मिडीयम आहे. अॅक्टर चं नाही. तुम्ही चेहर्यावर लाख चांगले एक्स्प्रेशन /रिअॅक्शन द्याल हो पण कॅमेरामन ने क्लोजप मधे नीट टिपलेच नाहीत किंवा एडिटर ने तो सीन नीट टायमींग ने जोडलाच नाही तर काय करणार?
याच्या उलटं उदाहरण "वेन्सडे" मधे परवा बघितलं. लाँग शॉट मधे जिमी शेरगील तुरूंगाच्या बाहेर बाह्या सावरत येताना दिसतो आणि दुसर्या मिडशॉट मधे आतला कैदी मुततो. हे २ शॉट इतके छान जोडले आहेत की त्यामुळे जिमी शेरगील चं कॅरेक्टर एस्टॅब्लिश होतं. आणि हे करण्यात शेरगिल ला कसलाही जादा अभिनय करावा लागला नाही.
म्हणून नाटकात रिएक्शन ला आणि टायमिंग ला महत्त्व येतं आणि जास्त अवघड ठरतं. नाटक अॅक्टरचं मिडीयम आहे.
तात्पर्य, दोष नसिरूद्दीनचा नाही..किंवा त्याच्या भुमिकेच्या निवडीचा नाही. त्याला डिरेक्टरची कुवत जाणता नाही आली हा दोष असू शकतो.
बादवे..काल फस गये ओबामा पाहिला. जरा जरा मजा आली. तेरे बिन लादेन अजून बरा होता असं वाटलं.
ष्टोरीलाईन चांगली असूनही कुठेतरी माशी शिंकते आणि कुठे ते आम्हाला कळत नाही. पराभाऊ, तुमच्या लेखात शब्दात बरोबर पकडता तुम्ही या गोष्टी.
परा महा महा मानव आहे.
( ताल चित्रपतातल्या अक्षय खन्नाच्या भूमिकेचे नाव " मानव " होते. हीरॉईन ने प्रेम करावे अशा कोणत्याच क्वालिटी त्यात नव्हता. तरिसुद्धा त्याच्यावर ती का प्रेम करते हे कधीच कळत नाही )
चांगले चित्रपट परीक्षण. आमचे आणि आमच्या मैत्रीणीचे १००० रुपये वाचवल्याबद्दल परासाहेबांचे मनापासुन आभार.
हे थोर समाजकार्य करत राहण्यासाठी देव त्यांना अशीच शक्ती व सहनशीलता देत राहो.
हा सिनेमा पाहण्याचा विलक्षण मोह झाला होता .तो आता टाळता येईल .बाकी नामांकित इंग्रजी व हिंदी व काही मराठी समीक्षकांनी तर ह्याला ४ तारे दिले होते (ते बिचारे पगारी नोकर /फुकट मिळणाऱ्या मदिरा व चकण्याचे इमान राहून खरडतात .पण परखड मते लिहिणारा एकच असतो .(त्याला समीक्षक म्हणून कुठल्या
ही नियतकालिकात व पेपरात काम मिळत नाही .) पण तो सिने रसिकांच्या दुवा घेतो .
लगे रहो.
प्रतिक्रिया
city of god (
'दिखावेपे मत जाओ अपनी अकल लगाओ. '
thanks. Was about to go.
आधुनिकोत्तरोत्तर
नसिर आणि शर्मन साठी
सहमत
धन्स हो बाबा. आजिबात नाही
नाही बघणार !
+१
येस्स
परिक्षण छान. आजकाल थेटरात
असं कसं झालं बुवा, नसरूद्दीन
तेच लक्षात येत नाहीये.
कारण सिनेमा हे डायरेक्टरचं
बादवे..काल फस गये ओबामा
ह्म्म..
:) परा मानव आहे.
परा महा महा मानव आहे. ( ताल
णिषेध
गुर्जी, जळजळ पोहोचली.
अल्ला के बंदे व ब्रेक के बाद
ब्रेक के बाद बघा.. मस्त
चांगले चित्रपट परीक्षण. आमचे
छान
धन्य वाद ....ई स्नेहि.... चला
परा साहेबांना भेटायला फार
धन्यवाद!
विलक्षण मोह