Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by ५० फक्त on Wed, 01/04/2012 - 08:23
नमस्कार, मागच्या कट्ट्याच्या रिपोर्टात लिहिल्याप्रमाणे इथं एक जाहीर धागा काढत आहे, ब-याच वेळेस काही जणांना कळवता येतनाही किंवा उशीरा कळवलं जातं, नंतर ऐकुन घ्यावं लागतं, त्यासाठी हा खटाटोप. येत्या रविवारी ८ तारखेला पुण्यात कट्टा करायचे ठरत आहे, त्या बद्दल हॉटेल आणि वेळ याबद्दल आपल्या सुचना मिळाव्यात आणि चर्चा होउन सात तारखेला दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व फायनल करावे असे ठरले आहे. सध्या विचार करत असलेली हॉटेल शिवाजीनगरच्या आसपासची आहेत, म्हणजे हॉटेल सापडणं अन येणं जाणं सग़ळंच सोपं होईल सगळ्यांना, अर्थात इतर ठिकाणं सुद्धा चालतील, प्रत्येक ठिकाणी कुणाची तरी गैरसोय होणार आहे, तरी कमीत कमी लोकांची कमीत कमी गैरसोय व्हावी असा विचार आहे. ~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~ दिनांक ८/१/१२ रविवार च्या कट्यात सहभागी होणार्‍या सर्व मि.पा.करांना कळविण्यात येते की,बनियन ट्री हॉटेल ही जागा कट्यासाठी नक्की करण्यात आलेली आहे...इथे सर्व कट्टेकर्‍यांनी संध्याकाळी ६;३० पर्यंत जमायचे आहे...पुण्याच्या कोणत्याही भागातून येथे कसे पोहोचावे यासाठी खाली दिलेल्या पत्याप्रमाणे यावे...अथवा ५०फक्त यांच्या मो.नं.वर येणार्‍यांनी संपर्क साधावा... सदर कट्टा व्हेज-नॉन व्हेज असून 'कोरडा'च असेल याची संबंधितांनी नोंद घ्यावी. ठिकाण-बनियन ट्री हॉटेल...कट्याची वेळ-सायंकाळी ६:३० वाजता कर्वे नगर,नदी रस्त्यावर... डेक्कन.नळ स्टॉप कडुन येणार्‍यांसाठी-कर्वे नगर-ताथवडे उद्यानापर्यंत पोहोचावे-तिथुन ५मिनिटाच्या अंतरावर सदर ठिकाण आहे... स्वारगेट-सिंहगडरोड वरुन येणार्‍यांसाठी-राजाराम पुलापर्यंत पोहोचावे- तिथुनही ५मिनिटाच्या अंतरावर सदर ठिकाण आहे... मोबाईलवरुन संपर्क साधणयासाठी ५० फक्त आणि अत्रुप्त आत्मा किंवा वल्ली यांना व्यनि करावा. .
  • Log in or register to post comments
  • 25336 views

प्रतिक्रिया

Submitted by पिंगू on Wed, 01/04/2012 - 23:37

Permalink

मीपण आहे. यावेळी पुण्यातच

मीपण आहे. यावेळी पुण्यातच पडीक असल्याने कट्ट्याला असेन. - पिंगू
  • Log in or register to post comments

Submitted by खुन्खार अकिब on गुरुवार, 01/05/2012 - 10:16

Permalink

हजेरी

हजेरी लावन्यात येईल....... फक्त फायनल पत्ता कळ्वावा...
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 01/05/2012 - 10:39

In reply to हजेरी by खुन्खार अकिब

Permalink

अरे चिच्या, लेकिन आप आओगे तो

अरे चिच्या, लेकिन आप आओगे तो बाकी सब भाग नही जाएंगे? जरा अपना नाम तो देख लो| ८ तारखेच्या कट्ट्याला आमची उपस्थिती शाकाहारी नी कोरडी असेल असे विणम्रपणे जाहिर करतो.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on गुरुवार, 01/05/2012 - 12:08

In reply to अरे चिच्या, लेकिन आप आओगे तो by प्यारे१

Permalink

हॅ हॅ हॅ

आमची उपस्थिती शाकाहारी नी कोरडी असेल
Image removed. - (आळीमिळी गुपचीळी केलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 01/05/2012 - 12:27

In reply to हॅ हॅ हॅ by सोत्रि

Permalink

आयला, कुण्णी कुण्णी विश्वास

आयला, कुण्णी कुण्णी विश्वास ठेवत नाहीये. :( बघ प्यार्‍या लेका काय हे तुझे रेपुततिओन. :|
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 01/05/2012 - 12:29

In reply to आयला, कुण्णी कुण्णी विश्वास by प्यारे१

Permalink

अणुभव हीच खात्री.

अणुभव हीच खात्री.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 01/05/2012 - 12:31

In reply to अणुभव हीच खात्री. by प्रचेतस

Permalink

मी येऊ का नको? - प्यावड्या

मी येऊ का नको? :| - प्यावड्या ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 01/05/2012 - 12:33

In reply to मी येऊ का नको? - प्यावड्या by प्यारे१

Permalink

आपली उपस्थिती प्रार्थनीय आहेच

आपली उपस्थिती प्रार्थनीय आहेच की. :)
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 01/05/2012 - 13:41

In reply to मी येऊ का नको? - प्यावड्या by प्यारे१

Permalink

सहीसारखंच बेरींग पकडलंत ब्वॉ

सहीसारखंच बेरींग पकडलंत ब्वॉ !! :D मी येऊ का नको? :D
  • Log in or register to post comments

Submitted by मी-सौरभ on गुरुवार, 01/05/2012 - 13:47

In reply to सहीसारखंच बेरींग पकडलंत ब्वॉ by सूड

Permalink

...

@प्यारे१: भावड्या असं चिडायचं असतं हे कुणी शिकवलं तुला???
  • Log in or register to post comments

Submitted by टिवटिव on गुरुवार, 01/05/2012 - 11:34

Permalink

मीपण येतो.

हात वर केला आहे....!!
  • Log in or register to post comments

Submitted by पियुशा on गुरुवार, 01/05/2012 - 11:38

Permalink

कट्ट्याला शुभेच्छा!

कट्ट्याला शुभेच्छा! :)
  • Log in or register to post comments

Submitted by मी-सौरभ on गुरुवार, 01/05/2012 - 13:43

In reply to कट्ट्याला शुभेच्छा! by पियुशा

Permalink

अरेरे

आपल्याला यायला नाही का जमणार :( . . . . . . . . अवांतरः कोण रे तो हा (पियुशा) डु. आय डी आहे अशी शंका घेतोय??
  • Log in or register to post comments

Submitted by पियुशा on गुरुवार, 01/05/2012 - 15:41

In reply to अरेरे by मी-सौरभ

Permalink

अवांतरः कोण रे तो हा (पियुशा)

अवांतरः कोण रे तो हा (पियुशा) डु. आय डी आहे अशी शंका घेतोय?? कोण आहे कोण तो ?;)
  • Log in or register to post comments

Submitted by मी-सौरभ on गुरुवार, 01/05/2012 - 16:24

In reply to अवांतरः कोण रे तो हा (पियुशा) by पियुशा

Permalink

..

सूड: तू सांग कोण त्यो ते ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 01/05/2012 - 21:57

In reply to .. by मी-सौरभ

Permalink

सूड: तू सांग कोण त्यो

सूड: तू सांग कोण त्यो ते अळीमिळी गूप चिळी, :)
  • Log in or register to post comments

Submitted by मी-सौरभ on Fri, 01/06/2012 - 13:03

In reply to सूड: तू सांग कोण त्यो by सूड

Permalink

ब्बॉर्र

आता अन्याला विचारावं का धन्याला??
  • Log in or register to post comments

Submitted by निश on गुरुवार, 01/05/2012 - 11:57

Permalink

कट्ट्याला शुभेच्छा

कट्ट्याला शुभेच्छा एक विनंति कटटा सा़जरा जरुर करा. मस्त पैकि गप्पा करा. मस्तपैकि खा . पण फक्त दारु पियु नका दारु चे पैसे वाचतिल ते एखाद्या अनाथ आश्रमाला दान द्या. कदाचित तुमच्या दारुच्या बिलात त्या अनाथ आश्रमातिल मुलांच एका महिन्याच जेवण नीघेल. मि व माझे मित्र बर्‍याच वेळा असच करतो . कृपा करुन राग मानु नये. परत एकदा कट्ट्याला शुभेच्छा
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on गुरुवार, 01/05/2012 - 11:59

In reply to कट्ट्याला शुभेच्छा by निश

Permalink

मी काय म्हणतो, मग ते हाटेलात

मी काय म्हणतो, मग ते हाटेलात जाउन जेवण तरी कशाला करायचे? त्याचे वाचलेले पैसे पण अनाथ आश्रमात नाही का देता येणार?
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Sat, 01/07/2012 - 10:42

In reply to कट्ट्याला शुभेच्छा by निश

Permalink

व्याडेश्वरा रे

<गवि मोड ऑन> व्याडेश्वरा रे .... हे बोलायलाच हव होत का <गवि मोड ऑफ >
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on गुरुवार, 01/05/2012 - 12:25

Permalink

मी काय म्हणतो, मग ते हाटेलात

मी काय म्हणतो, मग ते हाटेलात जाउन जेवण तरी कशाला करायचे? त्याचे वाचलेले पैसे पण अनाथ आश्रमात नाही का देता येणार? >>>>. हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा
  • Log in or register to post comments

Submitted by सर्वसाक्षी on गुरुवार, 01/05/2012 - 13:10

Permalink

कट्ट्याला शुभेच्छा

एकत्र या, खा, प्या, गप्पा मारा, खूप मजा करा! कट्ट्यासाठी हार्दिक शुभेच्छा
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on गुरुवार, 01/05/2012 - 14:17

Permalink

शुभेच्छा!

कट्ट्यासाठी हार्दिक शुभेच्छा! नंतर फोटोंसहित वृत्तांत टंकायला विसरु नका. स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on गुरुवार, 01/05/2012 - 18:10

Permalink

शुभेच्छा

कट्ट्याला शुभेच्छा! कधी नव्हे ते हजेरी लावणार असे ठरवले होते. पण ८ तारखेला जमणे अशक्यच. तेंव्हा पुढच्या वेळेस. तोवर वृत्तांतावरच समाधान!
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Fri, 01/06/2012 - 16:52

Permalink

९९ वर का अडून बसलंय घोडं?? ये

९९ वर का अडून बसलंय घोडं?? ये शंभर..
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Fri, 01/06/2012 - 17:06

In reply to ९९ वर का अडून बसलंय घोडं?? ये by गवि

Permalink

कशाला सिझेरीयन केलंत गवि?

कशाला सिझेरीयन केलंत गवि? ;) नैसर्गिक झाली असती ना?
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Fri, 01/06/2012 - 17:19

In reply to कशाला सिझेरीयन केलंत गवि? by प्यारे१

Permalink

हॅ हॅ हॅ.. मला वाटले ब्रीच

हॅ हॅ हॅ.. मला वाटले ब्रीच प्रेझेंटेशन आहे की काय? म्हणून म्हटले अडवणूक सोडवावी.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 01/06/2012 - 17:19

In reply to कशाला सिझेरीयन केलंत गवि? by प्यारे१

Permalink

@कशाला सिझेरीयन केलंत गवि?

@कशाला सिझेरीयन केलंत गवि? ;-) नैसर्गिक झाली असती ना?>>> त्यांना मुहुर्त चांगला वाटला असेल... ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Fri, 01/06/2012 - 18:08

In reply to कशाला सिझेरीयन केलंत गवि? by प्यारे१

Permalink

ठ्ठो =)) =))

अरे... काही लाजा आहेत का नाही रे तुम्हाला....
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Fri, 01/06/2012 - 17:37

Permalink

च्यायला पुणेरी कट्ट्याचे धागे

च्यायला पुणेरी कट्ट्याचे धागे कधीपासुन शंभरी गाठायला लागले?
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Sat, 01/07/2012 - 10:28

In reply to च्यायला पुणेरी कट्ट्याचे धागे by मृत्युन्जय

Permalink

ते देखील होणार्‍या

ते देखील होणार्‍या कटट्याचे. झालेल्या नाही. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Sat, 01/07/2012 - 11:47

In reply to च्यायला पुणेरी कट्ट्याचे धागे by मृत्युन्जय

Permalink

कोण्यागावाचे पावण तुम्ही?

पाण्यात राहून माशांशी वैर >) >-) :evil:
  • Log in or register to post comments

Submitted by शशिकांत ओक on Fri, 01/06/2012 - 20:26

Permalink

तळ्यात का मळ्यात चालू

विचार चालू आहे. नाडी हा विषय सोडून बोलणार असाल तरच जावे असे मित्रांनी सांगितले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by किचेन on Sat, 01/07/2012 - 17:02

Permalink

मोबाईलवरुन संपर्क साधणयासाठी

मोबाईलवरुन संपर्क साधणयासाठी ५० फक्त आणि अत्रुप्त आत्मा किंवा वल्ली यांना करावा. . व्यनि ....म्हण्जे काय?
  • Log in or register to post comments

Submitted by किचेन on Sat, 01/07/2012 - 17:05

Permalink

धन्यु लिहयचि विसरलेच!

धन्यु लिहयचि विसरलेच!
  • Log in or register to post comments

Submitted by भीमाईचा पिपळ्या. on Sat, 01/07/2012 - 19:42

Permalink

कट्ट्यास शुभेच्छा

कट्ट्यास शुभेच्छा
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Mon, 01/09/2012 - 00:40

Permalink

झकास झाला कट्टा..

झकास झाला कट्टा.. आता कोकण ट्रिप चे तेवढे लवकर ठरवा. मोदक.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: अभिशेक पाटिल 2
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 11:14
  • सदस्य: Abhishek C
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 11:05
  • सदस्य: देव@मिसलपाव
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 08:44
  • सदस्य: आम्ही कोण म्हण…
    नोंदणी: Fri, 03/20/2026 - 00:38
  • सदस्य: मिपाखरु
    नोंदणी: Fri, 03/20/2026 - 00:36

Pagination

  • First page « पहिले
  • Previous page ‹ मागे
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • पान 8
  • पान 9
  • …
  • Next page पुढे ›
  • Last page शेवटी »

© 2026 Misalpav.com