✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नीलकांत यांचा आज वाढदिवस

इ
इंटरनेटस्नेही यांनी
Tue, 03/22/2011 - 01:10  ·  लेख
लेख
नमस्कार मिपाकरांनो, आज आपल्या मिसळपाव या बेव साईटचे मालक श्री. नीलकांत यांचा आज (२२ मार्च) वाढदिवस आहे! सुरुवातीस मिपाची तांत्रिक बाजु भक्कमपणे सांभाळणारे नीलकांत, अनेक महिन्यांपासुन मिसळपाव.कॉम चा एवढा प्रचंड डोलारा एकहाती समर्थपणे चालवत आहेत. काळाबरोबर अतिशय वेगाने बदलत्या तांत्रिक आणि अन्य आव्हानांच्या आजच्या घडीला नीलकांत यांच्या शिवाय मिपा ही कल्पना सुद्धा करवत नाही. नीलकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना हे वर्ष सुखसमाधानाचे, आनंदाचे, भरभराटीचे व आरोग्याचे जावो ही सदिच्छा तसेच त्यांना त्यांच्या आयुष्यातील सर्व बाबींमध्ये सुयश मिळावे ही शुभकामना! - शुभेच्छुक, इंट्या.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
इतिहास
साहित्यिक
समाज
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना
शुभेच्छा
संदर्भ
माहिती

प्रतिक्रिया द्या
23195 वाचन

💬 प्रतिसाद (97)

प्रतिक्रिया

नीलकांत याना वाढदिवसाच्या

इरसाल
Tue, 03/22/2011 - 12:36 नवीन
नीलकांत याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

हैप्पी बड्डे....

मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 03/22/2011 - 12:37 नवीन
मालक बड्डेच्या हैप्पी शुभेच्छा बरका.....
  • Log in or register to post comments

नीलकांत याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तर्री
Tue, 03/22/2011 - 12:43 नवीन
नीलकांत याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!,
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

कच्ची कैरी
Tue, 03/22/2011 - 13:12 नवीन
नीलकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !:)
  • Log in or register to post comments

नीलकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

नारयन लेले
Tue, 03/22/2011 - 13:47 नवीन
नीलकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! साहेब आजचा दिवसच महान आहे हे आपण जाणताच आजच आपल्या शिवाजी राज्या॑ची ही जय॑ती त्यामुळे तुम्ही भाग्य्शालीच आहात. आपणास वाढदिवसाच्या आनेक हार्दिक शुभेच्छा!!! विनित
  • Log in or register to post comments

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

बिपिन कार्यकर्ते
Tue, 03/22/2011 - 14:04 नवीन
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments

नीलकांत यांना वाढदिवसाच्या

धनुअमिता
Tue, 03/22/2011 - 14:04 नवीन
नीलकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  • Log in or register to post comments

हॅपी बर्थ डे...

चिगो
Tue, 03/22/2011 - 14:20 नवीन
वाढदिवसाच्या अनेक मंगलमय शुभेच्छा आणि मिपाची धुरा समर्थपणे सांभाळल्याबद्दल आणि वाहत आहात ह्यासाठीही शुभेच्छा आणि धन्यवाद..
  • Log in or register to post comments

नीलकांत! शुभेच्छा

योगप्रभू
Tue, 03/22/2011 - 14:59 नवीन
नीलकांत वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. मजेत राहा. भरपूर मित्र मिळवा :)
  • Log in or register to post comments

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

विशाखा राऊत
Tue, 03/22/2011 - 15:18 नवीन
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  • Log in or register to post comments

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

परिकथेतील राजकुमार
Tue, 03/22/2011 - 15:27 नवीन
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा निलकांता :) अवांतर :- ह्या धाग्यात काही 'खास' प्रतिक्रीयांची उणिव जाणवली. १) फोनवर शुभेच्छा दिल्याच होत्या, आता पुन्हा एकदा. २) काल खास शुभेच्छा दिल्या आहेतच, सांगीतलेले विसरु नकोस. ३) मध्ये चर्चा झाली तो उपक्रम आता चालु करणार आहेस ना मग ? ४) अरे सॉरी तुझा फोन आला तेंव्हा मिटींग मध्ये होतो. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

पुणे - ३०

श्रावण मोडक
Tue, 03/22/2011 - 19:10 नवीन
पुणे - ३०. निखळ शुभेच्छा दिल्या तर तो/ती पुणे-३० कर नव्हेच. :) नीलकांता, पार्टी कधी रे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

नीलकांता, पार्टी कधी रे?

चिंतामणी
Wed, 03/23/2011 - 00:44 नवीन
हा प्रतिसाद "त्याच" कॅटेगरीत मोडतोना श्रामो साहेब??????? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

अजून एक

विकास
Tue, 03/22/2011 - 19:23 नवीन
ह्या धाग्यात काही 'खास' प्रतिक्रीयांची उणिव जाणवली. नीलकांतचा मोठ्ठा फोटो त्या खाली स्वतःचा छोटासा फोटो आणि मग खालील शुभेच्छा संदेश :- (फाँट्स वेगवेगळे देता येत नाहीत :( ) नीलकांतसाहेबांना वाढदिवसाबद्दल हार्दीक शुभेच्छा! - आप्पासाहेब आणि वहीनी, बंटू, बबली, मिठू, मिली आणि समस्त नीलकांत (अथवा मिसळपाव/पुस्तकविश्व) मित्रमंडळ परीवार ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

निलकांत, तुला वाढदिवसाच्या

५० फक्त
Tue, 03/22/2011 - 15:42 नवीन
निलकांत, तुला वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा. तुझं आयुष्य अतिशय सुखी, निरोगी आणि आनंददायक असो हीच सदिच्छा. हर्षद आणि कुटुंबिय.
  • Log in or register to post comments

हार्दिक शुभेच्छा

असुर
Tue, 03/22/2011 - 17:00 नवीन
नीलकांत, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक, ऑल इंग्लंड गणेशोत्सव मंडळ (हेमलहेंपष्टेड), अँग्री इंग्लंड युवा मोर्चा (केंट), बेसिंगस्टोक म्हैला मंडळ (बेसिंगस्टोक)
  • Log in or register to post comments

वाढदिवसाच्या शुभेच्छा!

कुंदन
Tue, 03/22/2011 - 17:09 नवीन
नीलकांतला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

नीलकांत साहेबांना

सूर्यपुत्र
Tue, 03/22/2011 - 17:18 नवीन
वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा! -सूर्यपुत्र.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

राजेश घासकडवी
Tue, 03/22/2011 - 17:30 नवीन
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

नीलकांत यांना वाढदिवसाच्या

सौप्र
Tue, 03/22/2011 - 17:51 नवीन
नीलकांत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

अनेकानेक शुभेच्छा!!!

भीमाईचा पिपळ्या.
Tue, 03/22/2011 - 17:56 नवीन
अनेकानेक शुभेच्छा!!!
  • Log in or register to post comments

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा .............

राजियान्चा राजा
Tue, 03/22/2011 - 18:06 नवीन
नीलकांत, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ............. मिपाची धुरा समर्थपणे सांभाळण्याची कौतुकास्पद कामगिरी करत आहात त्याबद्दल धन्यवाद .............
  • Log in or register to post comments

"नील" वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

श्रीराजे
Tue, 03/22/2011 - 18:24 नवीन
"नील" तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! मिपा सारख्या अनेक उत्तमत्तोम संकेतस्थळाची निर्मिती होउदे...!
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!!

स्मिता.
Tue, 03/22/2011 - 19:05 नवीन
नीलकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

अजातशत्रु

आनंदयात्री
Tue, 03/22/2011 - 19:22 नवीन
माझ्या अजातशत्रु मित्राला वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा :) (आता लोक म्हणतील आमच्यासारखे मित्र असतांना शत्रुंची का उणीव .. चालायचेच ;) )
  • Log in or register to post comments

म्हणणारच...

श्रावण मोडक
Tue, 03/22/2011 - 19:41 नवीन
म्हणणारच. अजातशत्रू होण्यामध्ये एक प्रकारची मुत्सद्देगिरी असते, असे म्हणतात ते उगाच नाही. मुत्सद्देगिरी या शब्दाला काळी छटा आहेच. तेच तुम्हाला म्हणायचे होते तर... ;) हीही पुणे-३० प्रतिक्रियाच आहे शेवटी. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

मोठा

आनंदयात्री
Tue, 03/22/2011 - 20:01 नवीन
मोठा होतोय मालक :) आपल्यासारख्या थोरामोठ्यांच्या आशिर्वादाने आम्ही मोठे होउ, शत्रू संपवुन अजातशत्रू होण्यात खरी मजा नाही का ? आणि काय आमचा नीलकांत आहेच अंमळ सावळा म्हणुन चालुन जाईल काळी छटा ;) अवांतरः "मोठा होतोय मालक" हे वाक्य पहिल्या अर्थाने घ्यावे ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

वाढदिवसाच्या शुभेच्छा!

पैसा
Tue, 03/22/2011 - 19:36 नवीन
नीलकांत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

नीलकांतजी आंपणांस वाढदिवसाच्या

ईन्टरफेल
Tue, 03/22/2011 - 20:01 नवीन
नीलकांतजी आंपणांस वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments

शेतकरी

आनंदयात्री
Tue, 03/22/2011 - 20:03 नवीन
शेतकरी ?? नीलकांत पोलिस आहे हो !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ईन्टरफेल

कदाचीत...

विकास
Tue, 03/22/2011 - 20:14 नवीन
नीलकांत पोलिस आहे हो !! कदाचीत, गुन्हेगारीचे पिक वाढल्यास, ते (आळा घालणे, या अर्थाने) कापत असल्याने, त्याला शेतकरी म्हणले असावे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

सहीत बदल केला आहे ! धन्यवाद

ईन्टरफेल
Wed, 03/23/2011 - 19:19 नवीन
सहीत बदल केला आहे ! धन्यवाद आनंदयात्रीजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

णिलकांत तर्फे सर्व

टारझन
Tue, 03/22/2011 - 20:59 नवीन
णिलकांत तर्फे सर्व शुभेच्छुकांचे आभार मानतो . तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा मी जातीने णिलकांत कडे पोच्त करिन . पुन्हश्च धन्यवाद . - कुरियरवाला
  • Log in or register to post comments

+१ गुन्हेगारीचे पिक

निनाद मुक्काम …
Tue, 03/22/2011 - 21:14 नवीन
+१ गुन्हेगारीचे पिक वाढल्यास, ते (आळा घालणे, या अर्थाने) कापत असल्याने,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

नीलकांत यांना वाढदिवसाच्या

मदनबाण
Tue, 03/22/2011 - 21:20 नवीन
नीलकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! :)
  • Log in or register to post comments

नीलकांत यांना वाढदिवसाच्या

अप्पा जोगळेकर
Tue, 03/22/2011 - 22:07 नवीन
नीलकांत यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

श्री. नीलकांत यांना

सुधीर१३७
Tue, 03/22/2011 - 22:35 नवीन
श्री. नीलकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
  • Log in or register to post comments

हार्दिक शुभेच्छा

क्रान्ति
Tue, 03/22/2011 - 22:38 नवीन
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नीलकांत.
  • Log in or register to post comments

निलकांत, आपल्याला

जयंत कुलकर्णी
Tue, 03/22/2011 - 22:53 नवीन
निलकांत, आपल्याला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. जगाच्या सगळ्या गदारोळात आपल्याला मनशांती लाभो ही "त्याला" विनंती.
  • Log in or register to post comments

नीलकांत वाढदिवसाच्या हार्दिक

पिंगू
Tue, 03/22/2011 - 22:59 नवीन
नीलकांत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. - पिंगू
  • Log in or register to post comments

नीलकांत - वाढदिवसाच्या

माझीही शॅम्पेन
Tue, 03/22/2011 - 23:04 नवीन
नीलकांत - वाढदिवसाच्या शुभेच्छा !!! एकदम दगडी (रॉकिंग) वाढदिवस होऊन जाऊद्या !!!
  • Log in or register to post comments

तुम जियो हजारो साल.. जन्म

अविनाशकुलकर्णी
Tue, 03/22/2011 - 23:08 नवीन
तुम जियो हजारो साल.. जन्म दिवस मुबारक..
  • Log in or register to post comments

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

सांजसखी
Tue, 03/22/2011 - 23:20 नवीन
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments

धन्यवाद :)

नीलकांत
Wed, 03/23/2011 - 00:33 नवीन
नमस्कार, तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद. मिपावरच्या मित्रांनी आवर्जून दिलेल्या शुभेच्छांमुळे येत्या काळातील कठीण ( हे माझ्या व्यक्तिगत आयुष्याच्या संदर्भात आहे.) प्रसंगी माझ्या मागे शुभकामनांचे बळ उभे आहे यात शंका नाही. पुन्हा एकदा सर्वांचे आभार. - नीलकांत
  • Log in or register to post comments

आभार

इंटरनेटस्नेही
Wed, 03/23/2011 - 00:52 नवीन
सर्व प्रतिसादकांचे मनापासुन आभार.
  • Log in or register to post comments

जीवेत् शरदः शतम्!

सुधीर काळे
Wed, 03/23/2011 - 07:46 नवीन
नीलकांतना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  • Log in or register to post comments

नीलकांत यांना वाढदिवसाच्या

नि३
Wed, 03/23/2011 - 17:20 नवीन
नीलकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा