माझी पार्श्वभूमी :
१) शाखेत गेला नाही तर रात्री जेवेण नाही अशा गल्लीत, वाड्यात, वातावरणात जन्म आणि बालपण.
२) वयाच्या नवव्या वर्षापासून शाखेत. नंतर महाविद्यालयात व्यावसाईक शिक्षण घेताना वसतिगृहात रहाताना कॅम्पस वर शाखा सुरु केली. नियमित चाळीस तरुणांची शाखा चालवली.
३) संघ योजनेतून परिवारातल्या एका संघटनेची मोठी जबाबदारी वयाच्या एकोणीसाव्या वर्षी दिली गेली. सुरुवातीला जिल्हा स्तरावर नेतृत्व करून त्या जिल्ह्यात नसलेलं काम उभे केलं आणि दीड वर्षात प्रांतस्तरीय ( राज्यस्तरीय ) जबाबदारी आली, नंतर राष्ट्रीय.
४) स्थानिक, जिल्हा, प्रांत आणि राष्ट्रीय स्तरावरील बैठका, आतल्या गोटातल्या बैठका, अभ्यासवर्ग, चिंतन शिबिरे, बौद्धिके यांना नियमित अपेक्षित आणि उपस्थिती.
५) स्थानिक ते राष्ट्रीय स्तरावरील अधिकारी आणि नेते यांच्याशी परिचय मैत्री संवाद पत्रव्यवहार वगैरे .
६) सध्या संघ आणि परिवारापासून लांब. राम मंदिर हे आंदोलन अनावश्यक असून देशाचा घात करणारे आहे असा सुरुवाती पासून राष्ट्रीय अधिका-याशी मतभेद होता. बाबरी उध्वस्त करण्याने देशाचे अपरिमित नुकसान झाले अशी भावना- जे सत्य आहे. संघाची ती अत्यंत क्रूर- केवळ-राजकीय खेळी होती. काम करत असताना बरेच न पटणारे मुद्दे येत होते. पण सगळे आपल्याला वाटते ते तसेच व्हावे असे नव्हे - असे स्वत:ला समजावत पुढे गेलो …. राम मंदिर हे कधीच राष्ट्रीय आंदोलन नव्हते आणि नाही. या देशातल्या समस्त हिंदूंची ती भावना नव्हे - काही लोकांची असेल.
सद्य विषय : अलीकडे संघ अधिका-यांनी हिंदुनी तीन मुले होऊ द्यावीत अशी व्यक्त केलेली विधाने. संघाने भारता मध्ये आधीच एक दुभंग निर्माण केलाय - हिंदू आणि अन्य असा. त्या दुभंगला खत पाणी घालण्यासाठी अशी विधाने आणि आचरण संघ करत असतो. लव्ह जिहाद वगैरे.दुभंग हे राष्ट्रीय पाप आहे. सामान्य स्वयंसेवकांच्या डोक्यात, मनात, रक्तात हा भेद इतका पक्का रुजलाय की त्यांना आपण करू तीच देशभक्ती, आपण करू तेच सामाजिक काम आणि आपले सामाजिक प्रकल्प हेच फक्त देश पुढे ढकलण्याचे इंधन आहे - असा पक्का समज आहे. या विषयावर त्यांना अन्य कांही ऐकणे सोसवतच नाही.
अन्य महत्वाचे : या देशाला संघाची / संघ कामाची आवश्यकताच नाही. संघ या देशाच्या प्रगती मधला एक मोठा अडसर आहे.- कारण संघाकडून प्रस्थापित राजकीय व्यवस्थे मध्ये दोष आहेत हे संमोहन पद्धतीने पटवून देऊन समांतर व्यवस्था उभी करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो. वास्तविक आवश्यकता आहे ती लोकशिक्षणातून प्रस्थापित व्यवस्थे मध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या प्रयत्नाची. समांतर व्यवस्थेमधले संघाचे सामाजिक, राजकीय ( भाजप ), शैक्षणिक, आर्थिक प्रकल्प हे तद्दन सत्ता केन्द्री, मनुष्य केन्द्री आणि बहुतांशी आतबट्ट्यातले आहेत. ज्या सामाजिक प्रकल्पांचा मुखवटा धारण करून संघ आपला ढोल बडवतो त्या सामाजिक प्रकल्पांचे वेगवेळ्या निकषांवर ऑडीट केल्यास सत्य समोर येऊ शकते.
संघाची शक्ती : प्रत्यक्ष काम न करणारे, कट्ट्यावर बसून मत व्यक्त करणारे, कधीतरी उत्सवाला जाणारे, एखाद्या संघ प्रकल्पाला भेट देऊन आलेले म्हणजे वरवरचे लोक ही आणि हीच संघाची पहिली मोठी शक्ती आहे. या सर्वांचा संघ हा लिळा चरीत्रातल्या आंधळे आणि हत्ती यांच्या कथे सारखा आहे. कुणा शेपूट, कुणाला सोंड हे अवयवच हत्ती आहे असे वाटते. संघाची दुसरी शक्ती संघाचे अत्यंत भाबडे, फार विचार न करू शकणारे पण पोपटपंची करणारे कार्यकर्ते / स्वयंसेवक आहेत. ही जनता प्रेमाचा संसर्ग झालेल्या टीनेजर सारखी असते. स्वत:चा एकवेळ "एक दुजे के लिये " होऊ देतील पण काही ऐकून घेणार नाहीत. अशी जनता आसाराम बापूंच्या कळपात पण असते आणि अन्य ब-याच ठिकाणी. संघाची तिसरी शक्ती आहे ते प्रत्यक्ष संघात आणि संपूर्ण संघ परिवारात असणारी भोंदू मंडळी किंवा सत्ता केंद्रे. प्रचंड मोठ्यावर भोंदुगिरी येथे चालते. ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे, ज्यांच्या बौद्धीकांनी आपण आपले घरदार सोडून राष्ट्राय स्वाहा करायला निघालो आहोत त्याचे पाय मातीचे आहेत हे भाबड्या जमातीला कधीच कळत नाही. भाजपच नव्हे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक प्रकल्पांमध्ये ही सत्ता केंद्रे आहेत, भोंदुगिरी आहे आणि विचारद्रोही लोक आहेत.
भारतीय समाज एकसंधच असावा अशी माझी प्रामाणिक तळमळ आहे. हिंदू आणि मुसलमान या केवळ राजकीय स्वार्थासाठी पाडलेल्या रेषा आहेत - विशेषत: १९४७ नंतर. त्या पुसल्या जाऊ शकतात आणि त्या पुसल्या पाहिजेत. ४७ च्या आधीच्या जखमा वखवखत आणि भळभळत ठेवल्या जातात, मुद्दाम - त्या मागे स्वार्थ आहे, कपट आहे आणि देशाचे अतोनात नुकसान आहे.
वाचने
42307
प्रतिक्रिया
275
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१०००००००००
In reply to जाने दो.. पियेला है. by काळा पहाड
आपण संघभक्तापासून संघद्वेषी
प्रगती बरोबरच ......
आर्थीक वर्गयुद्ध.
In reply to प्रगती बरोबरच ...... by चौकटराजा
वैयक्तिक मत
+१
In reply to वैयक्तिक मत by गुरुचरण
या देशाला संघाची / संघ कामाची
सध्या संघ आणि परिवारापासून
रा स्व संघाच्या कुठल्याही
+१११
In reply to रा स्व संघाच्या कुठल्याही by मृत्युन्जय
.
का पेटताय एवढे जर वैस दमानी
In reply to . by उद्दाम
@ बलि....
In reply to का पेटताय एवढे जर वैस दमानी by बलि
.
In reply to @ बलि.... by मुक्त विहारि
@ उद्दाम
In reply to . by उद्दाम
उद्दाम साहेब एखादा नेता
In reply to . by उद्दाम
@ बलि...
In reply to उद्दाम साहेब एखादा नेता by बलि
हुच्च????
In reply to @ बलि... by मुक्त विहारि
.
In reply to उद्दाम साहेब एखादा नेता by बलि
मिपावर बरेच जण ते लहान असताना
In reply to . by उद्दाम
हो
In reply to . by उद्दाम
@ आनंदा....
In reply to हो by आनन्दा
.
In reply to @ आनंदा.... by मुक्त विहारि
आमच्या झुमरीतलैय्या बुद्रुकला
In reply to @ आनंदा.... by मुक्त विहारि
+१
In reply to @ आनंदा.... by मुक्त विहारि
असेल बुवा. आम्ही तर कधी
In reply to . by उद्दाम
तुम्हाला आहे ना एक मुलगी,
In reply to . by उद्दाम
च्यायला पेटलेत विमे.
In reply to तुम्हाला आहे ना एक मुलगी, by विश्वनाथ मेहेंदळे
अहो ते एका आयडी चे असतील तर
In reply to . by उद्दाम
मिपा
भोंदू
वाचले ....भावना पोचल्या ...
@@वरील विचार मंथन हे राजू
.
In reply to @@वरील विचार मंथन हे राजू by यसवायजी
@ यसवायजी....
In reply to @@वरील विचार मंथन हे राजू by यसवायजी
@ मुद्दाम गहन विचार करणार्
In reply to @ यसवायजी.... by मुक्त विहारि
@ एस वाय जी....
In reply to @ मुद्दाम गहन विचार करणार् by यसवायजी
अरे ओ राजु
आहे
In reply to अरे ओ राजु by वेताळ
संघाचा उपाय हा रोगापेक्षाही
१०० % सहमत....
In reply to संघाचा उपाय हा रोगापेक्षाही by श्रीगुरुजी
बघ मुवि, काहीही गुंता न होऊ देता
In reply to १०० % सहमत.... by मुक्त विहारि
बेंबट्याचं नाव घेते माझा'च'
In reply to बघ मुवि, काहीही गुंता न होऊ देता by संजय क्षीरसागर
पहिल्या पानावर पाहा
In reply to बेंबट्याचं नाव घेते माझा'च' by प्यारे१
अत्यन्त टोकाचि निष्ठा आणि
ज्याला, संघाची स्थापना का झाली?
In reply to अत्यन्त टोकाचि निष्ठा आणि by बुडबुडा
+१००
In reply to ज्याला, संघाची स्थापना का झाली? by मुक्त विहारि
तद्दन फालतू लेख
आहे !
In reply to तद्दन फालतू लेख by विटेकर
घरात हिंदु, घरात मुसलमान, समाजात फक्त भारतीय !!
In reply to आहे ! by राजु भारतीय
अहो पण तुम्ही कितीतरी
In reply to आहे ! by राजु भारतीय
मुळात संघ ही एकच संघटना फ़्यासिस्ट आहे
ते आजचा हिंदू धर्म का करू शकत
In reply to मुळात संघ ही एकच संघटना फ़्यासिस्ट आहे by अवतार
आणखीन काही दुवे http://www
In reply to ते आजचा हिंदू धर्म का करू शकत by पुष्कर जोशी
http://webcache
In reply to आणखीन काही दुवे http://www by पुष्कर जोशी
हे जे काही चालले आहे
In reply to http://webcache by पुष्कर जोशी
पुष्कर जोशी, तुम्ही घात केला !!
In reply to ते आजचा हिंदू धर्म का करू शकत by पुष्कर जोशी
>>> पण हे असिमानंद बॉम्ब
In reply to पुष्कर जोशी, तुम्ही घात केला !! by राजु भारतीय
तुम्हाला यातील धादांत खोटेपणा
In reply to >>> पण हे असिमानंद बॉम्ब by श्रीगुरुजी
आठवल म्हणुन
.
In reply to आठवल म्हणुन by जेपी
वैचारीक नसबंदी
या देशाला संघाची / संघ कामाची आवश्यकताच नाही. संघ या देशाच्या प्रगती मधला एक मोठा अडसर आहेहे जरा उलगडून सांगाल का ? संघ कामाची आवश्यकता का आहे, त्याबाबत संघाची भूमिका काय आहे ? या विषयातील तुमचे आकलन काय आहे ? ते तुम्हाला नीट समजले आहे का ? "एके पूछ् देखीली तो म्हणे हत्ती झाडू सारखा" हा वस्तुस्थितीचा नसून त्याच्या वकूबाचा भाग असतो. अशी जाहीर विधाने करण्यापूर्वी एकदा आरश्यात तोंड बघायचे होते !आणि म्हणून मी तुम्ही स्वतः ची नसबंदी करुन घेतली आहे असे म्हणालो.प्रष्न जबरदस्तीचा कुठाय ?जबरदस्ती नव्हती ना , मग काही दिवस सातत्याने काम करताना, केन्द्रातील कार्यकर्त्यांशी संपर्क करताना तुमची बुद्धी काय ** खात होती का ? की एका रात्रीत संघकामाचा उपयोग नाही असा साक्षात्कार झाला ?कुर्हाडीचा दांडा गोतास काळ
In reply to वैचारीक नसबंदी by विटेकर
..... रा. स्व. संघाची वैचारीक नसबंदी ..!!!!!
In reply to वैचारीक नसबंदी by विटेकर
संघाचे आकलन एकदा निवासी शिबीर
In reply to ..... रा. स्व. संघाची वैचारीक नसबंदी ..!!!!! by विनोद१८
उद्दाम
+९९९९९९९९९९९९९
In reply to उद्दाम by आदिजोशी
@ आदिजोशी....
In reply to उद्दाम by आदिजोशी
चर्चा वाचतोय. कडाक्याची चर्चा
गहन विचार करणारे....
In reply to चर्चा वाचतोय. कडाक्याची चर्चा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे