थोडक्यात चुकल ना राव!!
इथ माउस नवरा घेवुन बसलाय अन नोट बुक मी
आज काय खर नाही
नोट बुक च
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
आणि आताच हाती आलेल्या वृत्तानुसारः
दोन मिनिटे आधी उत्तर दिल्याने क्र. ७४ चे कानसेन प्रभो असायला हवे होते, मेघवेडा यांचं बक्षिस काढून घेण्यात येत आहे;-) [Third umpire's decision is final!]
(नाहीतरी मेघवेडा याच्याकडे जरा जास्तीच पदकं झाली होती, जडावले असतील हात बिचार्यांचे!)
प्रतिक्रिया
७५: हिंदी, मुखडा
रात के
आयला चुकलं
थोडक्यात
बदन पे
नही, मराठे जी....
७५: टिउ
पुढील प्रश्न नव्या धाग्यावर..