✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कानसेन कोणः भाग १२

ब
बहुगुणी यांनी
Sat, 07/10/2010 - 09:01  ·  लेख
लेख

Book traversal links for कानसेन कोणः भाग १२

  • ‹ कानसेन कोण - भाग ११ (आतापर्यंत पंचाहत्तर विजेते!!)
  • Up
  • कानसेन कोणः भाग १४ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17649 वाचन

💬 प्रतिसाद (54)

प्रतिक्रिया

क्रमांक ८३: हिंदी गाणं आहे, मुखडा पेश आहे

बहुगुणी
Sat, 07/10/2010 - 09:20 नवीन
Image removed."
  • Log in or register to post comments

तुम जो मिल

अतुलजी
Sat, 07/10/2010 - 09:22 नवीन
तुम जो मिल गये हो - हसते जख्म http://www.youtube.com/watch?v=bATsnqxU4tA
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

Close!

बहुगुणी
Sat, 07/10/2010 - 09:24 नवीन
But not quite!
  • Log in or register to post comments

आज सोचा तो आसु भर आये

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 07/10/2010 - 09:45 नवीन
आज सोचा तो आसु भर आये हसते जख्म http://www.youtube.com/watch?v=skDlgcC17FI Thanks for the clue पैजारबुवा, _______________________ बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, बोला पंढरीनाथ महाराजकी जय
  • Log in or register to post comments

कानसेन ८३: ज्ञानेश

बहुगुणी
Sat, 07/10/2010 - 09:52 नवीन
बरोबर ओळखलं!
  • Log in or register to post comments

आम्हाला चान्सच मिळत नव्हता

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 07/10/2010 - 09:58 नवीन
धन्यवाद, आज शनिवार असल्या मुळे चान्स मिळाला, नाहीतर प्रष्ण आणि उत्तर एकदमच पहायला मिळत होते. आमच नाव तेवढ चुकल बघा, (आम्हाला आमच्या नावाचा अभिमान आहे) पैजारबुवा, _______________________ बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, बोला पंढरीनाथ महाराजकी जय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

क्र. ८४

बहुगुणी
Sat, 07/10/2010 - 09:54 नवीन
Image removed."हिंदी गाणं, अंतरा" />
  • Log in or register to post comments

आपकी

अतुलजी
Sat, 07/10/2010 - 09:58 नवीन
आपकी नजरोने समझा-- अनपढ http://www.youtube.com/watch?v=HKCQZvfOxqA
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

कानसेन ८४: अतुलजी

बहुगुणी
Sat, 07/10/2010 - 10:00 नवीन
या वेळी पटकावलंच!
  • Log in or register to post comments

अरे व्वा!!

अतुलजी
Sat, 07/10/2010 - 10:02 नवीन
अरे व्वा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

क्र. ८५

बहुगुणी
Sat, 07/10/2010 - 10:03 नवीन
Image removed.हिंदी, मुखडा
  • Log in or register to post comments

बदलीसे निकला है चांद

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 07/10/2010 - 10:08 नवीन
http://www.youtube.com/watch?v=El4bdeVp2Zk _______________________ बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, बोला पंढरीनाथ महाराजकी जय
  • Log in or register to post comments

भले शाबास, ज्ञानोबाचे पैजार! कानसेन क्र. ८५

बहुगुणी
Sat, 07/10/2010 - 10:13 नवीन
तुमचं नाव बरोबर केलंय बरंका वरच्या विजेत्यांच्या यादीत.
  • Log in or register to post comments

क्र. ८६

बहुगुणी
Sat, 07/10/2010 - 10:17 नवीन
Image removed.हिंदी, मुखडा
  • Log in or register to post comments

चराग दिल

अतुलजी
Sat, 07/10/2010 - 10:24 नवीन
चराग दिल का जलाओ - चिराग http://www.youtube.com/watch?v=_-3ybCkebVQ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

अतुलजी पुन्हा कानसेन!

बहुगुणी
Sat, 07/10/2010 - 10:32 नवीन
बरोबर ओळखलंत!
  • Log in or register to post comments

क्र. ८७

बहुगुणी
Sat, 07/10/2010 - 10:34 नवीन
Image removed.हिंदी, मुखडा
  • Log in or register to post comments

ना तुम

अतुलजी
Sat, 07/10/2010 - 10:42 नवीन
ना तुम बेवफा हो -- एक कली मुसकाई http://www.youtube.com/watch?v=VYmb44DDKcM
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

जबरी

सहज
Sat, 07/10/2010 - 10:51 नवीन
अतुलजी, ज्ञानोबांचे पैजार, अर्थात दाढेसाहेब तुम्ही लोक खरी कानसेन. _/\_ ही गाणी मला अजिबात ओळखता आली नाहीत :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अतुलजी

राइट अगेन! कानसेन ८७: अतुलजी

बहुगुणी
Sat, 07/10/2010 - 10:49 नवीन
काय तुम्ही दोघंच खेळत आहात की बाकीच्यांना वेळच पुरत नाहिये?
  • Log in or register to post comments

आज शनिवार

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 07/10/2010 - 10:51 नवीन
आज शनिवार असल्या मुळे ऑफिस मधुन खेळणारे कावळे उडाले आहेत _______________________ बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, बोला पंढरीनाथ महाराजकी जय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

काव काव

सहज
Sat, 07/10/2010 - 10:53 नवीन
खरच मी उडून बसतो दुसरीकडे. तुम्हा कोकीळांना सलाम! :-) (काला कौआ) सहज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

सॉरी सहजराव

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 07/10/2010 - 11:00 नवीन
बुरा मत मानो, माझा म्हणण्याचा तो अर्थ नव्हता, पण दोन दीवस मी नुसता पहात रहाण्याशीवाय काही करु शकत नव्हतो, त्या मुळे कदाचीत असे म्हणालो असेन, मनापासुन क्षमा मागतो पैजारबुवा, _______________________ बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, बोला पंढरीनाथ महाराजकी जय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

क्र. ८८, हिंदीच, मुखडा देतोय

बहुगुणी
Sat, 07/10/2010 - 10:52 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

अगर मुझसे

अतुलजी
Sat, 07/10/2010 - 10:57 नवीन
अगर मुझसे मुहब्बत है - आपकी परछाईया http://www.youtube.com/watch?v=aBCx4r3HGY8
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

हम प्यार मे जलने वालोको

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 07/10/2010 - 10:54 नवीन
http://www.youtube.com/watch?v=0X1IPWcnVAw _______________________ बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, बोला पंढरीनाथ महाराजकी जय
  • Log in or register to post comments

कानसेन क्र. ८८: ज्ञानोबाचे पैजार

बहुगुणी
Sat, 07/10/2010 - 10:58 नवीन
आज मी तुम्हा दोघांसाठी special show करतोय असं दिसतंय ;)
  • Log in or register to post comments

क्र. ८९: हिंदी, अंतरा

बहुगुणी
Sat, 07/10/2010 - 11:04 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

मंडळी, या गाण्यानंतर आता मी थांबतोय...

बहुगुणी
Sat, 07/10/2010 - 11:07 नवीन
रात्रीचे दीड वाजून गेलेत माझ्याकडे, पुन्हा भेटुयात उद्या, have a nice weekend!
  • Log in or register to post comments

अदालत - नर्गिस

ललिता
Sat, 07/10/2010 - 15:07 नवीन
जाना था हम से दूर.... चित्रपट: अदालत, संगीत: मदन मोहन http://www.youtube.com/watch?v=mRMBIySuVbM&feature=related
  • Log in or register to post comments

हे अवघडच होतं....ब्राव्हो ललिता!

बहुगुणी
Sat, 07/10/2010 - 16:49 नवीन
दिलेल्या सुरावटीच्या तुकड्याची लांबी खूपच कमी ठेवली होती, तरीही अचूक ओळखलंत! Well-done! कानसेन क्र. ८९: ललिता [आधी विजेत्यांत आपलं नाव वाचल्याचं आठवत नाही, नवीन असाल तर स्वागत आहे!]
  • Log in or register to post comments

क्र. ९०: हिंदी चित्रपटातील एक अतीव सुंदर गीत आहे..

बहुगुणी
Sat, 07/10/2010 - 16:55 नवीन
अंतरा देतो आहे: Image removed.
  • Log in or register to post comments

नग्मा-ओ-शेर की सौगा़त किसे पेश करूं?

प्रदीप
Sat, 07/10/2010 - 17:17 नवीन
हे गाणे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

नवीन

ललिता
Sat, 07/10/2010 - 16:55 नवीन
नवीन नाहीय... आज शनिवार नं त्यामुळे चान्स मिळाला. तसं ठराविक वेळी मी हपिसातून लॉग-इन होते तेव्हा संधी मिळणं कठिण होऊन गेलं!
  • Log in or register to post comments

कानसेन क्र. ९०: प्रदीप

बहुगुणी
Sat, 07/10/2010 - 17:03 नवीन
या साहेब, स्वागत! बाय द वे, गेल्या १०-एक गाण्यांतलं एक समान सूत्र कोणी सांगू शकेल काय?
  • Log in or register to post comments

मदन मोहन

प्रदीप
Sat, 07/10/2010 - 17:07 नवीन
हे ते सूत्र होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

याला म्हणतात दर्दी कानसेन!

बहुगुणी
Sat, 07/10/2010 - 17:11 नवीन
(अर्थात्, तुम्ही ते ओळखलं यात काही आश्चर्य नाही!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

क्र. ९१:हेही तितकंच सुरेल हिंदी गाणं आहे

बहुगुणी
Sat, 07/10/2010 - 17:06 नवीन
अंतरा पेश आहे: Image removed.
  • Log in or register to post comments

मदन मोहनच..

प्रदीप
Sat, 07/10/2010 - 17:18 नवीन
नैनों मे बदरा छाये, बिजरी सी चमके हाये, ऐसे मे बलम मोहे, गरवां लगाये [दुवे दिले आहेत]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

दुव्यांबद्दल धन्यवाद!

बहुगुणी
Sat, 07/10/2010 - 17:21 नवीन
आता पुढचं गाणं..फारच सोपं आहे.
  • Log in or register to post comments

क्र. ९२: हिंदी

बहुगुणी
Sat, 07/10/2010 - 17:23 नवीन
अंतरा आहे: Image removed.
  • Log in or register to post comments

फिर वोही रात

प्रदीप
Sat, 07/10/2010 - 17:25 नवीन
वोही ग़म, वोही तनहाई है, दिल को समझाने तेरी याद चली आई है
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

फिर वोही शाम

सहज
Sat, 07/10/2010 - 17:28 नवीन
तलत, जहा आरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

प्रदीप यांची हॅटट्रिक!

बहुगुणी
Sat, 07/10/2010 - 17:33 नवीन
सहजः दोनच मिनिटे उशीर झाला, गाणं बरोबर ओळखलंत! Better luck next time, coming up...
  • Log in or register to post comments

नाही...

प्रदीप
Sat, 07/10/2010 - 17:37 नवीन
मी 'फिर वोही रात' लिहीले, सहज ह्यांनी ते बरोबर लिहीलेल आहे. तेव्हा हे गाणे त्यांचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

तेवढ चालतं

सहज
Sat, 07/10/2010 - 17:39 नवीन
प्रदीपकाकांना माफ (समंजस पुतण्या) सहज ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

क्र. ९३

बहुगुणी
Sat, 07/10/2010 - 17:36 नवीन
हिंदी, तोडा (गाण्याचा अखेरचा [सतारीचा] तुकडा) Image removed.
  • Log in or register to post comments

रस्मे उल्फत को निभायें

प्रदीप
Sat, 07/10/2010 - 17:39 नवीन
तो निभायें कैसे? टीपः ह्यात दिलेला दुवा प्रत्यक्ष गाण्याचा नाही (म्हणजे त्यात गाण्याचा व्हिडीयो नाही). हे चालेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

हो चालेल, काही गाण्यांचे original दुवे मिळात नाहीत..

बहुगुणी
Sat, 07/10/2010 - 17:46 नवीन
कॉपीराईट भंग होतो म्हणून बरेच व्हिडिओ यू ट्यूब वरून गायब आहेत...
  • Log in or register to post comments

तर कानसेन क्र. ९३ देखीलः प्रदीप

बहुगुणी
Sat, 07/10/2010 - 17:48 नवीन
...सहज: समंजस पणा बद्दल आपलं कौतूक आहे;-)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा