अरे मी आधी नुसतेच उत्तर लिहून नंतर व्हिडिओ क्लिप देऊन तो अद्ययावत केला.. रडू कुठचा!!!
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
_/\_
आतापर्यंत कुठलं गाणं असेल म्हणून १५-२० गाणी ऐकून झाली.. पण हे असेल म्हणून क्लिकलंच नव्हतं...
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
पुन्हा एक फुल्टॉस..
गाणे : माजें रानी माजें मोगा, तुजें डोल्यांत सोधता ठाव.. फुलाफुलाक पुशीत आयलो तुजें माजें प्रीतीचो गाव!
गायक : लता मंगेशकर, सुरेश वाडकर
चित्रपट : महानंदा.
हापिसात युट्युब बंद असल्याने व्हिडिओची लिंक नाही. :)
इथे गीत पहा!
मिसळपाव यांनी हे गाणं ओळखलं आहे. आणखी कुणाला प्रयत्न करण्यास हिंट:
शर्मिला टागोरवर चित्रित झालेलं गाणं आहे
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
कानसेन क्र ६०: मिसळपाव.
मिसळपाव उत्तर इथे जाहिर करा.. आणि यापुढे मेघवेडा किल्ला लढवतील.
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
मस्त कलंदरना आधी त्यांच्या विजेटने मस्त कलटी देऊन त्यांची विकेट काढली होती. पण तरी त्यांनी लढाऊ बाणा दाखवत विजेटवर मात केलीच त्यामुळे मघापासून आम्ही कोडं घालण्याची संधी कधी मिळते याची वाट पाहत होतो. आता ती मिळाली आहे तर हे घ्या पुढलं कोडं कानसेन क्र. ६१ करता..
पुन्हा एकदा लतादीदींच्या आवाजातल्या एक पवित्र गाण्याचा अंतरा. गाणं मराठीच आहे. :)
प्रीत करू लपून छपून लपून जगाला....??
तपासून पाहायला हे गाणं ध्वनिफीत्/चित्रफीत काहीच मिळत नाहीए. पण हे असावं असं वाटतंय
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
रंगाशेट, अगदी बरोबर! हे गाणं आहे "झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा.."
कानसेन क्रमांक ६२ : चतुरंग
डाऊनलोडची लिंक आहे. व्हिडीओ मिळत नाही.
पुढलं कोडं : कानसेन क्रमांक ६३ नव्या धाग्यावर! :)
प्रतिक्रिया
निंदिया से जागी बहार
बरोबर
नवीन कानसेन
दुरूस्ती
हे घ्या क्र. ५५
http://www.youtube.com/watch?
ये चॉंदसा
कोडे क्र. ५६
(मीही!) प्रतिसाद काढून टाकला आहे
यू गॉट इट!
मकी च्या २
अरे मी आधी
अरेच्चा! मला त्यांचा प्रतिसाद दिसला तेंव्हा तुमचा दिसला नाही...
नेक्स्ट वन...
हिंट द्या..
मंडळी...वेळ लागतोय...अवघड वाटतंय का? ही घ्या हिंट..
गाडी बुला रही है...
_/\_ आतापर्यं
कानसेन ५८: मिसळपाव
क्र. ५९, मराठी गाणं आहे, अंतरा..
पुढील स्पर्धा मस्त कलंदर चालू ठेवतील..
हिंट
हायला!
कोडे क्र. ६०
मिसळपाव
कानसेन क्र
बलमा खुली हवा मे...
कानसेन क्र ६१!
भस्म
(प्रकाटाआ)
ए मेव्या
कानसेन क्र. ६१ : रेवती.
च्छ्या
काहीतरी क्लू दे रे!
घ्या क्लू!
प्रीत करू
प्रीत करू
मधू इथे अन चंद्र तिथे झुरतो अंधारात!
हा हा हा! हे
मग
झाकून टाक
मधुचंद्र सिनेमा असावा!
डायनोसोरच
मधुचंद्र
रंगाशेट..!