"तिरंगा फडकवलात तर जबाबदारी तुमची"
राज्यातील प्रत्येक जिल्हा मुख्यालय, सुरक्षा दलांचे तळ, पोलीस ठाणी या सर्व ठिकाणी प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण होणारच आहे. मग अशावेळी भाजप स्वतंत्ररीत्या ध्वजारोहण का करीत आहे, असा प्रश्न अब्दुल्ला यांनी केला. (महाराष्ट्र टाईम्स मधल्या बातमीमधुन)महाराष्ट्रात १५ ऑगस्ट/२६ जानेवारी अशा दिवशी सरकारी ध्वजारोहणाव्यतिरिक्त, जनतेतर्फे चौका चौकात उत्स्फुर्तरित्या तिरंगा फडकावला जातो. निदान महाराष्ट्रात अशी वेळ न येवो ही इच्छा !
In reply to एक देश दो विधान, दो प्रधान दो निशान by चिंतामणी
In reply to हे निशान पण पहा... by विकास
In reply to ह्याच घटनेचा फोटो मी येथे दिला आहे. by चिंतामणी
In reply to ओमार हे नक्की कुणाचा संदेश by शिल्पा ब
In reply to शपथ घ्या:काँग्रेसला, सोनियाताईंना वा राहुलबाळाला मते देणार नाहीं by सुधीर काळे
मी तर तेवढ्यासाठी पुण्याला जाऊन विरोधी पक्षाला मत देईन!हा नेमका कोणता विरोधी पक्ष? ज्या (सध्याच्या) विरोधी पक्षाचे सरकार असताना त्यात श्री. ओमर अबदुल्लाह यांची नॅशनल कॉन्फरन्स ही त्या पक्षाची युतीभागीदार होती (आणि ज्या सरकारात स्वतः श्री. ओमर अब्दुल्लाह हे परराष्ट्रखात्याचे राज्यमंत्री होते), तो विरोधी पक्ष? की ज्या (सध्याच्या) विरोधी पक्षाच्या कारकीर्दीत एक विमान अपहरण झाले असता, ओलिसांच्या सुटकेसाठी तडजोड म्हणून मुक्त केलेल्या काही दहशतवाद्यांना त्याच (सध्याच्या) विरोधी पक्षाच्या एका मंत्र्यांनी जातीने कंदाहारपर्यंत सोबत केली, तो विरोधी पक्ष? बाकी, काही अपहरणाची घटना घडून गेल्यानंतर (after the fact) त्यात सापडलेल्या ओलिसांचा जीव वाचावा म्हणून जर काही दहशतवाद्यांना मुक्त केलेले चालू शकते*, तर मग 'आग भडकण्याची खात्री आहे, तेव्हा मुद्दाम ठिणगी पाडू नका, अन्यथा परिणामांची जबाबदारी तुमची!' या घटनेपूर्वीच्या (before the fact) प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या (preventive measure) स्वरूपातील इशार्यात नेमके काय गैर आहे? * दहशतवाद्यांना मुक्त केले यात नेमके काही गैर होतेच, असे मी येथे बसून छातीठोकपणे सांगू शकत नाही. परिस्थिती हाताळणार्या जबाबदार व्यक्तींनी परिस्थितीचा अंदाज घेऊन आणि संभाव्य परिणाम, आपले आणि शत्रूचे तौलनिक सामर्थ्य, शत्रूची संभाव्य प्रतिक्रिया, आपल्या कोणत्याही कृतीतून (आणि त्यावर शत्रूच्या होऊ शकणार्या कोणत्याही प्रतिक्रियेतून) होऊ शकणारे आपले आणि शत्रूचे संभाव्य तौलनिक फायदेतोटे वगैरे सर्व बाबींची योग्य ती गणना (calculation) करून घेण्याचा हा निर्णय आहे. ('ज्याचे जळते, त्यालाच कळते' किंवा 'जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे' वगैरे वगैरे.) अन्यथा, "द्या साल्यांना उडवून!" वगैरे घरबसल्या म्हणण्याने माझ्या दिवंगत तीर्थरूपांचे काहीही नुकसान होत नाही. त्यामुळे तत्कालीन सरकारच्या तत्कालीन कृतीबद्दल नावे ठेवण्याचा कोणताही मानस नाही. विरोध आहे तो केवळ 'आम्ही केले तर ठीक, काँग्रेसने केले तर तो भित्रेपणा/पळपुटेपणा/धार्जिणेपणा/अनुनय' छापाच्या दुटप्पी धोरणाला आहे.
In reply to कोणता विरोधी पक्ष? by पंगा
In reply to नाही पटले.संदर्भ नीट by गवि
काही भडकले की हे "चलो" ऐवजी "चलो वापस" करुन निघतील आणि काश्मिरी जनता बसेल भोगत दीर्घ परिणाम.फक्त कश्मीरी जनता?
In reply to फक्त कश्मीरी जनता? by पंगा
In reply to हो. by गवि
थेट फटका त्यांनाच आहे. बाकी देशाला तात्विक आणि अन्य पातळीवरचे नुकसान आहेच.. पण भडकले खोरे की तिथली लोकल जनता थेट त्याचे चटके झेलते.पटण्यासारखे आहे.
In reply to नाही पटले.संदर्भ नीट by गवि
In reply to नाही पटले.संदर्भ नीट by गवि
In reply to चलो काश्मीर" ऐवजी "चलो वापस" ???????????? by चिंतामणी
In reply to अहो हे सर्व त्यांना तिथे by गवि
In reply to >> विरोध झुंडशाहीला by llपुण्याचे पेशवेll
जेव्हा झुंडशाही वाले ४० टक्के असतात तेव्हा त्याला झुंडशाही म्हणतात ते ६० टक्के झाले की त्यास बहुमत म्हणतात. आणि ६६ टक्के झाले तर २/३ बहुमत म्हणतात.कश्मीरमधली सहासष्ट टक्के जनता स्वखुशीने तिरंगा फडकावू लागली तर आनंदच आहे. फक्त हे बाहेरच्या उपटसुंभांच्या चिथावणीने (म्हणजे 'फडकावून दाखवाच'-छाप चिथावणी नव्हे. 'आम्ही फडकावतो. कसे थांबवता ते पाहूच'-छाप चिथावणी.) होण्याची शक्यता किंचित कमी वाटते, एवढेच.
In reply to २/३ बहुमत by पंगा
In reply to आम्ही संपूर्ण भारताच्या by llपुण्याचे पेशवेll
आम्ही संपूर्ण भारताच्या जनतेचा विचार करत असल्यानेउत्तरप्रदेशी, बिहारी मंडळी 'संपूर्ण भारताच्या जनते'त मोडतात काय?
In reply to शंका by पंगा
In reply to उत्तरप्रदेशी, बिहारी मंडळी by llपुण्याचे पेशवेll
In reply to उत्तरप्रदेशी, बिहारी मंडळी by llपुण्याचे पेशवेll
म्हणजे महाराष्ट्रात छठपूजा करून असे म्हणणार्यांना सुरक्षेच्या कारणावरून केंद्रीय, महाराष्ट्रीय सरकार अटक करणार का? म्हणजे उप्र, बिहारच्या सिमेवर पाटणा एक्स्प्रेस रातोरात थांबवून त्याला २ पोलिसांचे डबे जोडून त्या हळूच परत रातोरात पाटण्यात पाठवणार का?महाराष्ट्रातील परिस्थिती तितकीच चिघळली तर तेही करण्याचा हक्क प्रशासन राखून ठेवते, असे वाटते. तूर्तास महाराष्ट्रातील परिस्थिती महाराष्ट्रातच नियंत्रणात ठेवण्याचा प्रशासनाचा बेत असावा किंवा कसे?
In reply to शक्य आहे by पंगा
In reply to आम्ही संपूर्ण भारताच्या by llपुण्याचे पेशवेll
In reply to २/३ बहुमत by पंगा
In reply to काश्मीरी पंडीतांबद्दल काय म्हणता????? by चिंतामणी
In reply to ३५- ४० टक्के? by नितिन थत्ते
In reply to ३५- ४० टक्के? by नितिन थत्ते
In reply to सर्च मारल्यावर काहिही रिपोर्ट मिळाला नाही. by चिंतामणी
In reply to ५ टक्के by सुनील
In reply to ही पण टक्केवारी द्या. by चिंतामणी
१९८९ (किंबहुना त्या आधी काही वर्षे) पाकीस्तानातुन काश्मीरात येउन (अर्थात भारतातल्या) स्थाईक झालेल्यांची टक्केवारीसुध्दा द्या.'मेनस्ट्रीम' पाकिस्तानातून? की पाकव्याप्त (किंवा तथाकथित 'आज़ाद') कश्मीरमधून? (म्हणजे 'पलीकडच्या' पण तरीही कश्मीरीच जनतेची टक्केवारी?) आणि याला जर इतकाच विरोध आहे, तर मग दोन्ही कश्मीरांमधील जनतेच्या परस्परसंपर्कासाठी आणि आवकजावकीसाठी आंतरकश्मीर बससेवा नेमकी भाजपच्या पंतप्रधानांच्या कारकीर्दीत कशी काय सुरू झाली? (टीपः त्या बससेवेस विरोध करण्याचा उद्देश नाही. 'त्या' सरकारने केलेल्या फार थोड्या चांगल्या आणि 'सेन्सिबल' कामांपैकी ते मी एक मानतो.) दुसरे म्हणजे, कश्मीरच्या 'त्या' भागावर भारत जर आपला हक्क सांगतो, तर मग कश्मीरच्या (पर्यायाने भारताच्या) 'त्या' भागातील प्रजेस (पर्यायाने: भारताच्या घटनेनुसार जन्मसिद्ध आणि रहिवाससिद्ध नागरिकांस, मग भले ते स्वतः तसे मानोत अथवा न मानोत) - भारताच्या (आणि खुद्द कश्मीरच्या) दुसर्या भागात जाण्यास आक्षेप का असावा? आणि तोही 'भारताच्या जम्मू आणि कश्मीरव्यतिरिक्त भागातील रहिवासी नागरिकांस जम्मू आणि कश्मीरमध्ये (पर्यायाने: भारताच्याच एका भागात) रहिवासास आणि मालमत्ता राखण्यास परवानगी नाही' या कारणास्तव ३७०व्या कलमाचा विरोध करणार्या पक्षाकडून? (टीपः कश्मीरच्या 'त्या' भागातील रहिवाशांचा भारताच्या ताब्यात असलेल्या ज. आणि क. मध्ये किंवा उर्वरित भारतात प्रवेश आणि संचार हा सद्यपरिस्थितीत पूर्णपणे अनिर्बंध असावा असे मुळीच म्हणणे नाही. आहे त्या परिस्थितीत सुरक्षेच्या आणि सुव्यवस्थेच्या कारणांसाठी असे निर्बंध असणे किंवा घालणे हे केवळ समर्थनीयच नव्हे, तर आवश्यक आहे. पण मग नेमक्या त्याच सुरक्षेच्या आणि सुव्यवस्थेच्या कारणांसाठी, बाहेरून प्रचंड जमावाने येऊ पाहणार्या (म्हणजेच स्थानिक नसलेल्या) चिथावणीखोर एलेमेंटांवर काही निर्बंध जर स्थानिक प्रशासनाने घातले, तर त्यात नेमके काय चुकले? एकट्या श्रीमती सुषमा स्वराज यांनी (किंवा भाजपच्या कोणत्याही एका - किंवा दोघातिघा - नेत्यांनी) येऊन शांतपणे जर झेंडावंदन केले असते - श्री. ओमर अबदुल्लाह यांच्या बरोबरीने किंवा स्वतंत्रपणे - तर त्यात आक्षेप घेण्यासारखे असे बहुधा काही नसते. आणि त्या परिस्थितीत कदाचित असे निर्बंध हे निषेधार्ह ठरू शकले असते. आणि हे कृत्य एक प्रभावी 'पोलिटिकल स्टेटमेंट'ही ठरू शकते. पण जमावासहित? अशा वेळी, अशा भारलेल्या वातावरणात आणि एवढा जमाव असताना काय होऊ शकते, एवढे न समजण्याइतके आपण बाळबोध झालो आहोत काय? सहा डिसेंबर एकोणीसशेब्याण्णवची घटना आपण इतक्या लवकर विसरून गेलो आहोत काय?)
In reply to चालू दे... by सुनील
असो, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही जवळपास तीन दशके ज्यांनी आपल्या नागपूरस्थित मुख्यालयावर कधिही तिरंगा फडकावला नाही, त्यांचे पितृत्व मानणार्यांकडून आणि जवळपास सहा वर्षे देशावर स्वतःचे सरकार असूनही कधीही श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावण्याच्या गोष्टी न करणार्यांकडून, यापेक्षा दुसरी अपेक्षा नाही.विजुभौंचा प्रतिसाद वाचण्यास उत्सुक आहे.
In reply to चालू दे... by सुनील
In reply to त्यांचे विधान समर्थनीय वाटत नाहीं by सुधीर काळे
In reply to "राजकारण्यांना द्या सोडून", by गवि
In reply to देशाचे हित पाहिलेच पाहिजे by सुधीर काळे
In reply to . by आदिजोशी
In reply to . by आदिजोशी
In reply to आटोक्यात by रणजित चितळे
या घटनेचा निषेध फक्त तिथे तिरंगा फडकवुन च होव्वो शकतो ...
कश्मीर मधे ज्याप्रमाणे फुतिरावादी आहेत त्याप्रमाणे भारतावर निष्ठा असणारे पण आहेत ..या निष्ठा असणार्या लोकाना संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे हे तिरंगा तिथे फडकवुन च दाखवू शकतो ....
(फोटो- सौजन्य मंगेश जोशी)In reply to आदिजोशी- याला उत्तर आहे का? by चिंतामणी
In reply to आगीवर पाणी फवारतात की पेट्रोल by गवि
In reply to आग लावणा-यांवर कारकाई काय केली? by चिंतामणी
In reply to कारवाई काय केली हा प्रश्न by गवि
In reply to आदिजोशी- याला उत्तर आहे का? by चिंतामणी
In reply to आदिजोशी- याला उत्तर आहे का? by चिंतामणी
In reply to सन्पादकाना विनती आहे, की हा by सिद्धार्थ ४
In reply to बघवत नाहीं ना? by सुधीर काळे
In reply to प्रश्न by नितिन थत्ते
In reply to खो खो खो by सुनील
In reply to क्षणभर गृहीत धरू की by चिंतामणी
In reply to आँ by सुनील
In reply to खो खो खो by सुनील
In reply to ??? by सुधीर काळे
हा १४ ऑगस्टला गेला आहे की नाही हे माहीत नाही. पण लाल चौकात फडकावला आहे हे नक्की.
(तो इद उल फित्रच्या नमाजानंतर फडकवण्यत आला होता. तारीख लक्षात नाही)
[Kashmiri protesters cheer as others climb the landmark clock tower and hoist the flag of Pakistan during a protest rally after Eid Ul-Fitr prayers in Srinagar]In reply to प्रश्न by नितिन थत्ते
In reply to ? by नितिन थत्ते
In reply to ? by नितिन थत्ते
In reply to ? by नितिन थत्ते
In reply to उद्देश्य...! by इन्द्र्राज पवार
In reply to तर्कशास्त्र बाजूला ठेवून कांहीं पावले टाकायला हवीत by सुधीर काळे
In reply to तर्कशास्त्र बाजूला ठेवून कांहीं पावले टाकायला हवीत by सुधीर काळे
सदर फ्यक्तीने व्यंगचीत्र कुठुन घेतले याचा तपशील जरी माहीत नसला तरी या व्यंगचीत्राद्वारे केलेली "कॉमेंट" मात्र छान आहे.
मिडडेमधे प्रसिध्द झाले आहे हे.
(It could be Indian army vs Indian govt as the govt is planning to reduce troops in Kashmir while army doesn't agree with Govt's assessment of the situation.
Midday cartoon)In reply to य. दि. फडकेलिखित "काश्मीर-स्वायत्तता कीं स्वातंत्र्य"..... by सुधीर काळे
In reply to उत्तरे by सुनील
In reply to ...म्हणुन तुम्हाला विचारले इतकेच by सुधीर काळे
In reply to गल्लत by सुनील
In reply to झकास! by सुधीर काळे
In reply to गल्लत by सुनील
In reply to मी ही असेच म्हणतो. by चिंतामणी
In reply to मुलतान by सुनील
In reply to मुलतान by सुनील
In reply to उत्तरे by सुनील
बेस्ट..