प्रिय ग्राहक मित्रहो,
यंदा कांद्याचा भाव आणि कांद्याचे भावाचे राजकारण चांगलेच गाजले. हे आपण जाणताच.
यावर्षी अतिवृष्टीमुळे कांद्याचे उत्पादन प्रतिएकरी कमी आले मात्र प्रति एकरी उत्पादनखर्च एकतर दरवर्षीएवढाच किंवा त्यापेक्षा जास्त आला.
उत्पादनखर्च वाढीची कारणे:
१) वाढलेले डिझेलचे भाव
२) सेंद्रीय /रा. खताच्या वाढलेल्या किमती
३) दुपटी-तिपटीने अचानक वाढलेले शेतमजूरीचे दर.
४) अतिपावसामुळे वाढलेला मशागतीचा खर्च.
खर्च वाढलेत पण उत्पादन मात्र कमी आलेत, त्यामुळे कांदा उत्पादकाला यावर्षी कांदा पिकवायला प्रतिकिलो रू. ४०/- पेक्षा जास्त खर्च आला.
*
मागणीपुरवठ्याच्या सिद्धांतानुसार, मागणी आणि पुरवठा यात तफ़ावत आल्याने कांद्याचे भाव वाढून ७०-८० रू. पर्यंत प्रति किलो एवढे वाढलेत. त्यामुळे निसर्गाने शेतकर्यांशी न्याय करून त्याचा उत्पादनखर्च भरून निघेल अशी व्यवस्था केली.
*
पण विद्वत्ताप्रचूर विद्वान अर्थशास्त्र्यांनी कांगावा केला. त्यामुळे नेहमीप्रमाणेच केंद्रशासनाने कांदा निर्यातबंदी केली एवढेच नव्हे पाकिस्तान मधून कांद्याची आयातही केली. अनैसर्गिकरित्या कृत्रिमपणे कांद्याचे भाव पाडलेत.
*
आता प्रतिकिलो २ रू सुद्दा शेतकर्यांच्या हातात पडणार नाही, अशी शासनाने पुरेपूर व्यवस्था केलेली आहे.
*
प्रिय ग्राहक मित्रहो,
आता स्वस्तात कांदा खरेदी करतांना तुम्हाला आनंद होत असेल तर आनंद जरूर माना.
पण आपल्याच देशातल्या गरीब, देशोधडीस लागलेल्या, कोणत्याही क्षणी आत्महत्या करण्याची पाळी येऊ शकते अशा कांदा उत्पादक शेतकर्याला आपण प्रतिकिलोमागे ३८ रुपयाने लुबाडत आहोत, याचीही जाणिव असू द्या.
*
भविष्यात एखाद्या कांदा उत्पादकाने आत्महत्या केली तर त्या पापाचे सुक्ष्म/अंशता आपणही तर भागीदार नाहीत ना? याचाही शोध घ्या.
*
हे निवेदन वाचून भावनाप्रधानही होऊ नका. कारण ग्राहकासमोर शेतकर्याला आता प्रतिकिलोमागे ३८ रुपयाने लुबाडण्याशिवाय इलाजही उरलेला नाही. फ़क्त हे स्वत:च्या मनात ठेवा.
तुम्हाला हे जर जिवाभावातून कळले, हृदयात सहानुभूती निर्माण झाली, नेमक्या प्रश्नाची जाणिव झाली तर "बुडत्याला लुटण्याच्या" पातकातून तरी नक्कीच मुक्ती होईल.
गंगाधर मुटे
*******
वाचने
13205
प्रतिक्रिया
74
मिसळपाव
प्रतिक्रिया
अनेकांना प्रश्न पडतो की शेती
होय ! चांगला विचार मांडला आहे
कांदा वाढत वाढत जेव्हा ५०
प्रति किलो ४० रुपये शेतकर्याचा उत्पादन खर्च?
सहमत आहे पण मग कांदा खायचाच
+४९,९९९
In reply to सहमत आहे पण मग कांदा खायचाच by रेवती
हम्म! शेतकरी दलालाशिवाय कांदा
शेतकऱ्यांनीच शेतातून घरात असा
In reply to हम्म! शेतकरी दलालाशिवाय कांदा by स्वाती२
अव्यवहार्य.
In reply to शेतकऱ्यांनीच शेतातून घरात असा by शिल्पा ब
राज्याची ५० भरली त्याचीच ही फळ !!! बोला जय महाराष्ट्र :(
तथाकथित फक्त व्यापारावर
सगळं समजतय हो लोकांना. काय
In reply to तथाकथित फक्त व्यापारावर by अवलिया
अरण्यरूदन ..
आपल्या विचाराशी सहमत आहे पण
In reply to अरण्यरूदन .. by सातबारा
जळजळ पोहोचली.
In reply to आपल्या विचाराशी सहमत आहे पण by सुकामेवा
कांदा जीवनावश्यक वस्तू या
In reply to अरण्यरूदन .. by सातबारा
ते सांगणार...
In reply to कांदा जीवनावश्यक वस्तू या by गंगाधर मुटे
- @ नेत्रेश, स्वतः शेती केली आहे का?
In reply to अरण्यरूदन .. by सातबारा
हो. माझी १० एकर शेती तसेच
In reply to - @ नेत्रेश, स्वतः शेती केली आहे का? by नेत्रेश
भले ..
In reply to हो. माझी १० एकर शेती तसेच by गंगाधर मुटे
शेती मी विकत घेतलेली आहे
In reply to भले .. by सातबारा
कांद्याला स्टोअरेज ऑप्शन
In reply to शेती मी विकत घेतलेली आहे by नेत्रेश
४० रुपये क्विंटल
In reply to कांद्याला स्टोअरेज ऑप्शन by गंगाधर मुटे
कच्चा दुवा
In reply to अरण्यरूदन .. by सातबारा
ओ भौ
In reply to अरण्यरूदन .. by सातबारा
भिकारी चोर
या बाबतीतला अनुभव नाही
शेतकर्याला सर्वोच्च स्थान
In reply to या बाबतीतला अनुभव नाही by गवि
ही पापाची भागीदारी होउ नये
जळजळ अजिबात नाही ..
सर्व मुद्दे पटत आहेत .. परंतु
In reply to जळजळ अजिबात नाही .. by सातबारा
वरील प्रतिसाद तुम्हाला
In reply to जळजळ अजिबात नाही .. by सातबारा
कांदा ५०० रु. किलो व्हावा हे मुर्खपणाचे विधान आहे
सहकारी संघ आणि सहकारी संस्था
In reply to कांदा ५०० रु. किलो व्हावा हे मुर्खपणाचे विधान आहे by नेत्रेश
कांदा गावातील शेतात पिकतो
In reply to सहकारी संघ आणि सहकारी संस्था by शिल्पा ब
एका गावातील शेतकऱ्यांनी एकत्र
In reply to कांदा गावातील शेतात पिकतो by नेत्रेश
समजा असे केलेही,तरी फक्त
In reply to एका गावातील शेतकऱ्यांनी एकत्र by शिल्पा ब
अहो, फक्त ज्वारी किंवा कांदे
In reply to समजा असे केलेही,तरी फक्त by गवि
एकेक दोन दोन
In reply to अहो, फक्त ज्वारी किंवा कांदे by शिल्पा ब
आता काय करावं!!! एकेक दोनदोन
In reply to एकेक दोन दोन by गवि
तीच तर
In reply to आता काय करावं!!! एकेक दोनदोन by शिल्पा ब
यथावकाश
In reply to तीच तर by गवि
सहकारी संस्था
In reply to यथावकाश by गंगाधर मुटे
बागायतदार सहकारी संस्था'
In reply to सहकारी संस्था by पैसा
आपले म्हनने कळते आहे.. पण
In reply to बागायतदार सहकारी संस्था' by गंगाधर मुटे
१.मी कधीकधी कांदा खातो.
सामुदायीक शेति वा कोरपोरेट
योग्य विषय...
मी व्यवसायाने दंतवैद्य
सबसिडी हाच रामबाण उपाय आहे..
५०० रु. किलो मूर्खपणाचे
>> त्याचेवर कृत्रीम नियंत्रणे
In reply to ५०० रु. किलो मूर्खपणाचे by सातबारा
नेमके!
In reply to ५०० रु. किलो मूर्खपणाचे by सातबारा
पापाची भागीदारी
काही शंका.
तुमचे मुद्देही बरोबर आहेत.
In reply to काही शंका. by सूर्यपुत्र
सर्वांनाच योग्य भाव मिळावा
आपले मुद्दे...
In reply to सर्वांनाच योग्य भाव मिळावा by सातबारा
लैच गोंधळलोय राव
शेवटी कांद्यापायी सरकार गेले
हम्म
In reply to शेवटी कांद्यापायी सरकार गेले by गंगाधर मुटे
ग्राहक
In reply to हम्म by रमताराम
शेतकरी व ग्राहक
हेच वाटलं.
In reply to शेतकरी व ग्राहक by तिमा
"शासन आणि प्रशासन" हेच मुख्यत्वे जबाबदार
सरकारने कांदा आयात करून
In reply to "शासन आणि प्रशासन" हेच मुख्यत्वे जबाबदार by गंगाधर मुटे
टाटा बजाज हे त्यांच्या
रीलायन्स फ्रेश सारखी खाजगी
तुम्ही
In reply to रीलायन्स फ्रेश सारखी खाजगी by गंगाधर मुटे
आशेचा किरण फक्त सरकारने आपले