नमस्कार, मागच्या कट्ट्याच्या रिपोर्टात लिहिल्याप्रमाणे इथं एक जाहीर धागा काढत आहे, ब-याच वेळेस काही जणांना कळवता येतनाही किंवा उशीरा कळवलं जातं, नंतर ऐकुन घ्यावं लागतं, त्यासाठी हा खटाटोप.
येत्या रविवारी ८ तारखेला पुण्यात कट्टा करायचे ठरत आहे, त्या बद्दल हॉटेल आणि वेळ याबद्दल आपल्या सुचना मिळाव्यात आणि चर्चा होउन सात तारखेला दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व फायनल करावे असे ठरले आहे.
सध्या विचार करत असलेली हॉटेल शिवाजीनगरच्या आसपासची आहेत, म्हणजे हॉटेल सापडणं अन येणं जाणं सग़ळंच सोपं होईल सगळ्यांना, अर्थात इतर ठिकाणं सुद्धा चालतील, प्रत्येक ठिकाणी कुणाची तरी गैरसोय होणार आहे, तरी कमीत कमी लोकांची कमीत कमी गैरसोय व्हावी असा विचार आहे.
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
दिनांक ८/१/१२ रविवार च्या कट्यात सहभागी होणार्या सर्व मि.पा.करांना कळविण्यात येते की,बनियन ट्री हॉटेल ही जागा कट्यासाठी नक्की करण्यात आलेली आहे...इथे सर्व कट्टेकर्यांनी संध्याकाळी ६;३० पर्यंत जमायचे आहे...पुण्याच्या कोणत्याही भागातून येथे कसे पोहोचावे यासाठी खाली दिलेल्या पत्याप्रमाणे यावे...अथवा ५०फक्त यांच्या मो.नं.वर येणार्यांनी संपर्क साधावा...
सदर कट्टा व्हेज-नॉन व्हेज असून 'कोरडा'च असेल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
ठिकाण-बनियन ट्री हॉटेल...कट्याची वेळ-सायंकाळी ६:३० वाजता
कर्वे नगर,नदी रस्त्यावर...
डेक्कन.नळ स्टॉप कडुन येणार्यांसाठी-कर्वे नगर-ताथवडे उद्यानापर्यंत पोहोचावे-तिथुन ५मिनिटाच्या अंतरावर सदर ठिकाण आहे...
स्वारगेट-सिंहगडरोड वरुन येणार्यांसाठी-राजाराम पुलापर्यंत पोहोचावे- तिथुनही ५मिनिटाच्या अंतरावर सदर ठिकाण आहे...
मोबाईलवरुन संपर्क साधणयासाठी ५० फक्त आणि अत्रुप्त आत्मा किंवा वल्ली यांना व्यनि करावा. .
वाचने
25413
प्रतिक्रिया
137
मिसळपाव
प्रतिक्रिया
कट्ट्याला शुभेच्छा
---
In reply to कट्ट्याला शुभेच्छा by स्पा
ह्या ह्या दुसर्या किंवा
In reply to --- by वपाडाव
असं का???
In reply to ह्या ह्या दुसर्या किंवा by स्पा
;)
In reply to असं का??? by मी-सौरभ
आता काय बोलायचं
In reply to ;) by सोत्रि
२०११ मध्ये पहिला, तिसरा आणि
In reply to असं का??? by मी-सौरभ
खिक्क!!
In reply to २०११ मध्ये पहिला, तिसरा आणि by ५० फक्त
स्पा महाराजांचा निषेध असो...!
In reply to कट्ट्याला शुभेच्छा by स्पा
कट्याला शुभेच्छा.
याला हजेरी लावणं जमणार नाही
अरारा! मी 13-14 जाने. रोजी
:)
In reply to अरारा! मी 13-14 जाने. रोजी by यकु
असू दे रे!आपण बसू ना १३-१४
In reply to :) by सोत्रि
थम्स अप - ऑन द रॉक्स घेणारे आणि चकणा संपवणारे
In reply to असू दे रे!आपण बसू ना १३-१४ by यकु
संपादीत विषय पुन्हा एकदा बघा.
In reply to असू दे रे!आपण बसू ना १३-१४ by यकु
आता काय उपयोग.
हात वर केला आहे....!!
जमल्यास.... नक्की!
कट्टा...२०१२.
बेष्ट!
स्पष्टीकरण हवे आहे
In reply to बेष्ट! by धमाल मुलगा
व्वा!!
In reply to स्पष्टीकरण हवे आहे by विवेक मोडक
धम्या माझ्यातर्फे तुला एक
In reply to बेष्ट! by धमाल मुलगा
नऊवारी
In reply to बेष्ट! by धमाल मुलगा
म्हणजे?? नऊवारी नेसून
In reply to नऊवारी by श्रावण मोडक
=))
In reply to नऊवारी by श्रावण मोडक
मी पण नक्की येईन या वेळी.
शुभेच्छा!
करा रे मस्त कट्टा!!!
मीपण आहे. यावेळी पुण्यातच
हजेरी
अरे चिच्या, लेकिन आप आओगे तो
In reply to हजेरी by खुन्खार अकिब
हॅ हॅ हॅ
In reply to अरे चिच्या, लेकिन आप आओगे तो by प्यारे१
आयला, कुण्णी कुण्णी विश्वास
In reply to हॅ हॅ हॅ by सोत्रि
अणुभव हीच खात्री.
In reply to आयला, कुण्णी कुण्णी विश्वास by प्यारे१
मी येऊ का नको? - प्यावड्या
In reply to अणुभव हीच खात्री. by प्रचेतस
आपली उपस्थिती प्रार्थनीय आहेच
In reply to मी येऊ का नको? - प्यावड्या by प्यारे१
सहीसारखंच बेरींग पकडलंत ब्वॉ
In reply to मी येऊ का नको? - प्यावड्या by प्यारे१
...
In reply to सहीसारखंच बेरींग पकडलंत ब्वॉ by सूड
मीपण येतो.
कट्ट्याला शुभेच्छा!
अरेरे
In reply to कट्ट्याला शुभेच्छा! by पियुशा
अवांतरः कोण रे तो हा (पियुशा)
In reply to अरेरे by मी-सौरभ
..
In reply to अवांतरः कोण रे तो हा (पियुशा) by पियुशा
सूड: तू सांग कोण त्यो
In reply to .. by मी-सौरभ
ब्बॉर्र
In reply to सूड: तू सांग कोण त्यो by सूड
कट्ट्याला शुभेच्छा
मी काय म्हणतो, मग ते हाटेलात
In reply to कट्ट्याला शुभेच्छा by निश
व्याडेश्वरा रे
In reply to कट्ट्याला शुभेच्छा by निश
मी काय म्हणतो, मग ते हाटेलात
कट्ट्याला शुभेच्छा
शुभेच्छा!
शुभेच्छा
९९ वर का अडून बसलंय घोडं?? ये
कशाला सिझेरीयन केलंत गवि?
In reply to ९९ वर का अडून बसलंय घोडं?? ये by गवि
हॅ हॅ हॅ.. मला वाटले ब्रीच
In reply to कशाला सिझेरीयन केलंत गवि? by प्यारे१
@कशाला सिझेरीयन केलंत गवि?
In reply to कशाला सिझेरीयन केलंत गवि? by प्यारे१
ठ्ठो =)) =))
In reply to कशाला सिझेरीयन केलंत गवि? by प्यारे१
च्यायला पुणेरी कट्ट्याचे धागे
ते देखील होणार्या
In reply to च्यायला पुणेरी कट्ट्याचे धागे by मृत्युन्जय
कोण्यागावाचे पावण तुम्ही?
In reply to च्यायला पुणेरी कट्ट्याचे धागे by मृत्युन्जय
तळ्यात का मळ्यात चालू
मोबाईलवरुन संपर्क साधणयासाठी
धन्यु लिहयचि विसरलेच!
कट्ट्यास शुभेच्छा
झकास झाला कट्टा..