✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कानसेन कोण - भाग ११ (आतापर्यंत पंचाहत्तर विजेते!!)

ब
बहुगुणी यांनी
Sat, 07/10/2010 - 02:00  ·  लेख
लेख

Book traversal links for कानसेन कोण - भाग ११ (आतापर्यंत पंचाहत्तर विजेते!!)

  • ‹ कानसेन कोण? भाग १०
  • Up
  • कानसेन कोणः भाग १२ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15288 वाचन

💬 प्रतिसाद (52)

प्रतिक्रिया

७६: हिंदी, अंतरा

बहुगुणी
Sat, 07/10/2010 - 02:05 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

चिंगारी

प्रभो
Sat, 07/10/2010 - 02:07 नवीन
चिंगारी कोई भडके http://www.youtube.com/watch?v=kpM0jPd6-7w
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

७६: प्रभो

बहुगुणी
Sat, 07/10/2010 - 02:09 नवीन
पुढचंही इतकंच सोपं आहे..
  • Log in or register to post comments

७७: हिंदी, अंतरा

बहुगुणी
Sat, 07/10/2010 - 02:12 नवीन
जाहीर विनंती: हा सिनेमा कुणाला कुठे मिळाला तर माझ्यासाठी एक प्रत ठेवा, आभारी असेन! Image removed.
  • Log in or register to post comments

रूक जाना

प्रभो
Sat, 07/10/2010 - 02:13 नवीन
रूक जाना नहीं तू कही हारके http://www.youtube.com/watch?v=dyAGabsRSqg
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

या पानाला

मस्त कलंदर
Sat, 07/10/2010 - 02:12 नवीन
या पानाला कुणी ऑटोरिफ्रेशर बसवा रे....आम्ही पाहायच्या आत हा दुष्ट प्रभो येऊन गाणं ओळखून जातो.... :( मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

रुक जाना

Nile
Sat, 07/10/2010 - 02:13 नवीन
रुक जाना नाही. -Nile
  • Log in or register to post comments

http://www.youtube.com/watch?

Nile
Sat, 07/10/2010 - 02:14 नवीन
http://www.youtube.com/watch?v=kuaY_qKBUAM -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

रूक जाना

मस्त कलंदर
Sat, 07/10/2010 - 02:17 नवीन
रूक जाना नहीं तू कहीं हारके? मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

नाइल इट इज नॉट!

बहुगुणी
Sat, 07/10/2010 - 02:23 नवीन
एक मिनिट आधी प्रभो ने दुवा दिलेला दिसतोय, त्यामुळे नाइल नव्हे तर प्रभो कानसेन क्र. ७७!
  • Log in or register to post comments

एका हाताने

Nile
Sat, 07/10/2010 - 02:26 नवीन
एका हाताने फोनवर बोलत होतो. :( -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

तुम्ही

मेघवेडा
Sat, 07/10/2010 - 02:28 नवीन
तुम्ही कुठल्या हाताने काय करता हे जाणून घ्यायची इथे कुणाचीही इच्छा नाही तस्मात् उगाच फालतु एक्स्क्युजेस देऊ नये! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

शिंच्या

Nile
Sat, 07/10/2010 - 02:44 नवीन
शिंच्या गाणं फक्त पहिल्या सेकंदात ओळखलं होतं. माझी लिस्ट जाउन पहा, पहिलंच गाणं आहे. साला झोपेत्बी नायचुकाच. इथं आमचं नेट बी जरा स्लो आहे आज. :| -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

७८: हिंदी, मुखडा

बहुगुणी
Sat, 07/10/2010 - 02:20 नवीन
इथून पुढची सात गाणी इथले दर्दी प्रदीप यांनी contribute केलेली आहेत, त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments

हे गाणं जर

रेवती
Sat, 07/10/2010 - 02:29 नवीन
हे गाणं जर आजी आजोबा जमान्यातलं असलं तर कसं ओळखायचं?:( रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

जाऊ कहां

मेघवेडा
Sat, 07/10/2010 - 02:32 नवीन
जाऊ कहां बता ऐ दिल??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

गूगल सर्च मारला वाटतं बलराज-नंदा साठी?

बहुगुणी
Sat, 07/10/2010 - 02:35 नवीन
मगर नही! Technology भी काम न आ सकी :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

हाय्ला..

मेघवेडा
Sat, 07/10/2010 - 02:41 नवीन
हाय्ला.. मज्बूत गंडलो.. भय्या मेरे राखी के बंधन को निभाना आहे! हा घ्या व्हिडिओ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

आमच गाण १/४

गणपा
Sat, 07/10/2010 - 02:26 नवीन
आमच गाण १/४ डाउनलोड होत नाहि तो पर्यंत हे फास्ट नेट वाले माजुर्डे उत्तर देउन पसाअर होतात.. त्यात परत ते पुर्व परिक्षण कराव लागत.. आरे हाट आम्ही आता हात टेकले बाबा. :( तुमच चालुद्या =)) आम्ही नुसत्या टाळ्या वाजवतो.
  • Log in or register to post comments

क्लू हवाय?

बहुगुणी
Sat, 07/10/2010 - 02:29 नवीन
बलराज सहानी-नंदा
  • Log in or register to post comments

हिंट द्या

मस्त कलंदर
Sat, 07/10/2010 - 02:30 नवीन
हिंट द्या हो मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

दिली की वरती

बहुगुणी
Sat, 07/10/2010 - 02:33 नवीन
हा सिनेमा (चक्क!) माझ्याही जन्माआधीचा आहे!!!
  • Log in or register to post comments

मंडळी.. मला आता रजा घ्यावी लागणार आहे २ तासांसाठी

बहुगुणी
Sat, 07/10/2010 - 02:39 नवीन
२ मिनिटांत या प्रश्नाचं उत्तर नाही आलं तर मी उत्तर देईन, आणि एक शेवटचा प्रश्न देऊन आपली रजा घेईन. आपल्यापैकी खूप जणांच्या खरडी, व्य नि आले आहेत, मी ते सर्व वाचले, सर्वांचा आभारी आहे.
  • Log in or register to post comments

७८: मेघवेडा!

बहुगुणी
Sat, 07/10/2010 - 02:41 नवीन
शाबास!
  • Log in or register to post comments

७८: मेघवेडा!

बहुगुणी
Sat, 07/10/2010 - 02:41 नवीन
शाबास!
  • Log in or register to post comments

७८: मेघवेडा!

बहुगुणी
Sat, 07/10/2010 - 02:41 नवीन
शाबास!
  • Log in or register to post comments

" भैया मेरे

स्वप्निल..
Sat, 07/10/2010 - 02:42 नवीन
" भैया मेरे " लता मंगेशकरचं दुवा: http://www.youtube.com/watch?v=NAYVOBXcvGw
  • Log in or register to post comments

आयला चान्स

स्वप्निल..
Sat, 07/10/2010 - 02:43 नवीन
आयला चान्स हुकला वाटते .. पुढचं कधी?
  • Log in or register to post comments

दोन तासांसाठी हा शेवटचा प्रश्नः क्र. ७९

बहुगुणी
Sat, 07/10/2010 - 02:43 नवीन
हिंदी, मुखडा: फारच सोपा आहे! Image removed.
  • Log in or register to post comments

घर आया

प्रभो
Sat, 07/10/2010 - 02:46 नवीन
घर आया मोरा परदेसी. आवारा http://www.youtube.com/watch?v=8IJshvH4VJg
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

ते 'आवारा'

रेवती
Sat, 07/10/2010 - 02:53 नवीन
ते 'आवारा' वगैरे नंतर बघता येइल. आधी स्वत:ला आवर! आता तू रिटायर होरे बाबा! रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

घर आया

स्वप्निल..
Sat, 07/10/2010 - 02:45 नवीन
घर आया मेरा परदेसी :) http://www.youtube.com/watch?v=o9HD2EyjatA
  • Log in or register to post comments

मेघवेडा/मस्त कलंदर

बहुगुणी
Sat, 07/10/2010 - 02:45 नवीन
तुमच्यापैकी कुणी चालू ठेवणार का? मी २ तासांनी परत सुरू करू शकेन.
  • Log in or register to post comments

घर आया

मस्त कलंदर
Sat, 07/10/2010 - 02:46 नवीन
घर आया मेरा परदेसी http://video.google.com/videoplay?docid=-5428189714904706996# मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

Swapnil gets it!

बहुगुणी
Sat, 07/10/2010 - 02:51 नवीन
कानसेन क्र. ७९: स्वप्निल.
  • Log in or register to post comments

पुढे चालू...

मस्त कलंदर
Sat, 07/10/2010 - 02:54 नवीन
आमच्याकडे रात्र झालीय. त्यामुळे आता मेघवेडा आणि गणपा ची इनिंग.. आधी स्ट्राइक गणपाकडे... मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

खुप छळलत

गणपा
Sat, 07/10/2010 - 02:57 नवीन
खुप छळलत लेकांनो पण आम्ही दर्यादील आहोत सध्या सुरवात म्हणुन एकदम सोप्प गाण टाकतोय... हिंदी गाण आहे..... घ्या तुम भी क्या याद करोगे किसी ठाकुर से पाला पडा था ;)
  • Log in or register to post comments

अरे पुर्ण

स्वप्निल..
Sat, 07/10/2010 - 03:05 नवीन
अरे पुर्ण गाणच टाकलं ???
  • Log in or register to post comments

८०

मेघवेडा
Sat, 07/10/2010 - 03:07 नवीन
हे घ्या.. कानसेन क्र. ८० साठी! अलिकडच्याच काळातील हिंदी गाणं आहे. त्याचा अंतरा आहे!
  • Log in or register to post comments

खामोशिया

स्वप्निल..
Sat, 07/10/2010 - 03:13 नवीन
खामोशिया गुनगुनाने लगी :? http://www.youtube.com/watch?v=EULA9keCjUE&feature=related
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

हिंट दे

रेवती
Sat, 07/10/2010 - 03:13 नवीन
हिंट दे रे! रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

८० : स्वप्नील

मेघवेडा
Sat, 07/10/2010 - 03:18 नवीन
रेवती तै हिंट काय करायचीय आता.. स्वप्नील ने ओळखलं सुद्धा.. कानसेन क्र. ८० स्वप्नील. :) हे घ्या.. आणखी एक अलीकडच्याच हिंदी गाण्याचा अंतरा. आधीच क्लू देतो यात आमची प्राणप्रिय अभिनेत्री अर्थात दीक्षितांची माधुरी आहे! :)
  • Log in or register to post comments

मला माहिती

स्वप्निल..
Sat, 07/10/2010 - 03:22 नवीन
मला माहिती आहे .. पण हा चान्स रेवतीताईंसाठी :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद! मल

रेवती
Sat, 07/10/2010 - 03:25 नवीन
धन्यवाद! मला तर गजगामिनी मधलं वाटतय. पण तरी माझ्यासाठी थांबू नका. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्निल..

हिंट देउ

स्वप्निल..
Sat, 07/10/2010 - 03:28 नवीन
हिंट देउ का? देशावर आहे हा चित्रपट!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

किस्मत से

स्वप्निल..
Sat, 07/10/2010 - 03:34 नवीन
किस्मत से तुम हमको मिले .. पुकार मधलं गाणं आहे http://www.youtube.com/watch?v=3hoFT3ZOres
  • Log in or register to post comments

मी वाचक

स्वप्निल..
Sat, 07/10/2010 - 03:35 नवीन
मी वाचक होतो आता थोडा वेळ ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्निल..

मी बाहेर

रेवती
Sat, 07/10/2010 - 03:37 नवीन
मी बाहेर चालले आहे. तुम्ही चालू ठेवा हवं तर! रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्निल..

८१ : स्वप्नील

मेघवेडा
Sat, 07/10/2010 - 03:38 नवीन
शाब्बास स्वप्नील हॅटट्रिक झाली आहे! पुढे: क्र. ८२ .. अतिशय भक्तिरसपूर्ण मराठी गाण्याचा हा सुंदर मुखडा!
  • Log in or register to post comments

जय शारदे

रेवती
Sat, 07/10/2010 - 03:41 नवीन
जय शारदे वागिश्वरी दुवा http://bollywood-mp3.com/music/jai-sharade-vageshwari-asha-bhosle_0fd40b.html रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा