✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

स्त्रियाना नक्की काय पाहिजे?

ल
लिलि काळे यांनी
Wed, 02/27/2013 - 11:27  ·  लेख
लेख
नमसकार, इथे लिहिन्याचा माझा हा पहिलाच टाईम आहे. मला मिसळपाव खुप आवडल. माझे मराठी चान्गले नाही. पन ईथे भप्रुर वाचनार व लिहिनार आहे,मग इम्प्रोव होईल. मला हि तेच पाहिजे. मला खत्री वाट्ते तुम्ही मदत कराल याची. आज मी एक गोश्ट बोलते मला खुप खुप आवडलेली.

किन्ग आर्थर आणि चेटकिण

एकदा शेजारच्या राजाच्या राजाने किंग आर्थर बेसावाध होता त्यावेळी हल्ला करून त्याला पकडले व जेलमध्ये टाकले. पण तरुण आर्थरच्या विचाराने ते इम्प्रेस्स झाले व त्यानी त्याला मारायचे नाही असे ठरवले. त्यानी आर्थरला म्हटले तुला आम्ही एक खुप अवघड प्रश्न सान्ग्णार, त्याचे उत्तर तु एक वर्शाच्या आतमधी द्यायचे. जर तु उत्तर दिले तर तुला स्वातन्त्र करु नाहि देऊ शकला तर मारुन टाकु. त्यानी उत्तर शोधायला आर्थरला सोडुन दिले. तर तो अवघड प्रश्न काय होता? प्रश्न होता "स्त्रियाना नक्की काय पाहिजे?". ह्या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता भलेभले हैराण झालेले, मग तरुण आर्थरला तर उत्तर शोधणे इम्पोस्सिबलच होते. पण मरण अवोइड करायच तर उत्तर मिळाला पाहिजे, म्हणून तो त्याच्या राजामधी परत आला. तिथे त्याने प्रत्येक नागरिकाचे ओपिनिअन घेतले. त्याची राणी, मोठे मोठे विद्वान, शास्त्री, पन्डित, अधिकारी सर्वाना विचारले. अगदी विदुशकाचेहि मत घेतले. पण कोणी त्याला सटिसफॅक्टरी उत्तर दिल नाही. त्याला काही जणानी असे सुचवले कि गावाबाहेरच्या जन्गलात जी म्हातारी चुड़ैल म्हणजे चेटकिण राहते तिच्याशी चर्चा कर, तिचे मत घे. तिच ह्या अवघड प्रश्नाचे बरोबर उत्तर दील. पण तिचा सल्ला घेण्याची खुप जास्त किन्मत तुला चुकवावी लागेल. कारण ती म्हातारी चेटकीण तिने केलेल्या एखाद्या गोश्टिची आवाढव्य अशी किन्मत घेण्यासाठी फेमस होती. बस थोडेच दिवस राहिले होते वर्श सम्पायला, म्हणून आर्थरने तिच्याकडे जाण्याचे ठरवले. चेटकिण म्हणाली त्याला, मी प्रश्नाचे उत्तर जरुर देते,पण मी सान्गल ती किन्मत तु मला देणार का? प्रश्नाचे उत्तर देण्याच्या बदल्यात तिला आर्थेरच्या जिवलग मित्राशी म्हणजेच कुलीन आणि शुरवीर अशा सर लॅन्सलॉट याच्याशी लग्न करायला पहिजे होते. तिची मागणी ऐकुन आर्थर खुप हादरला. ती चेटकिण जक्ख म्हातारी आणि भयानक होती. तिच्या तोन्डामधी एकच सुळा दात होता, तिच्या तोन्डातुन घाण घाण आवाज निघायचे आणि घाण वासपण मारायचा. आर्थरने तिच्या मागणीला नकार दिला, त्याला आपल्या प्रिय मित्राचा असा बळी देउन , पश्च्तापाचे बर्डन आयुश्यासाठी घ्यायचे नव्हते. पण सर लॅन्सलॉटला हे सगळे कळले आणि चेटकिणीची मागणी मान्य करणार असल्याचे त्याने आर्थरला सान्गितले. तो म्हणाला माझ्या मित्राच्या जीवापेक्शा हा त्याग मोठा नाही. अशारितीने सर लॅन्सलॉट व चेटकीण याच्या लग्नाची घोशणा झाली. तेव्हा चेटकिणीकडून उत्तर मिळल ते असे "स्त्रिला तिच्या स्वताच्या आयुश्याचा इनचार्ज व्हायची ईच्छा असते". त्या क्शणाला सर्वाना जाणेव झाली कि चेटकिणीने एक महान सत्याला उघड केले आहे आणी आर्थरला जीवदान मिळणार आहे. तसच झाल आणि शेजारच्या राजाने आर्थरला मुक्त केल. ईकडे चेटकीण आणि लॅन्सलॉट यान्चे धुमधडाक्यात लग्न लागले. थोड्यावेळातच मधुचन्द्राचा क्शण जवळ आला आणि लॅन्सलॉट जड पावलने व बिचकतच बेडरुम मध्ये आला. पण समोर हे काय द्रुश्य होते. चेटकिणीच्या जागेवर एक अतिशय सुन्दर तरुणी त्याची वाट बघत होती. ते बघुन लॅन्सलॉट हक्काबक्काच झाला, त्याने तिला विचारले हे असे कसे काय झाले? ती सुन्दरी म्हणाली कि मी चेटकीण असताना तु माझ्याशी एवढ प्रेमळ्पणे वाग्ला, म्हणुन मी ठरवले आहे कि मी दिवसाभरातला फक्त अर्धाच दिवस भयानक व विक्रुत चेटकिणीच्या रुपात राहील आणि बाकी अर्धा दिवस अशा सुन्दर तरुणीच्या रुपात राहिल. तर तु ठरव आणि सान्ग कि मी तुला सुन्दर तरुणी म्हणून कधी पाहिजे आहे, दिवसा कि रात्री? दुविधेत सापडलेला लॅन्सलॉट विचारमग्न झाला. दिवसा हि जर अशा सुन्दर रुपात असेल तर मला सर्वानसमोर माझी सुन्दर बायको मिरवता येइल आणि शो ओफ पण करता येइल, पण रात्रीच्या वेळी एकान्तात चेटकिण?? का दिवसभर हि विद्रुप चेटकिनिच्या रुपात असु दे, आणि रात्रीच्या एकान्तात सुन्दर तरुणी. तुम्ही काय निवडल असत अशा वेळी? तुमचे उत्तर पहिल ठरवा आणि लॅन्सलॉटचा काय चोइस होता ते खाली वाचा. कुलीन लॅन्सलॉट तिला म्हणाला जरी तु माझी आता बायको असली तरी कधी कुठल्या रुपात रहायचे हे ठरवण्याचा हक्क तुलाच आहे. तुला जसे आवडेल तशी तु रहा, मला चालेल. हे ऐकुन चेटकिणीला खुप समाधान झाले, तिने आनन्दाने त्याला वचन दिले कि ती आत्तापासुन कायमच ,शेवट्पर्यन्त सुन्दर तरुणीच्याच रुपात राहिल कारण त्याने तिला येवढ्या आदराने वागवले आणि तिच्या आयुश्याचा इनचार्ज तिलाच होउ दिले. तर ह्या गोश्टिचे मोरल काय? ....जर तुम्ही तुमच्या आयुश्यातील स्त्रिला तिचा मार्ग निवडण्याचे स्वातन्त्र दिले नाही तर सगळच विद्रुप होउन बसेल!!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
सद्भावना
अनुभव
सल्ला
माहिती
मदत

प्रतिक्रिया द्या
26761 वाचन

💬 प्रतिसाद (176)

प्रतिक्रिया

ओ विद्वान काका , मला अजुन

लिलि काळे
Wed, 02/27/2013 - 14:52 नवीन
ओ विद्वान काका , मला अजुन टाईप करयला जमत नसल तरी वाचयला येत चान्गल. काय लिहिलय काहिच कळत नाही तुम्ही. ते म्हण्तात ना कुपमन्डुक का काय ती व्रुती आहे. अशा व्रुत्तेमुळे ज्याना मरठी शिकायची इच्छ आहे ते चार वेळा विचार करतील.
↩ प्रतिसाद: सूड

त्याचं कायै...

सूड
Wed, 02/27/2013 - 15:30 नवीन
>>ओ विद्वान काका , मला अजुन टाईप करयला जमत नसल तरी वाचयला येत चान्गल. काय लिहिलय काहिच कळत नाही तुम्ही. ते म्हण्तात लिलिआजीबाई काळेपणजीबै, माझी असेल कूपमण्डूक वृत्ती पण तुम्हाला फक्त दुसर्‍याच्याच चूका दिसतात असं दिसतंय. जमेल हं हळूहळू या आयडीनेही लिहायला. ओल्द विने इन नेव बोत्त्ले कुठल्या !!
↩ प्रतिसाद: लिलि काळे

ओ खापर पण्जोबा मी स्वताहुन

लिलि काळे
Wed, 02/27/2013 - 15:49 नवीन
ओ खापर पण्जोबा मी स्वताहुन नाही गेले कुणच्या चुका काढायला.
ओल्द विने इन नेव बोत्त्ले कुठल्या !!
हे काय लिहिलय कळत नाहि. प्लीज वरती पण बोलले आहे सभ्य भाशेत लिहा म्हणोन.
↩ प्रतिसाद: सूड

ते

सूड
Wed, 02/27/2013 - 15:57 नवीन
सभ्यच भाषेत आहे लिलिआजीबै काळेपणजीबै. तुमचा चष्मा बदला जरा !!
↩ प्रतिसाद: लिलि काळे

खापर पणजोबा, काय लिहिल आहे ते

लिलि काळे
Wed, 02/27/2013 - 16:00 नवीन
खापर पणजोबा, काय लिहिल आहे ते सान्गा. कारण ते मला लिहिलय म्हणुन समजलच पाहिजे.
↩ प्रतिसाद: सूड

लिला आक्का,अस खोट खोट टाइप

श्री गावसेना प्रमुख
Wed, 02/27/2013 - 16:03 नवीन
लिला आक्का,अस खोट खोट टाइप करायला खुप त्रास झाला असेल की नाही? सब भगवान की लिला है
↩ प्रतिसाद: लिलि काळे

हिरव्या देशात मातीच्या

गणामास्तर
गुरुवार, 02/28/2013 - 16:56 नवीन
हिरव्या देशात मातीच्या कनाकनात शेक्सपियर आहे.
चुकलं की रे सुड थोडक्यात..
↩ प्रतिसाद: सूड

टाईप केलेलं डिलीट केलं रे !!

सूड
गुरुवार, 02/28/2013 - 17:22 नवीन
उद्या लोकांवर वाईट संस्कार होतात असा आरोप व्हायचा. काय सांगावं.
↩ प्रतिसाद: गणामास्तर

१

श्री गावसेना प्रमुख
Wed, 02/27/2013 - 14:40 नवीन
लेली काळे यांना माझ्याकडुन एक लिली चे फुलImage removed.

फटूशॉप वाप्रून ते काळं करता

बॅटमॅन
Wed, 02/27/2013 - 14:41 नवीन
फटूशॉप वाप्रून ते काळं करता आलं तर बगा ना गावसेणाप्रमुक, अजून अ‍ॅप्ट होईल ते =))
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

+१

स्मिता चौगुले
Wed, 02/27/2013 - 14:42 नवीन
:)
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

(No subject)

श्री गावसेना प्रमुख
Wed, 02/27/2013 - 14:50 नवीन
Image removed.
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

दिसला आत्ता फटू. अवतार

बॅटमॅन
Wed, 02/27/2013 - 15:06 नवीन
दिसला आत्ता फटू. अवतार पिच्चरमधनं आणलं की नै , खरं खरं सांगा ;)
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

ctrl+I

अभ्या..
Wed, 02/27/2013 - 15:11 नवीन
बॅट्या कशाला अवतार लागतोय त्यासाठी? फटूशॉपमदी पांढर्‍या लिलिला ctrl+I मारले की होतेय इन्वर्ट. झाली काळी लिली :) मागची हिरवाई अन पाने मात्र लाल होतेत.
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आयला अस्साय होय. सहीच रे

बॅटमॅन
Wed, 02/27/2013 - 15:14 नवीन
आयला अस्साय होय. सहीच रे अभ्या, धन्यु.
↩ प्रतिसाद: अभ्या..

कुठल्या आयडी ला

कपिलमुनी
Wed, 02/27/2013 - 20:28 नवीन
कुठल्या आयडी ला ctrl+I मारले की होतेय इन्वर्ट होउन ही लिली काळी झालीये ??
↩ प्रतिसाद: अभ्या..

आयचान अवतार च नाही हो

श्री गावसेना प्रमुख
Wed, 02/27/2013 - 15:12 नवीन
आयचान अवतार च नाही हो
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आभारी आहे श्री.

लिलि काळे
Wed, 02/27/2013 - 15:08 नवीन
आभारी आहे श्री.
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

बॅटमॅन

आशु जोग
Wed, 02/27/2013 - 23:00 नवीन
बॅटमॅन कुठलाही नवा धागा आला की घाण करून ठेवलीच पाहीजे. असं का ?
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

सूडला आमच्या तर्फे पार्टी

प्यारे१
Wed, 02/27/2013 - 14:41 नवीन
सूडला आमच्या तर्फे पार्टी जाहीर करण्यात येत आहे....! लिलि काळे ह्यांना वा ढ दिवसाच्या हा** शुभेच्छा!

मूळ लेखातील लेखन (किंबहुना

बिपिन कार्यकर्ते
Wed, 02/27/2013 - 14:55 नवीन
मूळ लेखातील लेखन (किंबहुना लेखनचुका) आणि नंतरच्या प्रतिसादात अचानक सुधारलेले लेखन पाहून भडभडून आले... @परा : मैंडिट्ट! कोणाला कशाने भडभडून यावे याचे नक्की काही गणीत नाही!

मैंडिट्ट

अभ्या..
Wed, 02/27/2013 - 15:01 नवीन
ते 'मैंडिट्ट" वरुन आठवले. अपुर्‍या लेखांची आठवण करुन द्यायला अवतरलेले सुपरमॅन कुठे गायब झाले एक काडी टाकून?
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

मूळ लेखातील लेखन (किंबहुना

किसन शिंदे
Wed, 02/27/2013 - 16:00 नवीन
मूळ लेखातील लेखन (किंबहुना लेखनचुका) आणि नंतरच्या प्रतिसादात अचानक सुधारलेले लेखन पाहून भडभडून आले...
परफेक्ट निरीक्षण बिपिनदा! लेखिकेचा मराठी टंकलेखन शिकण्याचा वेग पाहून कौतूक वाटल्या गेले आहे.
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

किसनाच्या कौतुक वाटण्याला

सुहास झेले
Wed, 02/27/2013 - 16:03 नवीन
किसनाच्या कौतुक वाटण्याला अनुमोदन ;-) :)
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

बाकी काही असो, पदार्पणातच

बॅटमॅन
Wed, 02/27/2013 - 15:00 नवीन
बाकी काही असो, पदार्पणातच सेंच्युरी मारनार्‍या लिलिआज्जींचे बहुत बहुत कौतुक!!!! (भलेही निम्मे परतिसाद तेंचे तेन्नीच मारले अस्तीन तरीपन)

९९

इरसाल
Wed, 02/27/2013 - 15:00 नवीन
माझा लकी नंबर.

हा १०० !

मैत्र
Wed, 02/27/2013 - 15:01 नवीन
अभिनंदन लिली तै!

कंग्रॅजुलेशन्स सगळ्याना! ह्या

लिलि काळे
Wed, 02/27/2013 - 15:06 नवीन
कंग्रॅजुलेशन्स सगळ्याना! ह्या सेंचुरी साठी भाग घेतलेल्या माझ्या सर्व मित्रामेत्रिणी, भावबहिण, काका काकु, आजोबा आजी, नात नाती सगल्यान्चे आभार.

झाली ना सेंचुरी

अभ्या..
Wed, 02/27/2013 - 15:17 नवीन
मग आता खरं खरं सांगा. बेंचवर आजपासूनच आलात का? का आज साप्ताहिक सुट्टी असते?
↩ प्रतिसाद: लिलि काळे

लॉन्ग लिव वर आहे.

लिलि काळे
Wed, 02/27/2013 - 15:24 नवीन
लॉन्ग लिव वर आहे.
↩ प्रतिसाद: अभ्या..

ओक्के

अभ्या..
Wed, 02/27/2013 - 15:32 नवीन
ओक्के तर मग "लॉन्ग लिव लिली काळे" :)
↩ प्रतिसाद: लिलि काळे

लॉन्ग लिव वर आहे?

संजय क्षीरसागर
Wed, 02/27/2013 - 15:35 नवीन
या वयात लाँग लिव कशाला लागतेय?
↩ प्रतिसाद: लिलि काळे

सॉरी संजय, नाहीना सान्गु शकत.

लिलि काळे
Wed, 02/27/2013 - 16:02 नवीन
सॉरी संजय, नाहीना सान्गु शकत.
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तुमच्या पयल्याच टायमाला

Dhananjay Borgaonkar
Wed, 02/27/2013 - 15:44 नवीन
तुमच्या पयल्याच टायमाला शेण्चुरी भेटली. कोग्रेच्यौलेश्ण. असच लित जावा. कोनाच आइकु णका.

धनु, अरे कॉन्ग्रॅच्युलेशन्स

लिलि काळे
Wed, 02/27/2013 - 15:53 नवीन
धनु, अरे कॉन्ग्रॅच्युलेशन्स म्हणायच आहे का तुला? तुहाहेस ना हुशार मग लिहि कि नीट. एनी वे आभारी आहे.
↩ प्रतिसाद: Dhananjay Borgaonkar

वाचतोय...

सुहास झेले
Wed, 02/27/2013 - 15:55 नवीन
वाचतोय... अजून १००-१५० प्रतिसाद सहज येतील. वाचनखुण म्हणून हा धागा साठवलेला आहे. मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा :) :)

ते काही आसो .....................

श्रीमत
Wed, 02/27/2013 - 15:57 नवीन
मी तर नुसता enjoy केला अस वाटल कि "कालेजात" गेल्यावर कुणी तरी मांझी ragging घेतली

बस्स पुरे आता

इरसाल
Wed, 02/27/2013 - 16:04 नवीन
"धागा वा-चन मात्र करणेत येत आहे "

डुप्लिकेट आयडी....!!!!!

नन्दादीप
Wed, 02/27/2013 - 16:15 नवीन
डुप्लिकेट आयडी....!!!!! डुप्लिकेट आयडी....!!!!! डुप्लिकेट आयडी....!!!!! असे निरिक्षण नोंदवतो.......

धागा वाचन मात्र.....?????

नन्दादीप
Wed, 02/27/2013 - 16:21 नवीन
वाचन मात्र.....????? माझा प्रतिसाद तर दिसतोय......... आयला, मी पण संपादक मंडळात आहे की काय?? ;)

गोश्ट खुप आवडली

bharti chandanshive१
Wed, 02/27/2013 - 16:24 नवीन
गोश्ट खुप आवडली

स्वागत आहे

सुजित पवार
Wed, 02/27/2013 - 16:49 नवीन
मला लेख आवडला. मि. पा. वर स्वागत आहे. बोलनारे बोलत राह्तिल,तुम्हि लिहित रहा.

लेख वाचत रहा

सुजित पवार
Wed, 02/27/2013 - 17:11 नवीन
इथले लेख नियमितपने वाचत रहा. बरेच शब्द जे सध्या फार कमि वापरले जातात ते वाचायला मिळतिल. आताचा जो तुमचा मराठिचा शब्द्कोश आहे तो नक्किच वाढेल. मराठिच्या अधिक ज्ञानासाठि शुभेच्छा.

मस्त!! पूर्ण गोष्ट वाचता नाही आली पण..

अनन्न्या
Wed, 02/27/2013 - 19:35 नवीन
शंभरी पार केलीत म्हणजे छानच असणार!!

अनन्याशी सहमत. इतके प्रतिसाद

रेवती
Wed, 02/27/2013 - 19:55 नवीन
अनन्याशी सहमत. इतके प्रतिसाद आलेत म्हणजे गोष्ट चांगलीच असणार. प्रतिसाद मात्र सगळे वाचले आणि हसणे थांबत नव्हते. एखाद्याने ड्यु आयडी धारण करून काय काय करावे याचे चांगले उदाहरण आहे. ;) हसून हसून डोळ्यात पाणी आले......नको नको, रुमाल नकोय.

सहमतीशी सहमत!

इनिगोय
गुरुवार, 02/28/2013 - 06:57 नवीन
सहमतीशी सहमत! दो इदींना न्क्खी काय पाहीजी अषा चिंत्नीय दाग्याच्या प्रतिक्शेत!! 8)
↩ प्रतिसाद: रेवती

गोश्ट आधी वाचली होती, पण

अधिराज
Wed, 02/27/2013 - 20:34 नवीन
गोश्ट आधी वाचली होती, पण तुम्ही शब्दबद्ध केलेली सुद्धा आवडली. कुजकट प्रतिसादांकडे चक्क दुर्लक्ष करुन तुमचे मराठीचे ज्ञान वाढवा. इथे सहकार्य करणारेहि पुष्कळ जण आहेत त्यांची मदत मिळू शकेल. काहि जाणत्या लोकांनी इथे ज्या प्रकारचे प्रतिसाद दिले आहेत ते वाचून आश्चर्य (सखेद) वाटले.

लिलि काळे गोष्ट आवडली. तुम्ही

अनन्या वर्तक
Wed, 02/27/2013 - 23:39 नवीन
लिलि काळे गोष्ट आवडली. तुम्ही तुमच्या आनंदासाठी मराठी लेखन आणि वाचन करीत रहा. पुढील लेखनासाठी आणि मराठी भाषा शिकण्यासाठी शुभेच्छा.

प्लीज, टिकाच करायची असेल तर

लिलि काळे
Wed, 02/27/2013 - 23:40 नवीन
प्लीज, टिकाच करायची असेल तर निदान सभ्यतेने करा. बरेच मराठी न बोलणारे पण शिकायची ईच्छा असणरे मिपावर येत असतात, त्यान्ची भाशा वेगळी असली तरी. त्यान्चा मराठी लोकाबद्दल आणि ईथल्या वातावरणबद्दल गैरसमज होउ शकतो. पुन्हा विनन्ती सभ्यतेने टिका करा. आणि माझ्या किन्वा माझ्या आय डी बद्दल पर्सनल टिका अजिबात नको.

@काली -त्यान्ची भाशा वेगळी

प्रसाद१९७१
गुरुवार, 02/28/2013 - 12:10 नवीन
@काली -
त्यान्ची भाशा वेगळी असली तरी.
असली कसली तुमची भाशा. पुर्वी ब्रिटीशांनी उसतोडायला मॉरिशस ला नेलेल्या लोकांपैकी का तुम्ही?
↩ प्रतिसाद: लिलि काळे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा