✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

अल्लाह के बंदे

प
परिकथेतील राजकुमार यांनी
Sat, 12/04/2010 - 13:28  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5175 वाचन

💬 प्रतिसाद (28)

प्रतिक्रिया

city of god (

रन्गराव
Sat, 12/04/2010 - 14:02 नवीन
city of god ( http://www.imdb.com/title/tt0317248/ ) ची भारतीय आवृती आहे अस वाटल समीक्षा वाचून. मूळ चित्रपट लै भारी होता.
  • Log in or register to post comments

'दिखावेपे मत जाओ अपनी अकल लगाओ. '

चिंतामणी
Sat, 12/04/2010 - 14:43 नवीन
सल्ल्याबद्दल धन्यवाद. सावध केल्यामुळे पैसे खर्च होणार नाहीत ब-याच जणांचे.
  • Log in or register to post comments

thanks. Was about to go.

गवि
Sat, 12/04/2010 - 14:56 नवीन
thanks. Was about to go.
  • Log in or register to post comments

आधुनिकोत्तरोत्तर

विसुनाना
Sat, 12/04/2010 - 16:11 नवीन
रादर ह्या प्रश्नांच्या नेमक्या गाभ्यापर्यंत घेऊन जाण्यात हा चित्रपट अपयशी ठरला आहे.
-म्हणजे 'आधुनिकोत्तरोत्तर' आहे तर.
  • Log in or register to post comments

नसिर आणि शर्मन साठी

दिपक
Sat, 12/04/2010 - 16:21 नवीन
डाउनलोडवणारच होतो.. बॅण्डविड्थ आणि वेळ वाचविलास रे परा... परिक्षण मात्र चोक्कस !!
  • Log in or register to post comments

सहमत

सन्जोप राव
Sat, 12/04/2010 - 17:17 नवीन
या रविवारी हा चित्रपट बघावा की काय असा विचार सुरु होता. पैसे वाचवल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

धन्स हो बाबा. आजिबात नाही

स्पंदना
Sat, 12/04/2010 - 17:20 नवीन
धन्स हो बाबा. आजिबात नाही फिरकणार तिकड.
  • Log in or register to post comments

नाही बघणार !

अवलिया
Sat, 12/04/2010 - 17:51 नवीन
नाही बघणार !
  • Log in or register to post comments

+१

टारझन
Mon, 12/06/2010 - 13:07 नवीन
तसा ही हिंदी चित्रपट चित्रपटगृहात जाउन पहाणं म्हनजे एक जुगारंच !! मस्त परिक्षण !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

येस्स

श्रावण मोडक
Sat, 12/04/2010 - 17:57 नवीन
"दिखावेपे मत जाओ अपनी अकल लगाओ...­" येस्स...
  • Log in or register to post comments

परिक्षण छान. आजकाल थेटरात

कानडाऊ योगेशु
Sat, 12/04/2010 - 19:11 नवीन
परिक्षण छान. आजकाल थेटरात पिक्चर कवचितच पाहतो. परीक्षण वाचुन चॅनेलवर पाहायचे का नाही ते ठरवतो.
दिवार' ह्या अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारच्या चित्रपटातील..
नव्या दिवार मधे अक्षय खन्ना आहे.
  • Log in or register to post comments

असं कसं झालं बुवा, नसरूद्दीन

यकु
Sun, 12/05/2010 - 05:35 नवीन
असं कसं झालं बुवा, नसरूद्दीन तर निवडक भूमिका करण्यासाठी प्रसिध्द आहेत. चलो ये भी ठीक.
  • Log in or register to post comments

तेच लक्षात येत नाहीये.

परिकथेतील राजकुमार
Mon, 12/06/2010 - 11:18 नवीन
तेच लक्षात येत नाहीये. अक्षरशः एखाद्या कलाकाराला वाया घालवणे म्हणजे काय असते ते ही भुमिका बघुन लक्षात येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

कारण सिनेमा हे डायरेक्टरचं

एक
Tue, 12/07/2010 - 23:08 नवीन
मिडीयम आहे. अ‍ॅक्टर चं नाही. तुम्ही चेहर्‍यावर लाख चांगले एक्स्प्रेशन /रिअ‍ॅक्शन द्याल हो पण कॅमेरामन ने क्लोजप मधे नीट टिपलेच नाहीत किंवा एडिटर ने तो सीन नीट टायमींग ने जोडलाच नाही तर काय करणार? याच्या उलटं उदाहरण "वेन्सडे" मधे परवा बघितलं. लाँग शॉट मधे जिमी शेरगील तुरूंगाच्या बाहेर बाह्या सावरत येताना दिसतो आणि दुसर्‍या मिडशॉट मधे आतला कैदी मुततो. हे २ शॉट इतके छान जोडले आहेत की त्यामुळे जिमी शेरगील चं कॅरेक्टर एस्टॅब्लिश होतं. आणि हे करण्यात शेरगिल ला कसलाही जादा अभिनय करावा लागला नाही. म्हणून नाटकात रिएक्शन ला आणि टायमिंग ला महत्त्व येतं आणि जास्त अवघड ठरतं. नाटक अ‍ॅक्टरचं मिडीयम आहे. तात्पर्य, दोष नसिरूद्दीनचा नाही..किंवा त्याच्या भुमिकेच्या निवडीचा नाही. त्याला डिरेक्टरची कुवत जाणता नाही आली हा दोष असू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

बादवे..काल फस गये ओबामा

गवि
Mon, 12/06/2010 - 11:26 नवीन
बादवे..काल फस गये ओबामा पाहिला. जरा जरा मजा आली. तेरे बिन लादेन अजून बरा होता असं वाटलं. ष्टोरीलाईन चांगली असूनही कुठेतरी माशी शिंकते आणि कुठे ते आम्हाला कळत नाही. पराभाऊ, तुमच्या लेखात शब्दात बरोबर पकडता तुम्ही या गोष्टी.
  • Log in or register to post comments

ह्म्म..

स्वाती दिनेश
Mon, 12/06/2010 - 12:28 नवीन
कलाकारांची नावे बघून शिनूमा बघावा असे वाटत होते. परा, तुझ्या ह्या परिक्षणामुळे तो विचार बदलतो आहे. स्वाती
  • Log in or register to post comments

:) परा मानव आहे.

टारझन
Mon, 12/06/2010 - 14:52 नवीन
आज परा ने हा लेख लिहिला नसता तर किति तरी लोकांचे पैसे आणि वेळ वाया गेले असते ... त्याच्या मुळेच आज थोडेफार लोक वेळ आणि पैसा बचावुन आहेत. :)
  • Log in or register to post comments

परा महा महा मानव आहे. ( ताल

विजुभाऊ
Mon, 12/06/2010 - 15:33 नवीन
परा महा महा मानव आहे. ( ताल चित्रपतातल्या अक्षय खन्नाच्या भूमिकेचे नाव " मानव " होते. हीरॉईन ने प्रेम करावे अशा कोणत्याच क्वालिटी त्यात नव्हता. तरिसुद्धा त्याच्यावर ती का प्रेम करते हे कधीच कळत नाही )
  • Log in or register to post comments

णिषेध

राजेश घासकडवी
Mon, 12/06/2010 - 22:24 नवीन
इतक्या लोकांना पैसे खर्च करण्यापासून परावृत्त करणाऱ्या परा-वृत्ताचा (की प्रवृत्तीचा?) निषेध. लोकांनी भुक्कड खर्च केले नाहीत तर इकॉनॉमी वाढणार कशी?
  • Log in or register to post comments

गुर्जी, जळजळ पोहोचली.

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 12/07/2010 - 02:17 नवीन
जळजळ पोहोचली. परा परीक्षण आवडलं. तसेही मी पिच्चर पहात नाहीच, काय फरक पडतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

अल्ला के बंदे व ब्रेक के बाद

अविनाशकुलकर्णी
Tue, 12/07/2010 - 00:21 नवीन
अल्ला के बंदे व ब्रेक के बाद ...असा पर्याय असेल तर कोणता बघु?... बरेच दिवसात पिक्चर पाहिला नाहि..
  • Log in or register to post comments

ब्रेक के बाद बघा.. मस्त

इंटरनेटस्नेही
Tue, 12/07/2010 - 13:13 नवीन
ब्रेक के बाद बघा.. मस्त आहे! आय लव्ह दिपीका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

चांगले चित्रपट परीक्षण. आमचे

इंटरनेटस्नेही
Tue, 12/07/2010 - 13:18 नवीन
चांगले चित्रपट परीक्षण. आमचे आणि आमच्या मैत्रीणीचे १००० रुपये वाचवल्याबद्दल परासाहेबांचे मनापासुन आभार. हे थोर समाजकार्य करत राहण्यासाठी देव त्यांना अशीच शक्ती व सहनशीलता देत राहो.
  • Log in or register to post comments

छान

sneharani
Tue, 12/07/2010 - 13:20 नवीन
छान परिक्षण!
  • Log in or register to post comments

धन्य वाद ....ई स्नेहि.... चला

अविनाशकुलकर्णी
Tue, 12/07/2010 - 15:28 नवीन
धन्य वाद ....ई स्नेहि.... चला मग..पिक्चर पाहु..नंतर चपटी..मग दुर्गा बिर्याणी...जमल तर प.रा. ला पण आपल्यात खेचु
  • Log in or register to post comments

परा साहेबांना भेटायला फार

इंटरनेटस्नेही
Tue, 12/07/2010 - 15:34 नवीन
परा साहेबांना भेटायला फार पुण्याई लागते म्हणतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

धन्यवाद!

फारएन्ड
Wed, 12/08/2010 - 08:09 नवीन
पाहिल्याबद्दल आणि येथे लिहील्याबद्दल :) बघायला हरकत नाही असे दिसते :)
  • Log in or register to post comments

विलक्षण मोह

निनाद मुक्काम …
Wed, 12/08/2010 - 08:27 नवीन
हा सिनेमा पाहण्याचा विलक्षण मोह झाला होता .तो आता टाळता येईल .बाकी नामांकित इंग्रजी व हिंदी व काही मराठी समीक्षकांनी तर ह्याला ४ तारे दिले होते (ते बिचारे पगारी नोकर /फुकट मिळणाऱ्या मदिरा व चकण्याचे इमान राहून खरडतात .पण परखड मते लिहिणारा एकच असतो .(त्याला समीक्षक म्हणून कुठल्या ही नियतकालिकात व पेपरात काम मिळत नाही .) पण तो सिने रसिकांच्या दुवा घेतो . लगे रहो.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा