✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

नीलकांत यांचा आज वाढदिवस

इ
इंटरनेटस्नेही यांनी
Tue, 03/22/2011 - 01:10  ·  लेख
लेख
नमस्कार मिपाकरांनो, आज आपल्या मिसळपाव या बेव साईटचे मालक श्री. नीलकांत यांचा आज (२२ मार्च) वाढदिवस आहे! सुरुवातीस मिपाची तांत्रिक बाजु भक्कमपणे सांभाळणारे नीलकांत, अनेक महिन्यांपासुन मिसळपाव.कॉम चा एवढा प्रचंड डोलारा एकहाती समर्थपणे चालवत आहेत. काळाबरोबर अतिशय वेगाने बदलत्या तांत्रिक आणि अन्य आव्हानांच्या आजच्या घडीला नीलकांत यांच्या शिवाय मिपा ही कल्पना सुद्धा करवत नाही. नीलकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना हे वर्ष सुखसमाधानाचे, आनंदाचे, भरभराटीचे व आरोग्याचे जावो ही सदिच्छा तसेच त्यांना त्यांच्या आयुष्यातील सर्व बाबींमध्ये सुयश मिळावे ही शुभकामना! - शुभेच्छुक, इंट्या.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
इतिहास
साहित्यिक
समाज
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना
शुभेच्छा
संदर्भ
माहिती

प्रतिक्रिया द्या
23195 वाचन

💬 प्रतिसाद (97)

प्रतिक्रिया

मिपाचे मालक आहे की नाही किंवा

मराठमोळा
Tue, 03/22/2011 - 01:20 नवीन
मिपाचे मालक आहे की नाही किंवा कोण हे मला माहित नाही, आणि माहित असावे अशी ईच्छा ही नाही. पण नीलकांतला माझ्यातर्फे जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!
  • Log in or register to post comments

नीलकांत मालक आहेत मिपाचे!

रेवती
Tue, 03/22/2011 - 02:45 नवीन
नीलकांत मालक आहेत मिपाचे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

नीलकांत

चिंतामणी
Tue, 03/22/2011 - 10:23 नवीन
प्र.का.टा.आ. (कृपया खरडायचा फळा पहावा.)
  • Log in or register to post comments

नीलकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आत्मशून्य
Tue, 03/22/2011 - 01:33 नवीन
.
  • Log in or register to post comments

नीलकांत यांना वाढदिवसाच्या

विनायक बेलापुरे
Tue, 03/22/2011 - 01:50 नवीन
नीलकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

नीलकांत यांना वाढदिवसाच्या

अनामिक
Tue, 03/22/2011 - 02:25 नवीन
नीलकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

नीलकांत याना वाढदिवसाच्या

रेवती
Tue, 03/22/2011 - 02:53 नवीन
नीलकांत याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! नीलकांत यांच्या शिवाय मिपा ही कल्पना सुद्धा करवत नाही. नक्कीच! मध्यंतरी ते बिझी असताना संपादकांची फारच पळापळ झाली बुवा! आता ते मिपावर दिसल्या दिसल्या सदस्य नीट वागू लागतात.
  • Log in or register to post comments

कार्टी मास्तरांचे ऐकत नाहीत,

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 03/22/2011 - 12:08 नवीन
कार्टी मास्तरांचे ऐकत नाहीत, छडी घेतलेला हेडमास्तरच लागतो त्यांना असे दिसते. असो, हेडमास्तरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

@आता ते मिपावर दिसल्या

निनाद मुक्काम …
Tue, 03/22/2011 - 03:01 नवीन
@आता ते मिपावर दिसल्या दिसल्या सदस्य नीट वागू लागतात. +१ नीलकांत याना वाढदिवसाच्या हार्दिक अभिनंदन
  • Log in or register to post comments

नीलकांत याना वाढदिवसाच्या

जानम
Tue, 03/22/2011 - 03:15 नवीन
नीलकांत याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  • Log in or register to post comments

वाढदिवसाच्या हार्दिक

निनाव
Tue, 03/22/2011 - 03:18 नवीन
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछा. मि.पा चा वारसा असाच अखंड चालत रहावा.
  • Log in or register to post comments

वाढदिवसाच्या

संदीप चित्रे
Tue, 03/22/2011 - 03:29 नवीन
हार्दिक शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!

विकास
Tue, 03/22/2011 - 03:35 नवीन
जन्मदिनमिदम, ऐ प्रिय सखे शांतनो तुते, सर्वदा मुदम प्रार्थयामहे, भव शतायुषी ईश्वर सदा, त्वम च रक्षतु पुण्य कर्मणा, किर्तिम्रजया जीवनं तव, भवतु सार्थकं अर्थः O Dear friend, may this birthday bring you auspiciousness and joy forever Indeed we all pray for your long life; may the Lord always protect you By noble deeds may you attain fame and may your life be fulfilled (चिन्मय मिशनच्या स्वामी तेजोमयानंदांनी, हॅपीबर्थडे सारख्याच तालासुरात वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तयार केलेले हे संस्कृत काव्य आहे.)
  • Log in or register to post comments

निलकांताला खर्‍या खुर्‍या

गणपा
Tue, 03/22/2011 - 04:36 नवीन
विश्वकर्म्या निलकांताला खर्‍या खुर्‍या वाढदिवसाच्या खर्‍या खुर्‍या शुभेच्छा !!! :)
  • Log in or register to post comments

नीलकांत यांना वाढदिवसाच्या

निवेदिता-ताई
Tue, 03/22/2011 - 08:16 नवीन
नीलकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा........... विश्वकर्म्या निलकांताला खर्‍या खुर्‍या वाढदिवसाच्या खर्‍या खुर्‍या शुभेच्छा !!.... मग खोटे वाढदिवस किती असतात?????????????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

३६४

नेत्रेश
Tue, 03/22/2011 - 08:43 नवीन
मग खोटे वाढदिवस किती असतात????????????? ३६४ कींवा ३६५ (दर ४ वर्षांनी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निवेदिता-ताई

HAPPY BADDE HAPPY BADDE

वपाडाव
Tue, 03/22/2011 - 19:06 नवीन
HAPPY BADDE ;-) HAPPY BADDE ;-) HAPPY BADDE ;-) नीलकांतजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

मिपावर 'वाढदिवसाच्या

रेवती
Tue, 03/22/2011 - 18:37 नवीन
मिपावर 'वाढदिवसाच्या शुभेच्छा!' अनेक प्रकारच्या असतात.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निवेदिता-ताई

आणि

चिंतामणी
Wed, 03/23/2011 - 00:40 नवीन
त्या कुठे टाकायच्या याचेसुध्दा नियम असतात. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

नीलकांत यांना निरामय

नगरीनिरंजन
Tue, 03/22/2011 - 05:26 नवीन
नीलकांत यांना निरामय दीर्घायुष्य लाभो ही शुभेच्छा! या निमित्ताने माझ्यासारख्या नादिष्ट रिकामटेकड्या माणसांसाठी हे संस्थळ उपलब्ध करून दिल्याबद्दल शतशः धन्यवाद देतो!
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!!!

कौशी
Tue, 03/22/2011 - 07:35 नवीन
नीलकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

शुभेच्छा.

सन्जोप राव
Tue, 03/22/2011 - 07:42 नवीन
माझ्यातर्फेही शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा !!

सूड
Tue, 03/22/2011 - 07:57 नवीन
नीलकांत आंपणांस वाढदिवसाच्या शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments

नीलकांत आंपणांस वाढदिवसाच्या

निवांत पोपट
Tue, 03/22/2011 - 08:04 नवीन
नीलकांत आंपणांस वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments

ह्या घ्या भरघोस शुभेच्छा:-

मन१
Tue, 03/22/2011 - 09:04 नवीन
विश्वकर्मा नीलकांतचे अभिनंदन. तर आपल्या ह्या मिपानिरिक्षकाला मिपाची काळजी घेण्यासाठी अगणित आयोष्य लाभो. इथल्या सगळ्या सदस्यांच्या एकत्रित मिळुन जितक्या खरडी आहेत ना तितकी हजार वर्षे आपणास आयुष्य लाभो. (एकट्या धम्याच्या वीसएक हजार मागेच झाल्या होत्या म्हणे.) नविन येणार्‍या प्रत्येक आयडी , प्रतिसाद,धागा,खरडी ,लॉगिन गणिक तुमचं आयुष्य हजार वर्ष वाढत जावो. आपलाच मनोबा
  • Log in or register to post comments

शुभेच्छा.

नितिन थत्ते
Tue, 03/22/2011 - 08:32 नवीन
शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा.

प्रचेतस
Tue, 03/22/2011 - 08:35 नवीन
नीलकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

नीलकांत ह्याप्पी बड्डे

प्रीत-मोहर
Tue, 03/22/2011 - 08:45 नवीन
नीलकांत ह्याप्पी बड्डे :) जीवेत् शरदः शतम्!
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!

सुत्रधार
Tue, 03/22/2011 - 09:42 नवीन
नीलकांत यांना प्रकट दिनच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
  • Log in or register to post comments

वाढदिवसाच्या शुभेच्छा' अमोल

अमोल केळकर
Tue, 03/22/2011 - 09:50 नवीन
वाढदिवसाच्या शुभेच्छा' अमोल केळकर
  • Log in or register to post comments

नीलकांत, जीवेत शरदः शतम. खूप

अरुण मनोहर
Tue, 03/22/2011 - 09:56 नवीन
नीलकांत, जीवेत शरदः शतम. खूप शुभेच्छा. - अरुण मनोहर
  • Log in or register to post comments

नीलकांता, तुला मनापासून

विसोबा खेचर
Tue, 03/22/2011 - 09:58 नवीन
नीलकांता, तुला मनापासून शुभेच्छा..
अनेक महिन्यांपासुन मिसळपाव.कॉम चा एवढा प्रचंड डोलारा एकहाती समर्थपणे चालवत आहेत. काळाबरोबर अतिशय वेगाने बदलत्या तांत्रिक आणि अन्य आव्हानांच्या आजच्या घडीला नीलकांत यांच्या शिवाय मिपा ही कल्पना सुद्धा करवत नाही.
अगदी सहमत.. नीलकांत शतायुषी होवो, मिपा चिरायू होवो हीच मनोकामना.. तात्या.
  • Log in or register to post comments

नीलकान्तजी, आपणास

मृगनयनी
Tue, 03/22/2011 - 10:23 नवीन
नीलकान्तजी, आपणास वाढदिवसाच्या मन्गलमय शुभेच्छा! :) आपले सुहास्य, मन्दस्मितवदन, विनयशीलता, कर्तृत्वपरायणता याबद्दल प्रत्येक मिपाकराला नेहमीच आदर वाटत आलेला आहे... तो असाच वृद्धिंगत व्हावा... व आपणास उदंड निरामय दीर्घायुष्य लाभावे... हीच सदीच्छा! :) :) :) :) :) _____________ तसेच महाराष्ट्राच्या भाग्यविधात्या'च्या जयन्तीसोहळ्याच्या दिवशीच मिसळपाव'च्याही भाग्यविधात्याचा वाढदिवस असावा.... हे केवढे मोठे अहोभाग्य!!! :) :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

नीलकांत

sneharani
Tue, 03/22/2011 - 10:06 नवीन
नीलकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! :)
  • Log in or register to post comments

नीलकांत

utkarsh shah
Tue, 03/22/2011 - 10:09 नवीन
नीलकांत यांना वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

नीलकांत यांना वाढदिवसाच्या

हरिप्रिया_
Tue, 03/22/2011 - 10:13 नवीन
नीलकांत यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...
  • Log in or register to post comments

नीलकांत यांना वाढदिवसाच्या

मुलूखावेगळी
Tue, 03/22/2011 - 10:15 नवीन
नीलकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

ह्यापी बड्डे नीलकांत. हे वर्ष

मृत्युन्जय
Tue, 03/22/2011 - 10:21 नवीन
ह्यापी बड्डे नीलकांत. हे वर्ष (आणि येणारी सगळी वर्षे) तुला सुखसमृद्धीचे आणि भरभराटीचे जावो
  • Log in or register to post comments

हॅपी बर्थडे नीलकांत!!

मी ऋचा
Tue, 03/22/2011 - 10:21 नवीन
हॅपी बर्थडे नीलकांत!!
  • Log in or register to post comments

निलकान्त

पियुशा
Tue, 03/22/2011 - 10:23 नवीन
निलकान्त तुम्हाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेछा :)
  • Log in or register to post comments

हॅप्पी बर्थ डे !!

सुहास..
Tue, 03/22/2011 - 10:26 नवीन
कांता , वाढदिवसाच्या शुभेच्छा !! या निमीत्ताने तु पुन्हा (निवेदने सोडुन) लिहीता व्हावास अशी सदिच्छा ;)
  • Log in or register to post comments

अरे वा! चला केक वर लावायला

स्पंदना
Tue, 03/22/2011 - 10:29 नवीन
अरे वा! चला केक वर लावायला मेणबत्त्या आणा रे!! Image removed.Image removed.From Drop Box" alt="" /> हॅप्पी बर्थ डे टु यु! हॅप्पी बर्थ डे टु यु! हॅप्पी बर्थ डे टु यु डिअर निलाकांत!! हॅप्पी बर्थ डे टु यु!
  • Log in or register to post comments

(No subject)

पर्नल नेने मराठे
Tue, 03/22/2011 - 10:42 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

निलकान्त

गंगाधर मुटे
Tue, 03/22/2011 - 10:34 नवीन
निलकान्त तुमच्या वाढदिवसाला आमच्या खुप खुप शुभेछा. शतायुषी भव. :)
  • Log in or register to post comments

हार्दिक शुभेच्छा !

Pearl
Tue, 03/22/2011 - 10:41 नवीन
*********************************** निलकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! ***********************************
  • Log in or register to post comments

हॅप्पी बर्थ डे

नि३सोलपुरकर
Tue, 03/22/2011 - 11:11 नवीन
वाढदिवसाच्या शुभेच्छा .
  • Log in or register to post comments

नीलकांत यांना वाढदिवसाच्या

अनुराग
Tue, 03/22/2011 - 11:41 नवीन
नीलकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

दीविरा
Tue, 03/22/2011 - 11:46 नवीन
नीलकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! :)
  • Log in or register to post comments

नीलकांतला

रामदास
Tue, 03/22/2011 - 12:24 नवीन
हार्दीक शुभेच्छा आणि अनेकोत्तम आशिर्वाद.
  • Log in or register to post comments

वाढदिवसाच्या शुभेच्छा !

मैत्र
Tue, 03/22/2011 - 12:33 नवीन
मिपाचा इतका मोठा पसारा आपली जबाबदारीची नोकरी सांभाळून करणार्‍या नीलकांतला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ! या वर्षी मिपाचं नवीन रूप आणि अनेक नवीन सुविधा आल्या. तसंच पुढचं वर्ष मिपा आणि नीलकांतला रंगवर्षेचं आनंदाचं जावो...
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा