Skip to main content

कानसेन कोण : भाग १७

लेखक प्रभो यांनी सोमवार, 12/07/2010 20:55 या दिवशी प्रकाशित केले.

बहुगुणी, मघवेडा , मस्त कलंदर , चतुरंग यांनी चालू ठेवलेल्या कानसेन मालिकेत नवे पुष्प गुंफत आहे. सर्वांनी भाग घ्यावा हे आग्रहाचे निमंत्रण..

अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत.

मागील भागः

भाग १ , भाग २ , भाग ३ , भाग ४ , भाग ५ , भाग ६ , भाग ७ , भाग ८ , भाग ९ , भाग १० , भाग ११ , भाग १२ , भाग १३ , भाग १४ , भाग १५ , भाग १६

कानसेन क्रमांक १२८ : अतुलजी
कानसेन क्रमांक १२९ : टिउ
कानसेन क्रमांक १३० : मस्त कलंदर
कानसेन क्रमांक १३१ : शिल्पा ब
कानसेन क्रमांक १३२ : मस्त कलंदर
कानसेन क्रमांक १३३ : मराठे
कानसेन क्रमांक १३४ : मेघवेडा
कानसेन क्रमांक १३५ : मेघवेडा, टिउ
कानसेन क्रमांक १३६ : मेघवेडा
कानसेन क्रमांक १३७ : मराठे
कानसेन क्रमांक १३८ : मस्त कलंदर
कानसेन क्रमांक १३९ : शिल्पा ब

१२८ : नवीन हिंदी, अंतरा

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 18177
प्रतिक्रिया 51

प्रतिक्रिया

पाहिले न मी तुला....


मस्त कलंदर..

नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!


येस्स्स्स...प्रोफेसर धोंड!

१ मिनिटाने मकी हुकली....

कानसेन क्र : १२९ : टिउ

१३० : हिंदी, अंतरा - कधी नव्हे ते सुनील शेट्टीचे हे गाणे हीट होते.. ;)


यावेळेस मकीने वेळेत ओळखलं होSSSSSS!!!!

कानसेन क्र १३० : मस्त कलंदर

१३१ : जुनं हिंदी गाणं, मुखडा आहे... (याचा सेम पीस तू नळी वर पण आहे)

*मंडळी, आता अर्ध्या तासाने भेटुया...पोटोबा करून येतो जरा.... :D


तुम्हा सर्वा कानसेनांच खरच कौतुक वाटत राव..
(पहिलीतचं नापास) गणा :''(


In reply to by गणपा

मला यातलं एकाही गाण्याविषयी 'ढेकुळ'ही माहीत नव्हतं!!! बरंच नवीन शिकायला मिळतंय कानांना:)


येस्स... मुड मुड के ना देख मुड मुड के ...

कानसेन क्र. १३१ : शिल्पा ब

१३२: एक हटके गाणं , हिंदी, अंतरा


मेरा दिल गाये जा जुब जुब जुब्बी...


मस्त कलंदर..

नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!


'ओरिगिनल' साउंड्/विदिओ ट्रॅक मिळत नाहीए


मस्त कलंदर..

नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!


मस्त गं मके.... तु मिथुनची फ्यान म्हणायची का??? ;)

कानसेन क्र १३२ : मस्त कलंदर

१३३ : हिंदी , मुखडा


In reply to by प्रभो

अरे हे गाणं खूप फेमस आहे..अणि खूप डिस्टिंक्त ट्यून आहे ना ती.. आणि एका इंग्रजी गाण्याची धून ढापलीय यात..

span style="color: #3300CC;">
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!


लिंक न दिल्याने मेघवेडा बाहेर.... :(

कानसेन क्र १३३ :मराठे

१३४ : हिंदी , अंतरा - फुल्लटॉस आहे.


In reply to by प्रभो

गीतः होशवालोंको खबर क्या
गायकः जगजीत सिंग
संगीतः जतिन ललित

- पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर


ओ कसली हिंट च्याम्मायला? फुलटॉससाठी हिंट काय करायचीय? ;)

बादवे, गाण्यांच्या निवडीसाठी द्येवांना १० पैकी २० मार्क्स! :)


आर्र्र.....हिंट द्यायच्या आधीच मेघवेड्याने चानस मारला...

कानसेन क्र १३४ : मेघवेडा

१३५: हिंदी, मुखडा


परत टाय

कानसेन क्र. १३५ : मेघवेडा, टिउ

१३६ : माझं आवडतं गाणं , हिंदी, अंतरा - फुल्लटॉस असू शकतो... ;)


In reply to by प्रभो

च्यायला दोन फुलटॉस नंतर एक हा बाऊन्सर.. :(
ट्रेडिशनल पद्धतीप्रमाणे 'डक' करून 'लीव्ह' केलेला आहे! :)


येस्स...डॉन...डॉनका इंतजार ११ मुल्कोंकी पुलीस कर रही है.. =))

कानसेन क्र. १३९ : शिल्पा ब.

पुढील गाणी नव्या भागात...मेघवेडा संभाळतील तो भाग...
मंडळी थोडा वेऴ विश्रांती घ्या... :)