स्त्रियाना नक्की काय पाहिजे?
नमसकार, इथे लिहिन्याचा माझा हा पहिलाच टाईम आहे. मला मिसळपाव खुप आवडल. माझे मराठी चान्गले नाही. पन ईथे भप्रुर वाचनार व लिहिनार आहे,मग इम्प्रोव होईल. मला हि तेच पाहिजे. मला खत्री वाट्ते तुम्ही मदत कराल याची. आज मी एक गोश्ट बोलते मला खुप खुप आवडलेली.
किन्ग आर्थर आणि चेटकिण
एकदा शेजारच्या राजाच्या राजाने किंग आर्थर बेसावाध होता त्यावेळी हल्ला करून त्याला पकडले व जेलमध्ये टाकले. पण तरुण आर्थरच्या विचाराने ते इम्प्रेस्स झाले व त्यानी त्याला मारायचे नाही असे ठरवले. त्यानी आर्थरला म्हटले तुला आम्ही एक खुप अवघड प्रश्न सान्ग्णार, त्याचे उत्तर तु एक वर्शाच्या आतमधी द्यायचे. जर तु उत्तर दिले तर तुला स्वातन्त्र करु नाहि देऊ शकला तर मारुन टाकु. त्यानी उत्तर शोधायला आर्थरला सोडुन दिले. तर तो अवघड प्रश्न काय होता? प्रश्न होता "स्त्रियाना नक्की काय पाहिजे?". ह्या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता भलेभले हैराण झालेले, मग तरुण आर्थरला तर उत्तर शोधणे इम्पोस्सिबलच होते. पण मरण अवोइड करायच तर उत्तर मिळाला पाहिजे, म्हणून तो त्याच्या राजामधी परत आला. तिथे त्याने प्रत्येक नागरिकाचे ओपिनिअन घेतले. त्याची राणी, मोठे मोठे विद्वान, शास्त्री, पन्डित, अधिकारी सर्वाना विचारले. अगदी विदुशकाचेहि मत घेतले. पण कोणी त्याला सटिसफॅक्टरी उत्तर दिल नाही. त्याला काही जणानी असे सुचवले कि गावाबाहेरच्या जन्गलात जी म्हातारी चुड़ैल म्हणजे चेटकिण राहते तिच्याशी चर्चा कर, तिचे मत घे. तिच ह्या अवघड प्रश्नाचे बरोबर उत्तर दील. पण तिचा सल्ला घेण्याची खुप जास्त किन्मत तुला चुकवावी लागेल. कारण ती म्हातारी चेटकीण तिने केलेल्या एखाद्या गोश्टिची आवाढव्य अशी किन्मत घेण्यासाठी फेमस होती. बस थोडेच दिवस राहिले होते वर्श सम्पायला, म्हणून आर्थरने तिच्याकडे जाण्याचे ठरवले. चेटकिण म्हणाली त्याला, मी प्रश्नाचे उत्तर जरुर देते,पण मी सान्गल ती किन्मत तु मला देणार का? प्रश्नाचे उत्तर देण्याच्या बदल्यात तिला आर्थेरच्या जिवलग मित्राशी म्हणजेच कुलीन आणि शुरवीर अशा सर लॅन्सलॉट याच्याशी लग्न करायला पहिजे होते. तिची मागणी ऐकुन आर्थर खुप हादरला. ती चेटकिण जक्ख म्हातारी आणि भयानक होती. तिच्या तोन्डामधी एकच सुळा दात होता, तिच्या तोन्डातुन घाण घाण आवाज निघायचे आणि घाण वासपण मारायचा. आर्थरने तिच्या मागणीला नकार दिला, त्याला आपल्या प्रिय मित्राचा असा बळी देउन , पश्च्तापाचे बर्डन आयुश्यासाठी घ्यायचे नव्हते. पण सर लॅन्सलॉटला हे सगळे कळले आणि चेटकिणीची मागणी मान्य करणार असल्याचे त्याने आर्थरला सान्गितले. तो म्हणाला माझ्या मित्राच्या जीवापेक्शा हा त्याग मोठा नाही. अशारितीने सर लॅन्सलॉट व चेटकीण याच्या लग्नाची घोशणा झाली. तेव्हा चेटकिणीकडून उत्तर मिळल ते असे "स्त्रिला तिच्या स्वताच्या आयुश्याचा इनचार्ज व्हायची ईच्छा असते". त्या क्शणाला सर्वाना जाणेव झाली कि चेटकिणीने एक महान सत्याला उघड केले आहे आणी आर्थरला जीवदान मिळणार आहे. तसच झाल आणि शेजारच्या राजाने आर्थरला मुक्त केल. ईकडे चेटकीण आणि लॅन्सलॉट यान्चे धुमधडाक्यात लग्न लागले. थोड्यावेळातच मधुचन्द्राचा क्शण जवळ आला आणि लॅन्सलॉट जड पावलने व बिचकतच बेडरुम मध्ये आला. पण समोर हे काय द्रुश्य होते. चेटकिणीच्या जागेवर एक अतिशय सुन्दर तरुणी त्याची वाट बघत होती. ते बघुन लॅन्सलॉट हक्काबक्काच झाला, त्याने तिला विचारले हे असे कसे काय झाले? ती सुन्दरी म्हणाली कि मी चेटकीण असताना तु माझ्याशी एवढ प्रेमळ्पणे वाग्ला, म्हणुन मी ठरवले आहे कि मी दिवसाभरातला फक्त अर्धाच दिवस भयानक व विक्रुत चेटकिणीच्या रुपात राहील आणि बाकी अर्धा दिवस अशा सुन्दर तरुणीच्या रुपात राहिल. तर तु ठरव आणि सान्ग कि मी तुला सुन्दर तरुणी म्हणून कधी पाहिजे आहे, दिवसा कि रात्री? दुविधेत सापडलेला लॅन्सलॉट विचारमग्न झाला. दिवसा हि जर अशा सुन्दर रुपात असेल तर मला सर्वानसमोर माझी सुन्दर बायको मिरवता येइल आणि शो ओफ पण करता येइल, पण रात्रीच्या वेळी एकान्तात चेटकिण?? का दिवसभर हि विद्रुप चेटकिनिच्या रुपात असु दे, आणि रात्रीच्या एकान्तात सुन्दर तरुणी. तुम्ही काय निवडल असत अशा वेळी? तुमचे उत्तर पहिल ठरवा आणि लॅन्सलॉटचा काय चोइस होता ते खाली वाचा. कुलीन लॅन्सलॉट तिला म्हणाला जरी तु माझी आता बायको असली तरी कधी कुठल्या रुपात रहायचे हे ठरवण्याचा हक्क तुलाच आहे. तुला जसे आवडेल तशी तु रहा, मला चालेल. हे ऐकुन चेटकिणीला खुप समाधान झाले, तिने आनन्दाने त्याला वचन दिले कि ती आत्तापासुन कायमच ,शेवट्पर्यन्त सुन्दर तरुणीच्याच रुपात राहिल कारण त्याने तिला येवढ्या आदराने वागवले आणि तिच्या आयुश्याचा इनचार्ज तिलाच होउ दिले. तर ह्या गोश्टिचे मोरल काय? ....जर तुम्ही तुमच्या आयुश्यातील स्त्रिला तिचा मार्ग निवडण्याचे स्वातन्त्र दिले नाही तर सगळच विद्रुप होउन बसेल!!वर्गीकरण
प्रतिक्रिया
प्रसाद१९७१ , मी खूप वेळा इथ
माफी असावी काळे आज्जी
असली कसली तुमची भाशा. पुर्वी
प्रयत्न आवडला
- मदत पान
- टंकलेखन सहाय्य
यावर काही प्रश्न असल्यास खरडफळ्यावर लिहा. उपस्थितांपैकी कुणीतरी नक्कीच उत्तर देईल. पुढील लेखनासाठी शुभेच्छा!!आभारी आहे, श्रीरंग.
इंग्रजी शब्दांसाठी मराठी प्रतिशब्द
छोटी टिंगी आणि लिली काळे
शी बै
पूजा काकू, चिडायचा प्रश्न
मला पण बै मधुचंद्राच्या वेळी
शेळीछाप लिखाण
हो का चिखल्या आजोबा. शेळी खुप
दुसर्याचं कुसळ दिसतं,
लिली आज्जीनी म्हणे
कैच्या कै !
कॉलींग लिली आज्जी कॉलींग
वाचत असताना सहज पु ल च्या
बायकान्ची भान्डणे वाचायला लई
मला आत्ता कळाले...
लिखाणाला सांभाळून घ्या ....
आज हे धागे एकाखाली एक होते
हा..हा..हा..
आयला....पार फुटलो हसूनहसून
छान आहे गोष्ट...
लिलिने
अपेक्षाभंग !