✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आओ, कानसेन, पहेचानो...भाग ५

ब
बहुगुणी यांनी
गुरुवार, 07/08/2010 - 06:30  ·  लेख
लेख

Book traversal links for आओ, कानसेन, पहेचानो...भाग ५

  • ‹ आओ, कानसेन, पहेचानो...भाग ४
  • Up
  • आओ, कानसेन, पहेचानो...भाग ६ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9914 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

प्रश्न क्र. ३७:

बहुगुणी
गुरुवार, 07/08/2010 - 07:48 नवीन
हिंदी गाणं आहे, अंतरा असा आहे: Image removed.
  • Log in or register to post comments

नमक हराम

सहज
गुरुवार, 07/08/2010 - 07:51 नवीन
दिये जलते है , फूल खिलते है!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

कानसेन क्र. ३७: सहज

बहुगुणी
गुरुवार, 07/08/2010 - 08:00 नवीन
कानसेन क्र. ३७: सहज
  • Log in or register to post comments

क्र. ३८: हिंदी

बहुगुणी
गुरुवार, 07/08/2010 - 08:02 नवीन
मुखडा असा आहे: Image removed.
  • Log in or register to post comments

रोते हुऐ

प्रभो
गुरुवार, 07/08/2010 - 08:03 नवीन
रोते हुऐ आते है सब, मुकद्दर का सिकंदर http://www.youtube.com/watch?v=Y_nY7LgjN-w
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

काल ते

रेवती
गुरुवार, 07/08/2010 - 08:09 नवीन
काल ते मिसळपाव तर आज हा प्रभो मला विजेतेपदाचा मुकुट घालू देत नाहियेत. वाईट्ट कुठले! रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

कल्याणजी भाई

सहज
गुरुवार, 07/08/2010 - 08:04 नवीन
रोते हुए आते है सब!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

रोते हुवे

रेवती
गुरुवार, 07/08/2010 - 08:05 नवीन
रोते हुवे आते है सब दुवा http://www.youtube.com/watch?v=Y_nY7LgjN-w रेवती
  • Log in or register to post comments

चांगलं

Nile
गुरुवार, 07/08/2010 - 08:08 नवीन
चांगलं अवघड द्या हो! दोन चार तास विचार करुदे लोकांना. एखादं गाणं आम्हाला येतंय म्हणुन बघावं तर ह्यांची उत्तरं आलेली इथे! :| -Nile
  • Log in or register to post comments

+१

सहज
गुरुवार, 07/08/2010 - 08:10 नवीन
हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

काय हेच

रेवती
गुरुवार, 07/08/2010 - 08:14 नवीन
काय हेच म्हणताय? कधी नव्हे ती दोनचार गाणी सोपी टाकली तर तुम्ही द्या चिथावणी म्हणजे मला कधीच ओळखता येणार नाही. एरवी अख्खं गाणं कानात ओतलं तरी कळत नाही मला. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

ते खरं आहे

रेवती
गुरुवार, 07/08/2010 - 08:12 नवीन
ते खरं आहे पण आता आधी कोण उत्तर देतय यावरच सगळं अवलंबून आहे. कालपासून प्रयत्न करकरून मी कंटाळलेली आहे. अगदी कुठली कुठली गाणी ऐकली म्हणून सांगू! रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

मला दिसणार्‍या घड्याळ्याप्रमाणे जाऊन...विजेता प्रभो

बहुगुणी
गुरुवार, 07/08/2010 - 08:12 नवीन
पण सहज आणि रेवतीताईंचंही अभिनंदन!
  • Log in or register to post comments

क्रमांक ३९: हिंदी

बहुगुणी
गुरुवार, 07/08/2010 - 08:15 नवीन
अंतरा: Image removed.
  • Log in or register to post comments

आजा तुझको पुकारे मेरे गीत

सहज
गुरुवार, 07/08/2010 - 08:24 नवीन
आजा तुझको पुकारे मेरे गीत ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

हां जी!

बहुगुणी
गुरुवार, 07/08/2010 - 08:27 नवीन
कानसेन फिर एक बारः सहज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

अहो तुम्ही सगळी कर्ण-शूर मंडळी माझी धावपळ करताय!

बहुगुणी
गुरुवार, 07/08/2010 - 08:26 नवीन
तुम्ही सारे विरुद्ध मी एकटा असा लढा चालू आहे इथे... मी एक धून टाकली रे टाकली की सारे तुटून पडताहात! #:S
  • Log in or register to post comments

:-)

सहज
गुरुवार, 07/08/2010 - 08:30 नवीन
हे सगळे श्रेय रेडीओ, आकाशवाणी विविध भारती! त्यानेच कानावर केलेले संस्कार आहेत. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

प्रश्न क्रमांक ४०: हिंदी

बहुगुणी
गुरुवार, 07/08/2010 - 08:31 नवीन
मुखडा: Image removed.
  • Log in or register to post comments

आरजु

सहज
गुरुवार, 07/08/2010 - 08:38 नवीन
ए फुलो की रानी बहारो की मलीका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

सहजकाका

प्रभो
गुरुवार, 07/08/2010 - 08:40 नवीन
सहजकाका फुल्ल पेटेश..... :) _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

आता कळलं मला...

मिसळपाव
गुरुवार, 07/08/2010 - 08:47 नवीन
..की बाकिच्याना काल कसं वाटत होतं - च्यामारी जरा तिसर्यांदा ऐकतोय तोवर याचं उत्तर तयार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

There you go, again!

बहुगुणी
गुरुवार, 07/08/2010 - 08:40 नवीन
कानसेन क्रमांक ४०: सहज
  • Log in or register to post comments

क्र. ४१

बहुगुणी
गुरुवार, 07/08/2010 - 08:46 नवीन
हिंदी गाणं, अंतरा असा आहे: Image removed.
  • Log in or register to post comments

प्यार का मौसम

सहज
गुरुवार, 07/08/2010 - 08:51 नवीन
नी सुलताना रे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

'गल्ली चुकलं हो' झालं माझं

मिसळपाव
गुरुवार, 07/08/2010 - 08:55 नवीन
'बलम बबुवा' घेऊन शोधत बसलो !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

जियो, सहजभाई! -^-

बहुगुणी
गुरुवार, 07/08/2010 - 08:53 नवीन
कानसेन क्र. ४१: सहज
  • Log in or register to post comments

For the record...आतापर्यंत ३ हॅटट्रिक्स झाल्या आहेत

बहुगुणी
गुरुवार, 07/08/2010 - 09:02 नवीन
१. निखिल देशपांडे २. प्रभो ३. सहज मिसळपाव, सहज आणि प्रभो यांत बहुतेक चढाओढ असणार जास्त वेळा कोण कानसेन होते त्याची... पण मंडळी, माझा available time जवळजवळ संपला आहे, एखादं-दुसरंच गाणं टाकू शकेन, बाकी उद्या जमेल तसं. भाग घेतल्याबद्दल सर्वांना धन्यवाद!
  • Log in or register to post comments

आं? तू धन्यवाद देतोयस?

मिसळपाव
गुरुवार, 07/08/2010 - 09:05 नवीन
हां हां, म्हणजे सुग्रास भोजन वाढून वर दक्षिणा ठेवतात तसं होय!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

हा हा हा

सहज
गुरुवार, 07/08/2010 - 09:07 नवीन
अगदी! अहो बहुगुणी, धागे बरेच जण काढतात पण तुमच्या हा लेखमालेत जेवढी मेहनत आहे तेवढी बहुतेक फार फार कमी लेखमालेत असते. सो सर, थँक यु व्हेरी मच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळपाव

सहमत

प्रभो
गुरुवार, 07/08/2010 - 09:08 नवीन
सहमत...मेजवानीचा लुत्फ आम्ही घेतलाय.....तुमचे आभार मानू तेवढे कमीच आहे...२ दिवस मस्त मजेत गेले......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळपाव

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा