Skip to main content

स्त्रियाना नक्की काय पाहिजे?

लेखक लिलि काळे यांनी बुधवार, 27/02/2013 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमसकार, इथे लिहिन्याचा माझा हा पहिलाच टाईम आहे. मला मिसळपाव खुप आवडल. माझे मराठी चान्गले नाही. पन ईथे भप्रुर वाचनार व लिहिनार आहे,मग इम्प्रोव होईल. मला हि तेच पाहिजे. मला खत्री वाट्ते तुम्ही मदत कराल याची. आज मी एक गोश्ट बोलते मला खुप खुप आवडलेली.

किन्ग आर्थर आणि चेटकिण

एकदा शेजारच्या राजाच्या राजाने किंग आर्थर बेसावाध होता त्यावेळी हल्ला करून त्याला पकडले व जेलमध्ये टाकले. पण तरुण आर्थरच्या विचाराने ते इम्प्रेस्स झाले व त्यानी त्याला मारायचे नाही असे ठरवले. त्यानी आर्थरला म्हटले तुला आम्ही एक खुप अवघड प्रश्न सान्ग्णार, त्याचे उत्तर तु एक वर्शाच्या आतमधी द्यायचे. जर तु उत्तर दिले तर तुला स्वातन्त्र करु नाहि देऊ शकला तर मारुन टाकु. त्यानी उत्तर शोधायला आर्थरला सोडुन दिले. तर तो अवघड प्रश्न काय होता? प्रश्न होता "स्त्रियाना नक्की काय पाहिजे?". ह्या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता भलेभले हैराण झालेले, मग तरुण आर्थरला तर उत्तर शोधणे इम्पोस्सिबलच होते. पण मरण अवोइड करायच तर उत्तर मिळाला पाहिजे, म्हणून तो त्याच्या राजामधी परत आला. तिथे त्याने प्रत्येक नागरिकाचे ओपिनिअन घेतले. त्याची राणी, मोठे मोठे विद्वान, शास्त्री, पन्डित, अधिकारी सर्वाना विचारले. अगदी विदुशकाचेहि मत घेतले. पण कोणी त्याला सटिसफॅक्टरी उत्तर दिल नाही. त्याला काही जणानी असे सुचवले कि गावाबाहेरच्या जन्गलात जी म्हातारी चुड़ैल म्हणजे चेटकिण राहते तिच्याशी चर्चा कर, तिचे मत घे. तिच ह्या अवघड प्रश्नाचे बरोबर उत्तर दील. पण तिचा सल्ला घेण्याची खुप जास्त किन्मत तुला चुकवावी लागेल. कारण ती म्हातारी चेटकीण तिने केलेल्या एखाद्या गोश्टिची आवाढव्य अशी किन्मत घेण्यासाठी फेमस होती. बस थोडेच दिवस राहिले होते वर्श सम्पायला, म्हणून आर्थरने तिच्याकडे जाण्याचे ठरवले. चेटकिण म्हणाली त्याला, मी प्रश्नाचे उत्तर जरुर देते,पण मी सान्गल ती किन्मत तु मला देणार का? प्रश्नाचे उत्तर देण्याच्या बदल्यात तिला आर्थेरच्या जिवलग मित्राशी म्हणजेच कुलीन आणि शुरवीर अशा सर लॅन्सलॉट याच्याशी लग्न करायला पहिजे होते. तिची मागणी ऐकुन आर्थर खुप हादरला. ती चेटकिण जक्ख म्हातारी आणि भयानक होती. तिच्या तोन्डामधी एकच सुळा दात होता, तिच्या तोन्डातुन घाण घाण आवाज निघायचे आणि घाण वासपण मारायचा. आर्थरने तिच्या मागणीला नकार दिला, त्याला आपल्या प्रिय मित्राचा असा बळी देउन , पश्च्तापाचे बर्डन आयुश्यासाठी घ्यायचे नव्हते. पण सर लॅन्सलॉटला हे सगळे कळले आणि चेटकिणीची मागणी मान्य करणार असल्याचे त्याने आर्थरला सान्गितले. तो म्हणाला माझ्या मित्राच्या जीवापेक्शा हा त्याग मोठा नाही. अशारितीने सर लॅन्सलॉट व चेटकीण याच्या लग्नाची घोशणा झाली. तेव्हा चेटकिणीकडून उत्तर मिळल ते असे "स्त्रिला तिच्या स्वताच्या आयुश्याचा इनचार्ज व्हायची ईच्छा असते". त्या क्शणाला सर्वाना जाणेव झाली कि चेटकिणीने एक महान सत्याला उघड केले आहे आणी आर्थरला जीवदान मिळणार आहे. तसच झाल आणि शेजारच्या राजाने आर्थरला मुक्त केल. ईकडे चेटकीण आणि लॅन्सलॉट यान्चे धुमधडाक्यात लग्न लागले. थोड्यावेळातच मधुचन्द्राचा क्शण जवळ आला आणि लॅन्सलॉट जड पावलने व बिचकतच बेडरुम मध्ये आला. पण समोर हे काय द्रुश्य होते. चेटकिणीच्या जागेवर एक अतिशय सुन्दर तरुणी त्याची वाट बघत होती. ते बघुन लॅन्सलॉट हक्काबक्काच झाला, त्याने तिला विचारले हे असे कसे काय झाले? ती सुन्दरी म्हणाली कि मी चेटकीण असताना तु माझ्याशी एवढ प्रेमळ्पणे वाग्ला, म्हणुन मी ठरवले आहे कि मी दिवसाभरातला फक्त अर्धाच दिवस भयानक व विक्रुत चेटकिणीच्या रुपात राहील आणि बाकी अर्धा दिवस अशा सुन्दर तरुणीच्या रुपात राहिल. तर तु ठरव आणि सान्ग कि मी तुला सुन्दर तरुणी म्हणून कधी पाहिजे आहे, दिवसा कि रात्री? दुविधेत सापडलेला लॅन्सलॉट विचारमग्न झाला. दिवसा हि जर अशा सुन्दर रुपात असेल तर मला सर्वानसमोर माझी सुन्दर बायको मिरवता येइल आणि शो ओफ पण करता येइल, पण रात्रीच्या वेळी एकान्तात चेटकिण?? का दिवसभर हि विद्रुप चेटकिनिच्या रुपात असु दे, आणि रात्रीच्या एकान्तात सुन्दर तरुणी. तुम्ही काय निवडल असत अशा वेळी? तुमचे उत्तर पहिल ठरवा आणि लॅन्सलॉटचा काय चोइस होता ते खाली वाचा. कुलीन लॅन्सलॉट तिला म्हणाला जरी तु माझी आता बायको असली तरी कधी कुठल्या रुपात रहायचे हे ठरवण्याचा हक्क तुलाच आहे. तुला जसे आवडेल तशी तु रहा, मला चालेल. हे ऐकुन चेटकिणीला खुप समाधान झाले, तिने आनन्दाने त्याला वचन दिले कि ती आत्तापासुन कायमच ,शेवट्पर्यन्त सुन्दर तरुणीच्याच रुपात राहिल कारण त्याने तिला येवढ्या आदराने वागवले आणि तिच्या आयुश्याचा इनचार्ज तिलाच होउ दिले. तर ह्या गोश्टिचे मोरल काय? ....जर तुम्ही तुमच्या आयुश्यातील स्त्रिला तिचा मार्ग निवडण्याचे स्वातन्त्र दिले नाही तर सगळच विद्रुप होउन बसेल!!

वाचने 26871
प्रतिक्रिया 176

प्रतिक्रिया

पहिल्यांदाच एकली/वाचली. धन्यवाद लिलि. अशाच छान छान गोष्टि सांगत रहा...नाहितरि आज्जीची उणीव खुप जाणवतेय. बिनधास्त लिहा. पुढिल लेखनास/गोष्टिस शुभेच्छा! (लिलि आज्जीच्या गोष्टिंचा पंखा) दिपक

जर तुम्हाला "ग्रेट कॅप्चर्स" हा शब्द नीट लिहीता येतो तर मग ह्या लेखात का उगाच पन्,भप्रुर्,तोन्डा, आयुश्य वगैरेंची पेरणी केलीय.

In reply to by इरसाल

मागे पण नाय का असाच एक स्त्री आयडी आला होता. नवख्यांना क्लिष्ट वाटावं असं युजरनेम त्या बै (खरंतर स्त्रीआयडीधारक म्हणायला हवं)सहज टाईप करायच्या आणि बाकी काही लिहायला लागल्या की 'थुंकले' का 'ठुंक्ले' वैगरे म्हणायच्या. आपण किती नवे आणि निरागस आहोत हे दाखवायला करावं लागतं म्हणे हे सगळं.

मस्त एकदम. लै आवडली :) लिली इथले सगळे सिली आहेत एकदम. असाच त्रास देतात नवीन नवीन फ्रेश मेंबरांना. त्यातल्या त्यात स्त्रियांना. तुम्ही फिकर करु नका. लिहा बिनधास्त. तुमचे प्रतिसाद पण अगदी तोडीस तोड आहेत.

आभारी आहे अभि!
असाच त्रास देतात नवीन नवीन फ्रेश मेंबरांना. त्यातल्या त्यात स्त्रियांना.
मग कोणी आपोज का करत नाही?

In reply to by लिलि काळे

कोणी उठवायचा आवाज प्रस्थापितांविरुध्द? सगळी सिस्टीमच खराब आहे. :( दाबून टाकतात अशा विरोधाला :( आता तुम्ही आलात. असे कोनीतरी पायजेच होते खंबीर. :) आता आम्ही पण लढू तुमच्या नेतृत्वाखाली. :) असेच विचारप्रवर्तक लेख अजून येऊ देत.

In reply to by लिलि काळे

कोणी आपोज करत नाही. केलं तर प्रपोजच करतात.

In reply to by सस्नेह

पन टु कर आपोज्ज..खोद मोद मेल्यांची..!
हे आधी मला खड्डा करुन मोदकाला त्यात टाकायला सांगत आहत असे वाटले. लिका मोड स्न्चेहान्किअता एक स्र्टीज जर डुसर्या स्र्टीला अषी चलु लागली तर इथरानी कय कराव्हे. मझ्याक्दे ह्यपेक्शा भ्यंकर शब्द आहेत > लिका मोड ऑफ

In reply to by सस्नेह

पन टु कर आपोज्ज..खोद मोद मेल्यांची..!
हे आधी मला खड्डा करुन मोदकाला त्यात टाकायला सांगत आहत असे वाटले. लिका मोड ऑन // स्न्चेहान्किअता एक स्र्टीज जर डुसर्या स्र्टीला अषी चलु लागली तर इथरानी कय कराव्हे. मझ्याक्दे ह्यपेक्शा भ्यंकर शब्द आहेत // लिका मोड ऑफ

In reply to by मोदक

ह्यांनी जर मोदकाला खड्ड्यात ढकलायचा प्रय्त्न केलातर बाहेर काढायला. मला किनी मोद्क फर्फर आवदतो.

In reply to by सस्नेह

आज्जे माझी, तु इतकी हुश्शार आहे ना मग लिहि कि नीट. मी तरि तुझ्यापेक्शा चान्गलच लिहिल आहे. मला एक गाण खुप आवडत, ऐन्शी वर्शाची म्हातारी वय सान्गती सोळा.

In reply to by लिलि काळे

मी तरि तुझ्यापेक्शा चान्गलच लिहिल आहे
या वाक्याला मात्र मनापासुन टाळ्या :) :) तुमचा आत्मविश्वास आवडला हो अगदी.

लिलि, मराठी साहित्यलेखन करणे हे मराठी भाषेतील मातब्बरांचे काम आहे. तू तर भाषा सुधारण्यासाठी या सदराचा वापर केलास हा त्या भाषेचा अपमान आहे आणि तोही आजच्या दिवशी? असो. अजून शिकायचे आहे तर कौतुक करुन घेण्याची घाई करु नकोस. " विद्या विनयेन शोभते! " जिद्दीने व विनम्रतेने शिक तुला चांगले यश मिळेल.

In reply to by विलासिनि

हो विलासिनी " विद्या विनयेन शोभते! " मान्य आहे मला. पण जे एक्स्पर्ट अस्ल्याचे दखवत आहेत इथे त्यान्च्याकडुन पण थोड्या विनयाची अपेक्शा आहे ना ग. त्याना त्याचा इगो पॅम्पर करायचा आहे म्हणोन माझा का वापर मी करु द्यावा? आणि अपमान कसला आला, उलट मला मराठी खुप आवडते, आणि मी मराठीतुन लिहिण्याचा प्रयत्न केला याचे खुप समाधान वातते मला. आणि मला नाहि वाटत कि ज्याच मराठी अगदी पक्क आहे त्यानीच इथे लिहाव अशी अट आहे.

वोर्ल्द मरथि दे च्या दिवशी तुमची ही स्तोर्य खरंच लिके करावी अशीच आहे.यत्र नार्यस्तु पुऽऽऽ.....यत्र नार्यस्तु पुऽऽऽ.....जन्ते मरन्ते तत्र देवता हे आपण जाणतच असाल. हिरव्या देशात मातीच्या कनाकनात शेक्सपियर आहे. तुमच्यासारखे लेखक ज्या दिवशी या मातीच्या कनाकनात जातील तो सुदिन !! जय हिन्द जय खापरगाव्...आपलं ते हे ..जय मिसळपाव.

In reply to by पैसा

कोपर्यापासून...

In reply to by स्पा

पू आल्यामुळे जंतूंमुळे देवता मरतात की काय!!! =)) =)) लैच लैच जबरा. त्यात परत या सगळ्याचा संबंध नारीशी जोडलेला पाहून डोळे भस्सकन पाणावले.

In reply to by सूड

ओ विद्वान काका , मला अजुन टाईप करयला जमत नसल तरी वाचयला येत चान्गल. काय लिहिलय काहिच कळत नाही तुम्ही. ते म्हण्तात ना कुपमन्डुक का काय ती व्रुती आहे. अशा व्रुत्तेमुळे ज्याना मरठी शिकायची इच्छ आहे ते चार वेळा विचार करतील.

In reply to by लिलि काळे

>>ओ विद्वान काका , मला अजुन टाईप करयला जमत नसल तरी वाचयला येत चान्गल. काय लिहिलय काहिच कळत नाही तुम्ही. ते म्हण्तात लिलिआजीबाई काळेपणजीबै, माझी असेल कूपमण्डूक वृत्ती पण तुम्हाला फक्त दुसर्‍याच्याच चूका दिसतात असं दिसतंय. जमेल हं हळूहळू या आयडीनेही लिहायला. ओल्द विने इन नेव बोत्त्ले कुठल्या !!

In reply to by सूड

ओ खापर पण्जोबा मी स्वताहुन नाही गेले कुणच्या चुका काढायला.
ओल्द विने इन नेव बोत्त्ले कुठल्या !!
हे काय लिहिलय कळत नाहि. प्लीज वरती पण बोलले आहे सभ्य भाशेत लिहा म्हणोन.

लेली काळे यांना माझ्याकडुन एक लिली चे फुल1

In reply to by श्री गावसेना प्रमुख

फटूशॉप वाप्रून ते काळं करता आलं तर बगा ना गावसेणाप्रमुक, अजून अ‍ॅप्ट होईल ते =))

In reply to by श्री गावसेना प्रमुख

दिसला आत्ता फटू. अवतार पिच्चरमधनं आणलं की नै , खरं खरं सांगा ;)

In reply to by बॅटमॅन

बॅट्या कशाला अवतार लागतोय त्यासाठी? फटूशॉपमदी पांढर्‍या लिलिला ctrl+I मारले की होतेय इन्वर्ट. झाली काळी लिली :) मागची हिरवाई अन पाने मात्र लाल होतेत.

In reply to by अभ्या..

कुठल्या आयडी ला ctrl+I मारले की होतेय इन्वर्ट होउन ही लिली काळी झालीये ??

सूडला आमच्या तर्फे पार्टी जाहीर करण्यात येत आहे....! लिलि काळे ह्यांना वा ढ दिवसाच्या हा** शुभेच्छा!

मूळ लेखातील लेखन (किंबहुना लेखनचुका) आणि नंतरच्या प्रतिसादात अचानक सुधारलेले लेखन पाहून भडभडून आले... @परा : मैंडिट्ट! कोणाला कशाने भडभडून यावे याचे नक्की काही गणीत नाही!

In reply to by बिपिन कार्यकर्ते

ते 'मैंडिट्ट" वरुन आठवले. अपुर्‍या लेखांची आठवण करुन द्यायला अवतरलेले सुपरमॅन कुठे गायब झाले एक काडी टाकून?

In reply to by बिपिन कार्यकर्ते

मूळ लेखातील लेखन (किंबहुना लेखनचुका) आणि नंतरच्या प्रतिसादात अचानक सुधारलेले लेखन पाहून भडभडून आले...
परफेक्ट निरीक्षण बिपिनदा! लेखिकेचा मराठी टंकलेखन शिकण्याचा वेग पाहून कौतूक वाटल्या गेले आहे.

बाकी काही असो, पदार्पणातच सेंच्युरी मारनार्‍या लिलिआज्जींचे बहुत बहुत कौतुक!!!! (भलेही निम्मे परतिसाद तेंचे तेन्नीच मारले अस्तीन तरीपन)

माझा लकी नंबर.

अभिनंदन लिली तै!

कंग्रॅजुलेशन्स सगळ्याना! ह्या सेंचुरी साठी भाग घेतलेल्या माझ्या सर्व मित्रामेत्रिणी, भावबहिण, काका काकु, आजोबा आजी, नात नाती सगल्यान्चे आभार.

तुमच्या पयल्याच टायमाला शेण्चुरी भेटली. कोग्रेच्यौलेश्ण. असच लित जावा. कोनाच आइकु णका.

वाचतोय... अजून १००-१५० प्रतिसाद सहज येतील. वाचनखुण म्हणून हा धागा साठवलेला आहे. मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा :) :)

मी तर नुसता enjoy केला अस वाटल कि "कालेजात" गेल्यावर कुणी तरी मांझी ragging घेतली

डुप्लिकेट आयडी....!!!!! डुप्लिकेट आयडी....!!!!! डुप्लिकेट आयडी....!!!!! असे निरिक्षण नोंदवतो.......

वाचन मात्र.....????? माझा प्रतिसाद तर दिसतोय......... आयला, मी पण संपादक मंडळात आहे की काय?? ;)