वरुणदेवाने फालतू त्याची जात दावू नये
वरुणदेवाने फालतू त्याची जात दावू नये
वरुणदेवाने फालतू त्याची, जात दावू नये
गाभुळलेल्या शिवारास यंदा, आग लावू नये
एवढ्यासाठीच जोपासतात, ’ते’ येथे गरिबी
की महान परंपरेला त्यांच्या, तडा जाऊ नये
कुत्रा चावो, विंचू चावो वा, सापही चालेल
हे परमेशा! या मेंदूस मात्र, अहं चावू नये
जन्माने असेल की कर्माने, कशाने शूद्र मी?
की; माझ्या नांगराला एक पण, देव पावू नये?
कुणी आणली असेल अशी वेळ, या सारस्वतांवर
की उंदीरही ज्ञानपीठाचे, पीठ खाऊ नये?
तू कोसळ एकदाची डोळ्यात, अथवा कशातही
आसमंतामध्ये आज माझे, श्वास मावू नये
बाकी सर्व विसर 'अभय' पण एक, लक्षात ठेव तू
गाढवाच्या मागे, एडक्याच्या पुढे धावू नये
- गंगाधर मुटे 'अभय'
==^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0==
वरुणदेवाने फालतू त्याची, जात दावू नये
गाभुळलेल्या शिवारास यंदा, आग लावू नये
एवढ्यासाठीच जोपासतात, ’ते’ येथे गरिबी
की महान परंपरेला त्यांच्या, तडा जाऊ नये
कुत्रा चावो, विंचू चावो वा, सापही चालेल
हे परमेशा! या मेंदूस मात्र, अहं चावू नये
जन्माने असेल की कर्माने, कशाने शूद्र मी?
की; माझ्या नांगराला एक पण, देव पावू नये?
कुणी आणली असेल अशी वेळ, या सारस्वतांवर
की उंदीरही ज्ञानपीठाचे, पीठ खाऊ नये?
तू कोसळ एकदाची डोळ्यात, अथवा कशातही
आसमंतामध्ये आज माझे, श्वास मावू नये
बाकी सर्व विसर 'अभय' पण एक, लक्षात ठेव तू
गाढवाच्या मागे, एडक्याच्या पुढे धावू नये
- गंगाधर मुटे 'अभय'
==^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0==
छान.
समजून घेण्यात मदत हवी
कवी अवकाळी पावसावर नाराज आहे,
अॅट्रॉसिटी ?
जात हा शब्द इथे वृत्ती या
वॉव
आणि तुम्ही लावलेला अर्थ घेतला
तुम्ही त्यांच्या कवी म्हणून
"पोएटीक लिबर्टी"
@प्रसाद गोडबोले,
तुम्ही लावलेला अर्थ घेतला तरी
जर वरुणदेव मानत असाल तर
वैदिक काळात जाती व्यवस्था
शंभर टक्के बरोबर...
हम्म...!
धन्यवाद बिरुटे सर.
@ नगरीनिरंजनजी धन्यवाद|
जातीयवादी कविता.
>>
हे खरे आहे हो.
मस्तच !!
मस्त प्रतिसाद गिर्जाकाका !!
मस्तं प्रतिसाद!
गाढवाच्या मागे, एडक्याच्या पुढे धावू नये
'फालतू' शब्द 'विनाकारण' अशा
'विनाकारण' या शब्दापेक्षा 'फालतू'
कविता/गझल आवडली !
जन्माने असेल की कर्माने,
माझा खाजगी प्रश्न
मी देव मानतो की नाही, हा माझा
"जात" या शब्दाला सर्वसामान्य
देवावर सार्वजनिक ठिकाणी कोपू
वेळ मिळाला, की माझा वरचा
क्षमा असावी वरील एक वाक्य खालिल प्रमाणे वाचावे
माझा "तो" प्रतिसाद हा खूप
माझा "तो" प्रतिसाद हा खूप
पाऊस पाडण्याची शक्ती
"पाऊस पाडण्याची शक्ती" असलेली जात
शेतकर्यांच्या डोळ्यातूनच पाऊस
भारतीय संस्कृतीत देवावर
हायला...
अरे ते निव्वळ ब्लॅकमेक्लिंग
मनोरंजन
कवी गंगाधर मुटे यांच्या
लिन्क्स
माहितगार - धन्यवाद.
सर्वच कविता वाचल्या आणि
+१
.
संसारामध्ये सुख मिळविण्याकरिता देवाला आपलस करावे लागते