नमसकार, इथे लिहिन्याचा माझा हा पहिलाच टाईम आहे. मला मिसळपाव खुप आवडल. माझे मराठी चान्गले नाही. पन ईथे भप्रुर वाचनार व लिहिनार आहे,मग इम्प्रोव होईल. मला हि तेच पाहिजे. मला खत्री वाट्ते तुम्ही मदत कराल याची. आज मी एक गोश्ट बोलते मला खुप खुप आवडलेली.
किन्ग आर्थर आणि चेटकिण
एकदा शेजारच्या राजाच्या राजाने किंग आर्थर बेसावाध होता त्यावेळी हल्ला करून त्याला पकडले व जेलमध्ये टाकले. पण तरुण आर्थरच्या विचाराने ते इम्प्रेस्स झाले व त्यानी त्याला मारायचे नाही असे ठरवले. त्यानी आर्थरला म्हटले तुला आम्ही एक खुप अवघड प्रश्न सान्ग्णार, त्याचे उत्तर तु एक वर्शाच्या आतमधी द्यायचे. जर तु उत्तर दिले तर तुला स्वातन्त्र करु नाहि देऊ शकला तर मारुन टाकु. त्यानी उत्तर शोधायला आर्थरला सोडुन दिले. तर तो अवघड प्रश्न काय होता? प्रश्न होता "स्त्रियाना नक्की काय पाहिजे?". ह्या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता भलेभले हैराण झालेले, मग तरुण आर्थरला तर उत्तर शोधणे इम्पोस्सिबलच होते. पण मरण अवोइड करायच तर उत्तर मिळाला पाहिजे, म्हणून तो त्याच्या राजामधी परत आला. तिथे त्याने प्रत्येक नागरिकाचे ओपिनिअन घेतले. त्याची राणी, मोठे मोठे विद्वान, शास्त्री, पन्डित, अधिकारी सर्वाना विचारले. अगदी विदुशकाचेहि मत घेतले. पण कोणी त्याला सटिसफॅक्टरी उत्तर दिल नाही. त्याला काही जणानी असे सुचवले कि गावाबाहेरच्या जन्गलात जी म्हातारी चुड़ैल म्हणजे चेटकिण राहते तिच्याशी चर्चा कर, तिचे मत घे. तिच ह्या अवघड प्रश्नाचे बरोबर उत्तर दील. पण तिचा सल्ला घेण्याची खुप जास्त किन्मत तुला चुकवावी लागेल. कारण ती म्हातारी चेटकीण तिने केलेल्या एखाद्या गोश्टिची आवाढव्य अशी किन्मत घेण्यासाठी फेमस होती. बस थोडेच दिवस राहिले होते वर्श सम्पायला, म्हणून आर्थरने तिच्याकडे जाण्याचे ठरवले. चेटकिण म्हणाली त्याला, मी प्रश्नाचे उत्तर जरुर देते,पण मी सान्गल ती किन्मत तु मला देणार का? प्रश्नाचे उत्तर देण्याच्या बदल्यात तिला आर्थेरच्या जिवलग मित्राशी म्हणजेच कुलीन आणि शुरवीर अशा सर लॅन्सलॉट याच्याशी लग्न करायला पहिजे होते. तिची मागणी ऐकुन आर्थर खुप हादरला. ती चेटकिण जक्ख म्हातारी आणि भयानक होती. तिच्या तोन्डामधी एकच सुळा दात होता, तिच्या तोन्डातुन घाण घाण आवाज निघायचे आणि घाण वासपण मारायचा. आर्थरने तिच्या मागणीला नकार दिला, त्याला आपल्या प्रिय मित्राचा असा बळी देउन , पश्च्तापाचे बर्डन आयुश्यासाठी घ्यायचे नव्हते. पण सर लॅन्सलॉटला हे सगळे कळले आणि चेटकिणीची मागणी मान्य करणार असल्याचे त्याने आर्थरला सान्गितले. तो म्हणाला माझ्या मित्राच्या जीवापेक्शा हा त्याग मोठा नाही. अशारितीने सर लॅन्सलॉट व चेटकीण याच्या लग्नाची घोशणा झाली. तेव्हा चेटकिणीकडून उत्तर मिळल ते असे "स्त्रिला तिच्या स्वताच्या आयुश्याचा इनचार्ज व्हायची ईच्छा असते". त्या क्शणाला सर्वाना जाणेव झाली कि चेटकिणीने एक महान सत्याला उघड केले आहे आणी आर्थरला जीवदान मिळणार आहे. तसच झाल आणि शेजारच्या राजाने आर्थरला मुक्त केल. ईकडे चेटकीण आणि लॅन्सलॉट यान्चे धुमधडाक्यात लग्न लागले. थोड्यावेळातच मधुचन्द्राचा क्शण जवळ आला आणि लॅन्सलॉट जड पावलने व बिचकतच बेडरुम मध्ये आला. पण समोर हे काय द्रुश्य होते. चेटकिणीच्या जागेवर एक अतिशय सुन्दर तरुणी त्याची वाट बघत होती. ते बघुन लॅन्सलॉट हक्काबक्काच झाला, त्याने तिला विचारले हे असे कसे काय झाले? ती सुन्दरी म्हणाली कि मी चेटकीण असताना तु माझ्याशी एवढ प्रेमळ्पणे वाग्ला, म्हणुन मी ठरवले आहे कि मी दिवसाभरातला फक्त अर्धाच दिवस भयानक व विक्रुत चेटकिणीच्या रुपात राहील आणि बाकी अर्धा दिवस अशा सुन्दर तरुणीच्या रुपात राहिल. तर तु ठरव आणि सान्ग कि मी तुला सुन्दर तरुणी म्हणून कधी पाहिजे आहे, दिवसा कि रात्री? दुविधेत सापडलेला लॅन्सलॉट विचारमग्न झाला. दिवसा हि जर अशा सुन्दर रुपात असेल तर मला सर्वानसमोर माझी सुन्दर बायको मिरवता येइल आणि शो ओफ पण करता येइल, पण रात्रीच्या वेळी एकान्तात चेटकिण?? का दिवसभर हि विद्रुप चेटकिनिच्या रुपात असु दे, आणि रात्रीच्या एकान्तात सुन्दर तरुणी. तुम्ही काय निवडल असत अशा वेळी? तुमचे उत्तर पहिल ठरवा आणि लॅन्सलॉटचा काय चोइस होता ते खाली वाचा. कुलीन लॅन्सलॉट तिला म्हणाला जरी तु माझी आता बायको असली तरी कधी कुठल्या रुपात रहायचे हे ठरवण्याचा हक्क तुलाच आहे. तुला जसे आवडेल तशी तु रहा, मला चालेल. हे ऐकुन चेटकिणीला खुप समाधान झाले, तिने आनन्दाने त्याला वचन दिले कि ती आत्तापासुन कायमच ,शेवट्पर्यन्त सुन्दर तरुणीच्याच रुपात राहिल कारण त्याने तिला येवढ्या आदराने वागवले आणि तिच्या आयुश्याचा इनचार्ज तिलाच होउ दिले. तर ह्या गोश्टिचे मोरल काय? ....जर तुम्ही तुमच्या आयुश्यातील स्त्रिला तिचा मार्ग निवडण्याचे स्वातन्त्र दिले नाही तर सगळच विद्रुप होउन बसेल!!
वाचने
26871
प्रतिक्रिया
176
मिसळपाव
प्रतिक्रिया
कंटाळा आला बॉ या ट्रोलांचा!
खुप छान गोष्ट....
आभारी आहे, दिपू. गुणी आणि
In reply to खुप छान गोष्ट.... by दिपक.कुवेत
लिलि काळे
काय आजोबा किती काळजी करता हो
In reply to लिलि काळे by इरसाल
जुनं आहे का हे ?
In reply to लिलि काळे by इरसाल
तुमचा आयडी सूड म्हणून माझा
In reply to जुनं आहे का हे ? by सूड
लै भारी
आभारी आहे अभि!
मुद्द्याचा प्रश्न
In reply to आभारी आहे अभि! by लिलि काळे
नाही
In reply to आभारी आहे अभि! by लिलि काळे
हांगाश्शी!! तुम्ही आहात की
In reply to आभारी आहे अभि! by लिलि काळे
आमि खुप्प आपोज केला गं लिला
In reply to आभारी आहे अभि! by लिलि काळे
स्नेहांकिता....अका....... स्न्चेहान्किअता
In reply to आमि खुप्प आपोज केला गं लिला by सस्नेह
स्नेहांकिता....अका....... स्न्चेहान्किअता
In reply to आमि खुप्प आपोज केला गं लिला by सस्नेह
मी लक्ष ठेवून आहे!
In reply to स्नेहांकिता....अका....... स्न्चेहान्किअता by इरसाल
मी पण
In reply to मी लक्ष ठेवून आहे! by मोदक
हे काय ग आजी, तुच कर ना आपोज.
In reply to आमि खुप्प आपोज केला गं लिला by सस्नेह
तसं नै गं लिलापणजे, तुझं मरठी
In reply to हे काय ग आजी, तुच कर ना आपोज. by लिलि काळे
आज्जे माझी, तु इतकी हुश्शार
In reply to तसं नै गं लिलापणजे, तुझं मरठी by सस्नेह
मी तरि तुझ्यापेक्शा चान्गलच
In reply to आज्जे माझी, तु इतकी हुश्शार by लिलि काळे
लिलि
हो विलासिनी " विद्या विनयेन
In reply to लिलि by विलासिनि
वोर्ल्द मरथि दे च्या दिवशी
धाय मोकलाया तं दाही दिश्यापण
In reply to वोर्ल्द मरथि दे च्या दिवशी by सूड
अच्रत
In reply to धाय मोकलाया तं दाही दिश्यापण by बॅटमॅन
___/\___
In reply to अच्रत by पैसा
त्र नार्यस्तु पुऽऽऽ.....यत्र
In reply to वोर्ल्द मरथि दे च्या दिवशी by सूड
पू आल्यामुळे जंतूंमुळे देवता
In reply to त्र नार्यस्तु पुऽऽऽ.....यत्र by स्पा
तुमच्यासारखे लेखक ज्या दिवशी
In reply to वोर्ल्द मरथि दे च्या दिवशी by सूड
ओ विद्वान काका , मला अजुन
In reply to वोर्ल्द मरथि दे च्या दिवशी by सूड
त्याचं कायै...
In reply to ओ विद्वान काका , मला अजुन by लिलि काळे
ओ खापर पण्जोबा मी स्वताहुन
In reply to त्याचं कायै... by सूड
ते
In reply to ओ खापर पण्जोबा मी स्वताहुन by लिलि काळे
खापर पणजोबा, काय लिहिल आहे ते
In reply to ते by सूड
लिला आक्का,अस खोट खोट टाइप
In reply to खापर पणजोबा, काय लिहिल आहे ते by लिलि काळे
हिरव्या देशात मातीच्या
In reply to वोर्ल्द मरथि दे च्या दिवशी by सूड
टाईप केलेलं डिलीट केलं रे !!
In reply to हिरव्या देशात मातीच्या by गणामास्तर
१
फटूशॉप वाप्रून ते काळं करता
In reply to १ by श्री गावसेना प्रमुख
+१
In reply to फटूशॉप वाप्रून ते काळं करता by बॅटमॅन
(No subject)
In reply to फटूशॉप वाप्रून ते काळं करता by बॅटमॅन
दिसला आत्ता फटू. अवतार
In reply to (No subject) by श्री गावसेना प्रमुख
ctrl+I
In reply to दिसला आत्ता फटू. अवतार by बॅटमॅन
आयला अस्साय होय. सहीच रे
In reply to ctrl+I by अभ्या..
कुठल्या आयडी ला
In reply to ctrl+I by अभ्या..
आयचान अवतार च नाही हो
In reply to दिसला आत्ता फटू. अवतार by बॅटमॅन
आभारी आहे श्री.
In reply to (No subject) by श्री गावसेना प्रमुख
बॅटमॅन
In reply to फटूशॉप वाप्रून ते काळं करता by बॅटमॅन
सूडला आमच्या तर्फे पार्टी
मूळ लेखातील लेखन (किंबहुना
मैंडिट्ट
In reply to मूळ लेखातील लेखन (किंबहुना by बिपिन कार्यकर्ते
मूळ लेखातील लेखन (किंबहुना
In reply to मूळ लेखातील लेखन (किंबहुना by बिपिन कार्यकर्ते
किसनाच्या कौतुक वाटण्याला
In reply to मूळ लेखातील लेखन (किंबहुना by किसन शिंदे
बाकी काही असो, पदार्पणातच
९९
हा १०० !
कंग्रॅजुलेशन्स सगळ्याना! ह्या
झाली ना सेंचुरी
In reply to कंग्रॅजुलेशन्स सगळ्याना! ह्या by लिलि काळे
लॉन्ग लिव वर आहे.
In reply to झाली ना सेंचुरी by अभ्या..
ओक्के
In reply to लॉन्ग लिव वर आहे. by लिलि काळे
लॉन्ग लिव वर आहे?
In reply to लॉन्ग लिव वर आहे. by लिलि काळे
सॉरी संजय, नाहीना सान्गु शकत.
In reply to लॉन्ग लिव वर आहे? by संजय क्षीरसागर
तुमच्या पयल्याच टायमाला
धनु, अरे कॉन्ग्रॅच्युलेशन्स
In reply to तुमच्या पयल्याच टायमाला by Dhananjay Borgaonkar
वाचतोय...
ते काही आसो .....................
बस्स पुरे आता
डुप्लिकेट आयडी....!!!!!
धागा वाचन मात्र.....?????