✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कानसेन कोण : भाग १७

प
प्रभो यांनी
Mon, 07/12/2010 - 20:55  ·  लेख
लेख

Book traversal links for कानसेन कोण : भाग १७

  • ‹ कानसेन कोण? - भाग १६
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17774 वाचन

💬 प्रतिसाद (51)

प्रतिक्रिया

एक क्लू :

प्रभो
Mon, 07/12/2010 - 21:20 नवीन
एक क्लू : चित्रपट डब केलेला होता, आणी हिरविन आमची सोनाली होती.. ;)
  • Log in or register to post comments

ए नाझनी

अतुलजी
Mon, 07/12/2010 - 21:32 नवीन
ए नाझनी सुनोना - दिल ही दिल मे http://www.youtube.com/watch?v=dmteYVnRSSk
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

करेक्ट!!!

प्रभो
Mon, 07/12/2010 - 21:35 नवीन
कानसेन क्र १२८ : अतुलजी १२९ : मराठी, अंतरा - फुल्लटॉस आहे...
  • Log in or register to post comments

प्रोफेसर धोंड!

टिउ
Mon, 07/12/2010 - 21:37 नवीन
पाहिले न मी तुला? http://www.youtube.com/watch?v=yjo1ZEpYO2E
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

पाहिले न

मस्त कलंदर
Mon, 07/12/2010 - 21:38 नवीन
पाहिले न मी तुला.... मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

येस्स्स्स..

प्रभो
Mon, 07/12/2010 - 21:41 नवीन
येस्स्स्स...प्रोफेसर धोंड! १ मिनिटाने मकी हुकली.... कानसेन क्र : १२९ : टिउ १३० : हिंदी, अंतरा - कधी नव्हे ते सुनील शेट्टीचे हे गाणे हीट होते.. ;)
  • Log in or register to post comments

आँखोंमे

मस्त कलंदर
Mon, 07/12/2010 - 21:47 नवीन
आँखोंमे बसे हो तुम http://www.youtube.com/watch?v=xD4_p0uWe_k मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

यावेळेस

प्रभो
Mon, 07/12/2010 - 21:53 नवीन
यावेळेस मकीने वेळेत ओळखलं होSSSSSS!!!! कानसेन क्र १३० : मस्त कलंदर १३१ : जुनं हिंदी गाणं, मुखडा आहे... (याचा सेम पीस तू नळी वर पण आहे) *मंडळी, आता अर्ध्या तासाने भेटुया...पोटोबा करून येतो जरा.... :D
  • Log in or register to post comments

मूड मूड के

शिल्पा ब
Mon, 07/12/2010 - 22:06 नवीन
मूड मूड के न देख.. http://www.youtube.com/watch?v=5EBrkEyCJ5Q *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

तुम्हा

गणपा
Mon, 07/12/2010 - 21:54 नवीन
तुम्हा सर्वा कानसेनांच खरच कौतुक वाटत राव.. (पहिलीतचं नापास) गणा :''(
  • Log in or register to post comments

खरंच कौतूक आहे!!

बहुगुणी
Mon, 07/12/2010 - 22:26 नवीन
मला यातलं एकाही गाण्याविषयी 'ढेकुळ'ही माहीत नव्हतं!!! बरंच नवीन शिकायला मिळतंय कानांना:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

येस्स... मुड

प्रभो
Mon, 07/12/2010 - 22:38 नवीन
येस्स... मुड मुड के ना देख मुड मुड के ... कानसेन क्र. १३१ : शिल्पा ब १३२: एक हटके गाणं , हिंदी, अंतरा
  • Log in or register to post comments

मेरा दिल

मस्त कलंदर
Mon, 07/12/2010 - 22:39 नवीन
मेरा दिल गाये जा जुब जुब जुब्बी... मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

'ओरिगिनल'

मस्त कलंदर
Mon, 07/12/2010 - 22:47 नवीन
'ओरिगिनल' साउंड्/विदिओ ट्रॅक मिळत नाहीए मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

मस्त गं

प्रभो
Mon, 07/12/2010 - 22:48 नवीन
मस्त गं मके.... तु मिथुनची फ्यान म्हणायची का??? ;) कानसेन क्र १३२ : मस्त कलंदर १३३ : हिंदी , मुखडा
  • Log in or register to post comments

अलबेला सजन

मेघवेडा
Mon, 07/12/2010 - 22:49 नवीन
अलबेला सजन आयो रे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

अरे हे

मस्त कलंदर
Mon, 07/12/2010 - 22:52 नवीन
अरे हे गाणं खूप फेमस आहे..अणि खूप डिस्टिंक्त ट्यून आहे ना ती.. आणि एका इंग्रजी गाण्याची धून ढापलीय यात.. span style="color: #3300CC;"> मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

अलबेला

मराठे
Mon, 07/12/2010 - 22:49 नवीन
अलबेला सजन http://www.youtube.com/watch?v=X6uJZwHNWOM
  • Log in or register to post comments

हा घ्या

मेघवेडा
Mon, 07/12/2010 - 22:50 नवीन
हा घ्या व्हिडिओ! ;)
  • Log in or register to post comments

लिंक न

प्रभो
Mon, 07/12/2010 - 22:52 नवीन
लिंक न दिल्याने मेघवेडा बाहेर.... :( कानसेन क्र १३३ :मराठे १३४ : हिंदी , अंतरा - फुल्लटॉस आहे.
  • Log in or register to post comments

एखादी

शिल्पा ब
Mon, 07/12/2010 - 22:56 नवीन
एखादी हिंट? *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

होशवालोंको खबर क्या

पांथस्थ
Mon, 07/12/2010 - 22:56 नवीन
गीतः होशवालोंको खबर क्या गायकः जगजीत सिंग संगीतः जतिन ललित - पांथस्थ माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश... मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

मौला मेरे - अन्वर

मेघवेडा
Mon, 07/12/2010 - 22:57 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

चार मिनटात

प्रभो
Mon, 07/12/2010 - 22:58 नवीन
चार मिनटात हिंट ??? थोडं(अजून ५ मिनीट) थांबा हो.... पांथस्थ, सॉरी..उत्तर चुकलं आहे.. :(
  • Log in or register to post comments

गाण्यांची

मेघवेडा
Mon, 07/12/2010 - 23:00 नवीन
ओ कसली हिंट च्याम्मायला? फुलटॉससाठी हिंट काय करायचीय? ;) बादवे, गाण्यांच्या निवडीसाठी द्येवांना १० पैकी २० मार्क्स! :)
  • Log in or register to post comments

आर्र्र.....हि

प्रभो
Mon, 07/12/2010 - 23:02 नवीन
आर्र्र.....हिंट द्यायच्या आधीच मेघवेड्याने चानस मारला... कानसेन क्र १३४ : मेघवेडा १३५: हिंदी, मुखडा
  • Log in or register to post comments

वा!

मेघवेडा
Mon, 07/12/2010 - 23:04 नवीन
प्यार हुआ चुपकेसे - १९४२
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

प्यार हुआ,

टिउ
Mon, 07/12/2010 - 23:04 नवीन
प्यार हुआ, चुपके से...फुलटॉस! http://www.youtube.com/watch?v=Gp0Qw-_5oyw
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

परत टाय

प्रभो
Mon, 07/12/2010 - 23:07 नवीन
परत टाय कानसेन क्र. १३५ : मेघवेडा, टिउ १३६ : माझं आवडतं गाणं , हिंदी, अंतरा - फुल्लटॉस असू शकतो... ;)
  • Log in or register to post comments

आके तेरी

मराठे
Mon, 07/12/2010 - 23:08 नवीन
आके तेरी बाहोंमें http://www.youtube.com/watch?v=nbONcbygtW0
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

राँग नंबर..

प्रभो
Mon, 07/12/2010 - 23:09 नवीन
राँग नंबर.. मराठेजी :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

अरे यार

मराठे
Mon, 07/12/2010 - 23:12 नवीन
अरे यार टोटल गंडलो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

साथिया ये तूने क्या किया!

मेघवेडा
Mon, 07/12/2010 - 23:10 नवीन
अर्थातच फुलटॉस!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

करेक्ट,

प्रभो
Mon, 07/12/2010 - 23:11 नवीन
करेक्ट, आमचं लहानपणीचं क्रश : रेवथी (हिरवीन बरंका) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

हॅहॅहॅ..

मेघवेडा
Mon, 07/12/2010 - 23:13 नवीन
हॅहॅहॅ.. आमचंसुद्धा! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

मेघवेडा

प्रभो
Mon, 07/12/2010 - 23:15 नवीन
मेघवेडा हॅट्री़क... =D> कानसेन क्र १३६ : मेघवेडा अगेन १३७ : हिंदी , अंतरा
  • Log in or register to post comments

चुपके

मराठे
Mon, 07/12/2010 - 23:16 नवीन
चुपके से http://www.youtube.com/watch?v=78B8i4P3_0A
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

बाऊन्सर!

मेघवेडा
Mon, 07/12/2010 - 23:19 नवीन
च्यायला दोन फुलटॉस नंतर एक हा बाऊन्सर.. :( ट्रेडिशनल पद्धतीप्रमाणे 'डक' करून 'लीव्ह' केलेला आहे! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

चुपकेसे लग

मस्त कलंदर
Mon, 07/12/2010 - 23:18 नवीन
चुपकेसे लग जा गले.. http://www.youtube.com/watch?v=IplN_gLCBvo मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

आयला.. पोपट

मेघवेडा
Mon, 07/12/2010 - 23:20 नवीन
आयला.. पोपट झाला.. बाऊन्सर समजून सोडला आणि एलबीडब्ल्यू झालो.. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

कानसेन क्र

प्रभो
Mon, 07/12/2010 - 23:23 नवीन
कानसेन क्र १३७: मराठे मस्त कलंदर २ मिनिटाने मागे .. :( १३८ : हिंदी , अंतरा
  • Log in or register to post comments

क्लिप फक्त

टिउ
Mon, 07/12/2010 - 23:27 नवीन
क्लिप फक्त १७ सेकंद वाजुन थांबतेय...१७ सेकंद ऐकुन तर काहीच टोटल लागत नाहिये! :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

माझ्या मते

प्रभो
Mon, 07/12/2010 - 23:30 नवीन
माझ्या मते विजेट गंडली..वेळ जास्त दाखवतेय... क्लीप १७ से. ची होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टिउ

किस्सा हम

मस्त कलंदर
Mon, 07/12/2010 - 23:26 नवीन
किस्सा हम लिखेंगे... http://www.youtube.com/watch?v=EkCE76avXYs मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

मकी गॉट इट

प्रभो
Mon, 07/12/2010 - 23:29 नवीन
मकी गॉट इट राईट ... :) कानसेन क्र. १३८ : मस्त कलंदर... १३९ : हिंदी , मुखडा
  • Log in or register to post comments

जिसका मुझे

शिल्पा ब
Mon, 07/12/2010 - 23:31 नवीन
जिसका मुझे था इन्तजार...डॉन http://www.youtube.com/watch?v=Dj1Rn--wz6w *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

भला तेरा

मराठे
Mon, 07/12/2010 - 23:33 नवीन
भला तेरा नेट्वर्क मेरे नेटवर्क से तेज कैसे ! :?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

एक दिन बिक

मराठे
Mon, 07/12/2010 - 23:31 नवीन
प्रकाटाआ
  • Log in or register to post comments

राँग नंबर

प्रभो
Mon, 07/12/2010 - 23:31 नवीन
राँग नंबर अगेन ... :(
  • Log in or register to post comments

येस्स...डॉन..

प्रभो
Mon, 07/12/2010 - 23:37 नवीन
येस्स...डॉन...डॉनका इंतजार ११ मुल्कोंकी पुलीस कर रही है.. =)) कानसेन क्र. १३९ : शिल्पा ब. पुढील गाणी नव्या भागात...मेघवेडा संभाळतील तो भाग... मंडळी थोडा वेऴ विश्रांती घ्या... :)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा