✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • लेख
  • भटकंती
  • कविता

आओ, कानसेन, पहेचानो...भाग ७

म
मस्त कलंदर यांनी
Fri, 07/09/2010 - 03:18  ·  लेख
लेख

Book traversal links for आओ, कानसेन, पहेचानो...भाग ७

  • ‹ आओ, कानसेन, पहेचानो...भाग ६
  • Up
  • आओ, कानसेन, पहेचानो...भाग ८ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
18858 वाचन

💬 प्रतिसाद (55)

प्रतिक्रिया

इजाजत मधलं

रेवती
Fri, 07/09/2010 - 03:27 नवीन
इजाजत मधलं मेरा कुछ सामान आहे असं वाटतय. रेवती
  • Log in or register to post comments

हुर्रे!!!

मस्त कलंदर
Fri, 07/09/2010 - 03:35 नवीन
पन्नासाव्या कानसेनपदाच्या मानकरी : रेवती :) कोडं क्र ५१: मला तरी जाम सोप्पं वाटतंय.. पाहूयात कोण ओळखतेय ते मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

चढता सूरज का?

मिसळपाव
Fri, 07/09/2010 - 03:37 नवीन
खरंच ते असलं तर हि लिंक - http://www.youtube.com/watch?v=duFDy6Rwq9Q
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

कव्वाली

गणपा
Fri, 07/09/2010 - 03:39 नवीन
चढता सुरज धिरे धिरे .. धत्तेरीकी माताय आमच नेटं बेणं लै स्लो :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

चढता सूरज

प्रभो
Fri, 07/09/2010 - 03:38 नवीन
चढता सूरज धिरे धिरे.. http://www.youtube.com/watch?v=nwiu7w1-Wvk http://www.youtube.com/watch?v=fTkrdR2VpsE
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

हि पण हॅट्ट्रीकच धरायची

मिसळपाव
Fri, 07/09/2010 - 03:40 नवीन
एकाच वेळी तीन उत्तरं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

हो तर!!!! मी

मस्त कलंदर
Fri, 07/09/2010 - 03:47 नवीन
हो तर!!!! मी पाहिले तेव्हा सगळ्यांची उत्तरे एकाच वेळी आली होती... नंतर दोघांनी त्यांचे प्रतिसा अद्ययावत केले. मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळपाव

बापरे..

मस्त कलंदर
Fri, 07/09/2010 - 03:42 नवीन
बापरे.. एकदम तिघे तिघे!!! कानसेन ५१ : मिसळपाव, गणपा आणि प्रभो.. :D आता माझ्याकडून हे शेवटचं कोडं. पुढची स्पर्धा बहुगुणी तुमच्याकडे वेळ असेल तर पुढे चालू ठेवा. मराठी गाण्याचा मुखडा आहे हा.... मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

आकाशी झेप

प्रभो
Fri, 07/09/2010 - 03:43 नवीन
आकाशी झेप घे रे पखरा http://www.youtube.com/watch?v=qcFz1CFoGqI
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

आम्ही नाय

गणपा
Fri, 07/09/2010 - 03:52 नवीन
आम्ही नाय खेळत जा... X( आमचं पेज अपडेट होण्या आधीच यांची उत्तर येतात.. कच्चा लिंबू (नेटस्पिड) साठी वेगळा धागा काडा आणि तितं या प्रभ्या मिसळपावला बंदी करा [(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

काल मला

रेवती
Fri, 07/09/2010 - 03:54 नवीन
काल मला अस्सच वाटत होतं. आज एकदाची विजयपताका फडकावली!;) रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

काल माझे

मस्त कलंदर
Fri, 07/09/2010 - 04:04 नवीन
काल माझे पण नेट गंडले होते.. :( अस्सं वाईट वाटलं... आणि आज त्या जखमेवर ५१ मधली ११ गाणी मी कशी ओळखली म्हणून प्रभो मीठ चोळून गेला.. :( मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

>>प्रभो मीठ

प्रभो
Fri, 07/09/2010 - 04:09 नवीन
>>प्रभो मीठ चोळून गेला. तिखट घरीच राहिलं होतं ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

आकाशी झेप

मेघवेडा
Fri, 07/09/2010 - 03:43 नवीन
आकाशी झेप घे रे पाखरा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

फिरत्या चाकावरती देशी?

मिसळपाव
Fri, 07/09/2010 - 03:45 नवीन
(हे निव्वळ गणपा नी प्रभो च्या आधी यावं म्हणुन quick guesswork!!) मटका लागला तर आनंदच आहे.
  • Log in or register to post comments

आकाशी झेप

रेवती
Fri, 07/09/2010 - 03:49 नवीन
आकाशी झेप आहे. आत्ताच ऐकलं. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळपाव

गाण्याच्या मुखड्याचे बोल संपूर्ण लिहावेत

पंगा
Fri, 07/09/2010 - 04:06 नवीन
अर्थाचा अनर्थ होतो. (वर 'मटका लागला तर आनंदच आहे.' हेही ठेवून दिलेत... देशी काय, मटका काय...) असो. - (विदेशी) पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळपाव

मस्त

मस्त कलंदर
Fri, 07/09/2010 - 04:11 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

तीन

Nile
Fri, 07/09/2010 - 03:48 नवीन
तीन वेळेपेक्षा जास्त उत्तरं देण्यार्‍यांना 'जीवन गौरव पुरस्कार' देउन बाजुला करा राव. जी गाणी आम्हाला येतात त्यांची उत्तरं लगेच देउन मोकळे. :| -Nile
  • Log in or register to post comments

:-))))

मिसळपाव
Fri, 07/09/2010 - 03:52 नवीन
'जीवन गौरव पुरस्कार' देउन बाजुला करा :-))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

जी गाणी

मस्त कलंदर
Fri, 07/09/2010 - 03:54 नवीन
जी गाणी आम्हाला येतात त्यांची उत्तरं लगेच देउन मोकळे.
च्च च्च च्च... :p मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

हे गाणं

मस्त कलंदर
Fri, 07/09/2010 - 03:49 नवीन
हे गाणं "आकाशी झेप घे रे" च आहे. कानसेन क्र. ५२: मेघवेडा आणि प्रभो. चला मंडळी, शुभरजनी. भेटूयात आजच.. पण आमच्या दुपारी. :) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

मेव्या ने

प्रभो
Fri, 07/09/2010 - 03:50 नवीन
मेव्या ने लिंक कुठे दिलीय?? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

खेळ बंद होणार नाही..

मस्त कलंदर
Fri, 07/09/2010 - 04:02 नवीन
संगीतवेड्या कानसेनांनो, मी चालले असले तरी नुकतेच येथे डोकावून गेलेल्या नि पदार्पणातच कानसेनाचा मुकुट मिळवलेल्या आमच्या मेघवेडा नावाच्या स्नेह्यांना हा खेळ बंद होऊ नये असे वाटत आहे. सबब, ही कामगिरी ते स्वतः शिरावर घेत आहेत. तरी आपण त्यांना गाण्यांचे क्लिप्स तयार करण्यास व अपलोड करण्यास थोडा अवकाश द्यावा आणि नंतर पुन्हा एकदा या खेळाचा लुत्फ लुटावा... मेघवेडा.. ऑल द बेस्ट!!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

>>>पदार्पणा

प्रभो
Fri, 07/09/2010 - 04:06 नवीन
>>>पदार्पणातच कानसेनाचा मुकुट मिळवलेल्या मु़कुट परवा पहिल्या धाग्यातच मिळवलाय त्या म्हातार्‍याने सातार्‍याला जाऊन... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

कानसेन क्र. ५३

मेघवेडा
Fri, 07/09/2010 - 04:17 नवीन
>> मु़कुट परवा पहिल्या धाग्यातच मिळवलाय त्या म्हातार्‍याने सातार्‍याला जाऊन... अर्रे लबाडा.. आता हे ओळख पाहू. माझं पहिलं गाणं म्हणून एकदम सोप्पं! मराठीच आहे! :)
  • Log in or register to post comments

सुरेश

मेघवेडा
Fri, 07/09/2010 - 04:56 नवीन
अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकरांचे स्वर, शांताराम नांदगावकरांचे शब्द आणि अरूण पौडवालांचं संगीत. अजून काय हिंट्स हव्यायत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

कळलं,

Nile
Fri, 07/09/2010 - 04:19 नवीन
कळलं, खात्री करुन सांगतो. पयला नंबर माझा! -Nile
  • Log in or register to post comments

आस नाय हा

गणपा
Fri, 07/09/2010 - 04:26 नवीन
आस नाय हा निळु भौ साला रुमाल नाय तर नाय पन निदान एक दगुड तरी ठीउन जा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

कुणीच

मेघवेडा
Fri, 07/09/2010 - 05:10 नवीन
कुणीच उत्तर देत नाहीये. :( आता उद्या इथूनच सुरू करू. :) आम्ही चाललो झोपाया. :H
  • Log in or register to post comments

कुणी आहे का मी पुढे चालू ठेवलं तर?

बहुगुणी
Fri, 07/09/2010 - 05:44 नवीन
की break घ्यायचा आहे? पाच-दहा मिनिटे वाट पाहीन, अन्यथा उद्या भेटू.
  • Log in or register to post comments

तळव्यावर

डॉ.प्रसाद दाढे
Fri, 07/09/2010 - 07:47 नवीन
तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला!
  • Log in or register to post comments

बरोब्बर!

मेघवेडा
Fri, 07/09/2010 - 13:44 नवीन
बरोब्बर! कानसेन क्र. ५३ : डॉ. दाढे. आता पुढलं गाणं. हा एका प्रसिद्ध गाण्याचा अंतरा आहे. हे हिंदी की मराठी ते मी सांगणार नाही. ते तुम्हीच ओळखा. हिंट्स थोड्या थोड्या वेळाने देण्यात येतील (गरज पडल्यास)
  • Log in or register to post comments

घन ओथंबुन

गणपा
Fri, 07/09/2010 - 14:18 नवीन
घन ओथंबुन येती मनात राघु.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

नाही. बरं

मेघवेडा
Fri, 07/09/2010 - 14:28 नवीन
नाही. बरं पहिला क्लू : वर गणपाने सांगितलेलं जे गाणं आहे, त्या आणि कोड्यातल्या गाण्याचे गीतकार, संगीतकार आणि गायिका सारखेच आहेत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

निवडुंग लव

रेवती
Fri, 07/09/2010 - 16:44 नवीन
निवडुंग लव लव करी पातं दुवा रेवती
  • Log in or register to post comments

हिंट!

मेघवेडा
Fri, 07/09/2010 - 17:06 नवीन
अर्रं.. नाही! थोडक्यात हुकलं. जवळ आला आहात. पुढल्या प्रयत्नात पोहोचाल कदाचित! :) हिंट ची विनंती आल्याने. पुढली हिंट चित्रपट : सर्जा. आता ओळखलंच पाहिजे हां... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

वार्‍याने हलते रान!!

चतुरंग
Fri, 07/09/2010 - 17:05 नवीन
निवडुंग http://www.dhingana.com/play/varyane-halte-raan/Mzc3MjQ%3D/pop/1 चतुरंग
  • Log in or register to post comments

हे पण नाही!

मेघवेडा
Fri, 07/09/2010 - 17:06 नवीन
हे पण नाही! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

मला

यशोधरा
Fri, 07/09/2010 - 17:12 नवीन
मला गाण्याचा दुवा दिसत नाही मेव्याने दिलेला, पण सर्जा म्हणत आहेस, तर - चिंब पावसानं रान झालं आबादानी...?
  • Log in or register to post comments

नाय नो नेव्हर!

मेघवेडा
Fri, 07/09/2010 - 17:13 नवीन
'धुंद चिंब पावसानं..' तर नाहीच नाही! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

चाचपडत आहे

यशोधरा
Fri, 07/09/2010 - 17:16 नवीन
चाचपडत आहे कारण क्लू ऐकता येत नाही. झाल्या तिन्हीसांजा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

मलाही असं

रेवती
Fri, 07/09/2010 - 17:14 नवीन
मलाही असं वाटतय. तसं असेल तर दुवा रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

आज-उदास-उदा

गणपा
Fri, 07/09/2010 - 17:18 नवीन
आज-उदास-उदास-दुर-पांगल्या ?? हेच का रे?
  • Log in or register to post comments

नोप!

मेघवेडा
Fri, 07/09/2010 - 17:23 नवीन
जाहल्या तिन्हीसांजाही नाही अन् आज उदास उदासही नाही.. :) आमचे मित्रवर्य आणि पट्टीचे कानसेन श्री श्री प्रभो यांच्यासाठी थांबावे असा विचार मनात आल्याने उत्तर देत नाहीये मी अजून. ;)
  • Log in or register to post comments

आमाला दुवे

यशोधरा
Fri, 07/09/2010 - 17:28 नवीन
आमाला दुवे ऐकू येत नाय्ये, आमी नाय खेळत आत्ता...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

उत्तर आणि कानसेन क्र. ५४ चे कोडे

मेघवेडा
Fri, 07/09/2010 - 18:04 नवीन
प्रभोंनी चॅटवर उत्तर न दिल्याने त्यांच्यासाठी थांबण्याचा विचार रद्दबातल करण्यात येत आहे. हे गाणं आहे "बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती गं.." हापिसात यूट्युब बंद आहे त्यामुळे mp3 फॉरमॅट मधील डाऊनलोडची लिंक दिली आहे :) कुणीच उत्तर देऊ शकलेलं नाही आहे. तरी मनात इच्छा असूनसुद्धा आम्ही स्वतःलाच कानसेन घोषित करत नाही आहोत! कानसेन क्र. ५३ - कुणीही नाही. पुढलं कोडं नवीन धाग्यावर! :)
  • Log in or register to post comments

बाळगू कशाला

प्रमोद्_पुणे
Fri, 07/09/2010 - 17:38 नवीन
??? काटयांचे सरले दिस च्या आधीची आहे का ट्यून?
  • Log in or register to post comments

अगदी

मेघवेडा
Fri, 07/09/2010 - 17:39 नवीन
अगदी बरोब्बर! चला आम्ही लंच ब्रेक वर जात असल्याने बॅटन मकीकडे दिलेलं आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद्_पुणे

नाही

प्रमोद्_पुणे
Fri, 07/09/2010 - 17:39 नवीन
मी ओळखले आहे..हा हा...
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा