जुनी-नवी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी गाणी निवडून त्यांचे मुखडे किंवा कधी कधी अंतरे मी आणि माझे इथलेच काही सहकारी पेश करु, तुमच्यातील 'कानसेनां'नी ते गाणं ओळखायचंय.
अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत.
सहभागाबद्दल सर्वांचे धन्यवाद!
या वेळची गाणी पुरवली आहेत डॉ. प्रसाद दाढे यांनी. त्यांचे मनःपूर्वक आभार
पाहूयात पुढचे कानसेन कोण होतात ते...
- बहुगुणी
या आधीचे दुवे:
भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८, भाग ९, भाग १०, भाग ११
*****************
कानसेन क्रमांक ८३: ज्ञानोबाचे पैजार
कानसेन क्रमांक ८४: अतुलजी
कानसेन क्रमांक ८५: ज्ञानोबाचे पैजार
कानसेन क्रमांक ८६: अतुलजी
कानसेन क्रमांक ८७: अतुलजी
कानसेन क्रमांक ८८: ज्ञानोबाचे पैजार
कानसेन क्रमांक ८९: ललिता
कानसेन क्रमांक ९०: प्रदीप
कानसेन क्रमांक ९१ : प्रदीप
कानसेन क्रमांक ९२: प्रदीप
कानसेन क्रमांक ९३: प्रदीप
कानसेन क्रमांक ९४: प्रदीप
*****************
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्रमांक ८३: हिंदी गाणं आहे, मुखडा पेश आहे
"
तुम जो मिल
In reply to क्रमांक ८३: हिंदी गाणं आहे, मुखडा पेश आहे by बहुगुणी
तुम जो मिल गये हो - हसते जख्म
https://www.youtube.com/watch?v=bATsnqxU4tA
Close!
But not quite!
आज सोचा तो आसु भर आये
आज सोचा तो आसु भर आये
हसते जख्म
https://www.youtube.com/watch?v=skDlgcC17FI
Thanks for the clue
पैजारबुवा,
_______________________
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
बोला पंढरीनाथ महाराजकी जय
कानसेन ८३: ज्ञानेश
बरोबर ओळखलं!
आम्हाला चान्सच मिळत नव्हता
In reply to कानसेन ८३: ज्ञानेश by बहुगुणी
धन्यवाद,
आज शनिवार असल्या मुळे चान्स मिळाला, नाहीतर प्रष्ण आणि उत्तर एकदमच पहायला मिळत होते.
आमच नाव तेवढ चुकल बघा, (आम्हाला आमच्या नावाचा अभिमान आहे)
पैजारबुवा,
_______________________
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
बोला पंढरीनाथ महाराजकी जय
क्र. ८४
"हिंदी गाणं, अंतरा" />
आपकी
In reply to क्र. ८४ by बहुगुणी
आपकी नजरोने समझा-- अनपढ
https://www.youtube.com/watch?v=HKCQZvfOxqA
कानसेन ८४: अतुलजी
या वेळी पटकावलंच!
अरे व्वा!!
In reply to कानसेन ८४: अतुलजी by बहुगुणी
अरे व्वा!!
क्र. ८५
हिंदी, मुखडा
बदलीसे निकला है चांद
https://www.youtube.com/watch?v=El4bdeVp2Zk
_______________________
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
बोला पंढरीनाथ महाराजकी जय
भले शाबास, ज्ञानोबाचे पैजार! कानसेन क्र. ८५
तुमचं नाव बरोबर केलंय बरंका वरच्या विजेत्यांच्या यादीत.
क्र. ८६
हिंदी, मुखडा
चराग दिल
In reply to क्र. ८६ by बहुगुणी
चराग दिल का जलाओ - चिराग
https://www.youtube.com/watch?v=_-3ybCkebVQ
अतुलजी पुन्हा कानसेन!
बरोबर ओळखलंत!
क्र. ८७
हिंदी, मुखडा
ना तुम
In reply to क्र. ८७ by बहुगुणी
ना तुम बेवफा हो -- एक कली मुसकाई
https://www.youtube.com/watch?v=VYmb44DDKcM
जबरी
In reply to ना तुम by अतुलजी
अतुलजी, ज्ञानोबांचे पैजार, अर्थात दाढेसाहेब तुम्ही लोक खरी कानसेन. _/\_ ही गाणी मला अजिबात ओळखता आली नाहीत :-(
राइट अगेन! कानसेन ८७: अतुलजी
काय तुम्ही दोघंच खेळत आहात की बाकीच्यांना वेळच पुरत नाहिये?
आज शनिवार
In reply to राइट अगेन! कानसेन ८७: अतुलजी by बहुगुणी
आज शनिवार असल्या मुळे ऑफिस मधुन खेळणारे कावळे उडाले आहेत
_______________________
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
बोला पंढरीनाथ महाराजकी जय
काव काव
In reply to आज शनिवार by ज्ञानोबाचे पैजार
खरच मी उडून बसतो दुसरीकडे. तुम्हा कोकीळांना सलाम! :-)
(काला कौआ) सहज
सॉरी सहजराव
In reply to काव काव by सहज
बुरा मत मानो, माझा म्हणण्याचा तो अर्थ नव्हता,
पण दोन दीवस मी नुसता पहात रहाण्याशीवाय काही करु शकत नव्हतो, त्या मुळे कदाचीत असे म्हणालो असेन,
मनापासुन क्षमा मागतो
पैजारबुवा,
_______________________
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
बोला पंढरीनाथ महाराजकी जय
क्र. ८८, हिंदीच, मुखडा देतोय
अगर मुझसे
In reply to क्र. ८८, हिंदीच, मुखडा देतोय by बहुगुणी
अगर मुझसे मुहब्बत है - आपकी परछाईया
https://www.youtube.com/watch?v=aBCx4r3HGY8
हम प्यार मे जलने वालोको
https://www.youtube.com/watch?v=0X1IPWcnVAw
_______________________
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
बोला पंढरीनाथ महाराजकी जय
कानसेन क्र. ८८: ज्ञानोबाचे पैजार
आज मी तुम्हा दोघांसाठी special show करतोय असं दिसतंय ;)
क्र. ८९: हिंदी, अंतरा
मंडळी, या गाण्यानंतर आता मी थांबतोय...
रात्रीचे दीड वाजून गेलेत माझ्याकडे, पुन्हा भेटुयात उद्या, have a nice weekend!
अदालत - नर्गिस
जाना था हम से दूर.... चित्रपट: अदालत, संगीत: मदन मोहन
https://www.youtube.com/watch?v=mRMBIySuVbM&feature=related
हे अवघडच होतं....ब्राव्हो ललिता!
दिलेल्या सुरावटीच्या तुकड्याची लांबी खूपच कमी ठेवली होती, तरीही अचूक ओळखलंत! Well-done!
कानसेन क्र. ८९: ललिता [आधी विजेत्यांत आपलं नाव वाचल्याचं आठवत नाही, नवीन असाल तर स्वागत आहे!]
क्र. ९०: हिंदी चित्रपटातील एक अतीव सुंदर गीत आहे..
अंतरा देतो आहे:
नग्मा-ओ-शेर की सौगा़त किसे पेश करूं?
In reply to क्र. ९०: हिंदी चित्रपटातील एक अतीव सुंदर गीत आहे.. by बहुगुणी
हे गाणे आहे.
नवीन
नवीन नाहीय... आज शनिवार नं त्यामुळे चान्स मिळाला. तसं ठराविक वेळी मी हपिसातून लॉग-इन होते तेव्हा संधी मिळणं कठिण होऊन गेलं!
कानसेन क्र. ९०: प्रदीप
या साहेब, स्वागत!
बाय द वे, गेल्या १०-एक गाण्यांतलं एक समान सूत्र कोणी सांगू शकेल काय?
मदन मोहन
In reply to कानसेन क्र. ९०: प्रदीप by बहुगुणी
हे ते सूत्र होते.
याला म्हणतात दर्दी कानसेन!
In reply to मदन मोहन by प्रदीप
(अर्थात्, तुम्ही ते ओळखलं यात काही आश्चर्य नाही!)
क्र. ९१:हेही तितकंच सुरेल हिंदी गाणं आहे
अंतरा पेश आहे:
मदन मोहनच..
In reply to क्र. ९१:हेही तितकंच सुरेल हिंदी गाणं आहे by बहुगुणी
नैनों मे बदरा छाये, बिजरी सी चमके हाये,
ऐसे मे बलम मोहे, गरवां लगाये
[दुवे दिले आहेत]
दुव्यांबद्दल धन्यवाद!
आता पुढचं गाणं..फारच सोपं आहे.
क्र. ९२: हिंदी
अंतरा आहे:
फिर वोही रात
In reply to क्र. ९२: हिंदी by बहुगुणी
वोही ग़म, वोही तनहाई है,
दिल को समझाने तेरी याद चली आई है
फिर वोही शाम
In reply to क्र. ९२: हिंदी by बहुगुणी
तलत, जहा आरा
प्रदीप यांची हॅटट्रिक!
सहजः दोनच मिनिटे उशीर झाला, गाणं बरोबर ओळखलंत!
Better luck next time, coming up...
नाही...
In reply to प्रदीप यांची हॅटट्रिक! by बहुगुणी
मी 'फिर वोही रात' लिहीले, सहज ह्यांनी ते बरोबर लिहीलेल आहे. तेव्हा हे गाणे त्यांचे आहे.
तेवढ चालतं
In reply to नाही... by प्रदीप
प्रदीपकाकांना माफ
(समंजस पुतण्या) सहज ;-)
क्र. ९३
हिंदी, तोडा (गाण्याचा अखेरचा [सतारीचा] तुकडा)
रस्मे उल्फत को निभायें
In reply to क्र. ९३ by बहुगुणी
तो निभायें कैसे?
टीपः ह्यात दिलेला दुवा प्रत्यक्ष गाण्याचा नाही (म्हणजे त्यात गाण्याचा व्हिडीयो नाही). हे चालेल का?
हो चालेल, काही गाण्यांचे original दुवे मिळात नाहीत..
कॉपीराईट भंग होतो म्हणून बरेच व्हिडिओ यू ट्यूब वरून गायब आहेत...
तर कानसेन क्र. ९३ देखीलः प्रदीप
...सहज: समंजस पणा बद्दल आपलं कौतूक आहे;-)
क्र. ९४: हिंदी (मदनमोहनच!), मुखडा...
शोख नज़र की बिजलीयॉ
In reply to क्र. ९४: हिंदी (मदनमोहनच!), मुखडा... by बहुगुणी
दुवा इथे
या गाण्यानंतर थोडा ब्रेक घेईन, ...
या पानावरचं संपादन करणं बाकी आहे (विजेत्यांची नावं वगैरे), आणि धागाही लांबला आहे, तेंव्हा पुढचा भाग सुरू करेन.
प्रभो/ मेघवेडा: पुढचा भाग सुरू ठेवणार?
येस्स....टाक
In reply to या गाण्यानंतर थोडा ब्रेक घेईन, ... by बहुगुणी
येस्स....टाकतोय पुढचा भाग....