नमस्कार, मागच्या कट्ट्याच्या रिपोर्टात लिहिल्याप्रमाणे इथं एक जाहीर धागा काढत आहे, ब-याच वेळेस काही जणांना कळवता येतनाही किंवा उशीरा कळवलं जातं, नंतर ऐकुन घ्यावं लागतं, त्यासाठी हा खटाटोप.
येत्या रविवारी ८ तारखेला पुण्यात कट्टा करायचे ठरत आहे, त्या बद्दल हॉटेल आणि वेळ याबद्दल आपल्या सुचना मिळाव्यात आणि चर्चा होउन सात तारखेला दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व फायनल करावे असे ठरले आहे.
सध्या विचार करत असलेली हॉटेल शिवाजीनगरच्या आसपासची आहेत, म्हणजे हॉटेल सापडणं अन येणं जाणं सग़ळंच सोपं होईल सगळ्यांना, अर्थात इतर ठिकाणं सुद्धा चालतील, प्रत्येक ठिकाणी कुणाची तरी गैरसोय होणार आहे, तरी कमीत कमी लोकांची कमीत कमी गैरसोय व्हावी असा विचार आहे.
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
दिनांक ८/१/१२ रविवार च्या कट्यात सहभागी होणार्या सर्व मि.पा.करांना कळविण्यात येते की,बनियन ट्री हॉटेल ही जागा कट्यासाठी नक्की करण्यात आलेली आहे...इथे सर्व कट्टेकर्यांनी संध्याकाळी ६;३० पर्यंत जमायचे आहे...पुण्याच्या कोणत्याही भागातून येथे कसे पोहोचावे यासाठी खाली दिलेल्या पत्याप्रमाणे यावे...अथवा ५०फक्त यांच्या मो.नं.वर येणार्यांनी संपर्क साधावा...
सदर कट्टा व्हेज-नॉन व्हेज असून 'कोरडा'च असेल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
ठिकाण-बनियन ट्री हॉटेल...कट्याची वेळ-सायंकाळी ६:३० वाजता
कर्वे नगर,नदी रस्त्यावर...
डेक्कन.नळ स्टॉप कडुन येणार्यांसाठी-कर्वे नगर-ताथवडे उद्यानापर्यंत पोहोचावे-तिथुन ५मिनिटाच्या अंतरावर सदर ठिकाण आहे...
स्वारगेट-सिंहगडरोड वरुन येणार्यांसाठी-राजाराम पुलापर्यंत पोहोचावे- तिथुनही ५मिनिटाच्या अंतरावर सदर ठिकाण आहे...
मोबाईलवरुन संपर्क साधणयासाठी ५० फक्त आणि अत्रुप्त आत्मा किंवा वल्ली यांना व्यनि करावा. .
वाचने
25413
प्रतिक्रिया
137
मिसळपाव
प्रतिक्रिया
पुण्यात कुठेही ठरवा, आम्ही
असाच म्हनतो सायबा ! -मालोजी
In reply to पुण्यात कुठेही ठरवा, आम्ही by प्रचेतस
सुचना _ चचच
In reply to पुण्यात कुठेही ठरवा, आम्ही by प्रचेतस
शोक नाही हो, शौक म्हणा. बादवे
In reply to सुचना _ चचच by प्रसन्न शौचे
@-रिकामटेकड्या मिपकराना
In reply to सुचना _ चचच by प्रसन्न शौचे
गुरुजी
In reply to @-रिकामटेकड्या मिपकराना by अत्रुप्त आत्मा
तुमचे नाव प्रसन्न की
In reply to सुचना _ चचच by प्रसन्न शौचे
नाव प्राजक्ताच असावे. शौचाला
In reply to तुमचे नाव प्रसन्न की by विश्वनाथ मेहेंदळे
ठ्यॅ ......
In reply to नाव प्राजक्ताच असावे. शौचाला by मृत्युन्जय
नाव प्राजक्ताच असावे. शौचाला
In reply to नाव प्राजक्ताच असावे. शौचाला by मृत्युन्जय
ठ्ठो..!!!!!!
In reply to नाव प्राजक्ताच असावे. शौचाला by स्पा
हो
In reply to नाव प्राजक्ताच असावे. शौचाला by स्पा
अहो विमें,
In reply to तुमचे नाव प्रसन्न की by विश्वनाथ मेहेंदळे
@-त्यांचं नाव प्राजक्ता शौचे
In reply to अहो विमें, by प्रास
मुद्दाम
In reply to पुण्यात कुठेही ठरवा, आम्ही by प्रचेतस
अरे वा. बरीच मंडळी जमली आहेत
In reply to मुद्दाम by ५० फक्त
म्याप
In reply to मुद्दाम by ५० फक्त
हा गूगल म्याप घ्या. म्हात्रे
In reply to म्याप by विवेक मोडक
बादवे बनियान ट्री फायनल हाय
In reply to हा गूगल म्याप घ्या. म्हात्रे by मृत्युन्जय
ड्रेस कोड बनियान आणि
In reply to बादवे बनियान ट्री फायनल हाय by प्रचेतस
ड्रेस कोड बनियान आणि
In reply to बादवे बनियान ट्री फायनल हाय by प्रचेतस
किती भोके असावीत यासाठी 'द
In reply to ड्रेस कोड बनियान आणि by मृत्युन्जय
आणि लेंग्याला ???
In reply to किती भोके असावीत यासाठी 'द by प्रचेतस
भोकं असणे अपेक्षित आहे काय?
In reply to ड्रेस कोड बनियान आणि by मृत्युन्जय
मृत्युन्जय
In reply to ड्रेस कोड बनियान आणि by मृत्युन्जय
(ड्रेस कोड बनियान आणि
In reply to बादवे बनियान ट्री फायनल हाय by प्रचेतस
भारतीय संस्कृतीतल्या
In reply to (ड्रेस कोड बनियान आणि by गणपा
कट्ट्याला शुभेच्छा!
In reply to भारतीय संस्कृतीतल्या by प्रचेतस
ड्रेसकोड जाहिर करण्याआधी तरी
In reply to कट्ट्याला शुभेच्छा! by पैसा
त्याच्या कारणांपैकी एक इथे
In reply to ड्रेसकोड जाहिर करण्याआधी तरी by सूड
लिखांणातली संवेदनशीलता हळूहळु
In reply to त्याच्या कारणांपैकी एक इथे by विश्वनाथ मेहेंदळे
पैसा- चुकीचे अनुमान काढले आहे.
In reply to कट्ट्याला शुभेच्छा! by पैसा
=))
In reply to पैसा- चुकीचे अनुमान काढले आहे. by चिंतामणी
वड पिंपळाची पाने...
In reply to (ड्रेस कोड बनियान आणि by गणपा
हात वर..! हजर सर..
गुरूजी प्रॉक्सी
In reply to हात वर..! हजर सर.. by अत्रुप्त आत्मा
येतोय....
मला वाडेश्वर(FC road, गुडलक
In reply to येतोय.... by मन१
बादशाही??
In reply to मला वाडेश्वर(FC road, गुडलक by विजुभाऊ
बादशाही? सुंदर पण........
In reply to मला वाडेश्वर(FC road, गुडलक by विजुभाऊ
पूनम
In reply to बादशाही? सुंदर पण........ by मन१
क्षमस्व....
In reply to पूनम by सोत्रि
बांबू हाऊस:कॉकटेल्स एकदम
In reply to पूनम by सोत्रि
म्हात्रे पुला जवळ..मल्टी
मी पण
शिवाजीनगरसाठी +१
हात वर केला आहे!!
जागा आणि वेळ नक्कि करा. मी
जागा आणि वेळ नक्कि करा. मी
तुमच्यासाठी ही एक फुकटचा
In reply to जागा आणि वेळ नक्कि करा. मी by सुहास..
येत आहे
/-/
बंदा रुपाया का ?? न्हाई,
In reply to /-/ by वपाडाव
हाजिर हो
In reply to /-/ by वपाडाव
म्हात्रे पूल ते राजाराम पूल
अरे हो एक लिहायचं राहिलं वर
एक विनंती
In reply to अरे हो एक लिहायचं राहिलं वर by ५० फक्त
कुठे आहे ते कळवा, येण्याचा
सूचनेचा विचार करून त्यावर
मी येईन..
एक उत्तम संधि आहे सर्व मिपाकरांना प्रत्यक्ष भेटण्याचि !
शिवसागरचं रिनोवेशन चाल्लय.
In reply to एक उत्तम संधि आहे सर्व मिपाकरांना प्रत्यक्ष भेटण्याचि ! by उदय के'सागर
बार्बेक्यु नेशन
In reply to एक उत्तम संधि आहे सर्व मिपाकरांना प्रत्यक्ष भेटण्याचि ! by उदय के'सागर
उजवा हात वर!
---
In reply to उजवा हात वर! by नावातकायआहे
@आपण आणखी काय काय वर करता
In reply to --- by वपाडाव
भेटी अंती कळेलच!
In reply to --- by वपाडाव
सुकान्ता
मला सुद्धा यायला आवडेल.....
एक विनंती, जे सदस्य