रंजना देशमुख.
सायली ताईंचा हा धागा आम्ही हायजॅक केला...
देर आये दुरुस्त ये म्हणत तिथे आवंतर न करता मुद्दाम हा वेगळा धागा खास रंजना ताईंच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी.
आपणा पैकी कुणालाही तिच्या बद्दल काही बोलायच / सांगायच असल्यास इथे मांडा.
तिथे इतर गाण्यांबद्द्ल चर्चा घडत असतानाच रंजाना या काळाच्या पडद्या आड गेलेल्या गुणी अभिनेत्रीच्या आठवणी निघाल्या. त्यावर निनादने एक चांगला प्रतिसाद ही दिला.
तो वाचुन वाटलं की खरच त्या मिडिया सारखे आपण ही या हिर्याला विसरलो.
मी तरी आजवर रंजना वर कधी एखादा धागा आलेला पहिला नाही.
निनाद म्हणतो तस एके काळची मराठीतली हे लेडी अमिताभ, तिच्या अपघाता नंतर जग तिला वसरल.
अण तिन जिद्ध सोडली नाही. धैर्यान उभी राहीली झुंजत राहीली आणि परत रंगभुमीवर अवतरली. ३ मार्च २००० साली या अभिनेत्रीनं या जगातुन कायमची एक्झिट घेतली.
८० च्यावर मराठी हिंदी चित्रपटांतुन एकसे एक पात्रं जगलेल्या रंजना ताईना मानाचा मुजरा.
त्यांनी जस खळखळुन हसवल तसच टच कन डोळ्यात पाणी ही आणलं.
त्यांची मला आवडलेली भुमीका अरे संसार संसार मधली.
याद्या
52097
प्रतिक्रिया
71
मिसळपाव
प्रतिक्रिया
अवखळ
गुपचुप गुपचुप
In reply to अवखळ by गवि
ती ज्या पद्धतीने अशोक सराफला
In reply to गुपचुप गुपचुप by ३_१४ विक्षिप्त अदिती
अगदी अगदी. मिडीया प्लेयर वर
In reply to ती ज्या पद्धतीने अशोक सराफला by मेघवेडा
"चानी" (नाव नक्की आठवत नाही
In reply to अवखळ by गवि
हो चानी देखील रंजनाचाच
In reply to "चानी" (नाव नक्की आठवत नाही by नन्दादीप
धन्स रे गणपा. कृपया निनादनी
धन्यवाद ...
रंजना..
पूर्वी शनिवारी संध्याकाळी
नाटकाचे नाव फक्त एकदाच ह्यात
बिनकामाचा नवरा....... अणखी एक
रंजना..
भूमिकेला पुरेपूर न्याय देणारी अभिनेत्री...
अगदी अगदी. शब्दा शब्दाशी सहमत
In reply to भूमिकेला पुरेपूर न्याय देणारी अभिनेत्री... by योगप्रभू
मुंबईचा फौजदसर, गुपचूप गुपचूप
In reply to अगदी अगदी. शब्दा शब्दाशी सहमत by गणपा
हो
In reply to भूमिकेला पुरेपूर न्याय देणारी अभिनेत्री... by योगप्रभू
एक्दा हा पिच्चर
In reply to हो by प्रचेतस
ही कशानं धुंदी आली.... या
चेष्टा करत नाही.खरंच
In reply to ही कशानं धुंदी आली.... या by प्राजु
बिनधास्त अभिनेत्री
झुंज
कोण होतीस तु फुल्ल टीपी गाणं
In reply to झुंज by मेघवेडा
अगदी अगदी
In reply to कोण होतीस तु फुल्ल टीपी गाणं by Nile
दोन्ही बरोबर असावं असं वाटतं.
In reply to अगदी अगदी by चित्रा
(काय ती प्रथम, द्वितीय तृतीय
In reply to दोन्ही बरोबर असावं असं वाटतं. by Nile
वचन नाही रे
In reply to दोन्ही बरोबर असावं असं वाटतं. by Nile
तुम्ही आणि अदिती आधी ठरवा बरं
In reply to वचन नाही रे by आजानुकर्ण
स्पष्टीकरण
In reply to तुम्ही आणि अदिती आधी ठरवा बरं by Nile
मुबईचा फौजदार असेल तर लिन्क
मला रंजनाबाईंचा मुंबईचा
मस्त रे गणपा !! अभिनय +
मी रंजनाबाईंचे फक्त दोन
In reply to मस्त रे गणपा !! अभिनय + by सुहास..
रंजना आणि अपघात...!!
अपघात..
In reply to रंजना आणि अपघात...!! by इन्द्र्राज पवार
आणि
In reply to अपघात.. by स्वाती दिनेश
भक्ती
In reply to आणि by विकास
उप्स!
In reply to भक्ती by स्वाती दिनेश
जयराम हर्डीकर म्हणजे सामना
In reply to भक्ती by स्वाती दिनेश
अरे सामना नाही..
In reply to जयराम हर्डीकर म्हणजे सामना by llपुण्याचे पेशवेll
इन्द्रा पवार
In reply to रंजना आणि अपघात...!! by इन्द्र्राज पवार
अरेच्च्या! इंद्रराजपवार
In reply to इन्द्रा पवार by चित्रा
अकाली मृत्यू....!!
In reply to अरेच्च्या! इंद्रराजपवार by Nile
ह्या सिनेमातील अजून एक
In reply to रंजना आणि अपघात...!! by इन्द्र्राज पवार
बिनकामाचा नवरा
अगदी!
In reply to बिनकामाचा नवरा by अडगळ
अजून आठवणारे
सासुरवाशीण..
In reply to अजून आठवणारे by विकास
बरोबर
In reply to सासुरवाशीण.. by स्वाती दिनेश
पहिला गणपाचे आभार! आता, रंजना
तिने त्याला जाऊ दिले असेल
In reply to पहिला गणपाचे आभार! आता, रंजना by स्पंदना
आयबीएन लोकमतवर अशोक सराफ
In reply to तिने त्याला जाऊ दिले असेल by निनाद मुक्काम …
यशो - ही मुलाखत नेटावर आहे
In reply to आयबीएन लोकमतवर अशोक सराफ by यशोधरा
माहित नाही गं पहायला हवे.
In reply to यशो - ही मुलाखत नेटावर आहे by सखी
>>लग्ना नंतर कामावर
In reply to पहिला गणपाचे आभार! आता, रंजना by स्पंदना
रंजनावरचा धागा खूप आवडला.
ही असली तरच मी लहानपनी मराठी
ऱंजना चा चित्रपट , तिचा सहज
विजूभाऊ! थोडी दुरुस्ती
In reply to ऱंजना चा चित्रपट , तिचा सहज by विजुभाऊ
रंजना उत्तरते " पोळा आहे...
In reply to ऱंजना चा चित्रपट , तिचा सहज by विजुभाऊ
रंजना, बालपणीची आवड!
गणपा चांगला धागा आहे. बरेचसे
ईथे पहा : गोंधळात गोंधळ. / बिनकामाचा नवरा.
अरे
In reply to ईथे पहा : गोंधळात गोंधळ. / बिनकामाचा नवरा. by गणपा
तेच म्हणतो मी
In reply to अरे by sneharani
युट्यूब लिंक
In reply to ईथे पहा : गोंधळात गोंधळ. / बिनकामाचा नवरा. by गणपा
कोण होतीस तू ह्या गाण्याच्या
लक्ष्मीची पावले ह्या
ब्लोग चान आहे
रंजना ही मराठीतील आवडत्या
माझ्यापण प्रचंड आवडीचं आहे हे
In reply to रंजना ही मराठीतील आवडत्या by दुश्यन्त