✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कानसेन कोणः भाग १४

ब
बहुगुणी यांनी
Sat, 07/10/2010 - 22:46  ·  लेख
लेख

Book traversal links for कानसेन कोणः भाग १४

  • ‹ कानसेन कोणः भाग १२
  • Up
  • कानसेन कोण : भाग १५ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13601 वाचन

💬 प्रतिसाद (44)

प्रतिक्रिया

रसिकांनो जरा उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व!

चतुरंग
Sat, 07/10/2010 - 23:10 नवीन
हा घ्या दुवा आणि ओळखा गाणे! जुन्या जमान्यातली एक पर्वणीच तुम्हा रसिकांना! :) एका जुन्या हिंदी गाण्याचा मुखडा आहे! कानसेन क्र १०४ कोण? Image removed." चतुरंग
  • Log in or register to post comments

वो चुप रहे

स्वप्निल..
Sat, 07/10/2010 - 23:16 नवीन
वो चुप रहे तो मेरे http://www.youtube.com/watch?v=N0Lo_gAB6tA
  • Log in or register to post comments

येस कानसेन क्रमांक १०४ स्वप्नील!

चतुरंग
Sat, 07/10/2010 - 23:19 नवीन
चतुरंग
  • Log in or register to post comments

क्र १०५

चतुरंग
Sat, 07/10/2010 - 23:21 नवीन
पुन्हा एकदा क्लासिक हिंदी गाण्याचा मुखडा! :) Image removed." चतुरंग
  • Log in or register to post comments

युं हसरतों

रेवती
Sat, 07/10/2010 - 23:23 नवीन
युं हसरतों के दुवा रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

बरोबर!

चतुरंग
Sat, 07/10/2010 - 23:29 नवीन
कानसेन क्र. १०५ - रेवती चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

क्र १०६

चतुरंग
Sat, 07/10/2010 - 23:32 नवीन
लोकांचे प्रतिसाद एकदम का बरं आटले? कुठे गेले सगळे रसिक? जुन्या गाण्यांना एकदाही क्लू लागला नाहीये क्या बात है!! पुन्हा एकदा हिंदी गाण्याचा मुखडा! :) Image removed." चतुरंग
  • Log in or register to post comments

काय झालं कोणी ओळखत का नाही?

चतुरंग
Sun, 07/11/2010 - 00:26 नवीन
क्लू देतो - बलराज सहानी, धर्मेंद्र, प्रिया राजवंश होते ह्या फिल्ममधे! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments

जरासी आहट होतई है तो...

नाटक्या
Sun, 07/11/2010 - 00:31 नवीन
- नाटक्या (अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

लिंक गाण्याची लिंक???

चतुरंग
Sun, 07/11/2010 - 00:33 नवीन
त्याशिवाय क्वालिफाय होत नाही राव!! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाटक्या

ही लिंक

नाटक्या
Sun, 07/11/2010 - 00:34 नवीन
http://www.youtube.com/watch?v=8znmhy45nW4 - नाटक्या (अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाटक्या

येस!!

चतुरंग
Sun, 07/11/2010 - 00:38 नवीन
कानसेन क्र. १०६ नाटक्या!! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाटक्या

क्र.१०७

चतुरंग
Sun, 07/11/2010 - 00:41 नवीन
असाच पुन्हा ओल्डीजपैकी एका गाण्याचा अंतरा आहे ह्यावेळी त्यामुळे जरा कठिण जाऊ शकेल, पण तसे मिपावर एकसे एक दर्दी आहेत त्यामुळे लगेच ओळखालही कदाचित! ;) Image removed." चतुरंग
  • Log in or register to post comments

अवघड जातंय का?

चतुरंग
Sun, 07/11/2010 - 00:58 नवीन
क्लू देऊ का? आशाबाई आणि रफीसाहेबांचं गाणं आहे! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

सहन होत नाही आणि सांगताही येत नाही!!!!

नाटक्या
Sun, 07/11/2010 - 01:05 नवीन
धुन आठवते आहे पण शब्दच (साले) आठवत नाहीएत ... - नाटक्या (अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

अजून एक क्लू!

चतुरंग
Sun, 07/11/2010 - 01:13 नवीन
मदनमोहन ह्या अवलियाचं संगीत आहे! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाटक्या

जमीसे हमे

अतुलजी
Sun, 07/11/2010 - 01:46 नवीन
जमीसे हमे आसमा पर - अदालत http://www.youtube.com/watch?v=VS9jpPkd8fs
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

क्या बात है!!

चतुरंग
Sun, 07/11/2010 - 01:49 नवीन
अतुलजी, कानसेन क्र. १०७!! =D> चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अतुलजी

क्र. १०८

चतुरंग
Sun, 07/11/2010 - 01:58 नवीन
एका अशाच अजरामर गाण्याचा इंट्रो पीस आहे! जरा विचार करावा लागेल पण फार जड जाऊ नये! :) Image removed." चतुरंग
  • Log in or register to post comments

जानेमन

अतुलजी
Sun, 07/11/2010 - 02:08 नवीन
जानेमन जानेमन - छोटीसी बात http://www.youtube.com/watch?v=ats8Y1yzgPI
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

नाही!

चतुरंग
Sun, 07/11/2010 - 02:15 नवीन
किंचित साम्य आहे त्यामुळे फसवणूक होऊ शकते - हे गाणं नव्हे! :( चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अतुलजी

हिंट द्या .

आनंद
Sun, 07/11/2010 - 09:48 नवीन
हिंट द्या .
  • Log in or register to post comments

शम्मि

शिल्पा ब
Sun, 07/11/2010 - 10:25 नवीन
शम्मि कपुरचं गाणं आहे का? *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments

माफ करा लोकहो मी मधे बराचकाळ आलो नाही

चतुरंग
Sun, 07/11/2010 - 17:24 नवीन
ह्या धाग्यावर. क्षमस्व! :( क्लू - हे काँबिनेशन आहे पुन्हा एकदा रफी आणि मदनमोहन! आता येतंय का ओळखता? :) चतुरंग
  • Log in or register to post comments

चला उत्तर सांगतो आता!

चतुरंग
Sun, 07/11/2010 - 18:22 नवीन
यही है तमन्ना तेरे दर के सामने! परछाईंयां रफी-मदनमोहन http://www.youtube.com/watch?v=fbuLUW47gzQ&feature=related कानसेन क्र. १०८ ---- चतुरंग
  • Log in or register to post comments

मजा येतेय

आनंद
Sun, 07/11/2010 - 18:26 नवीन
पुढच गाण द्या की!
  • Log in or register to post comments

घ्या पुढचं गाणं क्र. १०९

चतुरंग
Sun, 07/11/2010 - 18:30 नवीन
एका अगदी म्हणजे अगदी जुन्या क्लासिकल गाण्याचा मुखडा आहे! पूर्वी सीलोन रेडिओवर वगैरे ऐकले असणार आपल्यातल्या बर्‍याच जणांनी ! :) Image removed." चतुरंग
  • Log in or register to post comments

पुन्हा

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 07/11/2010 - 19:24 नवीन
पुन्हा एकदा र्‍हायनोसोरसच्या जमान्यातली गाणी देणार्‍या मास्टर चतुरंग यांचा निषेध! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

माझा निषेध करुन उपयोग नाही गाणी मी निवडलेली नाहीत!

चतुरंग
Sun, 07/11/2010 - 20:15 नवीन
चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

एक हिंट..

बहुगुणी
Sun, 07/11/2010 - 19:13 नवीन
या मुखड्याचं हे लतादीदींचं गाणं नलिनी जयवंतवर चित्रीत झालेलं होतं........
  • Log in or register to post comments

चांद मद्धम

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 07/11/2010 - 20:11 नवीन
चांद मद्धम है ध्वनिफीत; मूळ व्हीडीओ मिळाला नाही पण हा मिळाला: http://www.youtube.com/watch?v=qwJqHeabTDI&feature=PlayList&p=9B63572D8F159FD7&playnext_from=PL&playnext=1&index=4 अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

बरोबर अदिती!

चतुरंग
Sun, 07/11/2010 - 20:13 नवीन
चांद मध्धम है! कानसेन क्र. १०९ - अदिती! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

चतुरंग बहुधा फिफा च्या फायनल मध्ये गुंतले असावेत म्हणून..

बहुगुणी
Sun, 07/11/2010 - 20:03 नवीन
मी इथे एक शेवटचा clue देतो आहे: हा सुनीलदत्त चा पहिला चित्रपट होता, आणि याच चित्रपटातील बस्ती बस्ती परबत परबत हे महमद रफीचं गाणं खूप गाजलं होतं..
  • Log in or register to post comments

कळलं.

मेघवेडा
Sun, 07/11/2010 - 20:14 नवीन
कळलं. म्हणजे शोधलं. पण स्पर्धा 'कानसेन' ची असल्याने उत्तर देत नाहीये. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

व्हिडिओ!

मेघवेडा
Sun, 07/11/2010 - 20:16 नवीन
आता अदितीने उत्तर दिलंच आहे तर हा घ्या मूळ व्हिडिओ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

चांद मध्धम

डॉ.प्रसाद दाढे
Sun, 07/11/2010 - 20:15 नवीन
चांद मध्धम हैं' आदितीचं उत्तर बरोबर आहे.. पण हा प्रश्न अवघड होता.. ह्या पिक्चरमधले बस्ती बस्ती परबत परबत हे गाणे अजूनही लोकप्रिय आहे पण इतर गाणी काहिशी अप्रसिद्ध आहेत; क्लू नसता तर ओळखणे अवघड होते.. http://www.youtube.com/watch?v=YTJ5AT_xISw
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

हॅ हॅ हॅ ...

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 07/11/2010 - 20:19 नवीन
हॅ हॅ हॅ ... मला गाणं माहित नव्हतंच. मेव्या, माझं पण गूगलबाबा जिंदाबाद!! खरंच ही अस्ट्रालोपिथेकसच्या जमान्यातली गाणी मला अजिबात माहित नाहीत. ('व्हॉल्यूम कम कर' प्रेमी) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे

>>अस्ट्रालो

प्रभो
Sun, 07/11/2010 - 20:20 नवीन
>>अस्ट्रालोपिथेकसच्या हे नावही मला माहीत नाही... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

कसं असणार.

मेघवेडा
Sun, 07/11/2010 - 20:28 नवीन
कसं असणार. अरे ते साडेतीन मिलियन वर्षांपूर्वी अस्तित्वात होते! :) अदिती आणि त्यांच्यात बरंच साम्य आहे असं वाटतं! 8} L)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

हाहा!

मेघवेडा
Sun, 07/11/2010 - 20:24 नवीन
हाहा! माझं 'युट्युबकाका झिंदाबाद' होतं! ;) ('धन्नो'प्रेमी) मिव्वा सिंग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

रसिकांच्या मते इतकी जुनी गाणी नकोत असे दिसते आहे!

चतुरंग
Sun, 07/11/2010 - 20:28 नवीन
त्यात तथ्य आहे कारण कधी न ऐकलेली असतील किंवा फार पूर्वी ऐकलेली असतील तर धाग्यातला इंटरेस्ट हळूहळू कमी होत जातो. त्यामुळे अजून एकच गाणे टाकतो जे माझ्यामते बर्‍यापैकी लोकांनी ऐकलेले असणार आहे आणि मग नवीन गाण्यांसाठी जरा वाट बघावी लागेल! चतुरंग
  • Log in or register to post comments

क्र. ११०

चतुरंग
Sun, 07/11/2010 - 20:39 नवीन
क्लासिक गोल्डन साँग! पण हे इतकं प्रसिद्ध आहे की जुनं असतं तरी अजूनही ऐकलं जातं! :) Image removed." वि.सू. - इथून पुढचा दुसरा धागा प्रभो काढेल कारण आता माझे घरातील कार्यबाहुल्य वाढत चालले आहे - चिरंजीव उठले आहेत आणि त्यांच्याबरोबर वेळ देणे अपरिहार्य आहे! चतुरंग
  • Log in or register to post comments

क्लू मंगता है?

चतुरंग
Sun, 07/11/2010 - 20:56 नवीन
पुन्हा एकदा लतादीदी आणि मदनमोहन जोडी आहे! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

अरे कोणी दर्दी नाही का?

चतुरंग
Sun, 07/11/2010 - 21:13 नवीन
चला उत्तर देऊन टाकतो! मैं तो तुम संग नैंन मिलाके हार गई सजना! :) मन मौजी! http://www.youtube.com/watch?v=8i_XF6mNrSI चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा