पन्नासाव्या कानसेनपदाच्या मानकरी : रेवती :)
कोडं क्र ५१:
मला तरी जाम सोप्पं वाटतंय.. पाहूयात कोण ओळखतेय ते
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
हो तर!!!!
मी पाहिले तेव्हा सगळ्यांची उत्तरे एकाच वेळी आली होती... नंतर दोघांनी त्यांचे प्रतिसा अद्ययावत केले.
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
बापरे.. एकदम तिघे तिघे!!!
कानसेन ५१ : मिसळपाव, गणपा आणि प्रभो.. :D
आता माझ्याकडून हे शेवटचं कोडं. पुढची स्पर्धा बहुगुणी तुमच्याकडे वेळ असेल तर पुढे चालू ठेवा.
मराठी गाण्याचा मुखडा आहे हा....
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
आम्ही नाय खेळत जा... X(
आमचं पेज अपडेट होण्या आधीच यांची उत्तर येतात..
कच्चा लिंबू (नेटस्पिड) साठी वेगळा धागा काडा आणि तितं या प्रभ्या मिसळपावला बंदी करा [(
काल माझे पण नेट गंडले होते.. :(
अस्सं वाईट वाटलं... आणि आज त्या जखमेवर ५१ मधली ११ गाणी मी कशी ओळखली म्हणून प्रभो मीठ चोळून गेला.. :(
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
हे गाणं "आकाशी झेप घे रे" च आहे.
कानसेन क्र. ५२: मेघवेडा आणि प्रभो.
चला मंडळी, शुभरजनी. भेटूयात आजच.. पण आमच्या दुपारी. :)
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
संगीतवेड्या कानसेनांनो,
मी चालले असले तरी नुकतेच येथे डोकावून गेलेल्या नि पदार्पणातच कानसेनाचा मुकुट मिळवलेल्या आमच्या मेघवेडा नावाच्या स्नेह्यांना हा खेळ बंद होऊ नये असे वाटत आहे.
सबब, ही कामगिरी ते स्वतः शिरावर घेत आहेत. तरी आपण त्यांना गाण्यांचे क्लिप्स तयार करण्यास व अपलोड करण्यास थोडा अवकाश द्यावा आणि नंतर पुन्हा एकदा या खेळाचा लुत्फ लुटावा...
मेघवेडा.. ऑल द बेस्ट!!!
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
>> मु़कुट परवा पहिल्या धाग्यातच मिळवलाय त्या म्हातार्याने सातार्याला जाऊन...
अर्रे लबाडा.. आता हे ओळख पाहू. माझं पहिलं गाणं म्हणून एकदम सोप्पं! मराठीच आहे! :)
बरोब्बर! कानसेन क्र. ५३ : डॉ. दाढे.
आता पुढलं गाणं. हा एका प्रसिद्ध गाण्याचा अंतरा आहे. हे हिंदी की मराठी ते मी सांगणार नाही. ते तुम्हीच ओळखा. हिंट्स थोड्या थोड्या वेळाने देण्यात येतील (गरज पडल्यास)
अर्रं.. नाही! थोडक्यात हुकलं. जवळ आला आहात. पुढल्या प्रयत्नात पोहोचाल कदाचित! :)
हिंट ची विनंती आल्याने. पुढली हिंट
चित्रपट : सर्जा.
आता ओळखलंच पाहिजे हां... :)
जाहल्या तिन्हीसांजाही नाही अन् आज उदास उदासही नाही.. :)
आमचे मित्रवर्य आणि पट्टीचे कानसेन श्री श्री प्रभो यांच्यासाठी थांबावे असा विचार मनात आल्याने उत्तर देत नाहीये मी अजून. ;)
प्रभोंनी चॅटवर उत्तर न दिल्याने त्यांच्यासाठी थांबण्याचा विचार रद्दबातल करण्यात येत आहे. हे गाणं आहे "बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती गं.."
हापिसात यूट्युब बंद आहे त्यामुळे mp3 फॉरमॅट मधील डाऊनलोडची लिंक दिली आहे :)
कुणीच उत्तर देऊ शकलेलं नाही आहे. तरी मनात इच्छा असूनसुद्धा आम्ही स्वतःलाच कानसेन घोषित करत नाही आहोत!
कानसेन क्र. ५३ - कुणीही नाही.
पुढलं कोडं नवीन धाग्यावर! :)
प्रतिक्रिया
इजाजत मधलं
हुर्रे!!!
चढता सूरज का?
कव्वाली
चढता सूरज
हि पण हॅट्ट्रीकच धरायची
हो तर!!!! मी
बापरे..
आकाशी झेप
आम्ही नाय
काल मला
काल माझे
>>प्रभो मीठ
आकाशी झेप
फिरत्या चाकावरती देशी?
आकाशी झेप
गाण्याच्या मुखड्याचे बोल संपूर्ण लिहावेत
मस्त
तीन
:-))))
जी गाणी
हे गाणं
मेव्या ने
खेळ बंद होणार नाही..
>>>पदार्पणा
कानसेन क्र. ५३
सुरेश
कळलं,
आस नाय हा
कुणीच
कुणी आहे का मी पुढे चालू ठेवलं तर?
तळव्यावर
बरोब्बर!
घन ओथंबुन
नाही. बरं
निवडुंग लव
हिंट!
वार्याने हलते रान!!
हे पण नाही!
मला
नाय नो नेव्हर!
चाचपडत आहे
मलाही असं
आज-उदास-उदा
नोप!
आमाला दुवे
उत्तर आणि कानसेन क्र. ५४ चे कोडे
बाळगू कशाला
अगदी
नाही