मुंबईत असताना कामानिमित्त मला ट्रेनने प्रवास करावा लागायचा....आधी ट्रेनने दादरला तिथून मग ट्रेन बदलून पुढे...मला सवय झाली होती...न होऊन सांगतेय कोणाला..
खरं तर गर्दीच्या वेळी लोकलने प्रवास हा थरारकच असतो...त्याशिवाय कोणतंही विशेषण त्याला शोभून दिसत नाही...आधी भयानक गर्दीत हव्या त्या platform वर जाणे, तिथून हव्या त्या डब्यासमोर उभे राहणे आणि गाडी आली कि आपली पर्स आणि जीव सांभाळून त्या गाडीत चढणे आणि आपले स्टेशन आल्यावर काही सेकंदात परत आपला जीव आणि पर्स होता तसा घेऊन उतरणे हेच एक दिव्य असते...
त्या डब्यात चढताना बघणाऱ्याला गंमत वाटावी अशा घटना रोजच घडत असतात...एकदा गाडी थांबल्यावर बायकांच्या (सेकंडक्लासच्या) डब्यातून एक भरलेली गोणी धडपडली आणि मग तिच्यावर गोष्टीतल्या उद्रांसार्ख समोरचा काही दिसत नसल्यासारख्या एकावर एक अजून गोण्या येऊन आदळल्या...आम्ही अर्थातच फिदीफिदी हसून घेतले...अजून एकदा मी गाडीत चढताना अचानक कोणीतरी माझ्या पाठीत मारलं..मग मी संतापून दुसऱ्या एकीच्या पाठीत गुद्दा घातला...तिने पाहिलं आणि अजून मला मारायला धावली आणि मी पण प्रतिकाराच्या पवित्र्यात उभी राहिले पण गाडी सोडायचा धोका आम्हाला असल्या फालतू कारणासाठी घ्यायचा नसल्याने ते तिथेच थांबलं...
असो, तर काय ? हं..माझा अनुभव ....झालं काय कि मी नेहमीप्रमाणे दादरात उतरायला म्हणून दारात उभी होते...हि SSSSS गर्दी....तशातच गाडी थांबल्यावर मी उतरून घेतले पण....माझी पर्स कोणीतरी धरून ठेवली....इतर बायका मला धक्काबुक्की करून आत चढल्या आणि उतरल्या...मी आपली दारातच एक हात दांड्याला धरून उभी...ती बाई काही पर्स सोडायला तयार नाही...तिला वाटलं असेल जीवाच्या भीतीने मी पर्स सोडून देईन...पण त्यात माझे त्यावेळेसचे २-३ हजार रुपये होते शिवाय बस पास ,ट्रेन पास अजून काही चिल्लर गोष्टी...तर मी काही पर्स सोडली नाही आणि तिनेपण ...लोकल चालू झाली ....मी पण एका हाताने दांडा धरून ठेवला आणि पळत पळत दुसऱ्या हाताने त्या बाईच्या हातावर गुद्दे मारायला सुरुवात केली...गाडीने वेग घेतला आणि मी पण...शेवटी तिने पर्स सोडली....
एवढं सगळं गर्दीने गजबजलेल्या दादरातल्या स्टेशनवर....ना गाडीतल्या दारात उभ्या असलेल्यांनी मदत केली ना फलाटावर उभे असलेल्या कोणी काही इंटरेस्ट दाखवला.....हा प्रकार
झाल्यावर मी आपली जसं काही झालंच नाही अशी दुसरी लोकल पकडायला निघून गेले आणि इतरांसाठी काही झालेच नसल्याने तसाही काही वाटण्याचा प्रश्न आला नाही..
तर असा हा माझा एक अनुभव.
वाचने
15393
प्रतिक्रिया
84
मिसळपाव
प्रतिक्रिया
असे अनुभव
इतक्यात
In reply to असे अनुभव by Nile
खरच थरारक
बापरे !
देवाने
In reply to बापरे ! by लिखाळ
अमराठी
In reply to देवाने by Nile
चालायचंच ग यशोधरा
In reply to अमराठी by यशोधरा
मूळ
In reply to चालायचंच ग यशोधरा by संदीप चित्रे
अरे देवा !!
In reply to मूळ by ३_१४ विक्षिप्त अदिती
पुणेकर
In reply to अरे देवा !! by लिखाळ
|देवाने
In reply to देवाने by Nile
पुणेकर तसे
In reply to |देवाने by भाऊ पाटील
देवाने
In reply to बापरे ! by लिखाळ
खुलासा.
In reply to देवाने by परिकथेतील राजकुमार
अति घाई ... बाकी असो !
In reply to खुलासा. by अवलिया
अतिघाई अन
In reply to अति घाई ... बाकी असो ! by छोटा डॉन
खरे तर
In reply to अति घाई ... बाकी असो ! by छोटा डॉन
हितचिंतक
In reply to खुलासा. by अवलिया
ह्म्म.
In reply to बापरे ! by लिखाळ
हाण्ण तिच्यायला ...
In reply to ह्म्म. by मनिष
जा,
In reply to हाण्ण तिच्यायला ... by छोटा डॉन
याला म्हणतात...
In reply to जा, by कानडाऊ योगेशु
देवाने
In reply to ह्म्म. by मनिष
एकदम बरोबर..
In reply to ह्म्म. by मनिष
माझा एक थरारक अनुभव
>>> चल
In reply to माझा एक थरारक अनुभव by सहज
वाक्य
In reply to माझा एक थरारक अनुभव by सहज
लय भारी!
In reply to माझा एक थरारक अनुभव by सहज
तुम्ही 'सहज' हे टोपणनाव कसे काय घेतलेत
In reply to माझा एक थरारक अनुभव by सहज
मुंबईची
याच्या
स्वगत:- काय
In reply to याच्या by निखिल देशपांडे
अहो पुणेकर
In reply to स्वगत:- काय by llपुण्याचे पेशवेll
सहीच..
In reply to अहो पुणेकर by निखिल देशपांडे
माझाही ...
हा प्रकार
In reply to माझाही ... by छोटा डॉन
एवढा
In reply to माझाही ... by छोटा डॉन
आमचे दोन आणे
In reply to माझाही ... by छोटा डॉन
ठाणे हे
In reply to आमचे दोन आणे by Nile
आता
In reply to ठाणे हे by परिकथेतील राजकुमार
पुण्याबाह
In reply to आता by विंजिनेर
खुलासा :
In reply to आमचे दोन आणे by Nile
कायदेशीर
In reply to खुलासा : by छोटा डॉन
'झेंडा' हा
In reply to खुलासा : by छोटा डॉन
आता राज चा
In reply to 'झेंडा' हा by परिकथेतील राजकुमार
मुंबईला
In reply to खुलासा : by छोटा डॉन
छ्या...
In reply to माझाही ... by छोटा डॉन
किंचित गल्लत झाली आहे ...
In reply to छ्या... by श्रावण मोडक
पूर्वगृह
In reply to किंचित गल्लत झाली आहे ... by छोटा डॉन
:-)
In reply to पूर्वगृह by बिपिन कार्यकर्ते
अहो
In reply to :-) by सहज
:-)
In reply to अहो by llपुण्याचे पेशवेll
तेच ना ...
In reply to अहो by llपुण्याचे पेशवेll
कधीकधी
In reply to तेच ना ... by छोटा डॉन
पूर्वगृह
In reply to पूर्वगृह by बिपिन कार्यकर्ते
काय हो
In reply to किंचित गल्लत झाली आहे ... by छोटा डॉन
अर्र...
In reply to किंचित गल्लत झाली आहे ... by छोटा डॉन
तेव्हाच
In reply to अर्र... by श्रावण मोडक
आतले अन बाहेरचे
In reply to किंचित गल्लत झाली आहे ... by छोटा डॉन
सत्य आणि मोक्ष
पुण्याची
In reply to सत्य आणि मोक्ष by विजुभाऊ
पीएमटी ने
In reply to सत्य आणि मोक्ष by विजुभाऊ
दार?
In reply to पीएमटी ने by शिल्पा ब
असे कसे हो
In reply to दार? by पंगा
तसे असेल तर .... पुण्याची पीमटी हा मोक्ष आहे
धत्तड धत्तड तत्तड तत्तड
अरे वा
शू: तसे
In reply to अरे वा by शेखर
किती लोक
त्यातले
In reply to किती लोक by Dhananjay Borgaonkar