✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

श्री गणराया

ग — गंगाधर मुटे, Sat, 09/11/2010 - 22:30
श्री गणराया कृपावंत व्हावे श्री गणराया भूलचूक माझी हृदयी धराया ॥धृ॥ चिंतामणी तू चिन्मय देवा अनुतापी मी, तू करुणा ठेवा व्दारी उभा मी नाम स्मराया ॥१॥ भवमोचक तव मंगलदृष्टी अनुदिन लाभो तारक वृष्टी हा भवबंध पार कराया ॥२॥ अनुष्ठान हे तव पुजनाशी क्षणभंगुर मी, तू अविनाशी साह्य होई मज अभय तराया ॥३॥ गंगाधर मुटे ......................................................... सर्व मीपाकरांना श्री गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा! .........................................................

प्रतिक्रिया द्या
1859 वाचन

💬 प्रतिसाद (3)

कालनुरूप

मीनल
Sun, 09/12/2010 - 04:11 नवीन
कालनुरूप आहे कविता. आजच्या दिवसाला अगदी अनुरूप.
  • Log in or register to post comments

दोन्ही

अथांग
Wed, 09/15/2010 - 03:26 नवीन
गणपतीच्या रचना सुरेख!
  • Log in or register to post comments

बाप्पा मोरया रे!

गंगाधर मुटे
Wed, 09/11/2013 - 18:10 नवीन
बाप्पा मोरया रे!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा