✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

विकीलीक्समुळे उघडकीला आलेली खळबळजनक माहिती.

र
राजेश घासकडवी यांनी
Tue, 11/30/2010 - 07:15  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15412 वाचन

💬 प्रतिसाद (91)

प्रतिक्रिया

छ्या..

मिसळभोक्ता
Tue, 11/30/2010 - 07:25 नवीन
वाईट झाले.. खूप वाईट झाले... :-) असो, पण लेक टाहो च्या पूर्वेला आम्ही कोकणातले लोक अमेरिका म्हणत नाही. त्यामुळे प. पू. मां अदिती ह्या अमेरिकेत येत नाहीत.
  • Log in or register to post comments

(विषय दिलेला नाही)

चिंतामणी
Tue, 11/30/2010 - 07:58 नवीन
:D :D :D
  • Log in or register to post comments

आली का कटकट आता? दिवस काही

शिल्पा ब
Tue, 11/30/2010 - 08:05 नवीन
आली का कटकट आता? दिवस काही ठीक नाहीत म्हणायचे !!
  • Log in or register to post comments

हाहाहा मस्त. वादळाच्या

Pain
Tue, 11/30/2010 - 08:13 नवीन
हाहाहा :) मस्त. वादळाच्या संभाव्य मार्गाची मिसळभोक्ता, बेसनलाडू, सहज, विकास, चित्रा, प्राजक्ता, शुचि, शिल्पा ब वगैरे अमेरिकास्थित मिपाकरांना कल्पना द्यावी.
  • Log in or register to post comments

संभाव्य मार्ग

मिसळभोक्ता
Tue, 11/30/2010 - 08:16 नवीन
वादळाचा मार्ग टेक्सास/लुईझियाना वगैरे खेडवळांना माहिती असतो. इथे कोकणात आलेच तर भूकंप येतात :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain

आम्ही सगळ्या संकटांना तोंड

शिल्पा ब
Tue, 11/30/2010 - 11:25 नवीन
आम्ही सगळ्या संकटांना तोंड देण्यास तयार आहोत हे जाहीर करू इच्छिते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain

जाण्यास कारण

नितिन थत्ते
Tue, 11/30/2010 - 08:16 नवीन
त्या कशासाठी अमेरिकेत जात आहेत ही माहिती गोपनीय आहे की ती सुद्धा विकीलीक्स मध्ये उघड झाली आहे?
  • Log in or register to post comments

कदाचीत

विकास
Tue, 11/30/2010 - 08:23 नवीन
कदाचीत त्यांना हिरवा माज दाखवायचा असेल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

दुर्दैवी

क्रेमर
Tue, 11/30/2010 - 08:39 नवीन
बातमी खरी असल्यास दुर्दैवी आहे. करावा तितका निषेध थोडाच आहे. परिणाम होईल किंवा नाही हे माहीत नाही पण जागरूक नागरिकांनी श्रीमती क्लिंटन व श्रीयूत ओबामा यांना निरोप पाठवून निषेध (शब्दमर्यादा पाहून निषेधाची लांबी ठरवावी) व्यक्त करावा. डिसेंबरात काही सन्माननीय अमेरिकास्थित भारतीय राजधानीत ठिय्या आंदोलन करणार आहे, असेही वाचनात आले आहे. सक्रिय नागरिक त्यातही सहभागी होऊ शकतील, असे वाटते.
  • Log in or register to post comments

काही आणखी बातम्या

मुक्तसुनीत
Tue, 11/30/2010 - 08:58 नवीन
"पुण्याची मैना : अनस्टॉपेबल : एक डोके उठवणारी ब्याद" - बराकसूर "टेक्ससमधे भुताचा पाय ?" - चिंतातुर डुब्या "आपण इंचाइंचाने टेक्सस मधून माघार घेत आहोत काय ?" - सुका बोंबिल "अदिता - एक डेंजर मुव्ही" - विवाद "संगीत नाटक - १७६० - कार्टी उसगावात घुसली" "३_१४ खानसाहिबांचे टेक्ससप्रेम नव्याने जागे झालेले आहे" - निद्राशून्य. "दडपलेल्या एनारायांची कहाणी" - नका बाई लाजू....
  • Log in or register to post comments

डेव्हिड धवन आणि गोविंदा !

मिसळभोक्ता
Tue, 11/30/2010 - 09:07 नवीन
म्हणजेच " प्रतिसाद नं १"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

अजून काही बातम्या

राजेश घासकडवी
Tue, 11/30/2010 - 10:12 नवीन
'कधी सोडणार भारतवर्षा? : पुणेरी रडका' - आशाधरू कुठे '३_१४ वाईच आवरा' - बडबडबिहारी 'शब्द भागती ते - किति बोले ही बाई' - मीउसात येने 'डेसिबेलचे ठणाणे वाजलेच पाहिजे...' - आत्ता बोललेतर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

बातमी वाचुन तुर्तास फक्त,

Nile
Tue, 11/30/2010 - 09:08 नवीन
बातमी वाचुन तुर्तास फक्त, "आयच्या गावात!" इतकाच उद्गार स्फुटतो आहे! इतर प्रतिसाद शॉक उतरल्यावर. -लेक टाहोच्या आसपासचा कोकणस्थ. ;-)
  • Log in or register to post comments

ऑ?

राजेश घासकडवी
Tue, 11/30/2010 - 09:18 नवीन
-लेक टाहोच्या आसपासचा कोकणस्थ.
कोकणस्थ बनण्याचा क्षीण प्रयत्न! तुम्ही टाहो फोडला तरी त्या लेकाला ऐकू येणार नाही इतके लांब राहाता! आठशे मैल! त्यापेक्षा तुम्ही वादळाच्या केंद्रस्थानाला अधिक जवळ असाल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

+१

मिसळभोक्ता
Tue, 11/30/2010 - 09:21 नवीन
हे लोक लेकाचे कुठेतरी टेक्सास बिक्सास मध्ये येतात, आणि घरी आईवडिलांना अमेरिकेत आलो म्हणून सांगतात. ह्यांच्यावर बंदी घालायला हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

ओ कोब्रा काकांनो, जरा थांबा.

Nile
Tue, 11/30/2010 - 10:55 नवीन
ओ कोब्रा काकांनो, जरा थांबा. कोकणस्थांची डेफिनीशन टाहोच्या पुर्वेकडील अशी दिली आहे ना? मग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

चूक!

बेसनलाडू
Tue, 11/30/2010 - 10:59 नवीन
कोकणस्थांची डेफिनीशन टाहोच्या पुर्वेकडील अशी दिली आहे ना? मग. सनीवेलचे सूर्यनगर आणि फेअर ओक्स ची ओकवाडी करून तसेच महाराष्ट्र मंडळ काढून, त्यात फूट पाडून एकाची दोन मंडळे करून कोकणस्थांनी कॅलिफोर्नियाचा कोकण केला आहे (महाराष्ट्र सरकारने अद्याप कोकणाचा कॅलिफोर्निया केला नसला तरी) त्यामुळे टाहोच्या पश्चिमेकडे असलेला सॅन फ्रान्सिस्को बे एरिया हीच कोकणास्थांची मायभूमी होय. (सारस्वत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

आर्र तिच्या, गलतीसे मिश्टेक

Nile
Tue, 11/30/2010 - 11:04 नवीन
आर्र तिच्या, गलतीसे मिश्टेक हो गया, टाहोच्या पश्चिमेकडील म्हणायचे होते. टाहोच्या किंचितच 'पुर्वेला' म्हणुन आसपास! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

जर टेक्सास

विकास
Tue, 11/30/2010 - 21:40 नवीन
जर टेक्सास अमेरिकेत नसेल तर अमेरिकेचा मागचा राष्ट्राध्यक्ष हा विदेशी नागरीक होता! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

!!

ऋषिकेश
Tue, 11/30/2010 - 09:16 नवीन
वा वा वा वा! विकिलिक्स जे करत आहे ते योग्यच आहे. आधी जनतेला एक सांगून दुसरेच निर्णय घ्यायचे आनि आता ओरड करायची हे चुकीचे आहे. (भारतात (अचानक) शांतता अशी हेडलाईन असेल का? ;) )
  • Log in or register to post comments

खुप उत्तम पद्धतीने आपण बोलत

छोटा डॉन
Tue, 11/30/2010 - 10:26 नवीन
खुप उत्तम पद्धतीने आपण बोलत आहात .. सर्व मनापासुन पटले .. एकदम बरोबर आहे .. तुम्ही इतके जबरदस्त पद्धतीने लिहिले आहे की आम्हाला काय बोलावे तेच कळत नाहिये .. अश्या लेखनामुळे आणि त्यातील विचारांच्या देवाणघेवाण करण्यामुळे ही नक्कीच समाजात उल्लेखनिय बदल घडतीलच घडतील.. आणि असे वैचारीक पद्धतीने समाजात सर्व ठीकाणी माहीती दिली गेली पाहिजे असे वाटते .. अवांतर : १.० कंपुबाजांनी कंपुबाजांसाठी काढलेला धागा २.० टॉप - ५ मध्ये येण्यासाठी चाललेली केवलवाणी धडपड ३.० तद्दन मसालेदार, धंदेवाईक आणि युसलेस माहिती देणारा धागा ४.० बाकी अजुन सुचेल तसे. अति अवांतर : कोण ३_१४ विक्षिप्त अदिती ऊर्फ श्री. श्री. सौ. सौ. अदितीअम्मादेवी, ऊर्फ अदिती अवखळकर पाटील ऊर्फ जोजोकाकू ऊर्फ आज्जीबाई ऊर्फ दुर्बिटणेताई ? धन्यवाद :) - डॉन्या
  • Log in or register to post comments

आदरणीय डन्राव

मिसळभोक्ता
Tue, 11/30/2010 - 10:43 नवीन
आपण कुठेतरी जर्मनीत जावे, म्हणजे आपल्या कळा शांत होतील.. धन्यवाद. (ता. क. आपल्या कपाळावरचा स्कार हा आदरणीय केसुंनी काही तरी केकसदृश खाऊन शमवलेला आहे असे कुणीतरी म्हणत होते. तेव्हा आपण "धन्यवाद" आहात.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

१० गुण कापले आहेत.

छोटा डॉन
Tue, 11/30/2010 - 10:49 नवीन
>>आपण कुठेतरी जर्मनीत जावे, म्हणजे आपल्या कळा शांत होतील.. धन्यवाद. चुक, १० गुण कापले आहेत. सध्या आम्ही 'ब्राझिल / स्पेन' मध्ये इंटरेस्टेड आहोत. >>ता. क. आपल्या कपाळावरचा स्कार हा आदरणीय केसुंनी काही तरी केकसदृश खाऊन शमवलेला आहे असे कुणीतरी म्हणत होते. कुणीतरी म्हणजे नक्की कोण ? आपल्यास सांगण्यास खेद होतो की आपले स्टेटमेंट सरकारसारखेच 'मोघम' आहे, उपयोगी माहीत आपण दाबुन ठेवली आहे असे सांगतो. >>तेव्हा आपण "धन्यवाद" आहात. छे, तुम्ही फारच अशक्य प्रचंड आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

एकच अक्षर

मिसळभोक्ता
Tue, 11/30/2010 - 10:53 नवीन
झ बाकी आपण सूक्ष्म आहात, शूद्र आहात, आणि त्यामुळे सावरकरांसारखे अतिक्शक्शक्श आहात, तेव्हा आपल्याला कळेलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

सहमत. नुसती चमकुगिरी करते ही

स्वानन्द
Tue, 11/30/2010 - 10:49 नवीन
सहमत. नुसती चमकुगिरी करते ही बाई. स्वतःच सांगत फिरायचं सगळीकडे. पब्लिसिटी स्टंट नुसता! बाकी बरंच झालं, ब्याद गेल्ली :) आता उसाचं काही खरं नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

हा हा हा

चिंतामणी
Wed, 12/01/2010 - 00:57 नवीन
सहमत. =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

कंपुबाजांनी कंपुबाजांसाठी

परिकथेतील राजकुमार
Tue, 11/30/2010 - 10:54 नवीन
कंपुबाजांनी कंपुबाजांसाठी काढलेला धागा
अगदी अगदी. हे सर्व वाचुन आमच्या अ‍ॅडीभौनी काढलेला धागा काय वाईट होता? असा प्रश्न पडला. बाकी चालु द्या...
  • Log in or register to post comments

असो.

छोटा डॉन
Tue, 11/30/2010 - 10:58 नवीन
>>हे सर्व वाचुन आमच्या अ‍ॅडीभौनी काढलेला धागा काय वाईट होता? असा प्रश्न पडला. "आंतरजालावर सर्वांनाच सर्व गोष्टी समजतील आणि समजाव्यात असे आमचे अजिबात मत नाही" हे आमचे अतिशय प्रसिद्ध स्टेटमेंट आहे, बहुदा तुम्हाला ते माहित असेलच. जर सर्वच गोष्टी लिक झाल्या तर अवघड होऊन जाईल ना परामहोदय ? - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

जर सर्वच गोष्टी लिक झाल्या तर

परिकथेतील राजकुमार
Tue, 11/30/2010 - 11:01 नवीन
जर सर्वच गोष्टी लिक झाल्या तर अवघड होऊन जाईल ना परामहोदय ?
त्या होत नाहीत असे आपले म्हणणे असल्यास आम्हाला काहीच बोलायचे नाही ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

असो.

छोटा डॉन
Tue, 11/30/2010 - 11:06 नवीन
>>त्या होत नाहीत असे आपले म्हणणे असल्यास आम्हाला काहीच बोलायचे नाही ह्यासंबंधी आम्ही अजुन एक वाक्य सांगतो. Leaked data are like a bikini. What they reveal is suggestive, but what they conceal is vital. मुद्दा समजला असेलच, का अजुन काही लिक करु ? ;) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मुद्दा समजला असेलच, का अजुन

परिकथेतील राजकुमार
Tue, 11/30/2010 - 11:09 नवीन
मुद्दा समजला असेलच, का अजुन काही लिक करु ?
उगाच त्या हिरव्या अदितीच्या धाग्यावर प्रतिसाद वाढुन तिची TRP वाढायला नको म्हणून पुढिल चर्चा खव अथवा व्यनीतुन करु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

सहमती

छोटा डॉन
Tue, 11/30/2010 - 11:16 नवीन
मांडलेल्या उदात्त सुचनेला सहमती आहे असे सांगतो. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

+१

स्पा
Tue, 11/30/2010 - 12:57 नवीन
सोंडेचा धागा सुद्धा एकदम झकास होता.........................\\\\
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

आंतर्गत काड्याघालूगिरी

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 11/30/2010 - 10:54 नवीन
या चर्चेमागे मुळात प्रश्न 'सरकारला काही विशिष्ट व्हीजाविषयक माहिती गोपनीय ठेवण्याचा अधिकार आहे का? असावा का?' असा वाटतो. आदर्श व्हीजाव्यवस्थेत तसा तो नसावा असं मला वाटतं. आदर्श व्हीजा व्यवस्था म्हणजे जिथे व्हीजा नाहीत, कुठल्याही सेना नाहीत, काड्या नाहीत ... मात्र जर आपल्या काड्या परदेशात पाठवणं, अनधिकृतरीत्या इतर विद्यापीठांमध्ये नोकर्‍या देणं हे सरकारकडून जनतेला अपेक्षित असेल तर त्यांची माहिती फक्त मोजक्या लोकांना असावी ही सरकारची अपेक्षा रास्त वाटते. काड्या घालयलाही हव्यात आणि भांडणंही नकोत हे दोन्ही साध्य कसं करणार? प्रश्न असा येतो की या रास्त व्हीजा अर्जातून मिळालेल्या व्हीजाचा गैरवापर होतो आहे का? तसा तो होऊ नये यासाठी अधूनमधून काही जबाबदार आंजासंस्थांना आपल्या मार्गाने अशी माहिती मिळवून ती प्रसिद्ध करता यावी. हा एक प्रकारे अंतर्गत काड्याघालूपणाच आहे. काड्यांवर नजर व नियंत्रण ठेवण्यासाठी जनता सरकारतर्फे जशी काड्याघालूगिरी करते, तशीच सरकारवर नजर व नियंत्रण ठेवण्यासाठी आंजासंस्थांतर्फे काड्याघालूगिरी देखील व्हावी. इथे ती दुधारी तलवार सरकारवर उलटते. आम्ही (सरकार) करणार त्याच काड्या योग्य व इतरांच्या (जनतेची) चूक हे म्हणता येत नाही. तेव्हा माझं थोडक्यात मत असं की तूर्तास तरी दोन्ही काड्या चालू राहाव्या. मात्र दोन्ही पक्षांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करू नये. म्हणजे सरकारने आपल्याला गैरसोयीची काड्या विषयक माहिती दडपून ठेवू नये. व प्रकाशकांनी आपल्या हाती माहिती आली तर ती प्रसिद्ध करण्यात विद्यापीठ आणि व्हीजा सुरक्षेला धोका नाही याची खात्री करून घेण्याचा प्रयत्न करावा. मूळ काद्या काय स्वरूपाच्या आहेत याचा अंदाज येत नसल्याने वरील भूमिकांच्या आधारे कुठच्याच पक्षाची बाजू घेता येत नाही. आदिमाया दुर्बिटणे हिरव्या माजाचे सत्त्व माझ्या लाभु दे लिखाणा काड्यांना येउं दे गा दुतोंडीची कसोटी
  • Log in or register to post comments

हुइहिरहिइहहुइहिरव्या माजाचे सत्वरहिइह

मिसळभोक्ता
Tue, 11/30/2010 - 10:56 नवीन
स्वारी, तलाक्ल तलाक तलाक !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

नक्की कशापासून

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 11/30/2010 - 10:57 नवीन
नक्की कशापासून तलाक घेताय हो आदरणीय मिभोकाका?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

खि खि

मिसळभोक्ता
Tue, 11/30/2010 - 11:02 नवीन
तुला, नव्हे तुला सांगावे लागतेय ?????? सगळ्या अवचटांनो, मला पोटात घ्या. किंवा नकोच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अवचटांचा या धाग्यावर उल्लेख

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 11/30/2010 - 11:04 नवीन
अवचटांचा या धाग्यावर उल्लेख थोडा अस्थानी वाटतो आहे. तेव्हा तलाकचं काय करायचं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

बाबा मला वाचवा !

मिसळभोक्ता
Tue, 11/30/2010 - 11:07 नवीन
बाबानुकर्णाला विचारुया.. ए, मला झोपू दे ना आता.. तुला काही मिमंबलटोनिया मिळाले कॉई विचार मग..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

आता

आनंदयात्री
Tue, 11/30/2010 - 11:09 नवीन
आता मराठी आंतरजालाचे काही खरे नाही !! एवढा मोकळा वेळ आता त्या आंतरजाल झिझवण्यातचे खर्ची घालणार .. म्याडमसाठी अमरिक्कन सरकारने ऑस्टिन पॉवर्स वापरुन लवकरच दुर्बिण बांधायला घ्यावी हीच ख्रिस्ताचरणी प्रार्थना ..
  • Log in or register to post comments

खल्लास

आमोद शिंदे
Tue, 11/30/2010 - 21:34 नवीन
एवढा मोकळा वेळ आता त्या आंतरजाल झिझवण्यातचे खर्ची घालणार ..
काय शब्द आहे!! हाहाहा आंतरजाल 'झिझवणे'!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

विचार करत्ये, तिथे आहेत

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 11/30/2010 - 23:26 नवीन
विचार करत्ये, तिथे आहेत त्यातल्या ऑप्टीकल टेलिस्कोप्समधे काम भागवून घ्यावं! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

तरीच मला कळेना दिवाळी संपलेली

मृत्युन्जय
Tue, 11/30/2010 - 11:15 नवीन
तरीच मला कळेना दिवाळी संपलेली असतानाही काल पुण्यात सगळीकडे रोषणाई का केली होती.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा !!

इन्द्र्राज पवार
Tue, 11/30/2010 - 11:21 नवीन
ज्या कारणासाठी/कार्यासाठी अदिती 'अंकल सॅम' च्या गावी चालली आहे, त्यासाठी तिला हार्दीक शुभेच्छा ! इन्द्रा
  • Log in or register to post comments

बाबा रे, इन्द्रा, कसं

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 11/30/2010 - 11:36 नवीन
बाबा रे, इन्द्रा, कसं समजावणार तुला? मी डिपेंडंट व्हिजावर जाते आहे ... ते काही काम नाहीये म्हणून! काम असतं (इथे किंवा तिथेही) तर का गेले असते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

हम्म्म...

राजेश घासकडवी
Tue, 11/30/2010 - 11:52 नवीन
याचा अर्थ अमेरिकेने हे कारस्थान खूप पूर्वीपासून प्लॅन केलेलं आहे. निरुपद्रवी वाटणारा डिपेंडंट व्हिसा राजरोसपणे देता यावा म्हणून नवऱ्यालादेखील नोकरी देववली आहे. खरं काम कोणाचं व काय आहे हे सर्वांना माहीत आहे. उगीच नाही एवढी लोकं विरोध करत. मी आपला मुकाट्याने अदितीचं स्वागत केल्याचं पुन्हा एकदा लिहितो. अमेरिकन सरकारशी वाकड्यात जाणं मला एवढ्यात तरी परवडायचं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

राजेश, किती दिवस तू असं तुझं

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 11/30/2010 - 12:18 नवीन
राजेश, किती दिवस तू असं तुझं खरं रूप बदलणार आहेस? आता परासारख्या काही "चाणाक्ष" लोकांच्या लक्षात आलंच आहे की तू ही सरकारसाठी काम करतो आहेस आणि मी तिथे येण्याच्या कारस्थानात सामील आहेस ते!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

डिपेंडंट व्हिजा?

कवितानागेश
Tue, 11/30/2010 - 11:54 नवीन
म्हणजे तिकडे लगेच काम करता येणार नाही? मग वेळच वेळ! इथे काड्याच काड्या! ...उगीच खूष होतायत सगळे. अवांतर सल्ला: फावल्या वेळात भरतकाम-विणकाम शिक बरे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

कल्याण

राजेश घासकडवी
Tue, 11/30/2010 - 12:00 नवीन
अवांतर सल्ला: फावल्या वेळात भरतकाम-विणकाम शिक बरे!
त्यापेक्षा तुम्ही अदिती यांना ते ध्यान, मौन, विपश्यना वगैरे का शिकवत नाही? त्यांचं नाही तरी जगाचं तरी कल्याण होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

भिवंडी

कवितानागेश
Wed, 12/01/2010 - 09:17 नवीन
अदितीला हे असले शिकवता शिकवता माझीच भिवंडी झाली म्हणजे?? ....त्यापेक्षा तिला भवानी तिर्थंकरांच्या डायरीतली अजून थोडी पाने चोरून, लेख लिहू देत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा