आजचे राजपुत्र व उद्याचे पंतप्रधान राहुलजी हे भारतीय संस्कृतीच्या गहन अभ्यासाकरता प्रसिद्ध आहेत. पंतप्रधानांसारखे वरिष्ट लोकही त्यांचे विचार ऐकून त्यातून बरेच काही शिकतात. सामान्यांची तर बातच सोडा.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6788805.cms
तर ते नुकतेच असे बरळले आय मीन गरजले की महाराष्ट्र व पंजाबसारख्या राज्यांचा जो विकास झालाय तो केवळ कष्टाळू बिहारी लोकांमुळेच.
राहुलजींसारखे प्रकांड विद्वान विचार केल्याशिवाय असे म्हणणार नाहीत. पण महाराष्ट्राचा विकास झालाय ही माहिती मला नवीनच आहे. आणि तो बिहारी कष्टकर्यांच्या अथक प्रयत्नाने झालाय हे आणखी नवीन. पण त्यांनी सांगितले म्हणजे खरेच असणार. मला त्यांच्या बोलण्याच्या सत्यतेविषयी तिळमात्र शंका नाही.
महाराष्ट्रातील काही कोत्या विचारांची मंडळी आजकाल मराठी मराठी करून टुईटुई करत असतात त्यांचा महाराष्ट्राचा विकास थांबावा असा काही कावा आहे का? कष्टाळू बिहारी लोकांचा लोंढा थांबवून आपल्याच पायावर कुर्हाड का मारत आहेत हे लोक?
निदान राहुलजींसारख्या अभ्यासू, व्यासंगी नेत्याचा तरी विचार करावा?
वाचने
29195
प्रतिक्रिया
146
मिसळपाव
प्रतिक्रिया
हुप्प्या यांच्याशी पूर्ण आणि
In reply to हुप्प्या यांच्याशी अंशतः सहमत by llपुण्याचे पेशवेll
आँ
In reply to हुप्प्या यांच्याशी अंशतः सहमत by llपुण्याचे पेशवेll
भाषेची अशुद्धता काय,
In reply to आँ by नितिन थत्ते
काश्मीरच काय उप्र सुधा परदेशच
In reply to आँ by नितिन थत्ते
पुणे परदेशात येते का हो ?
In reply to काश्मीरच काय उप्र सुधा परदेशच by llपुण्याचे पेशवेll
नाही मुंबई येते. पूर्वी येत
In reply to पुणे परदेशात येते का हो ? by गांधीवादी
'आम्ही तीन चार वेळा परदेशी
In reply to नाही मुंबई येते. पूर्वी येत by llपुण्याचे पेशवेll
आम्ही तसे सांगतोच. आणि
In reply to 'आम्ही तीन चार वेळा परदेशी by गांधीवादी
नेहरूंनि शिवरायांबद्दल गरळ
In reply to हुप्प्या यांच्याशी अंशतः सहमत by llपुण्याचे पेशवेll
काय राव?
In reply to काही मुद्दे by हुप्प्या
माझे उत्तर
In reply to काय राव? by नितिन थत्ते
पूर्वी राष्ट्रपती पद हे खेळणे
In reply to माझे उत्तर by हुप्प्या
प्रतिसाद
In reply to काही मुद्दे by हुप्प्या
अर्थातच +१
In reply to प्रतिसाद by क्लिंटन
>>तुम्ही या पात्रता पूर्ण करत
In reply to प्रतिसाद by क्लिंटन
वेगळा मुद्दा
In reply to >>तुम्ही या पात्रता पूर्ण करत by गांधीवादी
क्लिंटन साहेब, (कधीतरी)
In reply to वेगळा मुद्दा by क्लिंटन
तिनदा धन्यवाद
In reply to क्लिंटन साहेब, (कधीतरी) by गांधीवादी
बेष्ह्ट
In reply to तिनदा धन्यवाद by क्लिंटन
धन्यवाद
In reply to बेष्ह्ट by मिसळभोक्ता
क्लींटना..
In reply to तिनदा धन्यवाद by क्लिंटन
सुचनेबद्दल धन्यवाद
In reply to क्लींटना.. by पंख
क्लींटनसाहेब माझा प्रतिसाद
In reply to सुचनेबद्दल धन्यवाद by क्लिंटन
धन्यवाद पंख साहेब
In reply to क्लींटनसाहेब माझा प्रतिसाद by पंख
<<< तेव्हा तुम्हाला राहुल
In reply to प्रतिसाद by क्लिंटन
उत्तरे
In reply to प्रतिसाद by क्लिंटन
प्रतिसाद
In reply to उत्तरे by हुप्प्या
लोकशाही मार्गाने?
In reply to प्रतिसाद by क्लिंटन
प्रतिसाद
In reply to लोकशाही मार्गाने? by हुप्प्या
>>जर सर्वत्र पैसाच बोलत असेल
In reply to प्रतिसाद by क्लिंटन
प्रकाटाआ
In reply to काही मुद्दे by हुप्प्या
करिष्मा
In reply to प्रकाटाआ by क्लिंटन
+१
In reply to करिष्मा by चिरोटा
+१००
In reply to करिष्मा by चिरोटा
क्लिंटन साहेब,
In reply to प्रकाटाआ by क्लिंटन
छे हो मला कुमार केतकरांची मते
In reply to क्लिंटन साहेब, by भाऊ पाटील
हलके घेतल्याबद्दल
In reply to छे हो मला कुमार केतकरांची मते by क्लिंटन
ऑ?
In reply to हलके घेतल्याबद्दल by भाऊ पाटील
शीर्षकातल्या कष्टाळू
समजल नाही.
In reply to शीर्षकातल्या कष्टाळू by नगरीनिरंजन
" रँडचा वध होणार आणि त्याची
नक्की कोण?
In reply to " रँडचा वध होणार आणि त्याची by विसोबा खेचर
सांगेन सवडीने.. तात्या.
In reply to नक्की कोण? by क्लिंटन
+१ .. तात्याशी बरेच दिवसानी
In reply to सांगेन सवडीने.. तात्या. by विसोबा खेचर
" रँडचा वध होणार आणि त्याची
In reply to " रँडचा वध होणार आणि त्याची by विसोबा खेचर
आश्चर्य
आग रामेश्वरी....
+१०००० वेळा सहमत. मटाच्या
In reply to आग रामेश्वरी.... by सुनील
"बिहार लोकांवर, इतर राज्यात
In reply to आग रामेश्वरी.... by सुनील
झालं आता भय्या न्यूज च्यानल
सगळे प्रतिसाद वाचतोय. छान
महाराष्ट्राचा विकास कष्टाळू
जनता-मते-पाठींबा
अगदी असेच
In reply to जनता-मते-पाठींबा by नितिन थत्ते
बराचसा सहमत पण...
In reply to अगदी असेच by क्लिंटन
>> राहुल गांधी कर्तृत्वहीन
In reply to जनता-मते-पाठींबा by नितिन थत्ते
विरोधाभास
In reply to जनता-मते-पाठींबा by नितिन थत्ते
ह्म्म्म
In reply to जनता-मते-पाठींबा by नितिन थत्ते
महाराष्टात
१००
बिहारी आणि उत्तर भारतीय फरक
कैच्या कैच अवांतर
In reply to बिहारी आणि उत्तर भारतीय फरक by आप्पा
बराचसा सहमत पण...
प्रतिसाद
In reply to बराचसा सहमत पण... by उपास
>>अवांतरः निवडून दिलेल्या
In reply to बराचसा सहमत पण... by उपास
अवांतर प्रश्नाचे उत्तर
In reply to >>अवांतरः निवडून दिलेल्या by गांधीवादी
>>जोपर्यंत लोक मतदानयंत्रातून
In reply to अवांतर प्रश्नाचे उत्तर by क्लिंटन
घराण्यातल्या नसलेल्यांनी पण
In reply to >>जोपर्यंत लोक मतदानयंत्रातून by गांधीवादी
बिहारींमुळे मलेरिया होतो
राहुल गांधींच्या "मर्कटलीला'