by ऋषिकेश
पटलं नाही
In reply to मान्य. by ऋषिकेश
त्यामुळे मोदींना सगळ्यांना
In reply to पटलं नाही by पैसा
राजकीय अस्थैर्याची इच्छा
In reply to त्यामुळे मोदींना सगळ्यांना by ऋषिकेश
मी स्थैर्याच्या बाजुने नाहिचे
In reply to राजकीय अस्थैर्याची इच्छा by बॅटमॅन
एखाद्यानं सर्कारी परमनंट जॉब
In reply to मी स्थैर्याच्या बाजुने नाहिचे by ऋषिकेश
अस्सं! मला वाटलं की पैसा
In reply to मी स्थैर्याच्या बाजुने नाहिचे by ऋषिकेश
आधी पर्यावरणाकडे आणि शेतीकडे,
+१ सहमत
In reply to आधी पर्यावरणाकडे आणि शेतीकडे, by कवितानागेश
संस्थांचे सक्षमीकरण
अजून काका म्हणायला वेळ आहे... :)
रविवारच्या (२० तारखेच्या)
हिटलरची जन्मतारीख.
In reply to रविवारच्या (२० तारखेच्या) by मराठी_माणूस
त्यावर इथे ऑलरेडी मेगा बायटी
In reply to हिटलरची जन्मतारीख. by कलंत्री
नवीन रेल रूळ टाकणे
'अच्छे दिन आनेवाले है...'
इत्यलम|
In reply to 'अच्छे दिन आनेवाले है...' by आयुर्हित
वरचा लेख आपल्या स्वतःच्या
In reply to 'अच्छे दिन आनेवाले है...' by आयुर्हित
ह्म्म्म... मलाही हा लेख
In reply to वरचा लेख आपल्या स्वतःच्या by असंका
वरचा लेख लेखकाचा निव्वळ कल्पनाविलास
In reply to वरचा लेख आपल्या स्वतःच्या by असंका
जर हा लेख कल्पनाविलास आहे तर
In reply to वरचा लेख लेखकाचा निव्वळ कल्पनाविलास by आयुर्हित
मिपावरील मूळ लेखाचे नाव आहे
In reply to जर हा लेख कल्पनाविलास आहे तर by असंका
आपण वैयक्तिक होत आहात...माझा
In reply to मिपावरील मूळ लेखाचे नाव आहे by आयुर्हित
कल्पना करणे आणि कल्पनाविलास करणे
In reply to आपण वैयक्तिक होत आहात...माझा by असंका
अजूनही आपण विषय भरकटवत आहात.
In reply to कल्पना करणे आणि कल्पनाविलास करणे by आयुर्हित
लेखातील मतांशी आपण सहमत आहोत! फक्त....
In reply to अजूनही आपण विषय भरकटवत आहात. by असंका
चांगली सूचना.
In reply to लेखातील मतांशी आपण सहमत आहोत! फक्त.... by आयुर्हित
वैयक्तिक टिप्पणी
In reply to लेखातील मतांशी आपण सहमत आहोत! फक्त.... by आयुर्हित
वैयक्तिक टिप्पणी
In reply to लेखातील मतांशी आपण सहमत आहोत! फक्त.... by आयुर्हित
वरील लेखाशी आपण सहमत आहात हे
In reply to वैयक्तिक टिप्पणी by असंका
मोदींची स्तुती
In reply to वरील लेखाशी आपण सहमत आहात हे by संपत
आयुर्हित साहेब, हा लेखातून
In reply to मोदींची स्तुती by आयुर्हित
वयम् पंचाधिकं शतम
In reply to वैयक्तिक टिप्पणी by असंका
शेवटचे दोन परिच्छेद
In reply to 'अच्छे दिन आनेवाले है...' by आयुर्हित
रोबेर्ट वाड्रा -extra-constitutional authority असल्याचा पुरावा
In reply to 'अच्छे दिन आनेवाले है...' by आयुर्हित
एक लाखाच्या भांडवलावर सात वर्षांत ३६५ कोटींची कमाई
In reply to रोबेर्ट वाड्रा -extra-constitutional authority असल्याचा पुरावा by रमेश आठवले
most favored nation (MFN)
MFN
In reply to most favored nation (MFN) by रमेश आठवले
मुर्खाला कसलेही ज्ञान नसते.....
In reply to MFN by सुनील
अहो, पाकिस्तानला MFN चा दर्जा देणे भारताला फायदेशीरच आहे. पाकिस्तान भारताला तो दर्जा देत नसेल तर त्यात पाकिस्तानचेच नुकसान आहे.असं असेल तर मग इतक्या वर्षात बर्याच गोष्टी पाकिस्तानने करायला हव्या होत्या किंवा करायला नको होत्या. त्यांना सगळं समजतय ना पण वळ्त का नाहीये? पाकिस्तानला किंवा कोणत्याही अशा देशाला भारताशी चांगले संबंध जर वाढवायचे नसतील तर आपण तरी कशाला आपला वेळ फुकट घालवायचा त्यांच्यासाठी. जेवढ्यास तेवढे वागावे. जगात असे अनेक देश आणि प्रांत आहेत ज्यांना भारताबद्दल किंमत आहे, तिथे जास्त फोकस करायला हवा.Business Standard : Shankar Sharma says
वरील (म. टा. मधील) लेखा
In reply to Business Standard : Shankar Sharma says by आयुर्हित
फक्त ३७० कलम रद्द करू देत.
अजूनही आपण विषय भरकटवत आहात.
माझा वरील प्रतिसाद चुकून इथे
In reply to अजूनही आपण विषय भरकटवत आहात. by असंका
चर्चेत सहभागी झालेल्यांचे
सर्व भारतीयांची साथ हवी एकटे मोदी काहीही करू शकणार नाहीत
जुन्या चर्चा!!! ;-)